फारच सुरेख! अतिशय उत्तम सादरीकरण आणि वीरांचे यथायोग्य सन्मान,उदात्तीकरण यांनी आम्ही भारावून गेलो. धन्यवाद या व्हिडिओ बद्दल. जशी घोडखिंड पावन झाली तशी कावळ्या बावळ्याची खिंड अजरामर झाली ती या वीरांमुळे. अशा च कथांसाठी आपणास उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ! धन्यवाद !
@DrVijayKolpesMarathiChannel7 ай бұрын
धन्यवाद भोगीचंद साहेब!
@laxmanlokare84386 ай бұрын
प्रणाम ह्या स्वराज्य रक्षकांना !
@sudhanvaranade9482 ай бұрын
🎉 नेहमी प्रमाणे अप्रतिम 🎉
@drsachinsuryavanshi3957 ай бұрын
विजय सर -आपले लाख लाख आभार
@aniruddhakarpe92567 ай бұрын
खूप छान माहिती.इतिहासात दुर्लक्षित झालेली लढाई.त्या शुर वीरांना त्रिवार वंदन
@maheshsarkale54557 ай бұрын
खूपच छान. वीररसात सादरीकरण. अंगावर शहारे तर आलेच पण पुर्वजांचे स्मरण झाले. शतशः धन्यवाद
@amolgodse63057 ай бұрын
दादा खूप दिवसांनी व्हिडिओ share केला तुम्ही...
@sachinwarde738114 күн бұрын
Thanks for sharing unknown information❤
@indrajeetpaygude87307 ай бұрын
पानशेत च्या पुढे घोळ गावाच्या इथे ती आहे, तिथून पुणे जिल्हा संपतो आणि रायगड जिल्हा चालू होतो, त्या भागाला कोकण दिवा म्हणतात
@rahulsali49127 ай бұрын
सुंदर माहिती
@mayurkadam39887 ай бұрын
खूप छान
@mayureshdapkekar94457 ай бұрын
Khup Sundar mahiti sir
@vilasgorde717 ай бұрын
Srji तुम्ही हुबेहूब प्रसंग वठावतात वाईट या गोष्टीच वाटत कि या प्रसंग च्या वेळेस मै तिथं पाहिजे होतो निदान स्वराज्याच्या तरी कामी आलो असतो.. .. या लोकशाहीत धड जगणं ही होत नाही ना मरन..... निशब्द.........,.,
@govinddivase52557 ай бұрын
Nice
@gyanibaba_76537 ай бұрын
Godaji Jagtap mhnje jynni musekhan(jyane chhati mdhe ghuslela bhala kadhun fekun dila hota) yala khandyapasun talvarine don bhagat kapla hota purandar chya pahilya ladhai madhe
@UmakantNijwante-e4n7 ай бұрын
लय म्हणजे लईच भारी...🙏🙏🙏
@pvhindrashtranews7938Ай бұрын
Great Naik💪🚩जय मराठा
@sachinghatol62937 ай бұрын
Chan
@PradeepGaikwad-mp4fu3 күн бұрын
सरकले, साळवे एकच आहेत
@शंभूराजेजगताप-देशमुख7 күн бұрын
सर.. श्रीमंत सरदार गोदाजीराजे जगताप ह्यांना छ. राजाराम महाराजांनी माहूर गाव इनाम दिले होते.. कदाचित ते माहूर गाव चे असावे.. आम्हाला इतिहास जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे.. कृपया आपण मदत करावी