धरणाच्या पलीकडे राहिलेले एकच गाव 🛖😌 | गावातील इतर लोकं कुठे गेलीत ? | Paayvata | Village Life

  Рет қаралды 71,811

Paayvata

Paayvata

Күн бұрын

धरणाच्या 🌊पलीकडे राहिलेले एकटे गाव 🛖 | Isolated Village In Maharashtra, GEVHANDE | Paayvata |Village
#village #villagelife #paayvata
नमस्कार
या व्हिडिओ च्या माध्यमातुन ग्रामीण जीवन आणि विशेषतः धरणग्रस्त गावाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
एका धरणामुळे इतर गावांशी संपर्क तुटलेले हे निसर्गसमृद्ध गाव आणि या गावाची सफर या व्हिडीओ च्या माध्यमातून आपल्याला घडवली आहे.
कृपया राजकीय कॉमेंट करू नये 🙏
Our Popular Video link 👇( आमचे काही प्रसिद्ध व्हिडीओंची लिंक
• ग्रामीण भागातील महिलांचे खेळ 👇
• कलेला वयाचे बंधन नसते ...
• धरणाच्या पाण्यातून बाहेर आलेले गाव 👇
• धरणाच्या पाण्यातुन पुन...
---------------------------------------
◆ Instagram Id : / paayvata
◆ Mail Id :
paayvata@gmail.com
-----------------------------------------
Music Credit
KZbin Music 🎙️ Studio
#villagevlog #villagelifestyle #villagelifeinindia #villagevlogs #villagefood #maharashtra #maharashtranews #maharashtrapolitics #marathi #marathinews #dhangarijivan #kokan
#rural #dam
Thanks 🙏 For Watching
‎@paayvata

Пікірлер: 151
@Ekjagatwashiarya
@Ekjagatwashiarya Ай бұрын
जुन्या आठवणी जाग्या झाल्या हे माझे गाव मी 1ली ते 4थी शिकलो आणि निवी ल 6वी पर्यंत 😢😢 जुनी शाळा इथून शालेय जीवनाची आणि खर्या अर्थाने आयुष्याची सुरुवात 😢
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@arundighe2869
@arundighe2869 Ай бұрын
तु जे चित्रीकरण करतोस व उत्तम शाब्द रचना करून या लोकांचे व गावांचे दुःख पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतोय याला सलाम....मला वाटत असा एक तरी व्हीडिओ प्रत्येक शाळेत आठवड्याला शाळेच्या विद्यार्थ्यांना दाखवला जावा.
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏♥️
@chandrakantkhopade3942
@chandrakantkhopade3942 Ай бұрын
दादा या गावातल्या लोकांच आयुष्य खूप खडतर आहे
@Ashokgaikwad100
@Ashokgaikwad100 Ай бұрын
आज एकटं पडलेलं माझं हे गेव्हंडे गांव जिथं माझा जन्म झाला पण शिक्षण वं कार्यक्रम मुंबईत पण एक दिवस हे माझ गांव, ज्या गावावर माझ्या वडिलांनी नितांत प्रेम केलं ( वडील ज्ञानोबा गेनू गायकवाड ) चुलते ( बाबुराव, भाऊराव, सदा अण्णा, सखाराम तात्या मायेच्या आईसमान चुलत्या यांच्या पाऊलखुणा असलेलं हे माझं गांव एक दिवस जगाच्या नकाशावर येईल...❤ यात वाद नाही ❤ तुमचा गावकरी अशोक सुशिला ज्ञानेश्वर गायकवाड ( गायक ), सध्या राहणार तळेगाव दाभाडे ❤
@sumanbhandari2633
@sumanbhandari2633 Ай бұрын
छान‌ video. ह्या गावात राहणाऱ्या लोकांना काय परिस्थितीला सामोरं जावं लागतं हे त्यांनाच माहीत.
@vilaskubal6954
@vilaskubal6954 Ай бұрын
नमस्कार , व्हिडिओ पाहून एकच म्हणावे वाटते , गावे ओसाड पडली , शहरे उदंड बहरली 😔😔😔😔 ग्रामीण लोकांचे संघर्षमय जीवन पाहून मन सुन्न झाले .
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏
@nirmalagore3637
@nirmalagore3637 6 күн бұрын
मोसेबु.......तसेच आजुबाजुला जी निसर्ग सौंदर्यमय गाव आहेत त्या गावांचे पण विडियो बनवा दादा🙏
@surekhapowar4058
@surekhapowar4058 Ай бұрын
गावात दोनच कुंटुब,हालाकीचे दिवस आहेत, कसली सुख सोयी नाहीत,भारीच लोक ही,अश्या परिस्थितीत धाडसाने राहतात, व्हिडिओ मस्तच...
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏👍
@laxmandhebe2549
@laxmandhebe2549 Ай бұрын
खूपच विदारक वास्तव आहे गेव्हंडे गावामध्ये महेश तुझ्या कार्याला 100 तोफांची सलामी
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@shrikrishnakulkarni6786
@shrikrishnakulkarni6786 Ай бұрын
माहिती सांगताना तालुका जिल्हा सांगणं आवश्यक
@ManishaJadhav-rc3qr
@ManishaJadhav-rc3qr Ай бұрын
नमस्ते, आम्ही इथेच शिक्षक म्हणून पहिल्यांदा रुजू झालो. खूप सुंदर माणसे होती. जुन्या आठवणी जाग्या झाल्या.jadav sir
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏👍
@vijaypawar7156
@vijaypawar7156 Ай бұрын
Thank you Sir.
@prakashrewatkar2711
@prakashrewatkar2711 Ай бұрын
दुर्गम गावातील जीवन खरेच कठीण आहे .
@shivajipawar4842
@shivajipawar4842 Ай бұрын
खूप छान दादा..... जुन्या आठवणींना उजळला देणारा हा व्हिडिओ ❤
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@afjalshaikh6462
@afjalshaikh6462 Ай бұрын
खूप छान व्हिडीओ बनवला.जून्या आठवणीला उजाळा मिळाला.मी घिसर ला असताना येथे गायकवाड सू.रा. नावाचे गुरुजी होते.ते शाळेतच रहायचे.आंबेडकर जयंती व सप्ताह ला आम्ही जायचो.येथील शिवाजी कडू यांच्या घरी नेहमी जायचो.निता कडू /धिंडले माझी गुरू बहीण होती.आता ते कुटूंब पुणे येथे आहे.खुप प्रेमळ माणसे होती इथली.
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏👍
@user-qy5iu4bi9d
@user-qy5iu4bi9d Ай бұрын
खूप छान व्हिडिओ असेच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आम्हाला सहकार्य करा धन्यवाद सर्व रम्य वातावरण पण तेथील लोकांची परेशानी त्यालाच माहित व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची सोय व्हावी
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@DeepaliShilimkar
@DeepaliShilimkar 13 күн бұрын
ही व्हिडिओ पुणे जिल्ह्यातील मावळ भागातील आहे. गावांची नावे निवी घिसर गेवंडे आहेत
@shailendrakamble7097
@shailendrakamble7097 Ай бұрын
अतिशय खडतर जीवन संघर्ष .
@user-dg1sr5hw2w
@user-dg1sr5hw2w Ай бұрын
दादा अजून माहिती भेटली असती.. गावामधे Topveiw च्या वरच्या साईट ला भरपूर घर आहेत... असो,, तरी पण छान वाटलं❤❤❤
@paayvata
@paayvata Ай бұрын
पावसाचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे शूट साठी अडचणी येत होत्या
@user-dg1sr5hw2w
@user-dg1sr5hw2w Ай бұрын
@@paayvata ok Dada, हिवाळ्या मधे खुप छान वातावरण असते.. सायंकाळी 4 नंतर,, सो तेव्हा शुट करा,,.. Thank u❤️
@sanjaykadu3475
@sanjaykadu3475 Ай бұрын
घर आहेत आजून येथे
@Ashokgaikwad100
@Ashokgaikwad100 Ай бұрын
आणि खूप खूप धन्यवाद महेशजी ❤
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏♥️
@sanikasvlog0092
@sanikasvlog0092 Ай бұрын
माझे मामा आहेत, खूप छान, 26 मे ला मी गेवांडे गावी जाऊन आलो होतो, 10 वर्षानी, खूप छान व्हिडिओ झाला आहे
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@girishthakare3484
@girishthakare3484 Ай бұрын
🙏 नमस्कार दादा निसर्ग बघून खूप खूप🙏💕 छान वाटले परंतु तिथले जिवन मान बघून मन हे हेलावून गेले जुन्या आठवणी जाग्या होउन काळीज एकदम गलबलायला होत धन्यवाद😘💕
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@DeepaliShilimkar
@DeepaliShilimkar 13 күн бұрын
आपले पूर्वीचे दिवस आता आठवतात आणि डोळ्यात अश्रू येतात. गाव पाण्याच्या खाली गेली आहे. पण ती गावातील मज्जा ती वेगळीच होती आत्ताची पिढी ही मज्जा घेऊ शकत नाही त्यावेळेस जी मज्जा आपण घेतली आहे ती कोणीच घेऊ शकत नाही. कोदापुर भोसलेवाडी अशी गाव पाण्याच्या खाली गेले आहेत.
@JalindarSolat-ry3io
@JalindarSolat-ry3io Ай бұрын
सर तुमच्यामुळेच आज हे जग आम्हाला पहायला मिळत आहे खुप खुप आभारी आहोत
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏🙏♥️
@sandhyapatukale8344
@sandhyapatukale8344 Ай бұрын
फार वाईट वाटलं धरणग्रस्थांची अवस्था बघुन कशी रहात असतील ते लोकं जीव मुठीत घेऊन जगणे फक्त सरकारने खरं तर अशा भागातील गरजा भागवायला हव्यात निदान प्राथमिक तरी आपल्या ह्विडीओमुळे कळले तरी ग्रामिण भागातील परिस्थिति
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏👍
@madhavmunde9439
@madhavmunde9439 Ай бұрын
मनाला स्पर्श करणारा व्हिडिओ
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@vikass5810
@vikass5810 Ай бұрын
मित्रा, खूप सुंदर वीडियो आहे. परंतु डोळ्यात पाणी आणणारा आहे. 😢
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@I_agree_with_you
@I_agree_with_you Ай бұрын
Very good initiative
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏👍
@parshuramsagvekar9963
@parshuramsagvekar9963 Ай бұрын
फारच छान माहिती मिळाली मनाला खंत वाटली डोळे भरून आले धन्यवाद नमस्कार
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 Ай бұрын
ज़ुन्या पिढीन गाव ज़तन करून ठेवली होती आता यांच्या पिढीने गाव सोडले पण ज़्यांनी गाव सोडले त्यांची पिढी पुन्हा गावाकडे येऊ शकते
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@prakashdevgirikar8398
@prakashdevgirikar8398 Ай бұрын
खूप सुंदर mahesh, lahan panichy सर्व आठवणी punha yekda jagy zaly....👌👌👍👍
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍🙏
@mayursonawane9431
@mayursonawane9431 Ай бұрын
Khupch chan athvani ahet tymchya ya gavtil khupch sunder chitrikaran sir 👌👌
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@SandiipRathva
@SandiipRathva Ай бұрын
जुन्या आठवणी म्हणजे खूप छान दिवस
@paayvata
@paayvata Ай бұрын
♥️
@umeshtanpure1065
@umeshtanpure1065 Ай бұрын
खुप छान काम करतोस महेश खुप सुंदर गाव आहे तूझ्या मूळे बघता येतं ❤❤
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@milindkhodke2883
@milindkhodke2883 Ай бұрын
दादासाहेब विडिओ पाहतांना उर भरुन आल आणी अलगदच डोळ्यात पाणी आले आणी भूतकाळातल्या आठवणीत चक्रावून गेले😢
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏♥️
@ViP_08-cp7cv
@ViP_08-cp7cv Ай бұрын
हा तालुका कोकणला लागून असल्यामुळे नक्कीच पावसाळी तालुका असणार.
@paayvata
@paayvata Ай бұрын
Ho
@satishpatil804
@satishpatil804 Ай бұрын
मस्त
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@yogeshvedpathak7523
@yogeshvedpathak7523 Ай бұрын
VDO छान झालाय❤❤❤
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद ♥️
@rameshgaikwad7659
@rameshgaikwad7659 Ай бұрын
मस्त लेख आहे ❤
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@ChhayaChorghe-j6b
@ChhayaChorghe-j6b Ай бұрын
Ajun mawal madhe khup gave ahet dada.. Amhla.. Pahila avdtat ahe tumche videos... Pij ajun video. Kadha... Amhi roj vat pahto dada video chi
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏👍
@samadhanpandit2268
@samadhanpandit2268 Ай бұрын
एकदम छान व्हिडिओ धन्यवाद सर
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@swarajphanse33
@swarajphanse33 Ай бұрын
शब्दांकन छान आहे,👌 दादा तुम्ही तालुका सांगितला नाही त्यामुळे लोकेशन कळले नाही. धरण किती साली झाले. काहीच सांगितले नाही.
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद, तालुका वेल्हे आणि प्रकल्प 1999 सालाचा आहे परंतु पूर्ण झाला 2016 साली
@ishwarleela4549
@ishwarleela4549 Ай бұрын
Khup Chan video sir God bless you
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद ♥️🙏
@ishwarleela4549
@ishwarleela4549 Ай бұрын
Tumche video mhanje ek vegli safar vegli parvani aste serv dukha visarun tumcha video's mla khup aavadtat tumcha sobat kam karayla bhetle tr khup chan hoil mi sambhaji nagagar la rahto kahi divsa purvi mazhi aai expire zhali tevha khup depression madhe hoto but tumche video ek Navin umed aali khup Chan kam karat aahe tumhi god bless you sir
@paayvata
@paayvata Ай бұрын
नक्कीच, धन्यवाद 🙏
@shekharjadhav6687
@shekharjadhav6687 Ай бұрын
धरणामुळे ज्या गावाचा फायदा होणार होता त्यांचा हि फायदा झाला नाही अजुन कुठलाही कॅनाल बंदिस्त पाइपलाइन पुरंदर मधे झाली नाही दोन टिएमसी पाणी पुरंदर साठी आहे ते कॅनाल नसल्याने मिळत नाही ते पाणी विर धरणात सोडून बारामतीला दिले जाते
@anshgaikwad4127
@anshgaikwad4127 Ай бұрын
Nice video 🎉
@paayvata
@paayvata Ай бұрын
Thanks 🙏
@deepakdhindle9274
@deepakdhindle9274 Ай бұрын
छान 🎉
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@suhasrai6927
@suhasrai6927 Ай бұрын
Khoup khoup Sunder Video ❤
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद ♥️🙏
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y Ай бұрын
खूपच छान व्हिडिओ भाऊ.
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद ♥️🙏
@user-xb1nq2ob6m
@user-xb1nq2ob6m 26 күн бұрын
व्हिडीओ आणि माहिती खूप छान सांगतोस मित्रा.. पण या गावातील मुलं वेगवेगळ्या शहरामध्ये सेटल झाली.. पण गावच्या विकासासाठी शासनासोबत त्यांनी ही प्रयत्न करायला हवा.. गाव सोडून काय फायदा.. जेव्हा कधी गावी याल तेव्हा तुमचं असं स्वतःच घर तरी राहायला पाहिजे... पैसे तर कामावतील पण गावातलं गावपण सुद्धा टिकून राहणं आणि जपणं तेवढंच महत्वाचं आहे.
@paayvata
@paayvata 25 күн бұрын
धन्यवाद 🙏♥️ हो सध्या गावातील युवा वर्ग, युवा सरपंच चांगले काम करत आहेत..
@vedikaarjunwad9906
@vedikaarjunwad9906 Ай бұрын
व्हिडीओ छान आहे.गावातील लोंकाचे जीवन कष्टमय व हलाखीचे आहे.तेथे राहणा किती कठीण आहे.
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏♥️
@swatishilimkar572
@swatishilimkar572 Ай бұрын
Maje gav Nivi khup majja hoti pahili
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@Sula1965
@Sula1965 Ай бұрын
खूपच सुंदर ❤
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏♥️
@SandiipRathva
@SandiipRathva Ай бұрын
खूप छान व्हिडिओ आहे तुमचे
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@vishnujedgule4598
@vishnujedgule4598 Ай бұрын
खूपच छान
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@kisanraut684
@kisanraut684 Ай бұрын
छान
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@user-ws5vv1rv3p
@user-ws5vv1rv3p Ай бұрын
Nice Information.
@paayvata
@paayvata Ай бұрын
Thanks 🙏
@sangitanathe5895
@sangitanathe5895 Ай бұрын
फारच वाईट वाटत गावातील माणसांच
@AnitaShirke-hj2ym
@AnitaShirke-hj2ym Ай бұрын
🙏🙏
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏
@Scamartist__0005
@Scamartist__0005 Ай бұрын
Government shud do something for them
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@AanitaRenuse
@AanitaRenuse Ай бұрын
❤❤
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏
@ramchandrasanas2062
@ramchandrasanas2062 Ай бұрын
, खूप छान व्हिडिओ बनवला बाळू ओहाळ माझा क्लासमेंट होता या गावचा
@paayvata
@paayvata Ай бұрын
धन्यवाद 🙏👍
@Linetruexxofficial
@Linetruexxofficial Ай бұрын
He aji ajoba ekte rahtat tyani mulakde jave punyala
@mohankamble9710
@mohankamble9710 Ай бұрын
Very very nice
@paayvata
@paayvata Ай бұрын
Thanks 🙏
@kunalnangadepatil379
@kunalnangadepatil379 Ай бұрын
भाऊ सिंगापूर नावाचे गाव आहे मढेघाट कडे जाताना ते एकदा दाखव
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@user-lw5vc3rb9y
@user-lw5vc3rb9y Ай бұрын
शासनाचे धरण आमचे मरण
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@heenamachhi6726
@heenamachhi6726 Ай бұрын
Nice 🙂
@paayvata
@paayvata Ай бұрын
Thanks 🙏
@dattatraygadakh9165
@dattatraygadakh9165 Ай бұрын
दादा भविष्यात यापेक्षाही भयान परिस्थिति होईल गावाकडे माणुसकरता माणूस पहायला भेटनार नाही हे वास्तव आहे
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@user-wt1bm1jl4h
@user-wt1bm1jl4h Ай бұрын
काही कमेंट्स वरुन असे दिसते ते या गावचे लहान चे मोठे झाले ले अभिमानाने सांगतात आमचे गाव पण या गावच्या परिस्थिती वर कोणी बोलणार नाही या गावाला नवीन पालवी फुटावी असे कुणाला वाटत नाही या गावातील लोकांसाठी तरी जे शहरात राहायला गेलेत यानी एक जुटीने आवाज उठवला पाहिजे गावाच जिवनमान बद्दलण्यासाठी दळणवळण सोयी साठी जुनी पीठी तरी गावात येऊन राहिले त्यांच्या हक्काच्या घरात
@sanjaykadu3475
@sanjaykadu3475 Ай бұрын
संपर्क आहे पण रस्ता पूर्ण नाही झाला रिंग रोड काम चालू आहे
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@pawardk8562
@pawardk8562 Ай бұрын
२००४ ते २००९ दरम्यान या शाळेत वीस बावीस च्या आसपास विद्यार्थी असायचे...... तिथले नियमीत शिक्षक रजेवर गेले की ही शाळेत अध्यापन करायला जायच वर्षभरात पाच ते दहा वेळा असं व्हायचं...... अत्यंत टुमदार...... पुर्णतः कोकण चा भास होईल असं बांबु च्या बेटात लपलेलं गाव..... एक दिवस शाळा करायची तर निम्म्यापेक्षा जास्त घरी चहाला बोलवण होणार अशी मायाळू माणसं....... प्रगतीचे विकासाचे..... अच्छे दिन नशिबातून गेले....... आठवणीतील वेल्हा....... वेल्ह्यातील आठवणी.
@paayvata
@paayvata Ай бұрын
🙏♥️
@user-lw5vc3rb9y
@user-lw5vc3rb9y Ай бұрын
वेल्हे तालुका
@user-xv4lv8bf8m
@user-xv4lv8bf8m Ай бұрын
First comment
@paayvata
@paayvata Ай бұрын
Thanks 🙏
@sanjaykadu3475
@sanjaykadu3475 Ай бұрын
अंकुश आहे हा
@aniketbhilare6574
@aniketbhilare6574 Ай бұрын
4 भांवडांचा उल्लेख केला त्या पैकी घिसर, घेवंड, नेव्ही 4 कोणत ??
@paayvata
@paayvata Ай бұрын
Kodapur
@sanjaykadu3475
@sanjaykadu3475 Ай бұрын
@@aniketbhilare6574 निवी
@sanjaykadu3475
@sanjaykadu3475 Ай бұрын
@@aniketbhilare6574 निवी
@sanjaykadu3475
@sanjaykadu3475 Ай бұрын
@@aniketbhilare6574 खर तर रायदंड वाडीचा आजून कुणीच व्हिडिओ बनवला नाही . तिकडे बगा जरा
@meghashewade8174
@meghashewade8174 Ай бұрын
किती हाल या वयोवृद्ध लोकांचे
@vikass5810
@vikass5810 Ай бұрын
🥲🥲
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Ай бұрын
पूल बांधला पाहिजे इथे सरकारनी
@BhartiPawar-f8q
@BhartiPawar-f8q Ай бұрын
Maji kaku ghewande aahe
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@balajidhumal1953
@balajidhumal1953 Ай бұрын
माफ करा पण एवढा विकास माझ्या गावाचा झालेला नाही
@paayvata
@paayvata Ай бұрын
👍
@vivekbachhav6655
@vivekbachhav6655 Ай бұрын
तालुका कोणता आहे
@paayvata
@paayvata Ай бұрын
वेल्हे
@santoshkadam3863
@santoshkadam3863 Ай бұрын
हे गाव कोनते जिलेत व तालुका कोनते आहे सर
@paayvata
@paayvata Ай бұрын
Velhe, Pune
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 21 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 16 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 21 МЛН