🙏🤲👍 छान मार्गदर्शन मिळाले आहे तू सर्वांसाठी खुले ठेवायला पाहिजे होते
@simongumes1896 Жыл бұрын
Good 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@ritabaptista7761 Жыл бұрын
Very well explained about parents responsibility thank you fathers
@josephpereira1981 Жыл бұрын
Fr. Robert excellent
@stephenbhosale8976 Жыл бұрын
असे मेळावे नेहमी सर्व धर्म प्रांतात व्हावी. आणि गरीब कुटुंब किती? बेकार किती? याची खानेसुमारी होणे ही काळाची गरज होय. पूर्वी युरोपिअन मिशनरीना जसा कळवळा यायचा तसा येवो.
@precillamachado6793 Жыл бұрын
संपूर्ण कुटुंबानी एकत्र या कुटुंब मेळाव्यात येऊन अनुभव घ्यावा.अतिशय सुंदर प्रभोधन व चांगले मार्गदर्शकपर मेळावा झाला .आयोजकांचे अभिनंदन व धन्यवाद. एक सुचना कराविशी वाटते .हा विडिओ प्रत्येक कुटुंबात एकत्र पहावा अशी चर्चमधून सुचना करावी.