अतिशय उत्तम मुलाखत. ही माणसं अतिशय साधी असतात म्हणून मोठी होतात आणि मोठी होऊनही पुन्हा साधीच रहातात. श्री.राजदत्तजी यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी देखील बोलणं अतिशय स्पष्ट, मुद्देसूद आणि स्मरणशक्ती उत्तम त्यामुळे मुलाखत संस्मरणीय झाली. त्यांना नमस्कार व उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा .🙏 धन्यवाद सुलेखाजी.
@nalinitikhele411110 ай бұрын
Aatishay Sunder Mulakat
@ashwini129210 ай бұрын
अत्यंत ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आहे....खूप आभार सुलेखा जी..😊
@rrkelkar255610 ай бұрын
खरोखर एक भारावून टाकणारी मुलाखत. मी स्वतः ८० आहे. कलाकाराने आपल्या कलाकृतीकडे पाहताना त्यातील उणीवा पाहव्यात, आणि आपण केलेल्या चुका लक्षात घेऊन आयुष्यात पुढे जावं हा विचार मला अनमोल वाटला. तो फक्त कलाकारांसाठीच नाही, सर्वांसाठी आहे. रंजन केळकर
@pratimaakre87410 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. 👌झगमगाटी दुनियेत राहून सुद्धा दत्ताजींचा शांत , संयमी स्वर परंतु तितकेच ठाम विचार मनाला भावले. त्यांचा विनम्रपणा व कुठेही “अहं” नसलेला स्वभाव त्यांच्यातल्या सामाजिक जाणीवेचे आपल्याला भान करवतो , भारावून टाकतो. 🙏👏👏👏👏👏🙏
@sachinbizboy10 ай бұрын
ताईंनी घेतलेली अजून एक सुंदर मुलाखत. अशा व्यक्तींची मुलाखत ताईनीच घ्यावी. खूप खूप धन्यवाद.
@shailajadeshmukh538510 ай бұрын
व्वा व्वा; खूपच छान, पत्नी बद्दल इतकं प्रेम आणि ऋतज्ञता खरंच खूप विनम्रता जाणवतेय.माणूस म्हणून खूप ग्रेट आहात.तुम्हाला मनापासून नमस्कार 🙏🙏🙏❤💐
@dr.gajananzadey916010 ай бұрын
Very nice, interview thanks for having on you tube
@sheetalpatil657210 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ऊत्तम दिग्दर्शक छान व्यक्तीमत्व धन्यवाद सुलेखाताई
@devikachandorkar6 ай бұрын
apratim .. no words.. madkholkar baddal sangitla he aikun ajun anand zhala.
@varshabarve149510 ай бұрын
मुलाखत ऐकल्यावर नकळतच डोळ्यांना पाणी आले, असे व्यक्तिमत्व होणे नाही, तुम्हाला दिर्यायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉
@kalpanaranadive10710 ай бұрын
I have been watching all your episodes right from the beginning, but this episode was just out of the world. It seemed as if you were interviewing a Saint. Absolutely a Divine soul. Thank you so much 🙏
@adityabadgujar308810 ай бұрын
अर्चना जोगळेकर, निशिगंध वाड, जयवंतराव, संजय मोने, आणि सर्वात जास्त आवडलेली आजची राजदत्त सर यांचा साक्षात्कार.धन्यवाद ताई
@maniklonkar10 ай бұрын
Great at the age of 92 so strong memory.. hat's of🎉🎉
@Mr2012197910 ай бұрын
अप्रतिम मुलाखत 👍 आत्तापर्यंत दिल के करीबच्या सर्वात आवडलेली मुलाखत. अशी ऋषीतुल्य माणसं आज विरळीच. 🙏🙏
@kirtiparab329010 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.. निःशब्द.
@poonamborwankar826110 ай бұрын
बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर च्या गोष्टी ऐकायला मिळाल्या , उभयतांना दीर्घ आयुष्य मिळो ही ईश्वरचरणी सदिच्छा
@seemakurhade337410 ай бұрын
अतिशय उत्तम मुलाखत ..खूप छान
@ravindranavre19610 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाकात अशी कर्तुत्ववान कलाकार होणे नाही.
@sprabhuuniquekids432710 ай бұрын
खरंच निशब्द अप्रतिम अनुभव
@mangeshkudtarkar75029 ай бұрын
खुप छान मुलाखत आणि अप्रतिम विचार
@snehalparsekar548110 ай бұрын
अप्रतिम,शब्द नाहीत🙏
@sinduradixit407210 ай бұрын
फारच सुंदर मुलाखत.किती साधेपणा .
@vaishalizarekar426210 ай бұрын
ही मुलाखत मला फारच आवडली आहे.सगळ्यांनी पहावी ऐकावी अशी आहे. जूनी माणसं त्यांचे विचार कळतात.
@sharmilakulkarni356610 ай бұрын
अप्रतिमच मुलाखत.
@gaurikinikar337810 ай бұрын
खरच इतकं मोठं काम करून सुद्धा किती साधेपणा,नम्रता आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी आहे...🙏🙏🎉
खूपच सुंदर इंटरव्हू पत्नी बद्दल किती छान बोलले खूप आवडलं
@sujatakulkarni716910 ай бұрын
He the kar maaze julatee....thank you Sulekha
@NitaJoshi-he7jy9 ай бұрын
खूप आनंद झाला मुलाखत ऐकून. किती साधेपणाने जगले. कस असायला हवे माणूस म्हणून. मन:पूर्वक नमस्कार राजदत्तजींना.
@aparnachitale617510 ай бұрын
खुप छान मुलाखत.. अशी बोलण्याची पद्धत, त्यांचा साधेपणा सगळेच.. त्या काळी असे सहजा सहजी काम केले आणि पैसे मिळाले असे नाही व्हायचे.. किती समर्पण लागायचे कामात.. धन्य... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@sujatakarle582610 ай бұрын
खुप उत्तम दिग्दर्शक आणि उत्तम माणूस पण. ऋषितुल्य व्यक्तिमत्व.. त्यांना माझे विनम्र अभिवादन..🙏
@savitajadhav650010 ай бұрын
खूप छान आवडते दिग्दर्शक किती साधी माणसे आहेत त्याचे बोलणे ऐकून मी त्या वेळचे अनुभव डोळ्यासमोर येत होते ह्या वयात त्यांची बुध्दी किती sharp aahe mi त्यांची सगळे सिनेमा बघितले आशा व्यक्तीची मुलाखत ऐकून खूप भाग्यवान आहोत असे वाटते Thanku सुलेखा तळवलकर
@pratimaakre87410 ай бұрын
व्वा ! उत्तम दिग्दर्शक. 👏👏👏👏नक्कीच बघणार.
@udaytamhankar680610 ай бұрын
Appratim masterpiece thanks and as usual u r the BEST BEST INTERVIEWER
@vinitakelkar175510 ай бұрын
सर्व नवीन कलावंतांनी मा.राजदत्त यांची मुलाखत जरूर.जरूर ऐकावी त्यांचे बोलणे किती शांत पणे मांडतात कोठे थोडा सुद्धा गर्व नाही सामान्य माणसांनी सुद्धा खूप शिण्यासारखे आहे
@prerana.aparna22588 ай бұрын
अप्रतिम!
@somnathdeshkar4 ай бұрын
एक पत्रकार, सृजनशील दिग्दर्शक त्या पलीकडे सज्जन माणूस आणि राजयोग असणारे कर्मयोगी राजदत्त साहेब!! आणि हसत मुख प्रसन्न मुलाखत घेणाऱ्या ताई..वाह क्या बात है
@poonamapte247810 ай бұрын
शब्द नाही काय बोलाव नमस्कार त्याना खरच आपण काहीच नाही आपल्या आजूबाजूला अशी माणस असावीत खरच तुम्ही इतक्याचागल्या लोकांची मुलाखात आम्हाला ऐकाला मिळाली खरच तुम्हाला पण नमस्कार शब्दात मांडता येत नाही .
@mangalamahajan620310 ай бұрын
ही मुलाखत ऐकून नक्कीच अंतर्मुख झाल्याशिवाय रहावत नाही.अशी व्यक्ती दुर्मिळच बघायला मिळतात. त्यांचे विचार ऐकतच रहाव अस वाटत होत.आजच्या जनरेशनला शिकण्यासारख खूप आहे
@vaishalizarekar426210 ай бұрын
खूप छान मुलाखत.आजच्या पिढी ने खूप काही शिकायला पाहिजे ह्यांच्या कडून.कसल्या तरी विषयावर मालिका सुरू ठेवता पहावत नाही. आजोबा/राजदत्त ह्यांच्या कडून विषय घेत चला नवी मालिका सुरू करताना.
@dhananjaykini166710 ай бұрын
Most deserve for Padma award 👏
@danceforever594010 ай бұрын
A legendary Director 👏👏
@lalitajoshi699210 ай бұрын
खूप छान मुलाखत
@anjalijoshi893210 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत व छान व्यक्तिमत्व. 🙏🙏🙏🙏
@NaynaUdar10 ай бұрын
अतिशय सुंदर मुलकात .खुपच साधी माणसे .
@medhajunnarkar19010 ай бұрын
अजून एक भाग केला असता तर छान झालं असतं,नुसतं एकत बसावस वाटत, किती memory strong aahe, great manus, त्रिवार दंडवत 🙏🙏
@vaishalisamant530610 ай бұрын
Great interview
@smitajachak335710 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत आणि गाजवलेली कारकीर्द. कलाक्षेत्रात उत्तम काम करून ही जमिनीवर पाय घट्ट ठेवून उभा असलेला ऐक चांगला माणूस.🙏
@vaishalizarekar426210 ай бұрын
धन्यवाद सुलेखा आणि दिल के करीब टिम
@dipikaambre321310 ай бұрын
आजचा दिवसच राजयोग दिन खुप सुंदर अनुभव घेता आला.
@ramapavangadkar96969 ай бұрын
Khup chaan mulakhat.great manus 🙏🙏
@sachinbizboy10 ай бұрын
ताई, लता दीदी विषयी आठवण ऐकून डोळ्यात पाणी आले. कधी कधी वाटते तुमच्या मुलाखती टीव्ही वर पण यायला हव्यात. तुमचा reach आहेच तरीही असे वाटते की हे सर्वांनी बघितले पाहिजे.
@jyotivaidya562610 ай бұрын
त्रिवार वंदन सरांना, जीवेत शरदः शतम
@ksr040910 ай бұрын
He is such a sweetie!!! He said so many invaluable things but loved the most that he said about his wife!! I hope he had shared his feelings with his "Daya" when she was alive!! God bless him and congratulations to him on the very very belated honour.
@vandanakotwal718410 ай бұрын
खूप छान.
@swanandgore194610 ай бұрын
एवढा मोठा दिग्दर्शक पण किती साधा. Great Personality 🙏🙏
@sagargaikwad912210 ай бұрын
खुप छान interview होता आजचा, अशा व्यक्तींकडून खुप शिकण्यासारखं आहे
@smitakapadnis10 ай бұрын
Outstanding.....will definitely join
@madhavijayawant215310 ай бұрын
Dhanyawad Sulekha ase vyaktimatwa atishay sadhepana Ani abhyasu mansala maza manapasun dandawat
@sanjaygaikwad114810 ай бұрын
दिग्दर्शक राजदत्त यांची मुलाखत अतिशय सुंदर घेतली सुलेखाताई तुझं सुत्र संचालन छान आहे मला फार आवडत सुलेखाताई अशीच मुलाखत दिल के करिब मधे अभिनेत्री वर्षा उसगावकरांची यांची पन घे माझ्या आवडत्या अभिनेत्री आहे
@umaraorane123510 ай бұрын
Kiti sunder. Rajdutt ji na manapasun namaskar.. Te blessed ahet. Kay smaran shakti. Kiti namrata. Dev tyana udand nirogi ayushya devo🙏 Ani sulekha tuze pan kautuk. Tu khup shantpane tyana bolu diles. Aikles. Great. 🌹
@madhurimarathe834410 ай бұрын
निगर्वी , राजदत्त यांना सादर प्रणाम
@sujatapatil788110 ай бұрын
Gr8 bhet ,Aagarkar was very correct no doubt Lokmaya Tilak was also gr8 from his point of view.
Khup chhan vatal. Khup unexpected hota aaj cha interview. Kay great aahet te. Khup khup धन्यावाद 🙏🏻
@geetapednekar868110 ай бұрын
खूपच छान मुलाखत घेतली सुलेखाताई तळवलकर ❤ त्यांनी सांगितले अनुभव आजच्या काळातील पिढीला प्रेरणा देणारे होते ❤❤
@vasudhaandhalikar348210 ай бұрын
किती निरागस हास्य आहे, गिफ्ट मिळणार हे ऐकून. थोर माणूस. सुलेखा, तुमची साडी खूप छान दिसते. कुठे मिळेल अशी साडी.
@Libra610 ай бұрын
Khup down to earth ahet he, itaki mothi personality asun. Tyana vichara ki marathit june te sona ka mhantat, masta answer detil. Junya marathi filmscha sadhepana gela. Tyaweli sojwal facesna demand hoti, ata tyanach kaam milat nahi. Such an irony, fashionable miravnarya bahulyana, jyana acting yet nahi, fakta exposure yete tyana kaam milate.😢. Really old was gold in marathi industry at least.
@aparnaharidas929510 ай бұрын
Great personality!
@dipshribalkhande772910 ай бұрын
Kiti sadhi manse yekda bhet zili khup chan sulekha Tai
@sadanandmarathe449010 ай бұрын
हे व्यक्तिमत्त्व इतके उत्तूंग आहे हे समजलं, त्यांना खूप वेळा दिनानाथ मंगेशकर सभागृहाच्या आवारात पाहिले आहे त्यांना शतशः प्रणाम ं
@n.g.nadkarni517010 ай бұрын
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम....
@aparnakulkarni932810 ай бұрын
डोळे पाणावले, खूप खूप छान, शब्दच नाहीत प्रतिक्रिया dyayala
@swatinaik210510 ай бұрын
प्रणाम काका. आपले अनुभव ऐकायची खूप इच्छा होती . धन्यवाद .
@anitapathare331210 ай бұрын
1 no.mulakhat❤
@ujwalasamant844210 ай бұрын
सुलेखा तिची धन्यवाद
@varshagaikwad992710 ай бұрын
Thanks for the guest.
@kundasawant982910 ай бұрын
किती सुंदर व्यक्तिमत्व यांना घडवण्यामध्ये त्यांच्या मास्तरांचा खूप मोठा वाटा! आहे
Raj dutt sir yanche abhinandan tasech sulekha tai tumche aabhar
@shubhangibhave136210 ай бұрын
सुंदर
@subinamdar10 ай бұрын
आम्ही बी घडलो..म्हणजे काय..कसे..जे अनेक प्रेम होते..ते फुलले..वाढले..नवीन माहिती कळली..दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती..हे आत्मभान होते..भारावून ऐकत होती.. दत्ताजीना मानाचा मुजरा..
@gouravpednekar775810 ай бұрын
Janardast episode, 🎉🎉
@SunitaEshi1710 ай бұрын
याचं कौतुक करणे म्हणजे आपली पात्रता च नाही शतशः दंडवत
@satishbhavsar953310 ай бұрын
Mast
@ketakipatankar664110 ай бұрын
Jaminivar paay ani Aakashala gavasani mhanje nakki Kay he hi mulakhat baghitli ki lakshat yete. 🎉🙏🏼 Uttumg vyaktimattva Rajdatta ji.
@madhavikhuperkar66810 ай бұрын
Number one mulakhat, atishay shant nirmal bolale ahet,manala bhavali.