Chatrapati Shivaji Maharaj father of Indian Navy 🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@shivamwable42612 жыл бұрын
सर तुम्ही जी शिवरायांच्या आरमाराबद्दल आणि शिवरायांच्या विजयाबद्दल इंग्रजा विरुद्धच्या जी माहिती सांगितली ती मला खूप आवडली
@parmeshwaranbhule80002 жыл бұрын
1 number sir
@सचिन-ष9ण2 жыл бұрын
पापी इंग्रज ची खरी लायकी त्या ना आपल्या महाराजांनी दाखवुन दिली होती 🙏
@vaibhavipatil30822 жыл бұрын
Ek number
@mns9322 жыл бұрын
Chatrapati shivaji maharaj ki jay🚩👑
@vikassalve83976 ай бұрын
❤❤ खुप पछानमाहीतीधन्यवाद
@kishorpatil32372 жыл бұрын
खरच आज महाराजांची गरज आहे
@dineshmukane746611 ай бұрын
जय जिजाऊ 🙏⛳ जय शिवराय 🙏⛳ जय शंभूराजे 🙏⛳
@mayureshdapkekar94452 жыл бұрын
Nice information sir 👍👍🙏🙏💐
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
So nice of you
@rahulsali49122 жыл бұрын
सुंदर माहिती
@brtmumbai730617 күн бұрын
कान्होजी आंग्रे हे तर शिवाजी महाराजांच्या आगोदर पासून जंजिरा किल्ल्यावर हुकूमत होती
@sudhakarpatil37842 жыл бұрын
400 वर्षे आरमारी परम्परा असलेला आणि 1679 पर्यंत जगात नाविक युद्धात अपराजित इंग्रजांचा पहिला पराभव केवळ 22 वर्षे अनुभव असलेल्या शिव आरमाराने खान्देरी येथे केला!महाराजांचे आदेश,मार्गदर्शन आणि आरमाराचे सेनापति मायनाक भंड़ारी आणि दौलत खान यांनी केला! हा दैदीप्यमान इतिहास आपण सांगितला आहे!!खुप खुप धन्यवाद साहेब!! जय शिवराय!!
@shiv_1232 жыл бұрын
बसरुर मोहीम संपूर्ण सांगावे आपल्या चॅनल हा खूप उत्तम व इतिहासाचे संपुर्ण मुद्दे त्यात येतात हे खूप कमी बकिकडे दिसते पण आपला चॅनल संपूर्ण माहिती योग्य प्रकारे देत आहे याबद्दल धन्यवाद व छत्रपती संभाजी महाराज यांच्या सर्व लढाया ९ वर्षातल्या सांगाव्यात 🙏🏼🙏🏼
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
बसरूरची मुक्ती आणि दीड कोटी रुपये । स्वराज्याचे ६००० नौसैनिक आणि ८८ गलबतं । स्वराज्य आरमार मोहीम kzbin.info/www/bejne/oJunmp-ZotqJnKs
@nathraokapse62763 ай бұрын
🚩जय शिवराय 🚩
@rajendrap1475Ай бұрын
जय शिवराय❤
@FARUKHKHAN-ez7mb2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@govindkakde8392 жыл бұрын
Jai Shivrai Jai shambhuraje
@maheshsawant21322 жыл бұрын
जय शिवराय
@nileshshivthare5115 Жыл бұрын
Jayshivshambhu
@ramkisannarvade6806 Жыл бұрын
खूप खूप खूप छान लेख
@akshaykhodankar98692 жыл бұрын
खूप दिवस झाले व्हिडिओ नाही आला
@sanketshirke27142 жыл бұрын
Khup chaan mahiti sir 👍
@vinayharpude61732 жыл бұрын
Videos खूप दिवसापासून येत नाहियेत सर, आम्ही वाट पहातोय
@chandrakantambekar6733 Жыл бұрын
😅😅 Very nice I can't explain 😞 but also very nice Thanks so much 🙏
@DrVijayKolpesMarathiChannel Жыл бұрын
Thank you so much 😀
@shankarahire69792 жыл бұрын
इंग्रज युद्ध करत होते त्यात सैन्य इंग्रज लोक होते का भारतीय होते
@dakhanicenter32582 жыл бұрын
1764 buxar च्या लढाई पर्यंत इंग्रज सैनिक च होते आणि संख्या खुप कमी असायची, पण बंगाल जिंकल्या वर इंग्रजांनी सेना खुप मोठी केली आणि त्यात भारतीय सैनिक खुप भरले..
@AbhishekFakirpure2 жыл бұрын
dr vijay kolpe sir aatta face reveal kara aani podcast kara guest bolvun channel var😅
@ShubhamGangurde12 жыл бұрын
छत्रपती श्री शिवाजी महाराज🚩🔥
@manojdandekar37262 жыл бұрын
Shivaji Maharaj ki Jay.....🙏🙏🙏🙏🙏
@shubhampokale90872 жыл бұрын
श्रीमंत रायाजी बांदल यांच्या बद्दल माहिती सांगा
@DrVijayKolpesMarathiChannel2 жыл бұрын
jarur sangen
@भगवाधारी-ह6न2 жыл бұрын
🚩🙏
@shambho32 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩🔥🔥🔥
@sandipphansekar7028 Жыл бұрын
दर्यासारंग व दौलतखान या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या.
@DevendraPawaskar9 ай бұрын
अगदी बरोबर
@changdevbodkhe21632 жыл бұрын
Sir please vedio banva
@vinayakdalvie56182 жыл бұрын
👌
@aneeshpanchal68783 ай бұрын
१६८० ला महाराज गेले म्हणून😢 नाहीतर मुंबई सुध्दा स्वराज्यात आली असती! नियोजन पूर्ण होते पण महाराज लवकर सोडून गेले
@suhaspandharpurkar34862 жыл бұрын
दर्यासारंग आणि दौलत खान ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या. कृपया गल्लत करू नये.
@@DrVijayKolpesMarathiChannel तसेच प्र. के. घाणेकर ह्यांचेही स्वराज्याच्या आरमाराविषयक असलेले व्हिडीओ पहावेत. परंतु कृपया ह्या दोघांच्याही इतिहास विषयक ज्ञानावर शंका घेऊ नये. 🙏
@suhaspandharpurkar34862 жыл бұрын
@@hindavitravals2845 माफी असावी, परंतु हेही चूक आहे
@somdattsable55402 жыл бұрын
Aata chya yugat navy madhe jya fast attack naval vessels,missile boats, shallow water attackcraft ,corvetts ,chi prerna hi chattrapati shivaji maharajanchya yach chotya aarmara mule aali ahe yaat kahi shaka nahi Ycha pratek marathi maansala abhiman asayla hava
@animalentertainment82792 жыл бұрын
Chatrapati sambhu maharajan var ajun video banva na sir .. 🙏🙏 purna Mumbai mdhe fakta aamchya yete Vikhroli la Chatrapati sambhu maharajan chi murti ahee ..😓