चांगला नफा देणारी वसईची फुल शेती | जीवामृत व दशपर्णी अर्क घरी कसं बनवावं? | Vasai Flower Farming

  Рет қаралды 124,631

Sunil D'Mello

Sunil D'Mello

3 жыл бұрын

चांगला नफा देणारी वसईची फुल शेती, जीवामृत व दशपर्णी अर्क घरी कसं बनवावं?
वसईची केळी व सुकेळी प्रसिद्ध आहेतच मात्र वसईत खूप मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या फुलांची शेती केली जाते. पूर्वी कागडा, मोगरा, जाई-जुई व इतर मोजक्या फुलांची शेती व्हायची मात्र आता बदलत्या काळानुसार निरनिराळ्या देशीविदेशी फुलांची शेती संपूर्ण वसईभर केली जाते.
आज आपण वसईतील रानगाव येथील गोवारी कुटुंबियांना भेट देणार आहोत व त्यांच्या शेतात बारमाही फुलणाऱ्या 'बिजली' व इतर फुलांविषयी जाणून घेणार आहोत.
शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा...
- बिजली ह्या विशिष्ट प्रकारच्या फुलांची रोपटी कुठून आणली जातात?
- सेंद्रिय पद्धतीने जीवामृत घरी कसं तयार केलं जातं?
- किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दशपर्णी अर्क कसं बनवावं?
- नोकरी सांभाळूनही ह्या शेतीतून नफा कसा मिळवावा?
- ह्या फुलांना बाजारपेठ उपलब्ध आहे का?
इतर कोणती पिके घेतली जातात,
किती दिवसांत पीक हाताशी येते,
आणि बरंच काही...
हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा.
अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
धन्यवाद!
विशेष आभार: श्री. राधेश गोवारी व कुटुंबिय, रानगाव - वसई
श्री. कल्पेश तांडेल, नवापूर - वसई (८२३७३ ८६६८७)
छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ
पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी
• पाण्यावर शेती करणारा म...
बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास
• बँक अधिकारी ते प्रयोगश...
वसईतील भाजी शेती
• वसईतील भाजी शेती | Veg...
वसईचा केळीवाला
• वसईचा केळीवाला - एक मा...
वसईतील पानवेल/विड्याची पानं
• वसईतील पानवेल/विड्याची...
२०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी
• २०२० मध्ये बैलगाडी वाप...
एक दिवस पर्यावरणाचा
• एक दिवस पर्यावरणाचा | ...
वसईच्या ऑर्किडची कहाणी
• वसईच्या ऑर्किडची प्रेर...
हरित वसईतील केळबागा
• Banana plantation in V...
वसईतील रताळ्यांची लागवड
• Sweet Potato Barbeque ...
वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग
• Fruits & vegetables ar...
हरित वसईतील एक संध्याकाळ
• An evening in Green Va...
#vasaifarming #flowerfarming #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture

Пікірлер: 470
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
चांगला नफा देणारी वसईची फुल शेती | जीवामृत व दशपर्णी अर्क घरी कसं बनवावं? | Vasai Flower Farming वसईची केळी व सुकेळी प्रसिद्ध आहेतच मात्र वसईत खूप मोठ्या प्रमाणावर निरनिराळ्या फुलांची शेती केली जाते. पूर्वी कागडा, मोगरा, जाई-जुई व इतर मोजक्या फुलांची शेती व्हायची मात्र आता बदलत्या काळानुसार निरनिराळ्या देशीविदेशी फुलांची शेती संपूर्ण वसईभर केली जाते. आज आपण वसईतील रानगाव येथील गोवारी कुटुंबियांना भेट देणार आहोत व त्यांच्या शेतात बारमाही फुलणाऱ्या 'बिजली' व इतर फुलांविषयी जाणून घेणार आहोत. शिवाय खालील गोष्टींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा... - बिजली ह्या विशिष्ट प्रकारच्या फुलांची रोपटी कुठून आणली जातात? - सेंद्रिय पद्धतीने जीवामृत घरी कसं तयार केलं जातं? - किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दशपर्णी अर्क कसं बनवावं? - नोकरी सांभाळूनही ह्या शेतीतून नफा कसा मिळवावा? - ह्या फुलांना बाजारपेठ उपलब्ध आहे का? इतर कोणती पिके घेतली जातात, किती दिवसांत पीक हाताशी येते, आणि बरंच काही... हा प्रेरणादायी व्हिडीओ जरूर पहा व आपल्या मित्रमंडळींशी शेअरदेखील करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा. धन्यवाद! विशेष आभार: श्री. राधेश गोवारी व कुटुंबिय, रानगाव - वसई श्री. कल्पेश तांडेल, नवापूर - वसई (८२३७३ ८६६८७) छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो हरित वसईचे दर्शन घडवणारे आमचे व्हिडीओ पाण्यावर शेती करणारा मर्चंट नेव्ही अधिकारी kzbin.info/www/bejne/e53XmWSBlrKonbs बँक अधिकारी ते प्रयोगशील शेतकरी - एक प्रेरणादायी प्रवास kzbin.info/www/bejne/gWbKfnaKnZmGaq8 वसईतील भाजी शेती kzbin.info/www/bejne/mJ6zaYqbaMSbf6s वसईचा केळीवाला kzbin.info/www/bejne/o6i5aYh3icd1oMk वसईतील पानवेल/विड्याची पानं kzbin.info/www/bejne/maPCpoWNhd2gjKs २०२०मध्ये बैलगाडी वापरणारे वसईकर शेतकरी kzbin.info/www/bejne/oJiskIJsobR2rM0 एक दिवस पर्यावरणाचा kzbin.info/www/bejne/fp3caWOwm6-Zj80 वसईच्या ऑर्किडची कहाणी kzbin.info/www/bejne/iqGcqaWlmNqhjrs हरित वसईतील केळबागा kzbin.info/www/bejne/pIjOYminr8uBpbM वसईतील रताळ्यांची लागवड kzbin.info/www/bejne/laCrqWN3i82Bors वसईतील पारंपरिक फळ-फुल बाग kzbin.info/www/bejne/sJOXf2p7h8yggrM हरित वसईतील एक संध्याकाळ kzbin.info/www/bejne/n3mvh2Z-r7J1h8k #vasaifarming #flowerfarming #indianfarmer #sunildmello #farming #vasai #haritvasai #saveharitvasai #sunildmellovasai #vasaiculture
@sagarpatil3910
@sagarpatil3910 Жыл бұрын
Mast mahiti
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
@@sagarpatil3910 जी, धन्यवाद
@ShivprasadVengurlekar
@ShivprasadVengurlekar 3 жыл бұрын
पुन्हा एक सुंदर कहाणी यशस्वी फुलशेती करणाऱ्या कुटुंबातील सर्व सभासदांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शिवप्रसाद जी
@ramchandrasante6395
@ramchandrasante6395 3 жыл бұрын
'आमुची माळीयाची जात। शेत लावू बागाईत। आम्हा हाती मोट नाडा। पाणी जाते फुलझाडा। शांती शेवंतो फुलली। प्रेमे जाई जुई व्याली। सावताने केला मळा। विठ्ठल देखियेला डोळा।ʼ
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, रामचंद्र जी, खूप खूप धन्यवाद
@abhijeetkate645
@abhijeetkate645 3 жыл бұрын
खुप छानं सुनील दादा ✌️👍❤️ विस्तृत पणे माहिती दिली. टिव्हीवरचे कार्यक्रम बघण्यापेक्षा मला तुम्ही समजवलेले हे कार्यक्रम खुप आवडतात.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, अभिजित जी
@minakshimulye3252
@minakshimulye3252 3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली .गोवारी कुटुंब रंगलय फूल शेतीत.जीवामृत आणि दशपर्ण अर्काची महत्वपूर्ण माहिती मिळाली.सुनील जी आज बऱ्याच दिवसांनी तुमचं गाण ऐकायला मिळाल.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मीनाक्षी जी
@tirthanandrao2448
@tirthanandrao2448 3 жыл бұрын
ऊँचा उठने के लिये पंखों की जरूरत केवल पक्षियों को ही पड़ती है.. मनुष्य तो जितना विनम्रता से झुकता है उतना ही ऊपर उठता है...!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
बिलकुल सही फर्माया आपने, तीर्थानंद जी. धन्यवाद।
@swatigharat4433
@swatigharat4433 3 жыл бұрын
आमच्या राधेश मामाची फुलशेती खूप भारी मामा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्वाती जी
@shundi5
@shundi5 3 жыл бұрын
खूप छान वाटलं व्हिडीओ पाहून. फुलांची शेती पहायची खूप इच्छा आहे. पैसा पाहून जमिनी विकू नका भाऊ. खूप श्रीमंत आहेत तुम्ही.👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शुंडी जी
@shrimangeshchavan508
@shrimangeshchavan508 2 жыл бұрын
आदर्श आणी अभिमान बाळगावा असेच गवारे कूटुंब आहे. सेंद्रिय शेतीला नक्कीच हयापुढील काळात चांगले दिवस येतील आणि ही काळाची गरजच असणार आहे. हयाबरोबरच आपण शेती पर्यटनाकडेही वळु शकतो. खुप छान आणी उपयुक्त माहिती मिळाली. सुनिल, खुप खुप....धन्यवाद 🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
आपण अगदी बरोबर बोललात, मंगेश जी. धन्यवाद
@bharatigovari3936
@bharatigovari3936 3 жыл бұрын
धन्यवाद, सुनील,तुमचा हा व्हिडिओ खूप खूप छान आहे. तुम्हाला आपल्या वसई परिसराच्या विविध भागांत जाऊन विविध प्रकारची लग्न सोहळे, व्यंजने, भाकरी, फुलशेती इ.व्हिडिओ तुम्ही खूप परिश्रम घेतात.त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, भारती जी
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
🤗फुलांची शेती, खूपच सुंदर vlog 🤗 गोवारी कुटुंबाची मेहनत बहरून आली. खूप छान माहिती दिली. सर तुमचे निवेदन खूप छान आहे आणि तुमच्या vlog मधून वेगवेगळी छान माहिती मिळते व संस्कृतीचे दर्शन घडते. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला 👍🤗
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, तनुजा जी
@Whoopwhoop33
@Whoopwhoop33 3 жыл бұрын
I remember those Doordarshan precious days You got those days back Thank you Sunil 🙏🏼
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Clinton Ji
@bhushanjoshi4972
@bhushanjoshi4972 2 жыл бұрын
सुनिल डिमेलो आपण वसई भागातील फूल शेतीविषयक तयार करत असलेले व्हिडीओ खूप सुंदर आहेत. या व्हिडीओ मधून माहिती मिळते. भूषण जोशी, कोल्हापूर.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भूषण जी
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 3 жыл бұрын
श्री राधेश यांचे विचार तरूणांना प्रोत्साहन देणारे आहेत. फुलांची शेती आवडली.👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात, श्रीकांत जी. धन्यवाद
@AK-wi3df
@AK-wi3df 3 жыл бұрын
एकीचे बळ,मस्त व्हिडियो दादा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अविनाश जी
@avelinodavid8409
@avelinodavid8409 3 жыл бұрын
Hi Sunil. I am your subscriber from Kuwait and regular viewer of your beautiful videos. Can you please make a video on all the churches in and around Vasai. Thank you.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
It's on the list. Will try to upload it in near future. Thank you, Avelino Ji
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 3 жыл бұрын
सुनील सर नमस्कार..!!🙏🙏 👍खरोखरच, सिलसिला सिनेमातील गाण्याचे स्मरण झाले. 👍छान सुंदर मनमोहक बहारदार फुल शेती मन प्रसन्न झाले. 👍सुंदर माहितीपट 👍अत्युत्तम असेच लाघवी संभाषण ❤️अनुपम असेच फुल शेती आणि दृश्य 👍असो..👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️⌨️💻🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, गिरीश जी
@shambhavidesai7349
@shambhavidesai7349 3 жыл бұрын
सुनिल जी खुप खुप सुंदर विडीयो बनवला तुम्ही. इतकी छान माहिती तुम्ही आम्हाला दिल्या बद्दल खुपच धन्यवाद. खंरच माझे आणी माझ्या पती चे आवडते फुल म्हणजे बिजली जेव्हा हि बाजारात जातो तेव्हा बिजली फुल विकत घेतोच. आजची शेती पाहुन छानच वाटले. खूप खूप धन्यवाद
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह!! खूप खूप धन्यवाद, शांभवी जी
@darshukadu9930
@darshukadu9930 3 жыл бұрын
Tumhi khup chhan kam karta vegvegle vishay n asya vividh prakarchya sheti tumchya vdo madhun dakhwta tyamul khup chhan n Navin mahiti milte kharch tumch manapsun abhinandan n khup khup shubhechha 👍💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, दर्शू जी
@prashantjadhav4686
@prashantjadhav4686 3 жыл бұрын
सुनील सर तुमचे व्हिडीओ बागून खूप आनंद होतो...खूप छान व्हिडीओ आहे Thank you so much.....अशीच माहिती देत रहा...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्रशांत जी
@kanchansrecipies5120
@kanchansrecipies5120 3 жыл бұрын
सुनील सर फुले बघून मन प्रसन्न झालं उपयोगी माहिती पण मिळाली किती छान समजावून सांगता आपण वेगवेगळ्या विषयांवरचे असतात आपले व्हिडिओ आपल्याला खूप खूप शुभेच्छा कांचन मुंबई 🙏🙏👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, कांचन जी
@manoharbhovad
@manoharbhovad 3 жыл бұрын
वाह... सुनीलजी खूप सुंदर फुलबाग... बघून मन प्रसन्न झाले.. आणि हो तुम्ही गायलेलं सिलसिला मधील गाणं ऐकून त्यात अधिकच भर पडली...मजा आली....छान व्हिडीओ... धन्यवाद......
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनोहर जी
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 жыл бұрын
Beautiful Song and very nicely sung. Thanks🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Kishore Ji
@manishramdas
@manishramdas 3 жыл бұрын
खुप खुप छान माहिती दिली सरांनी त्या बद्दल धन्यवाद 🙏 आणि आपले ही खुप खुप आभार 👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, मनीषा जी
@malinisawant2181
@malinisawant2181 3 жыл бұрын
👌👌💐खूपच मनमोहक दृश्य पाहण्याचा योग.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, मालिनी जी
@sawantvilas5277
@sawantvilas5277 3 жыл бұрын
सुनिल जी, खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सर्व वसईकर उद्योगजग आहेत. त्यांना मानाचा मुजरा. Nice Video.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विलास जी
@anandisubbaiah8723
@anandisubbaiah8723 3 жыл бұрын
Thanks a lot. At last you did the video of my request. Thank you again.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Yes, finally....Thank you, Anandi Ji
@chhayasardar1012
@chhayasardar1012 3 жыл бұрын
खूपच सुंदर फुलांची शेती मन खूप प्रसन्न झाले 👌सुनील तुम्ही खूप छान व्हिडीओ बनवतात 🙏🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, छाया जी
@mangeshshinde9299
@mangeshshinde9299 3 жыл бұрын
Sunil sir.. You are truly great ambassador of Vasai.. Khup chhan mahiti
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you for your kind words, Joman Ji
@deepalidavane4050
@deepalidavane4050 3 жыл бұрын
खुप छान माहिती दिली भाऊ तुम्ही video खुप मस्त आहे 👍🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, दीपाली जी
@nishavasaikar2805
@nishavasaikar2805 3 жыл бұрын
It's a Blessing to see beautiful flowers grown by beautiful people of Vasai.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Absolutely...Thank you, aunty
@krutantsatam1310
@krutantsatam1310 3 жыл бұрын
Khup khup Chaan flowers farming baddal dili, mast kahitari navin information milali tya baddal dhanyawaad 🙏🙌👍😊
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कृतांत जी
@bharatikelkar159
@bharatikelkar159 3 жыл бұрын
फार सुंदर मुलाखत. नेहमीप्रमाणेच!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, भारती जी
@souzaskitchenbynamratadsouza
@souzaskitchenbynamratadsouza 3 жыл бұрын
काय सुंदर गाता, मस्त !! आणि खूप छान माहिती दिलीत.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नम्रता जी
@smitavyas9010
@smitavyas9010 3 жыл бұрын
Very motivating and inspirational video,, keep posting such videos
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Smita Ji
@vandananirmal3764
@vandananirmal3764 2 жыл бұрын
Khup chhan mahit dili thanks
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, वंदना जी
@jayakandalkar3437
@jayakandalkar3437 3 жыл бұрын
काल पासुन मी तुमचे व्हीडीओ बघते खूप छान माहिती मिळाली गजरा दूध केळी
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शरद जी
@pramodshetye8065
@pramodshetye8065 Жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
धन्यवाद, प्रमोद जी
@prakashvengurlekar1755
@prakashvengurlekar1755 3 жыл бұрын
कोकणात महिलांना फुलंचे फार अप्रूप आहे. मात्यात,डोक्यात फुला लावतात. सुनिलजि विषय छान निवड ला आहे. माहिती परिपूर्ण दिली. फक्त रेखाला मिस केले. धन्यवाद. प्राजक्ता वेंगुर्लेकर.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
रेखा होती ना फक्त ती कॅमेऱ्याच्या मागे होती ह्यावेळेस. धन्यवाद, प्राजक्ता जी
@harishchandrarane8896
@harishchandrarane8896 3 жыл бұрын
आणखी एक सुंदर असा हटके व्हिडीओ। धन्यवाद, सुनिलजी.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, हरिश्चंद्र जी
@rashmidanait2938
@rashmidanait2938 3 жыл бұрын
फारच सुरेख फुललेली रंगीबेरंगी शेती...तन,मन आणि धन तिन्ही बाबतीतली शेतकऱ्याची समृद्धी पाहून खरच खूप आनंद झाला...बऱ्याच शेतकऱ्यांना हे पाहून प्रेरणा मिळेल....छान video..धन्यवाद 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, रश्मी जी
@vimaljadhav3706
@vimaljadhav3706 3 жыл бұрын
"भाऊ,🙏 विडीओ खुप छान आहे. वसई येथील फुलांची शेती फारचं छान माहिती दिली. आपने युटयुब चैनल वर्णन एपिसोड पहात असतो.मला आपलं प्रत्येक एपिसोड छान असतात. लोकांनी शिकण्यासाठी फार उपयोगी पडेल. धन्यवाद, भाऊ...🙏👍👍👍👍👍🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 वसई
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, विमल जी
@oldsonglover3960
@oldsonglover3960 3 жыл бұрын
Khupach chhan mahiti phul sheti chi. Dhanyawad 🙏 🌹🥀🌹🥀🌹🥀🌹
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@sashaaaaaaa.01
@sashaaaaaaa.01 3 жыл бұрын
हि फुलशेती स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे नारंगी, पिवळी व पांढऱ्या फुलांची शेती मानवी मन प्रसन्न करत त्या फुलांचा मंद सुगंध आसमंतात दरवळत असेल, काय राव छान माहिती दिलीत शुभेच्छा
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, साशा जी
@SanjayYadav-wn2po
@SanjayYadav-wn2po 3 жыл бұрын
Thank you so much brother your every video is informative and useful.... I love to watch it
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Sanjay Ji
@mohanpatil2467
@mohanpatil2467 3 жыл бұрын
सूनिलजी आपले शेतीविषयक videos इतके प्रेरणादायी असतात की ते पाहिल्यावर तसा प्रयोग आपल्या शेतीत करावासा वाटतो.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, मोहन जी
@vikasvanmali8002
@vikasvanmali8002 3 жыл бұрын
गोवारी यांच्याकडून जीवामृत व दशपर्णी अर्क याबद्दलच्या दिलेल्या माहितीसाठी तुमचे विशेष आभार आणि 💖👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विकास जी
@miltonnoronha2622
@miltonnoronha2622 3 жыл бұрын
@@sunildmello खूप छान माहिती.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
@@miltonnoronha2622 जी, धन्यवाद
@kishoremirchandani8671
@kishoremirchandani8671 3 жыл бұрын
Thanks Everyone very informative👌 👍🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Kishore Ji
@chandrakantkanthariya7721
@chandrakantkanthariya7721 3 жыл бұрын
Verynice vidio sunilji thank yougod bless you
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Chandrakant Ji
@francisdsouza7556
@francisdsouza7556 3 жыл бұрын
Thanks so much for Nice Sunil D Mello Vasai Thanks Again God bless you
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Francis Ji
@joachimcorreia3637
@joachimcorreia3637 3 жыл бұрын
सुनील तुझे अभिनंदन शेतकऱ्यासाठी फारच चांगली माहिती
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, जोकीम जी
@sharmilakulkarni4356
@sharmilakulkarni4356 3 жыл бұрын
Your videos are worth watching as they are informative.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Sharmila Ji
@BackpackerTraveler
@BackpackerTraveler 3 жыл бұрын
this video is so amazing, the info which u hv provided is so useful in daily life & the people are also so helpful, and good in nature, really !!!
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words
@hydra1095
@hydra1095 3 жыл бұрын
दादूस मस्त छान
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, धर्मराज जी
@nileshshingte2677
@nileshshingte2677 3 жыл бұрын
सुनील जी तुमचे सारेच व्हिडीओ अप्रतिम असतात आणि त्यातून नेहमी शिकण्यासारखे असते.👌👌👌👍👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, निलेश जी
@smitakorlekar8714
@smitakorlekar8714 3 жыл бұрын
Krch kiti chan video pahun man Brun Jat 👌👍🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, स्मिता जी
@bhavanaumbarsade3608
@bhavanaumbarsade3608 3 жыл бұрын
खूप छान व्हीडिओ आहे 👌👌👌👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, भावना जी
@shardagaikwad4403
@shardagaikwad4403 3 жыл бұрын
Khup chhan mahiti milali Sunil tumhi Khup chhan paddhatine sangitali fulanchi sheti baghun Khup aanand zala 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, शारदा जी
@sanjaykadammusical3336
@sanjaykadammusical3336 3 жыл бұрын
दादा खूप छान माहिती दिली
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, संजय जी
@kavitanair7061
@kavitanair7061 3 жыл бұрын
This vlog on floriculture is superb. Very less vlogers have done vloging on floriculture. Hats of to Krishna pelvan family for doing this flowers businesses.
@pragatipowale9880
@pragatipowale9880 3 жыл бұрын
Purvi gulab mogara yet ase
@pragatipowale9880
@pragatipowale9880 3 жыл бұрын
Jaijui wasachi fule yet atta ttagari che lawatat
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Kavita Ji
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हो, आपण बरोबर बोललात, प्रगती जी. धन्यवाद
@snehalkasare1028
@snehalkasare1028 3 жыл бұрын
Khup Sunder video ahe👌👍🌹🌹🌹🌹
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्नेहल जी
@nandinitambolkar5062
@nandinitambolkar5062 3 жыл бұрын
मी घरातील छोट्या बागेसाठी जीवामृत तयार करते. सुभाष पाळेकर is great person . All the best from Pune
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, नंदिनी जी
@prakashkamble2347
@prakashkamble2347 2 жыл бұрын
खुप सुंदर शेती फुलांची
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
धन्यवाद, प्रकाश जी
@hitenrane343
@hitenrane343 2 жыл бұрын
फार छान सुनील तुझे व्हिडिओ मि बगतो फार छान असतात. तुला भेटायचे असेल तर . तुझ चांगल काम असच चालू ठेव.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हितेन जी
@prakash9782
@prakash9782 3 жыл бұрын
Jabardast ful sheti chi kahani 🙏🙏👌👌👍👍❤️❤️❤️❤️❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रकाश जी
@subhashshinde8024
@subhashshinde8024 3 жыл бұрын
Wow video no 1
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Subhash Ji
@user-we7nb7tm8x
@user-we7nb7tm8x 3 жыл бұрын
खूप छान फुल शेती👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद
@hedvijusrumao7899
@hedvijusrumao7899 3 жыл бұрын
खुप सुंदर फुलांची शेती आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब आबारी, हेडविजस जी
@hemasamant417
@hemasamant417 3 жыл бұрын
Dekha ek khwab ek silsile huve..... Too good👍🏼👍🏼👍🏼😃
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, हेमा जी
@baalah7
@baalah7 3 жыл бұрын
Kudos and Heartfelt Thanks to Mr Radesh Govari & Family for not only showing the Flower crops but also suggesting others to be inspired to do the same and reap benefits. May your Tribe Increase 🙏🏼 Sunil & Team 🤝🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Baalah Ji
@archanaraut8878
@archanaraut8878 3 жыл бұрын
Mast mast video khup.chan dada
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, अर्चना जी
@prachiskitchen6986
@prachiskitchen6986 3 жыл бұрын
खूप सुंदरा मळा फुललाय.सुंदर फुले.छान video आहे.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्राची जी
@JAYANTPARAB-io1zz
@JAYANTPARAB-io1zz 3 жыл бұрын
Khup bhari👌🏻👌🏻tumchya mule khari vasai amahala pahayala milatey👌🏻khup dhanywad 🙏🏻
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद, जयंत जी
@peterdsouza5558
@peterdsouza5558 2 жыл бұрын
Thank you Sunil, good informative video presentation. All the best
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thank you, Peter Ji
@vasaikitchen3172
@vasaikitchen3172 3 жыл бұрын
खूप सुंदर ...👌👌 फुल शेती ...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूब खूब आबारी वसई किचन
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 3 жыл бұрын
Wah khupach chhan phul sheti 👌👌👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, सरिता जी
@prajakta3010
@prajakta3010 3 жыл бұрын
Video khup sundar Sunil... khup mahitipurn... khup navin goshti kalalya... ani sagla kutumb ekatra yeun kam karta he suddha khup aavdla...
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, प्राजक्ता जी
@vikaskamble382
@vikaskamble382 3 жыл бұрын
Khupch Chan 👍👍👍❤️❤️❤️❤️
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, विकास जी
@anitatambe7813
@anitatambe7813 2 жыл бұрын
Sunil, doing some beautiful and Lovely job dear!! Excellent!! we are getting some good news from Vasai
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Anita Ji
@kanchanrao675
@kanchanrao675 3 жыл бұрын
Wah.pharach Sunder.your song was just appropriate.lovely .bhaghun mala ithunach garva janavla.really exciting
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
हाहा...धन्यवाद, कांचन जी
@Rksgreatguide1982
@Rksgreatguide1982 Жыл бұрын
Nice information thank you dear sir
@sunildmello
@sunildmello Жыл бұрын
Thank you
@tejalferreira5815
@tejalferreira5815 3 жыл бұрын
🏵️फुलशेती ची उत्तम माहिती 🏵️ सुनील जी.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, तेजल जी
@meghasuryawanshi9188
@meghasuryawanshi9188 3 жыл бұрын
Too good, great efforts 👌👌👍👍, looking forward to do something like this.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
All the best, Megha Ji. Thank you
@amitmayekar6663
@amitmayekar6663 3 жыл бұрын
Nice 👍and informative as always.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Amit Ji
@swapnilbaraskar5010
@swapnilbaraskar5010 3 жыл бұрын
Jabardast knowledge
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, स्वप्नील जी
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 3 жыл бұрын
Dear suna You are really expoler of To show incredible vasaikar farmers There is one word about the farmer Of you as well as farmer Bhaw antriche halve Jase jui ful Swatachyach sunghadane Hou dang Salute to Givarikar family Ghar jaisa Genda fhul🙏🙏🙏🙏👍 Swatach
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
वाह, खूप खूप धन्यवाद, नरेंद्र जी
@kanchanrao675
@kanchanrao675 2 жыл бұрын
I was so happy n impressed to know especially he gave whole recipe of jivamrut and dashparni kitak nashak solutions.His attitude of encouraging other farmers around was commendable.Thanks Sunil for this coverage.
@sunildmello
@sunildmello 2 жыл бұрын
Thanks a lot, Kanchan Ji
@hemasamant417
@hemasamant417 3 жыл бұрын
I like your videos very much ☺️.. thanks 🙏
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Hema Ji
@vilaspatil9816
@vilaspatil9816 3 жыл бұрын
Vasi madhe ase kahi asel mahit navte gret saheb good jobs
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, विलास जी
@neetamandlik7134
@neetamandlik7134 3 жыл бұрын
Your vice and speaking very sweet listen again again again again god gift vice
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot, Neeta Ji
@jyotsnajoshi1472
@jyotsnajoshi1472 3 жыл бұрын
तुमची वाक्तृत्वशैली उत्तम आहे
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, ज्योत्स्ना जी
@kanteshjadhav7615
@kanteshjadhav7615 3 жыл бұрын
Apratim!! You are amazing
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद, कांतेश जी
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 3 жыл бұрын
सुंदर फुल शेती 👌👌👍👍
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, लीना जी
@a007rp
@a007rp 3 жыл бұрын
Sunil Dada, nice video and information you have shared.
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Amit Ji
@gaurirane6810
@gaurirane6810 3 жыл бұрын
Khup chan mahiti thank you Sunil
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, गौरी जी
@jyotsnasahasrabudhe7747
@jyotsnasahasrabudhe7747 3 жыл бұрын
Hi,mr.sunil l enjoyed ur video,l wandered in that farm,l love flowers,
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thanks a lot for your kind words, Raghav Ji
@BlossysKitchen
@BlossysKitchen 3 жыл бұрын
Very nice video👍... beautiful flowers 💐
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Blossy Ji
@prashantkini4695
@prashantkini4695 3 жыл бұрын
खूप छान कल्पेश
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, प्रशांत जी
@shobhawavikar9301
@shobhawavikar9301 3 жыл бұрын
Very interesting story. Good farming.......
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
Thank you, Shobha Ji
@ritusteatime5093
@ritusteatime5093 3 жыл бұрын
Khup khup chhan video..👌👌
@sunildmello
@sunildmello 3 жыл бұрын
धन्यवाद, रितू
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 35 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 38 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 45 МЛН