खांद्यापासून बेंबीपर्यंत चिरला मुसेखान । सासवडच्या गोदाजी जगताप यांची कहाणी

  Рет қаралды 123,593

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

Dr. Vijay Kolpe's Marathi Channel

2 жыл бұрын

Join this channel to support me:
/ @drvijaykolpesmarathic...
#vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi #GodajiJagtap
संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
• चौथ नहीं, हम मौत देंगे...
सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Пікірлер: 92
@tukaramsurwase5995
@tukaramsurwase5995 4 ай бұрын
गोदाजीराजे जगताप यांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏
@gautamjagtap1056
@gautamjagtap1056 2 жыл бұрын
श्री शिवछत्रपतींच्या पराक्रमाने पावन झालेल्या बारा मावळ मुलखातला मराठी मावळा म्हणजे सासवडचे सरदार गोदाजी जगताप . गोदाजीच्या शौर्याला आणि पराक्रमाला शत शत नमन.जयभवानी जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय जय राजेजगताप.
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 2 жыл бұрын
आपणच खरे जगाधी पती दिल्लीपती राजे जगताप 🧡🧡🎉
@vinayakmahale839
@vinayakmahale839 2 жыл бұрын
गोदाजी ना शत शत प्रणाम
@akashjagtap632
@akashjagtap632 2 жыл бұрын
Amcha naadch vegla ahe💪👑जगताप
@sujayjagtap4634
@sujayjagtap4634 2 жыл бұрын
गोदाजी जगताप यांना मानाचा मुजरा
@sujatajagtap5075
@sujatajagtap5075 2 жыл бұрын
गोदाजी राजे जगताप यांना मानाचा मुजरा
@sucharitashete6182
@sucharitashete6182 2 жыл бұрын
असे कित्येक वीर आहेत. त्यांच्या सर्वांच्याच पराक्रमाची गाथा लोकांना कळली पाहिजे. शतशः प्रणाम
@ShubhamGangurdePatil
@ShubhamGangurdePatil 2 жыл бұрын
श्री गोदाजी राजे जगताप यांना त्रिवार मानाचा मुजरा🙏🚩🚩
@rajeshpharande5585
@rajeshpharande5585 2 жыл бұрын
!! जय जिजाऊ ! जय शिवराय !! जय शंभुराजे !! 👏👏💐💐
@shriranggore5578
@shriranggore5578 2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ... कोटी कोटी प्रणाम नमन वंदन नमस्कार दंडवत अन् मानाचा मुजरा सुध्दा ... परमवीर गोदाजी राजे जगताप जीं ना ... 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻😅🤣😂🤩😁😆
@pramodsc9628
@pramodsc9628 2 жыл бұрын
तिथे युद्धात आहोत अस वाटत होत, खूप छान. मराठ्यांची धारातीर्थ हा पवित्र ग्रंथ नक्कीच वाचेन. धन्यवाद सर
@rajeshkadam4701
@rajeshkadam4701 2 жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम माझ्या वीर मराठ्यांना
@sanjaywadkar4243
@sanjaywadkar4243 2 жыл бұрын
अत्यंत सुरेल शब्द रचनेत आपला गौरवशाली इतिहास आपण मांडता! 💐💐🚩🚩🚩🚩🙏🙏
@rajeevbhide8429
@rajeevbhide8429 2 жыл бұрын
बेलसर युध्दात बाजी पासलकर कामी आले,आणि बाजी जेधे यांनी आपले निशाण सांभाळले,, म्हणून त्यांना सर्जेराव ही उपाधी मिळाली
@tribhuvansakhahari3635
@tribhuvansakhahari3635 2 жыл бұрын
Thank you sir y homage our soldiers are doing well real information to us my heartful vandan
@rajendradive8224
@rajendradive8224 2 жыл бұрын
धन्य वाटते या वीर भूमीत जन्म घेतल्याचे जय शिवराय जय शंभु राजे
@shamlimbore9406
@shamlimbore9406 3 ай бұрын
Dhanya.Te.Raje.aani.Dhanya.te.Mavalhe🙏
@user-gy6ib3et4l
@user-gy6ib3et4l 2 жыл бұрын
जय क्षत्रिय चंद्रवंशी मराठा राजवंश राजे जगताप पाटील सरकार घराणे !!!
@Aunty-acid3t
@Aunty-acid3t 2 жыл бұрын
अत्यंत सुंदर शब्दात वर्णन करून सांगितलं त्याबद्दल खूप आभार 🙏🏻 सुंदर व्हिडिओ 👌🏼
@Arun-wd6zx
@Arun-wd6zx 2 жыл бұрын
The Great Maratha has always inspired me, I am fortunate to be born in Maharashtra and know about Chatrapati Shivaji Maharaj vision, action & establishment of swaraj. It is very inspiring to know about different Sardars who played an important role in building Swaraj. " This thought itself is immortal " Salute to Kolpe ji for bringing such nice narrative videos and keeping this thought of Swaraj alive. It will be nice to have short films on Great Maratha Sardars.
@kailashpatil8406
@kailashpatil8406 Жыл бұрын
Bho ०
@vishwasjagtap4210
@vishwasjagtap4210 Жыл бұрын
Dear Dr.Vijay. !!! Godaji Jagtap , history was not known to me, even though ,we Jagtap family belongs to Saswad. ??? Accept my many ,meny thanks for episode of Godaji Jagtap. !!!
@dattatraykanade977
@dattatraykanade977 Ай бұрын
धन्य ते मावळे 🙏 धन्य ते शिवाजी महाराज 🙏
@vishwanathnalawade3775
@vishwanathnalawade3775 2 жыл бұрын
फारच छान व रोमहर्षक घटना. जय शिवराय जय मावळी सेना.
@rushikeshpatgaonkar1276
@rushikeshpatgaonkar1276 2 жыл бұрын
Jay shri ram jay shivray Har har mahadev
@nileshjagtap7710
@nileshjagtap7710 2 жыл бұрын
खुपच छान माहिती
@user-qv2xk1ck8q
@user-qv2xk1ck8q 2 жыл бұрын
बाजी पासलकर या पळणार्या फत्तेखानाच्या फौजेवर चालून गेले आणि शत्रूसैन्याला संपवताना शहीद झाले ते याच लढाईत ना ??
@chandrakantdhavas5034
@chandrakantdhavas5034 2 жыл бұрын
masta
@uab7327
@uab7327 2 жыл бұрын
सर शिवाजी महाराजांच्या अठरापगड जातींच्या सैन्यावर एक व्हिडिओ बनवा.
@tusharshinde1785
@tusharshinde1785 9 ай бұрын
जय शिवराय
@nileshkandalkar2779
@nileshkandalkar2779 Жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवाजी महाराज.. जय संभू राजे ..सर आपण जी माहिती दिली ती खूप कमी लोकांना माहित आहे.. माहिती दिल्या बद्दल धन्यवाद..🙏
@MRVICTORSMITH-tj2gw
@MRVICTORSMITH-tj2gw 2 жыл бұрын
Respected sir, tum chya satya stories aikala khup chaangla vaatatey ,aata mi ektach rahnar district thane chya Badlapur town chya gramin village mdhey karjat road la tevha punha punha aaplya satya stories varnvar aikanar va baghnar aanhi satat likes va bell button dabun comments karun tuhala utsahit karnar THIS IS GOOD HUMAN PROMISE.
@kamleshpatil8564
@kamleshpatil8564 2 жыл бұрын
जय शिवराय🙏🚩
@amoljagtap541
@amoljagtap541 2 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@MHSHIV_GAMER
@MHSHIV_GAMER 2 жыл бұрын
Salute godaji mama.
@chandrakantmhatre7980
@chandrakantmhatre7980 2 жыл бұрын
हरहर महादेव ।।
@sagarsupekar2221
@sagarsupekar2221 Жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे आमच्या पुर्वजांचा सासवड सूपे येथुन आमचे पुर्वज २५० वर्षे पुर्वी लासलगाव च्या आसपासच्या परिसरात स्थायिक झाले . नक्की साल सापडतं नाही छत्रपती नीं सुरते वर दुसरा छापा टाकला त्या वेळी स्वराज्यात आणने साठी त्या संपत्ती चे तीन भाग करून आपल्या वाश्वासु साथीदारांसह रवाना केली होती ..त्यात एक भाग गोदाजींकडे सोपविण्यात आला होता असं काही पुस्तकातुन वाचनात आले आहे.. औरंगजेबाला हे कळल्यावर त्याने जे सैनिक पाठवले होते त्यांच्या मध्ये वणी येथे लढाई झाली होती याचा संदर्भ मिळतो.. नंतर ती संपत्ती स्वराज्यात न आणता सुरक्षित कोठे ठेवण्यात आली ही खुद्द त्या ंनाच ठाऊक आहे...शोध कादंबरी तर या‌ विषयी वेगळे ‌वेगळे तर्क मांडण्यात आले आहेत...असो गोदाजीं बाबत आजुन काही माहिती मिळाली तर नक्की शेअर करा...🙏🙏
@vikasjagtap7852
@vikasjagtap7852 Жыл бұрын
आम्ही लासलगाव चे जगताप आहे मुळ सासवड
@popatwable8660
@popatwable8660 Жыл бұрын
धन्य ते राजे आणि धन्य ते मावळे
@rahulsali4912
@rahulsali4912 2 жыл бұрын
Khup chan mahiti
@ashutoshharale4153
@ashutoshharale4153 2 жыл бұрын
Jai Shivshambhu Raje........
@lifesciencetravelinfo901
@lifesciencetravelinfo901 2 жыл бұрын
Dhanya te ShurVir PaavanZali Mati tyancha raktani ...
@sarthakbhorgaming1771
@sarthakbhorgaming1771 2 жыл бұрын
सर पुण्यमुर्ती माधवराव पेशवे यांचे चरित्र सांगा सर्व लहानमोठ्या घटना श्रीमंताचे पराक्रम यश, मोठे मन , सद्गुण सर्व डिटेलमध्ये सांगा
@tusharbabar7941
@tusharbabar7941 2 жыл бұрын
धन्य ते श्री गोदाजीराजे जगताप जय शिवराय
@mahendramali6949
@mahendramali6949 2 жыл бұрын
हर हर महादेव 🙏🙏जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏
@pankajghadage5326
@pankajghadage5326 2 жыл бұрын
खुप छान
@vaibhavmalode3406
@vaibhavmalode3406 Жыл бұрын
Sir apan khup Chan explain karta
@anilgudekar4311
@anilgudekar4311 2 жыл бұрын
सुन्दर वर्णन. अजून अशीच माहीती द्या.
@jayjagtap6592
@jayjagtap6592 Жыл бұрын
Jay shivray ❤
@akshaykadam1349
@akshaykadam1349 2 жыл бұрын
खूप छान इतिहास होता 🙏👌👌👌👌
@sunilpate5072
@sunilpate5072 2 жыл бұрын
🙏🙏
@sameernaik7310
@sameernaik7310 2 жыл бұрын
So nice.
@rameshgondhale7868
@rameshgondhale7868 2 жыл бұрын
सुल्तान डावा या विषय वर व्हिडिओ अपलोड करा
@vikasshinde2853
@vikasshinde2853 2 жыл бұрын
21 tofanchi salaami
@vrushabhjagtap1700
@vrushabhjagtap1700 2 жыл бұрын
❤️❤️❤️
@user-ng8zy5ft3n
@user-ng8zy5ft3n 2 жыл бұрын
पुरंदचा वाघ
@dnyaneshwarwaikar1641
@dnyaneshwarwaikar1641 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सर
@anshgaikwad4127
@anshgaikwad4127 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@prakashlangi7894
@prakashlangi7894 2 жыл бұрын
जय शिवशंभू
@govindkakde839
@govindkakde839 2 жыл бұрын
Khup chaan mahiti dili sir
@Sunstar24
@Sunstar24 2 жыл бұрын
Naman saglya veer mawlyana.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yashphadtare8636
@yashphadtare8636 2 жыл бұрын
मी सासवडकर 😀
@akashjagtap632
@akashjagtap632 2 жыл бұрын
🙏🚩🚩
@vkarkhanis
@vkarkhanis 2 жыл бұрын
Farach chan.. 👏 Saswad baddal pan evdhi durmil mahiti denya baddal dhanyavaad.... 😀
@rohit-rw6ni
@rohit-rw6ni 11 ай бұрын
त्याची आताची पिढी congress ची सेवा करत आहे हे पण सांगा
@prasadpotdar8280
@prasadpotdar8280 2 жыл бұрын
छान 👌👌💥
@vijaybagal712
@vijaybagal712 Жыл бұрын
Parmeshwari satta kiti mothinaahe hey Chatrapati Shivaji Maharaj ani tyanche nidhadya chaticbe shoor, vir mavalen chya parakramatun dison yete.....yahi peksha khoop mothi aahe Parmeshwarachi satta...
@vishnudusane462
@vishnudusane462 2 жыл бұрын
छान
@Sunstar24
@Sunstar24 2 жыл бұрын
Har har mahadev. Naman naman
@vinkarvishal8996
@vinkarvishal8996 2 жыл бұрын
Nice 🙏💐💐
@mihirsawant9009
@mihirsawant9009 2 жыл бұрын
Mavle💪🚩
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 2 жыл бұрын
Ase post kara kai te gangestar chi story chalvtat dhynywad
@dnyaneshwarmandlik6754
@dnyaneshwarmandlik6754 2 жыл бұрын
ह्या गॅंगस्टर स्टोरीज बंद करा त्या पेक्षा महाराज्यांच्या गोष्ट सांगावयाचे आजकालची मुले सर्व वाचत असतात त्यांना आदर्श द्या
@trideve1415
@trideve1415 2 ай бұрын
महोदय सरळ बोलू शकता
@KkPawar-tn7zx
@KkPawar-tn7zx 2 жыл бұрын
Sir माझे गाव आहे कावळे...
@dattatraykusundal6592
@dattatraykusundal6592 2 жыл бұрын
🙏🙏🙏🚩🚩🚩🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
@anilkoli1202
@anilkoli1202 2 жыл бұрын
कावळ्या बावल्याची खिंड कोठे आहे
@MRVICTORSMITH-tj2gw
@MRVICTORSMITH-tj2gw 2 жыл бұрын
Yashshvi maghar aani ganimi-kava va eknishta mawley va janta heyach chatrapati shivaji maharaj ji va sambhaji maharaj ji aani marathi empire chey yasha chey gamak
@prasaddange8039
@prasaddange8039 2 жыл бұрын
सर, शोध कांदबरी मधील घटना खरी आहे का??(की काल्पनिक आहे) आणि जर खरी असेल तर त्यावर एखादा व्हिडिओ बनवा.
@DrVijayKolpesMarathiChannel
@DrVijayKolpesMarathiChannel 2 жыл бұрын
मी हि कादंबरी अजून वाचलेली नाही. पण मी वाचून त्यावर अभ्यास करून नक्कीच विडिओ बनवण्याचा प्रयत्न करिन.
@prasaddange8039
@prasaddange8039 2 жыл бұрын
@@DrVijayKolpesMarathiChannel 🙏🙏
@historyofdakkhan917
@historyofdakkhan917 2 жыл бұрын
Satya aahe godaji jagtapancha history shivbharat v itar granthat adhalato
@prabhakarpatil8731
@prabhakarpatil8731 Жыл бұрын
Godaji jagtap yanna amcha manacha mujrà.
@akshaymasane3018
@akshaymasane3018 2 жыл бұрын
Maza janma saswad chach aahe😂😂😂
@suryakantyadav2142
@suryakantyadav2142 Жыл бұрын
गोदाजी जगताप यांची समाधी केंजळ तालुका वाई येथे आहे
@kailasdhawale1645
@kailasdhawale1645 2 жыл бұрын
Dislike Karnare anek Babachi Nayjaj avlad.
@sangitaphalke233
@sangitaphalke233 11 ай бұрын
राजधानी सातारा 💪🚩🙏💞🌹
@vivekhadikar5023
@vivekhadikar5023 2 жыл бұрын
जय शिवराय
@dilipwani6016
@dilipwani6016 2 жыл бұрын
जय शिवराय 🌹🙏
@abhimanyunjagtap
@abhimanyunjagtap 2 жыл бұрын
🙏
Schoolboy - Часть 2
00:12
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 2,5 МЛН
ЧУТЬ НЕ УТОНУЛ #shorts
00:27
Паша Осадчий
Рет қаралды 10 МЛН
Little girl's dream of a giant teddy bear is about to come true #shorts
00:32
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 36 МЛН
УДИВИЛА ПАРНЯ🤯👏
0:20
Бутылочка
Рет қаралды 3,5 МЛН
Neden yüzünü saklıyor
0:19
H. DANIŞIK
Рет қаралды 30 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
0:54
火影忍者一家
Рет қаралды 16 МЛН
УЙЛАНМАГАН БОЛАР ОГОХ БУЛИНГ БУНИ КУРИМ #трент #тренды
0:13
ОНЛАЙН ТИК ТОК БАТИЛ
Рет қаралды 1,6 МЛН
GET BURNED BY TOUTCHING A POT OF CARDBOARD!#asmr
0:18
HAYATAKU はやたく
Рет қаралды 4,8 МЛН