Рет қаралды 945
#dindoshi #wall #mumbai #SunilPrabhu #cmeknathshinde #maharashtraassembllyelection2024
दिंडोशी विभागातील संरक्षक भिंतीच्या पुनर्बांधणीसाठी सरकार निधी देत नाही; सुनील प्रभूंचा आरोप
मुंबईतील दिंडोशी परिसरात अनेक संरक्षक भिंत धोकादायक स्थितीत आहेत. या भिंतींचा नागरिकांच्या जीवाला धोका असून, त्या संरक्षक भिंतीच्या पुनर्बांधणीसाठी निधीची मागणी केली होती, परंतु मी ठाकरे गटाचा आमदार असल्यामुळे मला निधी सरकारकडून दिला जात नाही, असा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी केला.
My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
#mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews