मामा आपल बेळगाव बदल प्रेम पाहुन डोळयात पाणी आल.आमाला महाराष्ट्रात यायचे आहे कायमचे या आपल्या सिमाप्रष्णावर एक एपिसोड बनवा म्हणजे महाराष्ट्राला कळेल जय महाराष्ट्र.
@PrakashPatil-x4z4 ай бұрын
वा दादा एकदम सत्य माहिती सांगितली आनंद वाटला आणि तुमचं स्पष्ट बोलणही फारच भारी रामकृष्ण हरि पाटील महाराज आळंदी देवाची
@PramodPise-v6p4 ай бұрын
Punarjanm hotoch ya matala mi tham mat aahe.yaat kahi dumat nahi.he 5 minute madhech sidhu karu shakto.
@pramodgarud2884 ай бұрын
अगदी बरोबर
@BabanShelke-sm1ft4 ай бұрын
आम्ही बोटा गावचेचं आहोत!! सत्य घटना आहे! आमच्याच घरातली घटना आहे ही!
@marutipawale62904 ай бұрын
Hii
@VilasKudale-kd7gx4 ай бұрын
तुमचे भावकी असेल नाही का
@dattatraydhas28053 ай бұрын
नंतर त्या तेजस्वी मुलीचा कॉन्टक्ट झाला होता का? अवश्य कळवा .
@sangeetathoke97442 ай бұрын
खरेच तुमच्या गावातील घटना आहे का ही ? ती मुलगी आता किती वर्षाची आहे? ते बाबा तिला परत कधी नाही का भेटायला गेले? जर गेले असतील तर तेव्हा तिची reaction काय अन् कशी होती ? जाणून घ्यायला आवडेल.......
@jatinrjadhav4 ай бұрын
छानच खरी गोष्ट सांगितली,धन्यवाद काका.🎉❤❤❤
@RameshPatil-qe9gv4 ай бұрын
माऊली, हि घटना या पूर्वी ऐकली होती. ती आपण पुन्हा ऐकवली. अश्या घटना खूप ऐकल्यात पण त्या उत्तर प्रदेशतीलच होत्या. महाराष्ट्रातील व ऐक मेव घटना हीच आहे. ऐकून खूप छान वाटलं. देव जगात आहे. पण तो पाहण्याची दृष्टी पाहिजे हेच खर आहे, माऊली. राम कृष्ण हरी माऊली.
@rameshwarsonone31704 ай бұрын
खूप खूप आभार धन्यवाद खूपच सुंदर पद्धत आपली सांगायची. आई सरस्वती प्रसन्न तुमच्यावर खूप खूप जगा. अकोला विदर्भ
@visalkulkarni244 ай бұрын
आमच्या गावातील ही घटना आहे अगदी खरी आहे 😊
@SunilKamble-72724 ай бұрын
आशा पुनर्जन्माच्या गोष्टी खरे असतात त्याच्यात काही शंका नाही मी खूप अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत खूप खूप गोष्टी वाचलेले आहेत पुनर्जन्माच्या
@ravindradavari9743 ай бұрын
हे खर आहे...कारण हिंदू धर्म पुनर्जन्मावर विश्वास ठेवतो....गरूड पुराणात, गणेश पुराणात या बाबत संकेत आहेत.... शिवाय अधिक इच्छा असल्यास आकाशिक रेकार्ड या बाबतची पॉडकास्ट ऐका..... निपाणी मध्ये८०% लोक मराठी बोलतात शिवाय बेळगाव,कारवार, तंजावर पर्यंत मराठी बोलली जाते..... सुंदर व्हिडिओ... नमस्कार.
@mrboltgaming40864 ай бұрын
जय. महाराष्ट्र भाऊ साहेब 🙏खूप छान स्टोरी सांगितली आपण.
@sonalinirmal96764 ай бұрын
आमच्या धनगर च्या लोकांनी मुंबई चा रस्ता दाखवला मला गर्व आहे, माझ्या समाजावर
@rameshshelar12534 ай бұрын
गर्व जातीचा नाही धर्माचा पाळा आपण सर्व हिंदू आहोत
@devramshirole93084 ай бұрын
अगदी छान सादरीकरण केले खूप छान धन्यवाद
@shantaramkale61694 ай бұрын
सत्यकथा आहे.तुमची भाषाशैली उत्तम.
@Priya_sonar74 ай бұрын
काकासाहेब,,,,,, अप्रतिम घटना तुम्हीं सांगितली खरोखर 😢😢
@bhagwandashpute20234 ай бұрын
जय हरी माऊली! सदर घटना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या निदर्शनास आणून देण्यात यावी, जेणेकरून त्यांचा दृष्टिकोन बदलेल.
@chhayakakulte50924 ай бұрын
छान सादरीकरण,रांगडी भाषा,ऐकायला खूप आनंद वाटतो.
@mahajangajanan88634 ай бұрын
मामा एक अतिशय वेगळी आणि अद्भुत कहाणी आपण सांगितली त्याबद्दल धन्यवाद अशाप्रकारचे व्हिडिओपण दाखवत जा समाज प्रबोधनाचे आपले काम अतिशय स्तुत्य आहे. आपल्या कार्याला खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🙏
@strangergaming55824 ай бұрын
खुप छान हि सत्य कथा.. त्या यडमट लोकांनाच्या गाला वर जोरदार चापट आहे.. ज्यानं देव पुर्ण जन्म वर विश्वास नाही फक्त... खुप शिकले म्हणून.. अस कोणी सांगितले तर त्यांना वेड्यात काढतात...अता तरी अश्या लोकांच्या मेंदुत काही फरक पडेल.. राम कृष्ण हरी 🙏
@VaishnaviWat4 ай бұрын
राम राम मामा. मामा ती मुलगी बोलायला लागल्यावर तिने सांगितलेल्या मागच्या जन्माच्या आठवणी एकदा स्टोरीरूपाने पुढे सांगाल एवढी हात जोडून विनंती. दोन्ही परिवाराचे स्नेहल संबंध यापुढे आजोबा आहेत तत्पूर्वी जुळून येवोत हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
@bhaskarnalkar30294 ай бұрын
मामा ही सत्य घटना आहे ,मी नगर जिल्ह्य़ातील रहिवाशी आहे ,माझा मित्र त्या गावातील असुन , त्याने मला ही घटना सांगितली आहे .
@rameshshelar12534 ай бұрын
या सत्य घटनेस दुजोरा दिल्याबद्दल धन्यवाद जय महाराष्ट्र माऊली
@pralhadpatil42084 ай бұрын
@@bhaskarnalkar3029 हे 100/टक्के खरं आहे का कोणतं गावातील आहे महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालंय माहिती उपलब्ध व्हावी Kolhapur
@VitthalsPatil-vi5zu4 ай бұрын
आम्ही कोल्हापूर चंदगड मधील आहोत निपाणी बेळगाव कोल्हापूरच्या मध्ये महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या सगळ्या गाड्या निपाणी मध्ये थांबतात निपाणी मध्ये 95% मराठी समाजात मराठी भाषा बोलली जाते त्या ठिकाणी देवचंद कॉलेज म्हणून शिवाजी युनिव्हर्सिटी ची आहे
@bhanudasgarde29204 ай бұрын
लगेचच मानवी जीवन मिळाले हे परमभाग्या आहे
@abhasuresh78484 ай бұрын
ती थांबली असती तर त्याच पतीशी तिचा विवाह झाला असता तर परमभाग्य (कदाचित) असते. पण त्या आत्म्याला इथे येण्यासाठी इतर चॉईस नसावा व निपाणीमधील काही कर्मभोग कदाचित बाकी असावा म्हणून तिकडे गेली पण आधीचे प्रेम आठवून तिने पतिला भेटायला बोलवले . जर तिची इच्छा ह्याच पतिबरोबर पुन्हा लग्नसंसार करायची असेल तर पुढील जन्मी होईलही . कर्माची गती.जन्ममरण चक्र असंच सुरू ...
@Art_is_Life1434 ай бұрын
@@abhasuresh7848 सर मला तुमचा नंबर हवा आहे कारण मला अनेक आत्म्यांचा अनुभव आलाय आणि तो का ❓ कशासाठी ❓याच्या विषयी तूम्ही काही सांगू शकाल? मला खूप प्रश्न पडलेत.. पण याच उत्तर कोणाजवळच नाही... 😟😟😟
@manishkamble1384 ай бұрын
आजची कथा ऐकून मामा डोळ्यात पाणी आले
@pratappagar33444 ай бұрын
Virginia युनिव्हर्सिटी मध्ये मागच्या 40-50 वर्षां पासून research केला जातो आहें पुनर्जन्म वर... तिकडे हा विषय कळवा... तें लोक येऊन याची दखल घेऊ शकतात
@sapnaphalke18164 ай бұрын
बाबा तुम्ही नक्की जावा....आम्ही वाट बघतोय....खूप छान माहिती दिलीत ❤😊
@kalpanakhandait43244 ай бұрын
😊😊😊
@AdagleBapu4 ай бұрын
राम राम मामा, आगदी बरोबर आहे. या गोष्टी ची मी कालच सह निशा केली आहे. बोटा गावातील एका ताईला मी कमेंट्स मधे विचारले. तर त्या ताईने आगदी खरे आहे म्हणून सांगितले.
@KumarBhorade984 ай бұрын
तुम्ही कुठून बोलता
@tractionmoters65104 ай бұрын
एकदम रहस्य मय आणि गूढ स्टोरी आहे .तितकीच चकित पण करणारी..शुभ सकाळ मामा 🙏🙏🙏🙏
@DyneshawarWakshe4 ай бұрын
जय हरी माऊली पुनर्जन्म होतो ही सत्य कामी आहे❤❤
@kashinathsarate40054 ай бұрын
Mama Ek nambar stori 💯💯💯💯👌👌👌👍👍👍👍👏🚩🚩🚩🚩🙏🙏🙏
@atulsawarkar254 ай бұрын
मामा एक no स्टोरी सांगितली..खूप छान, जगात पुण्यवान लोक आहेत सत्य आहे आणि त्यातील तुम्ही एक आहे हेही एक सत्य... रामकृष्ण हरी.
@RamdasWare-vc5kw4 ай бұрын
रामकृष्ण हरी सत्य घटना खरोखर आहे माझी बहीण पण आमच्या घरी जन्माला आलेली आहे सत्यकथा आहे रामकृष्ण आहे अशा कथा पाठवा
@JalinderKadam-y7g4 ай бұрын
खरय मामा धन्यवाद हे पांडुरंगा❤🎉
@MarutiBarad-d3p4 ай бұрын
खरं आहे मामा. हे गांधी हॉस्पिटल निपाणी मध्येच आहे. कारण मी कोल्हापूरचा रहिवासी आहे. आमचं काळीज आहे. निपाणी, बेळगांव, बिदर, भालकी, कारवार धारवाड. माझा ह्या गोष्टीवर विश्वास आहे. राम कृष्ण हरी maharaj.
@rameshshelar12534 ай бұрын
धन्यवाद माऊली जय महाराष्ट्र
@ParmeshwarWaghmare-l3x4 ай бұрын
योगा योग असु शकतो पहीली माणस ही देवाचा अवतार होती मुलगी मोठी झाल्यावर तिला आठवण व बोलेल ती प्रयत्न करा ही देवाची निसर्ग गाची लीला आहे
@shobhapawar84174 ай бұрын
अहो काका आज कालच्या बायकांना नवरा असून मी दुसऱ्यांना बघतात त्या नवरा पैसेवाला बी जरी राहिला ना तरी त्यांना दुसरा बाहेरचा बोल लागतो ज्याने गरिबाचा संसार केला त्यालाच खरी लक्ष्मी म्हणतात 🙏🏻
@marutikudale67934 ай бұрын
तुम्ही जे बोलले ते अगदी खरं आहे कारण आशी ऐक धटणा माझ्या संग घडली आहे
@VilasKudale-kd7gx4 ай бұрын
एकदम बरोबर कुदळे आपलं गाव कोणतं मी पण कुदळेच आहे
@GHARDE4 ай бұрын
साहेब छाण पैकी माहिती दिली त्या बाईचे मर्य चांगले कर्म होते पुण्यवान होती म्हणून स्त्री म्हणून जन्माला आली धन्यवाद लेखक
@VitthalsPatil-vi5zu4 ай бұрын
मामा खराय तुमचा प्रत्येक शब्द खरा आहे निपाणी मधील दिलेली माहिती बरोबर आहे
@friendscarromacademy74704 ай бұрын
वा व्वा..... सुंदर अतिसुंदर ग्रामीण भाषा....... ऐकत रहावस वाटते....... गावातल लहानपण आठवतंय 😊
@yogeshvedpathak75233 ай бұрын
राम कृष्ण हरी . !! पुनर्जन्म असतो हे खरे आहे🙏 आणि खुप छान शालजोडीतले जोडे . नास्तिक लोकांना हानलेत😂
@padmawatigosawi56583 ай бұрын
Vaa
@yogeshvedpathak75233 ай бұрын
@@padmawatigosawi5658 🙏
@RamdasWare-vc5kw4 ай бұрын
सत्य आहे मामा माझी बहीण पण आमच्या घरी मुलगी म्हणून जन्माला आले असते कोण घेऊन आले होते बाबा कुठे नाही राम कृष्ण हरी
@amolambhore22254 ай бұрын
राम कृष्ण हरी 🚩 जय हरी विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा
@M24TASS4 ай бұрын
फार छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
@GokulPagare-xl5mg4 ай бұрын
तात्या खतरनाक चमत्कारी स्टोरी आहॆ
@swamiom27054 ай бұрын
भगवंताच्या कृपेने आपला 100% सत्य आहे काळजी करू नका मी स्वतः तुम्हाला आणि देशातील जनतेला जगातल्या लोकांना भारतामध्ये पहिल्यांदा आपण घटना दुरुस्त करतोय पु पुनर्जन्म आहे देव आहे असं घटनादुरुस्त करतोय कायदा करतोय त्या विषयावर कोणी चुकीची कमेंट करायची नाही चांगल्या माणसाच्या विरोधात बोलायचं नाही वाईट बोलायचं नाही अर्वाचे बोलायचं नाही असं कायदा करतोय काळजी करू नका बारा बारा दोन हजार चोवीस ला पण देशामध्ये आता आहे त्या खासदारांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रपती आणि जगातल्या सगळ्या लोकांच्या नेतृत्वाखाली नवीन पंतप्रधान आपले शपथ घेतील कुठे वादविवाद नाही भांडणं नाही पक्षाचं नाव नाही कसं झालं कुणी पत्रकाराच्या समोर सांगणार नाही हाच पुनर्जन्माचा पहिला चमत्कार भगवंत करणार आहे माझा त्याच्यामध्ये काही संबंध नाही मी फक्त कष्ट करत असतो
@santoshgaikwad99313 ай бұрын
राम कृष्ण हरी माझा पुनर्जन्मावर 100%विसास आहे
@sunil-more-cy2lu6ii4k4 ай бұрын
माझ्या महाराष्ट्रतील लोक जेव्हा मराठी बोलतात तेव्हा खरंच मनाला छान वाटत😊
@SamadhanMarkande4 ай бұрын
आपल्या ऋषीं मुनी संतांनी जे पुनर्जन्म बद्दल जे सांगितलं आहे ते काही खोटं नाही त्यांना समजण्यासाठी आपलं ज्ञान तोडक पडत. आपल्या धर्माने परा विज्ञाना बद्दल फार मोठी मजल मारलेली आहे. माणसाचे जीवन खुप किचकट आहे ते फक्त आपल्या धर्मग्रंथानी समजून सांगितलं आहे.
@uttampatil24754 ай бұрын
मामा खुपच छान सत्य कथा,मामा प्रेमपूर्वक नमस्कार.
@सोपानपराडे4 ай бұрын
आहो मामा तिबाई पति वार्ता नक्किच आसनावर देव भेटल्याशिवाय रानारनाही %100% टक्के खर आहे
@तिरसटम्हातारा4 ай бұрын
मी कोल्हापूरचा आहे आणि ही घटना खरी आहे.
@SanjuK994 ай бұрын
आजची सत्यकथा छान च आहे
@rupeshjaybhaye89884 ай бұрын
एकदम सत्य माहिती सांगितली, आशा पुनर्जन्माच्या गोष्टी खरे असतात त्याच्यात काही शंका नाही. माझा पण पुनर्जन्म झाला आहे.. मला मागच्या जन्मात 2 बायको होत्या.. या जन्मात आमची भेट झाली.. माझ्या हातावर त्या मुलगीचे (मागच्या जन्माची बायको 2) चे नावाचे पाहिलं अक्षर लिहून आलेले आहे. यात खोटं अजिबात नाही.. आम्ही जन्म घेतला बीड जिल्ह्यात पण राहतो अहमदनगर जिल्ह्यात सध्या त्या मुलीं सख्या बहिणी आहेत लग्न झालं छोट्या बहिणी च पण ज्या गावात सासर आहे त्या गावाच्या बाजूला माझं जन्म गाव बीड मध्ये व माहेर अहमदनगर ला त्यांच्या घराच्या बाजूला माझं नवीन घर दिलं (मागच्या जन्माची बायको 2)... 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@aartitayade78894 ай бұрын
😂😂😂😂😂😂
@ravinirdude20444 ай бұрын
😂😂😂😂😂
@dattatreybahulekar51953 ай бұрын
पुनर्जन्म असतो. मला माहित आहे
@namdevchaudhari95964 ай бұрын
हो सत्य घटना आहे दादा पुर्नजन्म आहेच अशा घटना ऐकायला मिळाल्या आहेत दैव अपुरे पडले म्हणून महाराष्ट्र त आली नाही .
@mangalkanthale-ez6wo4 ай бұрын
गरुड पुराणात पुनर्जन्माची माहिती सांगितली आहे.पुन्हा मनुष्य योनीत जन्म घेण्यासाठी पुण्य लागते.
@RohiniKulkarni-k9e4 ай бұрын
Nahi .adhuri kahi karma rahile ki janm ghetla manus .Mukti milte to punyatma asato
@jaysingshelke49904 ай бұрын
Khup chhan mahiti sangitali
@kavitakokate5241Ай бұрын
ऐवढ सागता मग खरंच आसणार दादा
@rohandeshpande62124 ай бұрын
Atishay manala bhavle,thanks
@sambhajilokhande53884 ай бұрын
अहो आबा आम्ही आमच्या घोड दुथडी भरून वहात आहे. तरी आम्ही सकाळी नियमित पणे पोहायला गेलो होतो. ❤❤❤❤❤❤❤❤
@kalpanalokhande80324 ай бұрын
खूप छान संदेश दिला दादा तुम्ही
@yuvrajpatil10614 ай бұрын
खूप छान माहिती दिली घटना पण खूप छान सांगितले
@Kalam3024 ай бұрын
भारी explain केलं आहे मामा, अंगावर काटा आला ऐकून
@santoshshinde81664 ай бұрын
माझ्यापण❤❤❤
@prashantdeshmukh82404 ай бұрын
दुनिया झुकती है बस झुकानेवाला चाहिये 😊
@PandurangSomvanshi-q8k3 ай бұрын
चार वाजून चार मिनटाला तिथे आणखी मुलीच्या डीलीवरी झाली असेल
@jayashreethorave68154 ай бұрын
सत्य आहे भाऊ हे .मी बाबांची मुलाखतीचा व्हिडिओ पाहिला आहे .
आपुन कुणाला भीत नाय..... अहमद नगर संगमनेर बोटा..... टपरी मालक 75 ज्ञानेश्वर (माऊली ) बैकू मेली गेली....स्वप्न पडलं बायकोच..... बायको पाया पडली. पूर्णजल्म झाला म्हणाली.. पहायला या.. कर्नाटकला.... म्हातारा गेला. लेकीला 😊सागितले.. Natu
@BaburavKale-t3h4 ай бұрын
Ram Ram Shelar Mama Shubh Sakal ❤👌
@rabbitgemingchetanff49034 ай бұрын
काका मी बेळगांव मधून पाहतोय ⛳ जय महाराष्ट्र काका
@manchakneharkar41524 ай бұрын
खुप व्यवस्थित सांगितलं तुम्ही
@sharvari70484 ай бұрын
Ram Krishna hare 🌹🙏 Nice story 👍
@rameshshelar12534 ай бұрын
So nice
@sanjayparab8024 ай бұрын
❤❤ राम राम मामा राम कृष्ण हरी माऊली.
@sanjaysakhare33422 ай бұрын
❤❤❤❤❤❤
@chandrakalalamkhade44494 ай бұрын
खरं आहे आमचं नातेवाईक आहेत शेळके बाबा
@rameshshelar12534 ай бұрын
धन्यवाद शेळके दादांची गाठ घेणार आहे
@tanajichavan49373 ай бұрын
खरी घटना आहे देव आहे जन्म
@ram-tk1mv4 ай бұрын
बाबा ची मुलाखत घ्या
@kalpanatangde94694 ай бұрын
विलक्षण अद् भुत घटना
@bharatingole97004 ай бұрын
गांधी हॉस्पिटल अख्ख्या देशामध्ये आहे आणि लोक बोलतात लोकेशन बरोबर आहे
@maulibhajanmandaldeoli58204 ай бұрын
महाराष्ट्र सोडून निपाणीत जन्म कसाकाय घेतला! याचे ऊत्तर असे की पुर्जन्म हा देशात परदेशात कुठेही होऊ शकतो.
@honey2023-f9j4 ай бұрын
भाऊ निपाणी महाराष्ट्राचं भाग आहे.महाजन आयोगाने तो भाग महाराष्ट्र ला दिलेला आहे.
@शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड4 ай бұрын
निल्लोड तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आजही आमचे विहिरीला प्यायला सुद्धा पाणी आलेले नाही आणि इतर महाराष्ट्रात पाणी चांगला पडतो आहे आनंदाची गोष्ट आहे बाकी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद राम राम
@BalajiKale-z1d4 ай бұрын
जन्म किती वाजता झाला हे तुम्हि संगितले त्यांच्या स्वप्ननात किती वाजता संगितले माझा जन्म झाला आहे म्हणून हे सांगता का मामा❤❤
@shreegurucreations82584 ай бұрын
Dhanya ti mauli, aani dhanya tyanch prem🎉🎉
@sanjaypatil27624 ай бұрын
मी निप्पाणी तालुक्यातील आहे तेथे गांधी हॉस्पिटल आहे. पण निप्पाणी मध्ये 95℅ लोक मराठी बोलतात
@honey2023-f9j4 ай бұрын
बोलतात नाही. महाजन आयोगाने निपाणी, कारवार ला लागून असलेला खानापूर तालुका महाराष्ट्राला दिला आहे.आमची नाकारला आहे बेळगावसह घेण्यासाठी.
@AlkaPawar-my3cx3 ай бұрын
Dolyat pani aal 🙏🏼
@ShivajiLade4 ай бұрын
माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद
@nileshsanilkanth14874 ай бұрын
👌👌🚩🚩👏👏🙏🙏
@madhavpimpale80744 ай бұрын
Mama. Ek. No. Video
@Art_is_Life1434 ай бұрын
काका मला पण माझा मागिल जन्म आठवतो पण त्यावेळेस च माझ नाव वगैरे नाही आठवत फक्त मी काय -काय करायचे कुठे-कुठे फिरायचे कधी कधी काहि लोकांची वाट बघायचे... सगळ अगदी पुसट -पुसट आठवतंय... अगदी फक्त एकाच जन्माच नाही तर असं किती तरी जन्मांच आठवतय... माझ लहानपणाच तरून पणाच आणि म्हातार पणाच सगळ्या तल थोड थोड . आठवतय 😟😟😟
@rameshshelar12534 ай бұрын
शक्य असल्यास फोन करा
@satishkolhe49304 ай бұрын
दवाखान्यात जावा. येड्यावाणी करू नका... डोक्यात ताप गेल्यावर असे होते... मेंदू फिवर. आहे तो...
@vinodkshirsagar96964 ай бұрын
मामा..तुम्ही तुमच्या पद्धतीने छान कार्य करताय...🙏🏻
@umeshmadane6834 ай бұрын
जय श्रीराम 🚩 काका
@smitabidkar66614 ай бұрын
नमस्कार दादासाहेब. स्टोरी खूप छान सांगता
@RameshBhoir-ld6fm4 ай бұрын
Mazha. Visvas. Ahe
@pratibhajagtap21334 ай бұрын
आ हो मामा सत्य घटना सांगता पण व्हिडिओ थोडक्यात सांगायचे तर लामन लावून सांगता आहे
@beauticianumarawal58034 ай бұрын
🙏🏻🙏🏻😢 wow 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@sureshgosatkar83494 ай бұрын
मामा ह्या सत्य घटना दुसरा भाग पाठवा धन्यवाद मामा
@statusking-em2qh4 ай бұрын
तुम्ही सांगत चला माऊली.. इतरांचा विचार करु नका..
@संजयहांडे4 ай бұрын
मामा सत्य घटना आहे माझ्या भावाची सासरवडी बोटा आहे सत्य घटना आहे तुम्ही कधी पण या मी त्यानची भेट घालून देईल
@rameshshelar12534 ай бұрын
मी आपली भेट घेईल शेळके काकांची मुलाखत घेण्याचा विचार आहे जय महाराष्ट्र माऊली
@pralhadpatil42084 ай бұрын
@@संजयहांडे कोणत्या गावातील आहे पूर्ण माहिती दिली जावी
@pratibhawaghchoure-ig1ny4 ай бұрын
माझी मतिमंद बहीण होती,ती मागील वर्षी वारली, आम्हीं रोज तिच्या आठवण काढतो आई तर रोज एकदा तरी रडते.तिचा हि पुनर्जन्म होईल असे आई म्हणते,असे झाले तर आम्ही देखील आनंदी होऊ...दादा धन्यवाद.