या काळाचे आपण साक्षी होतो याचा विलक्षण आनंद होतो. बा भ बोरकर, शंकर रामानी, यांच्या तरल तसेच नाट्यगीतात वापरेलेल्या भावुक शब्दांना अभिषेकींनी जीवंत केले. हे सूर मराठी मनामनाचे कायम गुंजत राहिले आहेत. आजही मला जितेंद्र अभिषेकींचे गाणे सर्वानंद देते.
@anantpande31612 жыл бұрын
पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे गायन प्रत्यक्ष ऐकण्याचा दोन ते तीन वेळा योग आला, अप्रतिम गायन आहे.
@sunilmalankar10472 жыл бұрын
भाग्यवान आहे तुम्ही
@1969shailesh2 жыл бұрын
बुवांना ऐकणे म्हणजे भाग्य पर्वणी.... अप्रतिम
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@shrirangprabhudesai5776 Жыл бұрын
पंडीतजी म्हणजे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा अविष्कार आहे. हृदयाला भिडणारं गायन आहे त्यांचं. "सर्वात्मका सर्वेश्वरा" माझा weakpoint आहै. त्यांना त्रिवार वंदन!!
@shekharpanshikar2042 жыл бұрын
आभार ... मुंबई दूरदर्शन - सह्याद्री ... असेच जुने सर्व संग्रहित कार्यक्रम Upload करावेत ... वसंतराव देशपांडे बगळ्यांची माळ फुले गाताना अभिषेकी बुवा प्रेक्षकात असलेला एक कार्यक्रम पाहिला होता असे आठवते.
@aviratsservices4422 ай бұрын
नमस्कार, किति छान,ससुंदर, अप्रतिम, बुवांच्या मैफिली, त्याच्या प्रमाणे भारदस्त, कमावलेले शरिर, अन आवाज, साज चढवून बहरणारी बैठक, नेमके सूत्रसंचालन, शब्द माझे अपुरे, खुप आनंद व्यक्त करताना, सर्व मैफिली आणि गप्पा ऐकून मन प्रसन्न होऊन जायचे। असो। धन्यवाद। अभय एकनाथ तपस्वी, कोथरूड,पुणे।
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹👌कवी कालिदासांच्या “मेघदुता”चे स्मरण होते❤किती उदात्त भाव या “सुरांच्या चंद्राची,शीतलताचांदण्याची!!!❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤💫❤🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌸👌🌈🌿🌈🌿🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹👌प्रत्यक्ष सर्वेश्वरा जवळ मागीतलेले”पसायदानच”कुसुमाग्रजांचे शब्द सुगंधीत”❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🕉️🕉️🕉️
@shridharjoshi430511 ай бұрын
पंडित जी का जवाब नहीं
@akhedkar12 жыл бұрын
सूत्र संचालिका वीणा देव 🙏
@sumitapendse23073 ай бұрын
शब्द सुरांची अवीट, अविस्मरणीय मेजवानी! वीणा ताईचे निवेदन दुधात साखर आणि त्यात केशर असे रंगत वाढविणारे ❤
@venumadhaokulkarni33212 ай бұрын
वीणताइंचे परवाच दुःखद निधन झाले, उत्तम लेखिका, निवेदिका ई. विविध गुण मंडीत विदुषी काळाच्या पडद्या गेल्या 🙏
अप्रतिम! दूरदर्शनचे शतशः आभार ! असे स्वर्गीय गाणे पुन्हा होणे नाही. 1980 साली बुवांची भेट झाली होती .
@narayanambhore2271 Жыл бұрын
अभिषेकीजी चे गायन फार गोड आहे
@maheshkumarparab3622 жыл бұрын
Legendary Singar Shri Abhisheki Bua and well written by Shri Shankar Ramani .
@devidasborkar7402Ай бұрын
Miss him immensely 😢.
@sufibawra2 ай бұрын
सत सत नमन❤❤❤🎉🎉🎉
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹👌प्रतिकुलतेतून अनुकुलतेकडे आत्मज्योत अधिक तेजाळते!!! वा !वा!! क्या बात !!👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫✨⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼⭐️🌼🌟🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️🌺⚡️
@snehagogate7039 Жыл бұрын
प्रत्यक्ष ऐकायला फार मजा . दोनदा त्यांची बैठक ऐकायला मिळाली. मी भाग्यवान आहे.
@DoordarshanSahyadri Жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@snehagogate7039 Жыл бұрын
सह्याद्री दूरदर्शनचे कार्यक्रम खूप छान माहितीप्रद व ज्ञानात भर घालणारे असतात. बातम्याही छान. उगाच आरडाओरडा नाही. संयत आवाजातील कार्यक्रम पहाताना आनंद .ओतो. बाकी चॅनल वर बातम्या सांगताना तबला का वाजवतात कळत नाही.
@akhedkar12 жыл бұрын
तबला - साई बनकर.. बँकर नव्हे🙏
@vasantkarandikar1119 Жыл бұрын
डोळे मिटून ऐकलं तर सत चित आनंद या शिवाय आणखी काय हवं, बुवाना दंडवत
@jyorabthatte3397 Жыл бұрын
सह्याद्री दूरदर्शन चे आभार मानावे तेव्हढे थोडेच🙏
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹👌सह्याद्री दूरदर्शन,अलभ्य लाभ जोपासना,धन्यवाद!!❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️❤🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌟🌸🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺🙏
@geetadeshpande33422 жыл бұрын
🌹🙏🌹👌प्रेमिकाचे प्रेम उत्कट भावनेतून!!वा!!वा!!सर्वस्व देण्याची ही प्रेमळ पुजाच❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤⚡️❤🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌸⭐️🌺🌟🌺🌟🌺🌟🌺🌟🌟🌟🌺🌟🌺🌟🌼✨🌼✨🌼✨🌺🌟🌺🌟🌺🌼✨🌿👌👌👌🌿👌🌿👌👌👌👌👌👌👌🌿👌