झुळुक | गंमत गाणी Ft. Radnyee Bhagwat | Spruha Joshi | Marathi Poems

  Рет қаралды 92,062

Spruha Joshi

Spruha Joshi

Күн бұрын

Пікірлер: 228
@archanajoshi9991
@archanajoshi9991 2 жыл бұрын
खरच यार स्पृहा तू खूप खूप खूप खूपच सुंदर दिसतेस अगदी गोड दिसतेस ,,,पण,,,,,,राज्ञी इतकी नाही हं 😘😘😘😘😘 या पुढच्या एपिसोड ला शांता शेळकेची बाहुली ही कविता म्हणशील का plzzzz
@gmk38
@gmk38 2 жыл бұрын
खूपच गोड मुलाखत ..इतक्या छोट्या बच्चेकंपनी बरोबर संवाद साधून त्यांना बोलते करणे आणि त्यांच्या नकळत त्यांना ही मुलाखतीचा एक भाग बनवणे,आणि त्यांना comfortable करणे खरंतर खूप कठीण आहे ...पण तुझ्या सहजसुंदर स्वभावाने तू ते खूप सोपं करतेस...राधा ची मुलाखत ही खूप भावली अशा आणखी मुलाखती ही ऐकायला आवडतील👌
@aaryashrishrimal6418
@aaryashrishrimal6418 2 жыл бұрын
Proud of her! An alumni of Nyaymurti Ranade Balak Mandir ❤️
@chandralekhasatardekar7895
@chandralekhasatardekar7895 2 жыл бұрын
स्पृहा तुझं कवितेवरचं प्रेम ऐकणार्‍यांनाही कवितेची गोडी लावतं. खुपच छान कल्पना आहे, बालकविता अशा छोट्या मैत्रिणींसोबत सादर करण्याची.
@liniphadke1656
@liniphadke1656 2 жыл бұрын
खूप छान उपक्रम स्पृहा..... आत्ताच्या इंग्लिश काळात मराठीला जपण फारच अवघड काम आहे. पण तू ते नेटाने करतेस... अगदी लहान मुलांच्यात लहान होऊन जातेस. खूप छान असच एक रेनबोबेबी चॅनल आहे ओवीच... खूप छान मराठी गाणी म्हणते ती 3 वर्षाची धिटूकली... तुम्हा दोघीना ऐकत्र पहायला खूप आवडेल 👍😍🎉🎊
@sujathar3826
@sujathar3826 2 жыл бұрын
'राज्ञी ' नाव खूपच सुंदर आहे.तिची वेशभूषा पण तिच्या नावाला साजेशी आहे आणि ढेपेवाड्याची background असल्याने अस्सल पेशवाई पुण्याचा feel पण आला... दोघींच्या कविता फार गोड गोड होत्या.. अगदी थेट मला माझ्या बालपणीच्या शाळेत घेऊन गेल्या..
@geetanjalipawar1047
@geetanjalipawar1047 Жыл бұрын
😍 हि कविता माझी नात पण खूप छान म्हणते अगदी चिमणीला बघून म्हणते चिमणी आल्यावर नाचून वगैरे छान वाटतं चिऊ चिऊ चिमणी पण खूप छान. राज्ञी खूपच गोड आहे.🥳😍
@mylovebtsforever4728
@mylovebtsforever4728 2 жыл бұрын
अतिशय सुंदर अशी सुंदर सुंदर गाणी घेऊन तू नेहमी येत राहा .माझ्या छोट्या मुलीलाही मी घेऊन बसत असते तिलाही खूप आवडतात ,मन अगदी हलकफुलक होऊन जाते वाऱ्यावर तरंगणाऱ्या एखादा पानासारख .तुझे खूप खूप आभार
@deepabhure1146
@deepabhure1146 Жыл бұрын
Khup goad kavita chotulichi aani modhichi.
@rajashripatil1429
@rajashripatil1429 10 ай бұрын
राज्ञी खुपच छान दिसते.आवाजही गोड आहे.हुशार आहे.स्पृहा खुप छान उपक्रम आहे.लहान मुलांच्या बरोबरीने तुही लहान होतेस खूप छान वाटले.सर्वच गाणी ऐकताना मन प्रसन्न झाले.😊
@veenasathe467
@veenasathe467 2 жыл бұрын
एक मस्त उपक्रम.गोड सादरीकरण.राज्ञी आणि तू फारच भारी दिसताय.कविताही छान निवडतायं.पुढच्या भागांची उत्सुकतेनी वाट पहात आहोत.
@deepapanse9905
@deepapanse9905 2 жыл бұрын
राज्ञी आणि स्पृहा खूप छान 👌👌 राज्ञीचं विशेष कौतुक! खूप धिटाईने आणि उत्तम सादरीकरण! 👏👏
@sadanandkulkarni7221
@sadanandkulkarni7221 2 жыл бұрын
स्पृहा मैडम, "उंच माझा झोका" या तुमच्या serial पासून मी तुमचा चाहता आहे. राज्ञीसारख्या निरागस बाळाला तुम्ही ज्या पध्दतीने comfortable केले, त्यामुळे तुमच्याविषयीचा आदर अधिकच दुणावला. इतक्या लहान वयात ज्या confidently राज्ञी कॅमेराला सामोरी गेलीय त्याला तोड नाही. विशेषतः तुम्ही appreciate केल्याप्रमाणे फुलं तोडण्याच्या बाबतीत तिने जे सांगितलं ते तिच्यावरील घरचे संस्कार दाखवितात. त्यासाठी तिचे पालक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत. राज्ञीच्या उज्वल भवितव्यासाठी तिला मनापासून शुभाशिर्वाद आणि तुमच्या दैदीप्यमान कारकीर्दीस शुभेच्छा!
@hemantbhosale2080
@hemantbhosale2080 Жыл бұрын
खूप छान कविता म्हटली आहे तुम्ही.. ऐकताना मन खूप प्रसन्न होते.. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे कधि बाजारी तर कधि नदीच्या काठी राईंत कधी वा पडक्या वाड्यापाठी हळू थबकत जावें कधि कानोसा घेत कधि रमत गमत वा कधि भरारी थेट लावून अंगुली कलिकेला हळुवार ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दशदिशांतुनी फिरतां उधळुनि द्यावा गाण्याची चुकलिमुकली गॉड लकेर झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर शेतांत पाचूच्या , निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावें गात
@ashwinipjoshi
@ashwinipjoshi 2 жыл бұрын
खूपच गोड एपिसोड... दोन्ही कविता फारच अप्रतिम... आणि सदरकर्त्या पण फारच गोड🌹❤️🎈
@madhurachitre1644
@madhurachitre1644 2 жыл бұрын
राज्ञी, तू खरच खूप छान स्वतःला साकार केलेस कॅमेरा समोर. कविता खूपच छान म्हटलीस. न घाबरता विसरलीस तरीही छान निभावून नेण्याचा प्रयत्न खूपच लाजबाब. तुझ्यातला आत्मविश्वास दांडगा. अशीच पुढे पुढे जात रहा.स्पृहाताईचेही कौतुकच आहे. इतक्या लहान मुलांचे मुड्स संभाळून त्यांना comfertable करणे खूपच अवघड .पण ते तुम्ही सहज पार पाडू शकता.🙏🙏🙏
@madhavidhaygude2902
@madhavidhaygude2902 2 жыл бұрын
खुप सुंदर उपक्रम.👌
@prachiakinwar933
@prachiakinwar933 2 жыл бұрын
राज्ञी खूप गोड आहे. तिची कविता आणि तिची फॅन वाली झुळूक दोन्ही खूप आवडलं. खूप वर्षांनी झुळूक कविता ऐकली. थॅक्यू.
@shailasarode5733
@shailasarode5733 2 жыл бұрын
👌🏻👌🏻स्पृहा,किती छान उपक्रम आहे हा गंमत गाण्याचा!!छोटयान बरोबर छोटे होताना खरच खूप आनंद मिळतो.. राज्ञी खूप गोड आहे व तिने कविताही खूप मस्त सादर केली, झुळूक ही फार आवडली.. तुम्हा दोघींनाही खूप शुभेच्छा!!💐🎉🎉💐
@medhabharadwaj2106
@medhabharadwaj2106 2 жыл бұрын
बाहुली कविता शांता शेळके ची नाही.इंदिरा संतांची आहे.
@mrunalshevade3002
@mrunalshevade3002 2 жыл бұрын
हे कसलं गोडआहे, स्पृहा ताई. कवितेच्या पिढ्याच एकमेकांना भेटतायत असं वाटतं. खूप स्तुत्य उपक्रम!!!
@saurabhparmar97
@saurabhparmar97 2 жыл бұрын
खुप खूप खूप गोड़ ...छोटुशी माऊ आहे 💓.... त्या छोट्याश्या बाहुली सोबत तुम्ही सुद्धा लहान झाल्यात ..म्हणजेस ..वाटत आहेत .... धन्यवाद 🙏🙏🙏
@anuradhainamdar4070
@anuradhainamdar4070 2 жыл бұрын
खूप खूप मजा आली व्हिडिओ बघताना!अजून एक व्हिडिओ बनव राज्ञी बरोबर.किती सहज,सुंदर कविता आणि चाल! आणि सादरीकरण देखील ! अगदी मंद झुळुकेसारखं...
@hemlatanigade8519
@hemlatanigade8519 2 жыл бұрын
खुप सुंदर राज्ञी आणि स्पृहा. कविता कशी सादर करावी याच प्रात्यक्षिक जणू सादर केले . स्पृहा तुझ्या उपक्रमाला शुभेच्छा.लहानांबरोबर लहान होऊन बोलतेस तू खुप छान.तुझी कविता ऐकण्या आसुसतात कान.फळातील साराप्रमाणे शिकवण्याचे करते काम.कायम तू अशीच राहून बनावेस महान.
@sairaibagkar922
@sairaibagkar922 2 жыл бұрын
स्प्रुहा तुम्ही दोघी खुप खुप गोड आहात. तुझी लहानग्या मुलीबरोबररची interaction ♥
@VIJAYSHINDE-zo7qu
@VIJAYSHINDE-zo7qu 2 жыл бұрын
लहान पण देगा देवा आणि शिक्षिका म्हणून फक्त स्पृहा जोशी ताई आसव्यात खूप छान वाटत जेव्हा आपण लहान मुलांसोबत बोलतो खेळतो आणि खरच सगळ्यांपेक्षा वेगळी आहेस तू स्पृहा ताई तुझ्याबद्दल जेवढा आधर मनामधे आहे तो दुसरा कोणासाठी नाही तुला खूप खूप शुभेच्छा.
@samidhakothe62
@samidhakothe62 2 жыл бұрын
स्पृहा सुंदर कविता सादर केली आहे. या साठी मराठी माध्यमात शिकलेल्या नां शक्य आहे
@diptideshpande8485
@diptideshpande8485 2 жыл бұрын
झुळूक kavita mala mi चौथीला astana abhyasala hoti, khup chan ahe kavita ti mazi ajun tondpaath ahe, amchya bai saglya kavita amchyakadun path karun ghyaychya tehi vegveglya chaali lavun, zuluk kavita aaikun shalechi athvan zali
@swaradabidnur1695
@swaradabidnur1695 2 жыл бұрын
Complete Nostologic ❤️ Ajun ek kavita hoti Spruha.. मज म्हणशी भुर जाऊ आई कुठे सांगते .. Ya ani yasarkhya bharpur " Balbharati " madhalya kavita khup Sundar ahet
@sachinrk79
@sachinrk79 2 жыл бұрын
कविता बोलताना एकदम सिंपल.... लहान मुलांसोबत एकदम छोटी.... सुंदर दिसतेस तु.... आणि हो.... सवांद... Specially ह्या व्हिडिओ मध्ये... अप्रतिम.... Keep it up स्पृहा...
@medhajawadekar451
@medhajawadekar451 2 жыл бұрын
अतिशय सुरेख उपक्रम. दोघींनी खूप छान म्हटल्या कविता. पुढच्या भागात ही कविता घेऊ शकता - उंटाची तक्रार मिळे चारा चिमणीस खावयाला, गोड पेरू मिळतात पोपटाला; कोंबडाही शेतात मजा मारी, 'काय खातो मी' कुणी ना विचारी ! मिळे जागा उबदार मांजरास, राहायाला पिंजरा पांखरास; फिर कुत्रा ऐटिने घरीदारी, 'कुठे वसतो मी' कुणी ना विचारी ! राहायाला मेंढीस मेंढवाडा, मिळे तैसा कोंबडीला खुराडा; गाइबैलाना ऐसपैस गोठा, अशा सोयींचा मला मात्र तोटा ! कुणी बैलावर बसोनी फिरेना, भार पाठीवर लांडगा धरेना; फिरे रानातूनी तिन्ही काळ कोल्हा, जीव माझा वाहता भार गेला ! किती सिंहाचे रूप डौलदार, किती घोड्याची मान बांकदार; अहो, सुंदर दिसतात जगी सारे, अंग माझे वांकडे मात्र का रे ? वृत्त : दिंडी कवी: अनामिक ----------------------------------
@shubha2308
@shubha2308 2 жыл бұрын
राज्ञी दिसते तूफान गोड...बोलते गोड... कविता म्हणते अति गोड... अशीच रहा सदैव!
@vaidehikothawade4654
@vaidehikothawade4654 2 жыл бұрын
ओहह माय गॉड माझी खूप दिवसांपासून ची फर्माईश होती हे गाणं माझी प्रचंड आवडती कविता आहे ही आम्हाला चौथीत असताना होती खूप खूप खूप धन्यवाद ही कविता ऐकवल्या बद्दल आणि तू खूप खूप खूप गोड आहेस आणि ह्या फ्रॉक मध्ये पण खूप जास्त गोड दिसतेयस, पण राज्ञी पेक्षा जरा हा म्हणजे अगदीच जराशी कमी गोड😅😅 पण मला तू खूप खूप खूप आवडतेस, आणि तुझ्या कविता वाचन प्रोग्राम मुळे खूप जुन्या छान कविता नव्याने समजल्या, तू राबवलेल्या खजिना ह्या उपक्रमाबद्दल तर कायचं बोलू मी, उत्तम उत्तमोत्तम बस एव्हढाच के ते सांगू शकते संदीप खरे आणि तू तुम्हा दोघांमुळे मला कविता वाचनाचं वेड लागलं, आणि मला खरच खूप अभिमान वाटतो तुझा की तू मराठी कवितांना पुन्हा नव्याने नव्या पिढीसमोर आणत आहेस आणि परत एकदा सांगते तू खूप खूप खूप गोड आहेस, 😘😘😘
@vaibhaviskavita978
@vaibhaviskavita978 2 жыл бұрын
यार स्पृहा दीदी तू खूपच छान दिसतेस ग.😍सुर नवा ध्यास नवा ह्या कार्यक्रम मध्ये तुला बघून मी तुझी चाहती झाले. त्यानंतर तुझ्या कविता ऐकून तुझ्या प्रेमात च पडले.💖 आणि आज हा उपक्रम बघून तर वाहह क्या बात हे !❤🤩 तू आणि छोटीशी फुलाची गोड कळी 🌷🍬म्हणजे ही राज्ञी खूप कमाल गायलात. मी पण कविता करते आणि तुझ्या कविता ऐकून मला नेहमीच एक प्रेरणा मिळते. Thank you so much🤗 I love you😘 and your poems.💝☺
@nayankardekar2491
@nayankardekar2491 2 жыл бұрын
Radnyee khupch cute.! 👍🏻 Tine Kavita khupch Sundar aani confidently sadar keli aahe.!!
@varshaumarkar5741
@varshaumarkar5741 2 жыл бұрын
खूपच छान माझी मुलगी 6 वर्षाची आहे तिला पण खूप आवडला. तिच्या पण खूप कविता गाणी पाठ आहे . तू खूपच छान बोलतेस ताई...
@urmilapathak8535
@urmilapathak8535 Жыл бұрын
खूपच छान.फार आवडतो हा.कायॅक्रम.केशवकुमारांची उंच पाटी पालथी उशाखाली ही कविता ऐकायची आहे.
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 2 жыл бұрын
राज्ञी , खूप आवडली तू सादर केलेली कविता , चिव चिव चिमणे , स्पृहा , तू सादर केलेली कविता पण मस्तच , 👌👌👌👌. तुझे एक वाक्य फारच आवडले , की काही बाबतीत आपल्याला लहानच असायला पाहिजे ..... किती निरागस विचार आहे .... खरच ..... खूप सुंदर. 👌👌👌👌
@snehaldamle-mhaiskar6549
@snehaldamle-mhaiskar6549 2 жыл бұрын
अप्रतिम राज्ञी 🌹🍫
@Sandhyababhalikar1169
@Sandhyababhalikar1169 2 жыл бұрын
स्पृहा तू हा उपक्रम असाच चालू ठेव., खूप छान वाटत, मी tr नेहमीच ऐकते तुझ्या कविता , आता माझी पाच वर्षाची मुलगी सुद्धा एकटक पहाते अणि मन लाऊन ऐकते, तिनी अशा छान छान कविता ऐकाव्या as मला खूप वाटत, अणि ह्या माध्यामातून माझी ईच्छा पुर्ण होते . Thank you so much.
@prachiagre7165
@prachiagre7165 2 жыл бұрын
Spruha mast tuze communication skill khup chan aahe
@deathnote6361
@deathnote6361 2 жыл бұрын
This series is just so amazing, and even you become child with them, which makes it even more BHARII!! 👌
@pradnyakulkarni4471
@pradnyakulkarni4471 2 жыл бұрын
💝अगं..राज्ञी..मला माझ्या मुलीने #राज्ञी हे टोपणनाव दिलेय बरं. याच टोपणनावाने मी लेखन करते हं!! राज्ञी तू मला खूप आवडलीस. तुझे गोड बोल खूप आवडले. खूप खूप सुंदर गाणे म्हटलेस तू.🎀🌹 🎀स्पृहा नेहमीसारखीच अवखळ गोड दिसतेयस.🌹.
@Seema-gu8zp
@Seema-gu8zp 2 жыл бұрын
खुप खुप छान स्पृहा किती गोड बोलतेस खुप सुंदर सादरीकरण
@deepahadkar5908
@deepahadkar5908 2 жыл бұрын
Kitti Godd aahe hi pari aani spruha tai, Mazyahi Pari la yamule marathi kavita, baalgeete aavadtil.. khup Chhaan, Sahaj Hasat khelat, Lahaan houn kavita saadar kartes,
@neetapadhye4812
@neetapadhye4812 2 жыл бұрын
दोन्ही कविता खूप छान आहेत. असे विडिओ जरूर करा जे ऐकून आजच्या लहान मुलांना मराठी भाषेतील गोडवा कळेल. धन्यवाद
@roopavakadkar3659
@roopavakadkar3659 2 жыл бұрын
खूपच गोड सादरीकरण तुम्हा दोघींच्या कवितांचं.👌👌 आणि खुप सुंदर दिसता तुम्ही दोघीही,😍😍 स्पृहा तू तुझ्या पुढील भागात इंदिरा संत यांची कुब्जा ही कविता सादर करावी, तुझ्या तोंडून ती कविता ऐकायची आहे. So please कुब्जा कविता एकदा सादर कर.
@anagharane4228
@anagharane4228 2 жыл бұрын
Khup sundar kalpna, ashach navnavin kalpna tula suchat rahot...
@shubhangikulkarni2002
@shubhangikulkarni2002 2 жыл бұрын
ये किती गोड आहे ही राज्ञी...❤️😘😘 आणि तू ही गोड दिसतेस 😍❤️ .खूप छान कविता .आणि सुरेख भाग.. 👌👌🌹❤️
@madhurideshpande3501
@madhurideshpande3501 2 жыл бұрын
दोघींनीही कविता छान म्हटल्या. मस्त उपक्रम आहे. छोटी मुलं किती छान कविता म्हणतात , त्याही मराठी. यामुळे मुलांची मराठीची गोडी नक्की वाढणार. शिवाय मुलांसोबत तू आणि प्रेक्षकही बालपण पुन्हा अनुभवतात. विंदा करंदीकरांनीही मुलांसाठी छान कविता लिहिल्यात. "कोण आले कोण आले, दार आपोआप खोले " भुताटकीवर लिहिलेली ही कविता ऐकायला आवडेल.
@aparnashri19
@aparnashri19 2 жыл бұрын
खूप छान कविता आहेत दोघींच्याही. खूप छान दिसतायेत दोघीही 😘😘😘. अश्याच सुंदर कविता आईकायाला उत्सुक आहे मी.तुझ्या या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.🎉💐
@samruddhikadam2038
@samruddhikadam2038 2 жыл бұрын
दोघी खूप खूप छान दिसतं आहात 👌👌💐💐 गोड आवाज ,सुन्दर सादरीकरण दोघींची👌👌💕💕😊😊💐👌 झुळूक खूप खूप सुन्दर कविता 👌👌👌💐💐😊😊
@anjugijawanekar9251
@anjugijawanekar9251 2 жыл бұрын
राज्ञी खुप‌ गोड 😘😘, Spruha तु पण मस्त. तुझ्या कविता खुप छान असतात. काही विचार करण्यासारख्या असतात. ऐकायला, वाचायला मजा येते.
@JYOTI-r3k4m
@JYOTI-r3k4m 2 ай бұрын
So nice. So melodious.
@darshanakale6
@darshanakale6 2 жыл бұрын
kiti god, chhoutuliche gane aani tuza aawaj Spruha, khup saundar gayles, kahiwel te swachhan kshan mi jagle :)
@Mr.Roshan18555
@Mr.Roshan18555 2 жыл бұрын
स्पृहा, झुळुक मी वाव्हे ही कविता मला पण होती। इयत्ता ४ ला ऐकून खूप आनंद झाला, आणि तू ही कविता खूप छान सादर केली. 👍
@jayashreekshirsagar3094
@jayashreekshirsagar3094 Жыл бұрын
Khup Chan agdi balpanat gyelasarkhe watte
@varsha.b7529
@varsha.b7529 2 жыл бұрын
Wow tai kiti god ahat tumhi.... Mi hi kavita lahanpani khup mhnayche ...path keleli.... Pan tevha mla yacha itka sundae arth kuni sangital navht kinva mla samjal nasel.... Pn tumchyasarkhi kuni asati tr kiti bar zal asat na!!!!!
@प्रासादिकम्हणे
@प्रासादिकम्हणे 2 жыл бұрын
गंमत गाणी मस्त ! Radni खूप गोड. वाटते सानुली ची ती जुनी चालच छान आणि ती तू म्हणताना आठवत होती.
@ranjanabapat4852
@ranjanabapat4852 2 жыл бұрын
कल्पना मस्तच .... कविता फारच सुंदर होती काय कल्पना आहे झूळूक व्हायची..... तरी सुध्दा कविता निवडताना इतक्या लहान मुलांना झटकन कळेल अशी निवडली तर अजून मज्जा येईल 💞💕🙅
@profeetenterprises9088
@profeetenterprises9088 2 жыл бұрын
Fantastic as always.. it's incredible how you can gel and relate with these kids and bring out the best in them.. ❤❤🙏🙏
@pratibhauppalwar2691
@pratibhauppalwar2691 2 жыл бұрын
Very cute My granddaughter suffered a lot after 4mnths of her birth,she is 4 and1/2 yr old,she started talking since last year, god is great, I will teach your sweet poems to her,she Looks like Radny,🙏🙏God bless u all
@pallavisteachingideas5771
@pallavisteachingideas5771 2 жыл бұрын
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे.. आता इयत्ता चौथी ला आहे. व्हिडिओ 👌👌👌👌
@anaghakokane4182
@anaghakokane4182 2 жыл бұрын
फुल fulal की नाही तर ते मोठ झाल की todayach क्या बात है. खूप आवडल.
@tejasparanjape5854
@tejasparanjape5854 2 жыл бұрын
Your communication style with little girls is so cute. Ani tu pan khup chhan disteys...😍😘❤️
@rakhidange8846
@rakhidange8846 2 жыл бұрын
खरच खूप छान आहे कविता स्पृहा मला खूप आवडली.
@Kirti_Samant
@Kirti_Samant 2 жыл бұрын
Wow Spruha Taie.. This is a very Unique concept which is reaching to the audience through you and all these cute little children🥳🥳.. Very excited for the next episode💫💫
@manishraskar7336
@manishraskar7336 2 жыл бұрын
खूप छान कविता सादरीकरण, लहान मुलांना मराठी साहित्य संस्कृतीची छान ओळख होईल या उपक्रमातून, उत्तम कामगिरी करताय तुम्ही स्पृहा जोशी
@yogeshlokare6414
@yogeshlokare6414 2 жыл бұрын
Continues you developing your self and you more attract to everyone by poem and beautiful voice. Spruha you Fantastic.
@sanjaybalye-saisahyadrigro2159
@sanjaybalye-saisahyadrigro2159 2 жыл бұрын
खूप छान उपक्रम ..खूप प्रेम
@seemanawghade5124
@seemanawghade5124 2 жыл бұрын
सानुली...कविता खूप वर्षानंतर ऐकायला मिळाली खूप छान वाटलं ऐकून . राज्ञी खूप गोड आहे....🥰🥰🥰🥰🥰
@ashwinijoshi5088
@ashwinijoshi5088 2 жыл бұрын
अगदीच गोड आहेस तू स्पृहा 😊अश्याच छान छान कविता आम्हला ऐकवत जा 😊तुला खूप खूप shubhechha 😊
@medhabharadwaj2106
@medhabharadwaj2106 2 жыл бұрын
स्पृहा,माझ्या डोळ्यांसमोर माझी लहानपणीची लेक आली .लाडकी बाहुली ही कविता अगदी २||-३ वर्षांची असताना इतकी सुंदर म्हणायची ती.अगदी हावभावांसह!आता तिची लेक तिच्यासारखे नखरे करते .पण, मराठी कविता ? अर्थात शिकवल्या तर म्हणेल पण मी मुंबैत,ती पुण्यात!!! तुझ्या या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा!!!
@nayanakulkarni6982
@nayanakulkarni6982 2 жыл бұрын
दोघीही खूप छान दिसताय,खूप गोड बोलते आहे radnee, दोन्ही कविता व सादरीकरण सुंदर
@diptideshpande8485
@diptideshpande8485 2 жыл бұрын
Khup chan upakram spruhatai, doghipan goad distaay ani tumchya kavitapan apratim👌👌
@minalshashikantshinde5326
@minalshashikantshinde5326 2 жыл бұрын
वाह , सुंदर ,अवर्णनीयच,💐💐💖👏👏👏👏
@sunitakulkarni3095
@sunitakulkarni3095 2 жыл бұрын
खूपच छान बालमन सहज खुलत आणि मोलाचे बोल बोलत ना. मस्तच वाटला आजचा भाग.
@minalpatil5260
@minalpatil5260 2 жыл бұрын
spruha tu lahan mulana kiti chan handle kartes. ani kiti chan communication kartes ❤
@sakshitambe3656
@sakshitambe3656 2 жыл бұрын
खरंच काही बाबतीत आपण लहान असलेले एकदम छान...कारण ना हे असे निरागस मन लहान मुलानांमध्ये जाणवते...❣️
@shubhaangipatiil5850
@shubhaangipatiil5850 2 жыл бұрын
एका मोठ्या गोड मुलीसोबत दुसरी छोटी गोड मुलगी😘😘👌👌मस्त छान बोलतेय ती चिमणी
@adeshkolekar809
@adeshkolekar809 2 жыл бұрын
वाह ताई अप्रतिम एपिसोड आहे राज्ञी आणि तुम्ही सादर केलेली कविता बालपणात घेऊन गेली
@rushikeshpandit660
@rushikeshpandit660 2 жыл бұрын
अजून आहे तिथेच राधा .....ही कविता मला खूप आवडते ..... मला आशा आहे की तुम्ही कवितेची फर्माईश कराल❤️
@ImmortalRider28
@ImmortalRider28 2 жыл бұрын
Very cute baby, host too is blessed with sweet voice
@mealsmemories3322
@mealsmemories3322 2 жыл бұрын
Khupach chan.. me US madhe aste .ithe basun majhya 2 years old la he aikaila milata ahe tujhya mule 👍tyala khup awadata
@nidhin4412
@nidhin4412 2 жыл бұрын
koop chan karyakram ahe. to khoop chan mulanchi boltes tyanichi friend hun boltes kiti mast😎 One suggestion: can you do interviews with kids working in Movies and films? We would love to see 'Myra Vaikul's'interview. She is currently working in the serial Mazhi Tuzhi Reshimgath Zee Marathi as 'Pari'.
@prarthanaraut8686
@prarthanaraut8686 2 жыл бұрын
भन्नाट आणि चैतन्यपूर्ण व्हिडिओ आहे. या सिरिजचे आणखीन भाग पाहायला आवडतील ❤❤
@nabhasonwatkar7081
@nabhasonwatkar7081 2 жыл бұрын
Hi स्पृहा , खूप खूप छान उपक्रम सुरू केल्याबद्दल प्रथम तुझे अभिनंदन , मागच्या episode मध्ये तू म्हणल्याप्रमाणे मी एक कविता शेअर करू इच्छिते , ही माझ्या बाबांची कविता आहे , "स्वप्न" एक विलक्षण स्वप्न पडे मज मी मातीतून उगवून बसलो हिरव्या मखमाली गवताचा कोंब होऊनी लसलसलो रोप कोवळे तृनांकुराचे इवलाले मज पान फुटे वायू संगें हलता झुलता माझे मजला भान कुठे? किती पक्षी अन फुलपाखरे संगें खेळाया येती तऱ्हे तऱ्हेचे रंग दाऊनी मजभवती गाणे गाती कोमेजून जाताच जरासा वारा झोका देत असे करून बहाणा खेळविण्याचा चोरून पापे घेत बसे दवथेंबाचे दूध प्यावया रंग उजळला पातीचा अथांग जगता पाहून विस्मित घट्ट पदर धरी मातीचा फुलपाखरा सवे खेळतां मीच एक क्षण फुल झालो परोपरीचे खेळ खेळलो संध्येच्या रंगी न्हालो हळूच अलगद रात्र उतरली दाट पसरली त्या रानी भय वाटे अंधार चहू दिशा हळूच दडलो मग पानी रातकिडे कर्कश्श सादती चमकत फिरती इथे तिथे इतुक्या रात्री काय शोधीती किंवा असतील काय भुते? अजून सरली रात्र जरा अन गम्मत मग भलतीच गडे एक एक चांदणे उगवले सडाच पडला चोहीकडे सळसळली झाडांची पाने हातही हलला फांदीचा वेलीच्या जाळ्यात अडकला गोल थोरला चांदीचा दिपले डोळे मिटले डोळे वेळ कितीतरी असा पहा टोल वाजवीत घड्याळ वदले जागे व्हा जागे व्हा सु.ना.सोनवटकर
@7276556536
@7276556536 2 жыл бұрын
Be continue. "Complete "vacation package
@mugdhasavale3516
@mugdhasavale3516 2 жыл бұрын
खूप छान कार्यक्रम 👌👌लहान मुलांना कवितांची आवड लागेल असा कार्यक्रम 👌
@spruhasworld739
@spruhasworld739 2 жыл бұрын
This is very nice programme u r running with kiddis
@aartishivde3023
@aartishivde3023 2 жыл бұрын
Khup ch sunder
@madhurasfunworld
@madhurasfunworld 2 жыл бұрын
Cuteness overloaded..you both are too cute 😘😘😘
@madhurachitre1644
@madhurachitre1644 2 жыл бұрын
राज्ञी, तुला पुढच्या वाटचालीबद्दल खूप खूप शुभेच्छा.
@jyotikulkarni8099
@jyotikulkarni8099 2 жыл бұрын
राज्ञी खुपच छान कविता सादर केलीस. छानच कार्यक्रम आयोजित केला
@ashasawant948
@ashasawant948 2 жыл бұрын
दोन छोट्या, गोड कवी मैत्रिणींच्या गप्पा व काव्य संवाद मस्त मस्त.
@Only_Khaki2.0_435
@Only_Khaki2.0_435 2 жыл бұрын
Chan 💕😘😍
@tukarambarote4467
@tukarambarote4467 2 жыл бұрын
Donhi kavita khupch chan hotya..
@MadhuRaman
@MadhuRaman 2 жыл бұрын
Super. So refreshing and cute.
@manjiripagnis2003
@manjiripagnis2003 2 жыл бұрын
मला दोघी खूप आवडला माझ्या नाती चे नाव पण राज्ञी आहे ती पण अशीच गोड दिसते व खूप हुशार आहे तुमचे सादरीकरण अप्रतिम
@shreeramkulkarni2196
@shreeramkulkarni2196 2 жыл бұрын
तुम्ही दोघींनीही एकदम भारी कवीता म्हंटल्या. भारीच मज्जा आली बुवा आज.
@Az-ep5qu
@Az-ep5qu 2 жыл бұрын
Khupach chhan spruha ani Radnyee
@usakishor1
@usakishor1 2 жыл бұрын
खूप छान दोन्ही कविता आणि राज्ञी पण
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 12 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 27 МЛН
Who’s the Real Dad Doll Squid? Can You Guess in 60 Seconds? | Roblox 3D
00:34
А что бы ты сделал? @LimbLossBoss
00:17
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Spruha Joshi on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
1:01:23
Sulekha Talwalkar
Рет қаралды 201 М.
1 x 3 | Prashant Damle | Kavita Lad | 12500th Show Special
25:01
Smrutigandha स्मृतिगंध
Рет қаралды 486 М.
Hi Yuga Yuganchi Nati
6:26
Sagar M
Рет қаралды 328 М.
Watch 'THE...' Mrunal Kulkarni on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar
59:36
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 12 МЛН