Banai khir khupach chan zhali pan dud takayche hote duda shivy khir nahi bant tumcya kde dudhachi kami nay mng khiri madhe ghatle aste khir ajun swadishat zhali asti 🎉🎉🎉❤❤❤❤👌👌😋😋
@dhangarijivan Жыл бұрын
अर्चना दूध खात नाही म्हणुन 👍🙏
@sandeshnarkar6419 ай бұрын
एवढं सुंदर संपूर्ण जगात कुठेही नाही. 🙏🙏🙏
@urmiladhopate2436 Жыл бұрын
वा, वा, छान बेत जमवला आहे। पंगत अगदी छान बसली आहे। बाणाई कॅमे-यासमोर खूपच मोकळेपणाने बोलते। दर एक गावात एक तरी घर जोडलं गेलं आहे हे ऐकून खूप कौतुक वाटलं। तसंही ज्योतीनं ज्योती पेटवायची संस्कृती आहे आपली। खिरीचा बेत तर झकास आहे, पदार्थ सजवायला त्यात मनापासून प्रेम ओतते बाणाई, काजू बदाम काय करतील त्याच्या पुढे!
@ujwalaindaji87609 ай бұрын
कष्ठ केलया नतर पेट पुजा फार गरजेचे राहत 16:07 टाईमावर जेवण बनवूने देने बानाबाई ची गृहणी कला खुप मस्त आहे पाककला मध्ये नुपुर आहे बाई मानुस जीवन कमी सुख सुविधाअसेलयाने जीवन कस जगायचे हे कायला पाहीजे जीवनात हर गोष्ठी मेनेज करातात बानाबाई
@bhaubhoir87307 ай бұрын
एकदम साध्या पध्दतीने गरीबांची खीर चविष्ट
@yogeshshinde1958 Жыл бұрын
आहे त्या परिस्थितीत पण किती समाधानी राहता तुम्ही... बाणाई ताई तुमचा स्वयंपाक एक नंबर असतो, बघूनच तोंडला पाणी सुटते...
@anitagangawane53896 ай бұрын
अप्रतिम स्वचछता आणि बनवण्याची पद्धत सुद्धा अप्रतिम 👌
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 दादा खुप छान बेत आहे जेवणाचा.हाच खरा आनंद आहे जीवनाचा 👌👌
@jayashreebonde4602 Жыл бұрын
बाणाई चे अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे. स्वयंपाक उत्तम च बनविते! अन्नपूर्णा आहे! 🙏
@nirmalapatil40769 ай бұрын
Khup Chan Recipe
@Pratibha_Biraris Жыл бұрын
अगदी साध्या पद्धतीने पण चविष्ट खीर तयार केली , बानाई ❤😋😋
@IshwarShinde-ef4wp Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली खरंच जीवनात किती कष्ट आपल्या तेवढ्या परिस्थिती आपण सामोरे जातात आणि आनंद घेतात आणि जगापुढे ठेवतात पाट्यावर तांदूळ वाटुन खिर बनवाची हे सोपे काम नाही
@ashokbandale4952 Жыл бұрын
छान बनती तांदुळाची खिर 💐💐
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
वहिनीसाहेब खुप छान बनवलीत तांदळाची खीर... मोजकेच जिन्नस वापरून रूचकर आणि स्वादिष्ट पदार्थ कसा करावा हे तुमच्या कडून शिकण्यासारख आहे... सर्वांगसुंदर व्हिडिओ... खुप छान ❤
@beoptimistic55410 ай бұрын
अन्नपुर्णा सुखी: भव अतिशय छान विधिवत प्रक्रियेने स्वयंपाक बनवते बनाई.
@savitamarathe64 Жыл бұрын
बाणाईचे किचन छान आहे.एवढया रानोमाळ वातावरणात खूप स्वच्छता आहे.सगळया अडचणींवर मात करून तुम्ही लोक हसतमुखाने जगत असता.जीवनात हताश होऊन आज अनेक लोक आत्महत्या करतात.तुम्ही व्हिडिओ टाकता आणि सहज अडचणी ही सांगत हे फार महत्वाचे काम करत आहात.धन्यवाद.
@sujatagawande87964 ай бұрын
Ek no kheer❤❤
@rajeshpandit4399 Жыл бұрын
Khir changli banvali Banai, bhari khir 👍👍
@shubhangighusale6056 Жыл бұрын
बाणाई खुप छान जेवण बनवलं तांदळाची खीर् खुप छान अन्नपूर्णा आहेस तू सलाम तुला
@sayyedrj24647 ай бұрын
मस्त आहे बानाई ताई खुप सुंदर झाली खीर🎉🎉
@rohinikulkarni55716 ай бұрын
❤❤❤❤khupch sunder recipe.dudh n khanryansathi chan ahe recipe
@shubhangisonawane7712 Жыл бұрын
आई आणि दादा खूप भारी आहेत,माझ्या आजी आजोबांची आठवण झाली त्यांना पाहून ते पण असेच कष्टाळू आणि प्रेमळ होते.आमच्यासाठी च जगत होते अस वाटायचं त्यांना पाहून आजकाल माणूस फक्त स्वतःसाठी जगताना दिसतो.😊
@nitinkavankar3045 Жыл бұрын
छान बनवली खीर
@nitinpansare1953 Жыл бұрын
खूप संघर्षमय जीवन मेंढरा मांगच सर्वांना उदंड आयुष्य लाभो हीच खंडेराव चरणी प्रार्थना जय मल्हार आम्ही आडगावकर तालुका चांदवड❤❤❤
@sunitakadam4007Ай бұрын
Mastt👍👍👌👌👌🙏🙏🙏
@SantoshKumar-zp1yz Жыл бұрын
अन्नपूर्णा आहे हो बानाई ताई 🙏👍
@Anjali-l9u4cАй бұрын
बानाई सासू सासऱ्यांनची किती मुर्जिनी काळजी घेते वेळेवर जेवण खावन सगळे बघते महणून राना वणात राहून पण सासू सासऱ्याचनच्या चेहरर्या वरर्थी किती ताजगी आणि टवटवीत पना आहे सगळेच घरातील खूप सुदृढ आणि निरोगी टवटवीत आहेत ,खुश आनंदी आहेत ते फक्त बानाई मुळेच ऐक बाई घराला सावरू पण सेकत्ते आणि बिघडू पण सेकथे बाणाई ही आदर्श आहे सगळ्या सूनांन साठी ऐक लक्ष्मी खुश आणि समजदार अहे मं हणून हे घर उघड्यावरर्ती पण भरलेले आहे
@vandanahiray3561 Жыл бұрын
खुप छान बाणाई स्वयंपाक बनवला 👌👌👌👍🏻
@RajRril10 ай бұрын
इतका सारा बांगड्या घालून काही सुविधा नसून खूप छान रेसिपी असतात ताई ❤❤
@chhayakalukhe26717 ай бұрын
मी तुह्या न चुकता रोज रेसिपी बघते मला तुझे बोलणे रेसिपी खूप आवडतात
@sam_gamer.....56818 ай бұрын
Khup khup chan 👌👌👌
@vijayadeshmukh92316 ай бұрын
Khupch chhan Banai tai brobr aahe jsa vara vahil tshi pathh firvavi lagte Very nice.
@tanajikhemnar4131 Жыл бұрын
तांदुळाच्या खिरीची रेसिपी खूपच छान. तोंडाला पाणी सुटले राव.बाणाईताई ची स्वयंपाक करताना स्वच्छता उत्तम. ❤❤
@sachinsapkal7362 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@SRIPune-n1m Жыл бұрын
Mast 👌👌 kheer recipe banayi thoda dudh payege
@MangalDongare-d4k Жыл бұрын
मी तुमचे जुने विडीओ बघत च होते लगेच तुमचा आजचा विडीओ आला वाट पहात होते 😊विडीओ ची भारी वाटलं खिर पण मस्त झाली असेल 🎉🎉🎉👍👌👌👌👌👌👌👌