धुंदुरमास म्हणजे काय ? | Spruha Joshi | YouTube Video

  Рет қаралды 110,284

Spruha Joshi

Spruha Joshi

2 жыл бұрын

दादरच्या सुप्रसिद्ध 'आस्वाद हॉटेल ' मध्ये मी आई बाबांसोबत दरवर्षीप्रमाणे धुंदुरमास साजरा केला. पण मुळात धुंदुरमास म्हणजे काय, तो कशासाठी साजरा केला जातो हे समजून घेण्यासाठी हा भाग नक्की बघा.
#SpruhaJoshi #Poems #Dhundurmas
_________________________________
About Spruha Joshi :
Spruha Joshi is an Indian Marathi television, film, and theatre actress. She is also a poet and lyricist for films.
For More Updates :
Facebook : / spruhavarad
Twitter : / spruhavarad
Instagram : / spruhavarad
Email : team@brewbackers.com
______________________________
DISCLAIMER: This is the official KZbin Channel of Spruha Joshi. The Audio/Video is Strictly meant for Promotional purposes and is intended to Showcase the Creativity and work of the Artist Involved.
__________________________________

Пікірлер: 133
@mayurakulkarni2979
@mayurakulkarni2979 2 жыл бұрын
संक्रांती पासून भोगी पर्यंत म्हणालात, तस नाही तर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत असतो ..
@user-wc2tc6zh2w
@user-wc2tc6zh2w 2 жыл бұрын
Thanks...
@vidyasutar3347
@vidyasutar3347 Жыл бұрын
पौष महिना सुरु होतो तेव्हा पासून म्हणजे दर्शवेेळा अमावस्या पासून मकरसंक्रांती पर्यंत. यावेळी सूर्य धनु राशीमध्ये असतो. म्हणून धनुर्मास म्हणजे धुंधुरमास.
@jayshreekulkarni5765
@jayshreekulkarni5765 2 жыл бұрын
आमच्या मराठवाड्यात या पौष महिन्यात येणा-या रविवारांना सकाळी सात पूर्वी सूर्याला नैवेद्य दाखवला जातो.आम्ही याला धनुर्मास म्हणतो.
@meenalaghate8273
@meenalaghate8273 2 жыл бұрын
आपल्या परंपरेचं इतक्या सुंदररित्या जतन करणाऱ्या या सरजोशी दांपत्याचं कौतुक आणि अभिनंदन...... त्यांना प्रसिद्धी दिल्याबद्दल तुझंही कौतुक.... सर्व पदार्थाचा आत्ता फक्त डोळ्यानी आस्वाद घेतला
@rashmichitrao629
@rashmichitrao629 2 жыл бұрын
Far chhan gosht. Mazi aai nehmi hha san sajrakarat ase. Amchyakade khichdi mix bhaji tilpoly ase sarv ase. Te saha vajta aamhi khat asu.
@nitinjoshi1968
@nitinjoshi1968 2 жыл бұрын
आमच्या जळगांवला खानदेशात ही परंपरा अजूनही आहे. माझ्या काकु, दर वर्षी एक दिवस सूर्योदयाला धुंदुर मासाचं जेवण घालतात. स्पृहा तुझे निवेदन कमाल, अप्रतिम 🙏
@anjaliani61500
@anjaliani61500 2 жыл бұрын
आपल्या परंपरा आणि प्रथा छानच आहेत .. स्पृहा आणि आस्वाद ने त्या जागत्या ठेवायचा प्रयत्न केलाय , खूप छान 👍🏻👍🏻
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Kyaa bat hyyy …. Khup chaan Aswad chya Aswad। ला स्पृहास्पर्श Zala
@avinashbhadkamkar6470
@avinashbhadkamkar6470 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती पण ऊशीरा धुंधुरमास संपल्यावर मिळाली. त्यानंतर संक्रांतीनिमित्त भोगी थाळी ३० जानेवारीपर्यंत मिळणार आहे. आम्ही दोन्ही वेळा गेलो होतौ. दोन्ही थाळ्या अप्रतिम. यातले काही पदार्थ स्वत: सौ. सरजोशीवहिनी करतात. कमाल आहे. त्यांचे व सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन. आस्वादने असे नवीन ऊपक्रम करावेत ही शुभेच्छा.
@suhasshembavnekar7056
@suhasshembavnekar7056 2 жыл бұрын
अत्यंत कल्पक,स्तुत्य उपक्रम आस्वाद चा....थाळी व सर्व वर्णन आणी कथन खूपच भावलं....छान कव्हरेज....तिथे प्रत्यक्ष जाऊन आल्याचा अनुभव मिळाला...मज्जा आली...आता हा ३ वर्ष लॉकडाऊन चा तुरुंगावास कधी संपेल याचीच वाट पाहातो
@danceforever5940
@danceforever5940 2 жыл бұрын
Apratim mahiti . Thankyou for bringing out this beautiful tradition
@user-st6kc1uf2i
@user-st6kc1uf2i 2 жыл бұрын
हा आस्वाद चा उपक्रम माहिती होताच. आम्ही अगदी दहिसरहून दादरला येऊन याचा आनंद घेतलाय. पण आज तुझ्यामुळे तो उपक्रम आणखीन आनंद देऊन गेला. Thank you स्पृहा.
@shubhangikulkarni2002
@shubhangikulkarni2002 2 жыл бұрын
आहा.... खूप सुंदर गं.... मी तर भोगी संक्रांत करतेच घरी... पण आपल्या सासुबाई किंवा आया हे रविवार करतात....अगदी अजूनही. आस्वादच्या ह्या कल्पनेला खूप शुभेच्छा . आणि तुलाही....❤️❤️🌹 आपल्या परंपरा ,स्ंस्कृती वल्ड्स बेस्ट संस्कृती आहे.... ती अशीच अबाधित ठेऊ या... तिला वरचेवर जतन करुया.
@shoonnya
@shoonnya 2 жыл бұрын
माझ्या माहितीप्रमाणे तो धुंधुरमास असा शब्द आहे. धुंदुरमास नाही.आणि हा शब्द धुंध म्हणजे धुकं या हिंदी शब्दावरुन येतो. झुंजुमुंजू वरुन नाही. या दिवसांमध्ये हिवाळा सरत येतो आणि शेवटी शेवटी स्वच्छ वसंत ऋतूची चाहूल लागते. दिवस मोठा व्हायला जाणवण्याइतकी सुरुवात झालेली असते. अशा दिवसांत पहाटे/सकाळी थंडी आणि कोवळी उन्हं एकत्र आली की बर्‍याच वेळा दाट धुकं पडतं. म्हणून हा शब्द.
@kartikeybapat
@kartikeybapat 2 жыл бұрын
Thank you Aaswad and Spruha for this video...!
@rahulgatlevar3591
@rahulgatlevar3591 2 жыл бұрын
Very beautiful and important info .I hope coming generations will follow these and most important is its health benefits.modern generation have to strike a balance between tradition and changing times .It will keep them mentaly and phydicslly fit too.
@shailasarode5733
@shailasarode5733 2 жыл бұрын
👌🏻👌🏻फारच सुंदर!!अगदी स्वागतापासून जपलेली मराठी परंपरा जतन केल्याबद्दल सरजोशी दांपत्याचे खूप अभिनंदन 💐 परिपूर्ण व सात्विक थाळी पाहून खरच मन भरले. आपल्या नवीन उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा!! स्पृहा सुंदर व्हिडिओ बद्दल मनापासून धन्यवाद!!🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
@rajkumarkharote6952
@rajkumarkharote6952 2 жыл бұрын
खूपच छान माहिती सांगितली स्पृहा तु अणि dundhurmas चे पदार्थ व त्यांचे माहिती दिली धन्यवाद पुण्यात कुठे मिळेल
@chandrashekharjoshi782
@chandrashekharjoshi782 2 жыл бұрын
स्पृहा खरच छान माहिती दिलीस. नवीन पिढीला या गोष्टी माहीत तरी होतील पुढच्या तुझ्या उपक्रमास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद
@PalSInBeautifulWorld
@PalSInBeautifulWorld 2 жыл бұрын
हे सगळंच पुर्णपणे नवीन आहे माझ्यासाठी.स्पृहा thank you so much .
@yaaminiM0801
@yaaminiM0801 2 жыл бұрын
Anek mumbaikarana suddha suddha mahit naslel sundar goshta ani khadya sanskruti share kelyabddal dhanywad
@vishalsevekar
@vishalsevekar 2 жыл бұрын
वाह👌 धुंदूरमास इंटरेस्टिंग इन्फो...वेलकम statue मस्तच✨👍
@superlicious1775
@superlicious1775 2 жыл бұрын
सर्वात प्रथम स्पृहा तुमचे आभार 🙏,की असा ,छान आपल्या महाराष्ट्रीय -मराठी परंपरेबद्दल माहिती देणारा मस्त व्हिडिओ केला.,तिथली माहिती दिलीत. अशाच प्रकारे सर्व सणांचे महत्त्व ,प्रथा त्यामागची पूर्वीच्या काळातील लोकांची संकल्पना,हेतू ,दृष्टिकोन या माध्यमातून तुम्ही सर्वांसमोर आणा.की जेणेकरून हेलोविन बद्दल जसे माहित आहे तसेच आपल्या संस्कृती बद्दल सुद्धा ज्ञान असणे मुख्य अभिमान असणे गरजेचे आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏👏👍💐
@ajitbadnikar2319
@ajitbadnikar2319 2 жыл бұрын
सुंदर. अतिसुंदर. असेच आपल्या परंपरांची माहिती देणारे विडीवो टाकत रहा. मी या परंपरे बद्दल गेल्या वर्षीच अवगत झालो. परंतु अजुन तेथे येऊन जेवायचा योग आला नाही. एके वर्षी नक्की येईन. अशीच दिवाळी सकाळची कल्पना सुद्धा छान आहे. आवडली. विडीवो बद्दल धन्यवाद.
@mahis7573
@mahis7573 2 жыл бұрын
Ekdam new content. I'm from latur. And we celebrate vel amavasya around this time. Where we go to farm and eat there only.
@ramling...9796
@ramling...9796 2 жыл бұрын
स्पृहा ताई खुपचं भारी आहे...तू ना आस्वादचे वर्णन छान केलंस ...👌खूप गोड बोलतेस
@ashvinikishor5451
@ashvinikishor5451 2 жыл бұрын
धन्यवाद स्पृहा ...खुप छान माहिती दिली स तु.....🙏
@aaditidatar86
@aaditidatar86 2 жыл бұрын
फारच सुंदर धुंदुरमास
@chetantirodkat9784
@chetantirodkat9784 2 жыл бұрын
Apratim mahiti 😊. Thank you beautiful😍✨. Marathi man's 😯😯
@prachikadam9344
@prachikadam9344 2 жыл бұрын
खुप सुंदर शब्दांत वर्णन केले. आम्ही पण दादरमध्ये गेलो की आस्वाद जाणार नाही असे होऊच शकत नाही. आस्वादने आपल्या हिंदू खाद्य संस्कृती जतन केले. 👌👌👌
@ranjanabapat4852
@ranjanabapat4852 2 жыл бұрын
उत्तम उपक्रम आहे.....सगळ्यांनी मिळून मजा करायची आणी ती सुध्दा उत्तम पौष्टिक आरोग्याची काळजी घेणारे पदार्थांचा आस्वाद घेत हे मला फार महत्वाचं वाटतं...नाहीतर एरवी असं काही आपण खातो की त्याचा आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने उपयोग शून्य असतो
@nandasharangpani6681
@nandasharangpani6681 2 жыл бұрын
Aprtimchh mahitii thnx all of u gr8888
@Ajinkyamilindthakur2393
@Ajinkyamilindthakur2393 2 жыл бұрын
हे खुप छान.पुढच्या वर्षी नक्की👍
@kalpananaik5156
@kalpananaik5156 2 жыл бұрын
🙏🌹आस्वाद या उपहारगृहाने आपल्या परंपरेचा सगळ्या खवय्यांना आस्वाद दिला आणि स्पृहाने प्रसिद्धी केली त्याबद्दल सगळ्यांचे आभार, पुढील वर्षी रांगेत असू...
@shreyashtodkari908
@shreyashtodkari908 2 жыл бұрын
Pratha parampara khup chan astat ,apan tyapasun na duravta jast jawal gela pahije!!❤️
@jyotsnadeodhar1707
@jyotsnadeodhar1707 2 жыл бұрын
ha upakram far chan . tumhi dhundhurmas chan mahiti dili.
@seemajoshi648
@seemajoshi648 2 жыл бұрын
Wa....Dhundurmasachi chanach mahiti dilis ....padarthahi uttam , tuze sadarikaran nehmich apratim aste , Shirish v Alka chya darshna mule ankhin char chand lagale
@manojacharya231
@manojacharya231 2 жыл бұрын
धनुर्मास , स्पृहा ,अप्रतीम माहिती
@shrirambhojnlay6103
@shrirambhojnlay6103 2 жыл бұрын
श्री क्षेत्र पंढरपूर येथे ही परंपरा चालू आहे मुगाच्या डाळीची खिचडी हा भगवंताचा प्रसाद म्हणून दिला जातो लक्ष्मीनारायण देवस्थानच्या वतीने हा झुंजुर मास केला जातो
@latabhosle3217
@latabhosle3217 2 жыл бұрын
फार छान माहिती दिली आहे धन्यवाद
@shashibhushansukalkar8868
@shashibhushansukalkar8868 2 жыл бұрын
छान. सगळं ऐकून पोट भरलं.
@AjitJoshi686
@AjitJoshi686 2 жыл бұрын
Very informative video. Keep the good work
@Vishnumanohar_1
@Vishnumanohar_1 2 жыл бұрын
Ani mahatwacha mhanjee. Mr Ani mrs joshi yanche pan Khup Abhinandaan
@ashagonsalves8772
@ashagonsalves8772 2 жыл бұрын
आस्वादसोबत स्प्रुहाच्या अप्रतिम निवेदनाचाही आस्वाद घेता आला.माहितीही छान.
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 2 жыл бұрын
प्रिय स्पृहा, तुझे अभिनंदन व तुला खुप खुप शुभेच्छा. तुझे वीडियोज़ छान असतात.एक अभिनेत्री, निवेदिका म्हणुन तू छान आहेसच. सुंदर आहेस तशीच एक माणुस म्हणुन ही तू मला खुप आवडतेस.
@chinmayjagadhani6519
@chinmayjagadhani6519 2 жыл бұрын
खूपच छान❤️
@varshakulkarni3838
@varshakulkarni3838 2 жыл бұрын
पारंपरिक जपणुकीची ही कल्पना जाम आवडली.... मस्त एपिसोड...
@pornimagadre4405
@pornimagadre4405 2 жыл бұрын
Waa spruha, thanks dear, kahi diwasa purvich mazya yeka maitrinine ya vishayi sangitale hote. Mi next year la nakki dhundurmaas la janar
@dilipshinde5612
@dilipshinde5612 2 жыл бұрын
खूप छान स्प्रुहा!!
@prakashbure.
@prakashbure. 2 жыл бұрын
Tai mi khup motha fan ahe tuza.... Love u❤️😘
@dp9500
@dp9500 2 жыл бұрын
असे vlog बघायला खुप आवडतील 👌👌🥰🥰🥰🥰
@gaurigore9686
@gaurigore9686 2 жыл бұрын
खूपच छान
@rajeshjoshi7424
@rajeshjoshi7424 2 жыл бұрын
Pratham 5 varshe purti nimitya hardik shubhecha. Tasech dhundhar Mass cha Kalpane badal Aaswad che sarvesarva Shri. Sarjoshi dampatyache hardik abhinandan.
@nandkumarnigade1233
@nandkumarnigade1233 2 жыл бұрын
🌷खूप छान माहिती 👍
@swatishiraskar5877
@swatishiraskar5877 2 жыл бұрын
Khup Chan ....
@shreeramkulkarni2196
@shreeramkulkarni2196 2 жыл бұрын
खुपच सुंदर...
@seemaranade9730
@seemaranade9730 2 жыл бұрын
नक्कीच माहीत होता शब्द आणि प्रथा
@diliprane5523
@diliprane5523 2 жыл бұрын
खुप खुप छान 👌👍🙏
@anujakudalkar1786
@anujakudalkar1786 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली.आस्वादला नक्की भेट देऊ. 🙏
@anjudamle6293
@anjudamle6293 2 жыл бұрын
ह्या व्हिडिओ मार्फत माहिती मिळाली त्याबद्दल सृपाहाचे अभिनंदन
@pallavikulkarni8560
@pallavikulkarni8560 2 жыл бұрын
वाह. सुंदर ❤❤👌👌
@anantparayane927
@anantparayane927 2 жыл бұрын
छान छान छान
@snehajoshi1005
@snehajoshi1005 2 жыл бұрын
Khup chhan mah
@apoorvakukade6632
@apoorvakukade6632 2 жыл бұрын
Khup chan
@kavitanagle8860
@kavitanagle8860 2 жыл бұрын
स्पुहा आम्ही जेवलो फारच आवडले आम्हाला दादरची एक शान आहे आस्वाद हॉटेल मी रुपारेल कॉलेज जवळ
@kavitanagle8860
@kavitanagle8860 2 жыл бұрын
राहते
@sharadshiriskar2456
@sharadshiriskar2456 2 жыл бұрын
व्हिडिओ सिनसिक्वेंस खासच..'नामावली'(आवश्यक),.. परंपरांचा सन्मान राखण्याची 'कल्पना' परिपूर्ण दाद मिळवते, धुंदुरसंवादातुन 'आस्वाद' आनंद घेता आला.
@nandasharangpani6681
@nandasharangpani6681 2 жыл бұрын
Superbbbbb
@arvindjoshi102
@arvindjoshi102 2 жыл бұрын
छान.माझी आई व आजी असं जेवण करायच्या. सुर्योदयाच्या वेळी नैवैद्द व जेवण सुरु व्हायचे.बाजरीची भाकरी व तिळगुळाचि पोळी मुख्य असे.
@snehajoshi1005
@snehajoshi1005 2 жыл бұрын
Congratulations
@ujwalathakur3335
@ujwalathakur3335 2 жыл бұрын
Apratim dundurmas.
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 2 жыл бұрын
Mi tar he philyada aikal spruha kup chan vatl 👌🙏
@manjiripagnis2003
@manjiripagnis2003 2 жыл бұрын
Very nice
@jyotsnapatankar4447
@jyotsnapatankar4447 2 жыл бұрын
👌👌👏👏
@prachimaindargi2652
@prachimaindargi2652 2 жыл бұрын
संक्रांती पासून भोगी पर्यन्त नव्हे तर संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत सूर्योपासना असे आहे
@spruhaajoshi
@spruhaajoshi 2 жыл бұрын
Sure. Thank you 😊
@prachimaindargi2652
@prachimaindargi2652 2 жыл бұрын
@@spruhaajoshi 🙏😊welcome. सूर्य एका वर्षात १२ राशींतून भ्रमण करत असतो, तो ज्या महिन्यात धनु राशीत असतो, त्या मासाला धनुर्मास किंवा धुंधुरमास म्हणतात. मकरसंक्रातीच्या आदल्या दिवशी येणारी भोगी हा (मार्गशीर्ष अमावास्या) या महिन्याचा शेवटचा दिवस असतो. हा काळ १३-१७ डिसेंबरच्या आसपास सुरू होऊन १३-१५ जानेवारीला संपतो. हिंदू पंचागात हा काळ मार्गशीर्ष-पौष या काळात येतो.
@ranjanadhopeshwarkar2647
@ranjanadhopeshwarkar2647 2 жыл бұрын
धुंदुरमास हा शब्दप्रयोग बरेच वर्षांनी ऐकल्यावर खुप छान वाटले. माझाही you tube channel आहे. आवळी भोजनाचाही video आता पहायला मिळावा..
@neetashinde538
@neetashinde538 2 жыл бұрын
धुंदुरमास सण छान आहे पुढच्या वर्षी आम्ही येणार
@mansisali7068
@mansisali7068 2 жыл бұрын
आमच्या खान्देशात सुध्दा हि पंरपरा आहे, ह्या दिवसात आमच्या कडे दशम्या खायला जातात, एखाद्या निसर्गरम्य परिसरात, शेतावर पण तेही मस्त सकाळच्या गार गार वाऱ्यात.
@4in1kkkk78
@4in1kkkk78 2 жыл бұрын
spruha beta tu mala khup khup bhavates
@samikshadalvi3359
@samikshadalvi3359 2 жыл бұрын
❤❤❤
@sandeshgijare525
@sandeshgijare525 2 жыл бұрын
Sundar kalpna aahe hi .. Ana data sukhi bhav…
@nandkumarnigade1233
@nandkumarnigade1233 2 жыл бұрын
आपली परंपरा आणि आपली संस्कृती
@kiran_mali_93
@kiran_mali_93 Жыл бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@nilambarinaik2980
@nilambarinaik2980 2 жыл бұрын
छानच उपक्रम आमचे कडे पण धुंदूरमास केला जातो पण रथसप्तमी पर्यंत आणि पदार्थ - तीळ लावली भाकरी भरीत व खिचडी (बाजरीची) पण डाळ तांदळा ची पण कढी लोणकडे तूप असा छान बेत आणि सकाळी 7 च्या आत जेवण
@rajeshyelwankar1899
@rajeshyelwankar1899 2 жыл бұрын
Spruha joshi sunder personality
@prachibehere1074
@prachibehere1074 2 жыл бұрын
धुंधुरमास सूर्याच्या धनु राशि तून संक्रमणाचा पूर्ण महिनाभरात शेतात साजरा केला जातो.
@gulmohar7807
@gulmohar7807 2 жыл бұрын
Good initiative by Surjoshi Family & thanks to Spruha to give them exposure. But the voice of Sirjoshi couple is very much low... Can't hear them very clear & aloud...
@vidyaji5535
@vidyaji5535 2 жыл бұрын
👍🙏
@madhavilapate1554
@madhavilapate1554 2 жыл бұрын
संक्रांति पासून भोगी पर्यंत नाही ,भोगी पासून...
@tejasparanjape5854
@tejasparanjape5854 2 жыл бұрын
Aga aaswad hotel che owner suryakant sarjoshi he amche khup javalche relatives ahet....😊
@kavitanagle8860
@kavitanagle8860 2 жыл бұрын
राहते
@user-hb6lr8yb9g
@user-hb6lr8yb9g 2 жыл бұрын
धुंधुरमास हा भोगी ते रथसप्तमी पर्यंत चालतो.....
@khaladkarpriyanka5533
@khaladkarpriyanka5533 2 жыл бұрын
Spruha bhogi adhi asate mag sankrant, dhundurmas ha sankrant te rathasaptami paryant sadharn asato.
@faneradoyce7890
@faneradoyce7890 2 жыл бұрын
Apratim. Please saglya dishes chi naava lihun dyavi ashi vinanti
@arunapatil8361
@arunapatil8361 2 жыл бұрын
Tai Farmaish madhye Please "राजहंस माझा निजला" hi Kavita ghe Na 🙏 Tuzya aavajat ani Shailit aikayla Khup avdel 😊
@shubhangidusane2664
@shubhangidusane2664 2 жыл бұрын
भोगी संक्रात च्या आदल्या दिवशी असते तुम्हाला रथसप्तमी or अमावास्या पर्यंत म्हणायला हवे
@samidhakothe62
@samidhakothe62 2 жыл бұрын
आम्ही पण हा धुंधुर मास करतो . पण यात विशेष. मुगाची खिचडी व भाकरी भरीत असा बेत असतो
@ravidurwas
@ravidurwas 2 жыл бұрын
झुंझुरमास असं आमच्या कडे म्हणतात, डाळ तांदळाची खिचडी, भरल्या वांग्याची भाजी, सार, बाजरी भाकरी, लोणी, कोशिंबीर असा बेत असतो.
@anitabeknalkar6977
@anitabeknalkar6977 2 жыл бұрын
Kheerichi receipe milu shakte ka
@snehadeshpande102
@snehadeshpande102 2 жыл бұрын
Sankranti pasun bhogiparauant
@anjalibansod3661
@anjalibansod3661 2 жыл бұрын
स्पृहा खूप छान... पण माझ्या मते तुला मकरसंक्रांत ते रथसप्तमी म्हणायचे असेल... तु चुकून मकरसंक्रांत ते भोगी म्हणालीस...
@mendgudlisdaughter1871
@mendgudlisdaughter1871 2 жыл бұрын
dhundhur maas mhanaje Sankrant te Bhogi kasa asel. Bhogicha diwas Sankrantichya adalya diwashi asto. We celebrate Dhumdhurmas when Sun is in Dhanu rashi, i.e. from 13 -16 December to 13 - 15 January. This is in Paush month and Shishir rutu.
@prachiwagh8891
@prachiwagh8891 2 жыл бұрын
संक्रांती पासून रथसप्तमी पर्यंत असतो का?
@chandrashekharmulay9497
@chandrashekharmulay9497 2 жыл бұрын
आमच्या कडे धनदुरमास चा मेनु म्हणजे तांदूळ, मूग खिचड वांगे भरीत, पोळीचा लाडू (सोळासोमवार) सारखा भजी, कढी,लोणकडी चें तूप, हे पंगत हॉटेल मध्ये मिळायचे शनवारात सकाळी, पहाटी
@preetipandit3165
@preetipandit3165 2 жыл бұрын
संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत म्हणायचय का?? संक्रांत ते भोगी कसं??
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН
ТЫ С ДРУГОМ В ДЕТСТВЕ😂#shorts
01:00
BATEK_OFFICIAL
Рет қаралды 7 МЛН