दुकानाच्या पाट्या आणि आग्र्याहून सुटका | अधोरेखित | अरविंद विठ्ठल कुळकर्णी

  Рет қаралды 2,536

Adhorekhit

Adhorekhit

Күн бұрын

Пікірлер: 41
@SubhashKolvankar
@SubhashKolvankar 2 ай бұрын
माननीय कुळकर्णी साहेब तुम्ही माझ्या पेक्षा मोठे आहात तुमच्या मुळे आम्हाला इतिहास आम्हाला ऐकायला मिळत आहे तुम्ही आणि भाऊ तोरसेकर इतिहास आम्हाला ऐकायला मिळत आहे
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
धर्माचं स्थान पोटात नसते,हृदयात असते.
@ulkachavan5886
@ulkachavan5886 2 ай бұрын
योगींचा निर्णय योग्यच.
@sushamanaik9997
@sushamanaik9997 2 ай бұрын
योगी आदित्यनाथांचा आदेश अगदी योग्य आहे .' दुकानावर स्वतःचं खरं नाव लिहा ' असं सांगण्यात गैर काय आहे ? वाईट उद्देशाने खोटी नावे घेतली जात असतील तर त्यावर action घेणे अगदीच आवश्यक आहे . योगीजींच्या या निर्णयाला पूर्ण समर्थन !! 🙏
@mahendrakokate644
@mahendrakokate644 2 ай бұрын
हिंदूंना सर्व गोष्टी स्पष्ट करून सांगावे लागतात.. मुस्लिम आपल्या माणसाकडूनच वस्तू घेणार
@vidulamarulkar7758
@vidulamarulkar7758 2 ай бұрын
असे स्मारक उभारणे नंतर.... आधी सर्व अतिक्रमणें हटवावी 🙏🏻 गल्लोगली विशालगड झाला आहे. खूप गंभीर आहे ते... 15/ 20 दिवसात एका कट्यावर हिरवी चादर चढतीये... कृपया ही बाब सरकार पर्येंत व्हिडिओ करून पोहोचवा 🙏🏻
@u19ish
@u19ish 2 ай бұрын
खूप खूप धन्यवाद अरविंद जी. अतिशय महत्वाचा, उत्कृष्ट विषय मांडलात. वंदे मातरम् | जय श्रीराम ||
@pralhadsawant465
@pralhadsawant465 2 ай бұрын
धाबे, हाॅटेल मध्ये दर्शनी भागात ठळकपणे मालकाचे नावा बाबत 2006 साली कायदा करून 2011साली नियम भारत सरकारने केले आहेत.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
म्हणजे काँग्रेस काळात झाले. मग आता पप्पू ने विरोध करू नये,कारण त्याच्या पक्षाच्या सत्ता काळात हे कायदे झाले,हे त्याने विसरू नये.
@vivekpawar7805
@vivekpawar7805 2 ай бұрын
Yogiji best, Right decision 👌
@sanjayladge757
@sanjayladge757 2 ай бұрын
एस एम जोशी यांचे हे वक्तव्याचा कृपया संदर्भ (पुस्तक/लेख, पृष्ठ क्रमांक) देण्यात यावा जेणेकरून ते दुसरीकडे वापरता येईल
@Hindukush9
@Hindukush9 2 ай бұрын
कुलकर्णी काका नम्हस्कार, FASSI तसच नगरपालिका अस्थापन विभागाचा कायदा आहे, त्यात स्पष्ट लिहलेल आहे मालकाच नाव दर्शनीय स्तानी स्पष्ट लिहिव 🙏
@BalkrishnaSawant-ws5dz
@BalkrishnaSawant-ws5dz 2 ай бұрын
माझा अनुभव 😊😊 आम्ही कोल्हापूर मार्गे कोकणात जात होतो 😊 बरोबर लहान मुल होती😊 मुलांना काही खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलो 😊आत गेल्यावर आम्ही संभ्रमात पडलो😊 कारण हॉटेलच्या बाहेर विठ्ठल कामतांच मोठं होर्डिंग्ज आणि आत स्वयंपाकी ते कॅशीअर सर्व मुस्लिम होते 😊😊
@maheshjagdale5440
@maheshjagdale5440 2 ай бұрын
खूपच छान!
@shrikantjogdand8095
@shrikantjogdand8095 2 ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai 🚩
@swatisuhas2744
@swatisuhas2744 2 ай бұрын
चोराच्या मनात चांदणे आणि ह्यांच्या मनात फक्त भांडणे.....योगीजींनी वर्मावर बोट ठेवले ?
@mangeshbedarkar4527
@mangeshbedarkar4527 2 ай бұрын
छान व्हिडिओ
@Shashikant-ray
@Shashikant-ray 2 ай бұрын
जय श्री राम,वंदेमातरम. अतिशय चांगले वैचारिक मनोगत.।।
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
Sir, तुम्ही शक आणि कुशाण यांचा उल्लेख केला. त्यांच्या बद्धल अजून सविस्तर सांगा ना. पुढील कोणत्याही vdo मधे... कारण त्या बद्धल काहीच माहित नाही आम्हाला.
@sanjaydumbre4044
@sanjaydumbre4044 2 ай бұрын
Great kaka
@vinaydeshmukh5500
@vinaydeshmukh5500 2 ай бұрын
असेच जुन्या आठवणी ताज्या संदर्भात क्रुपया सांगणे...सर
@pallavibhole4337
@pallavibhole4337 2 ай бұрын
खूप छान विवेचन... योगीजींचे अभिनंदन...
@pramodkarandikar8732
@pramodkarandikar8732 2 ай бұрын
आम्ही भारतीय आहोत.आम्ही भारतमातेचे संतान आहोत.आम्ही काय खातो पितो हे दुय्यम आहे.अशा मुरखपणामुळे अगणित लोकांना आपण इतर धर्मात ढकलले व शत्रू वाढवले.
@mdinfofun6193
@mdinfofun6193 2 ай бұрын
👌👌👌
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 2 ай бұрын
पळाले म्हटले तर लोकांना राग येईल सर!
@shaileshbhave2373
@shaileshbhave2373 2 ай бұрын
खरं तर मुसलमानांनी तबलावादक झाकीर हुसेन किंवा महंमद रफी यांचा आदर्श ठेवावा म्हणजे धर्माच्या पलीकडे जाता येईल...... एखादा व्हिडिओ अशा विषयावर बनवा .....
@dilipkatdare8230
@dilipkatdare8230 2 ай бұрын
If Hindus & Muslims both put their full names on the shops in general anywhere, it will help both communities to buy from suitable shops. Along with Shivaji Maharaj, monument of Bajirao peshwe also should be constructed in new Delhi.
@vivekpawar7805
@vivekpawar7805 2 ай бұрын
Sharad pawar and Muslims are unbelievable
@Hindukush9
@Hindukush9 2 ай бұрын
मुर्ती पुजा (बुतपरस्ती) आणि हिंदू देवाची तस्वीर ही मुसलमाना वर्ज (शिर्क) आहे, तर ती नाव ढाब्यावर व दुकानावर कसं काय चालतं ❓
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 2 ай бұрын
स्वधर्म प्रसारकरिता सारे काही चालते!
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 2 ай бұрын
नमस्कार सर. चांगल्या सूचना!
@ShripadLikhite
@ShripadLikhite 2 ай бұрын
The rule is an old one. I remember my father’s business board carried the name of my father at the bottom. So I don’t understand why so much noise made by opposition? Moreover , if so called LeLi Seculars anti Hindu opposition leaders are making a big issue of it then Hindu shopkeepers , owners etc. must display their names prominently so that Hindus can confidently patronise them. Already I always check before I do any transaction with any service provider using QR code displayed for UPI payments. So if Muslims and their supporters refuse to co-operate then it’s up to Hindus to attract customers to their businesses and services.
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 14 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 31 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 136 МЛН
Every parent is like this ❤️💚💚💜💙
00:10
Like Asiya
Рет қаралды 25 МЛН
How do Cats Eat Watermelon? 🍉
00:21
One More
Рет қаралды 14 МЛН