एकाचा तरी जीव जातो हा लाख मोलाचा शब्द आहे १००% खरे आहे.
@rekhateltumde7285Ай бұрын
बोध घेण्यासारखे काय म्हणता ,विचार करायला भाग पाडणारे कहाणी सांगता तुम्ही,आणि लोक सुधारतील तुमच्या अश्या बोलण्याने राम कृष्ण हरी 🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@sanjaysathe672Ай бұрын
पुन्हा सांगतो पुन्हा सांगतो म्हणून सांगायच लै राहून गेल मामा😊😊
@appasahebpadolkar27058 күн бұрын
खुप खुप छान माहिती दिली मामा 🙏🙏🙏 राम राम मामा 🙏🙏
@kidamarathirg1136Ай бұрын
मामा तुम्ही खूप चांगलं काम करत आहात . आमच्या गुरूंची पण अशीच शिकवण आहे . *आचार विचार आणि उच्चार* हे चांगलं ठेवा आणि संसार चांगला करा तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही.
@dattatraygadakh9165Ай бұрын
❤मामा❤ या कलियुगात शेरास सव्वाशेर आहे
@manojshinde8572Ай бұрын
हाऊ मेनी चीन डायलॉग मी आवडला मामा शेलार मामा जिंदाबाद नाद खुळा शिरूर प्लस पारनेर
@chandrsengalphade7191Ай бұрын
खरच आपण खूप मोलाचे काम करत आहात याचा चांगलाच परिणाम होऊ शकेल धन्यवाद शेलार सर
@kashinathsarate4005Ай бұрын
मामा एक नंबर स्टोरी 👍👍👍👏👏👏🙏🙏🙏🙏🫵🫵👌😄🙏🙏
@rajupandav4992Ай бұрын
मामा आज लई हिरवाळ टिकानी बसले स्टोरी सागायला 👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯
@बंडूखरातगुरुजीАй бұрын
मामा आपण फार मोठी जनजागृती करत आहात जनजागृती आज कालच्या तरुणासाठी फार महत्त्वाची आहे जय हरी मामा जय हरी
@rameshlandge4173Ай бұрын
मामाश्री रामराम❤
@DeepakNikam-l3lАй бұрын
सुप्रभात दादा जय श्री स्वामी समर्थ 🙏 🙏 🙏 🙏
@gaikwaddevidas2Ай бұрын
श्री स्वामी समर्थ नियती सुट्टी देत नाही म्हणून तो परत आलाय पाच वर्षे 😂
@chandrakantgurav2332Ай бұрын
1 नंबर वक्तृत्व , प्रबोधन कला 👌👌
@sambhajilokhande5388Ай бұрын
आबा राम क्रुष्ण हरी❤❤❤❤❤
@vijaybabhare7704Ай бұрын
राम राम मामाश्री. मामा पैसा बक्कळ झाला की खर्चाचे अनेक मार्ग आपोआप सुचतात, त्यात यांनी अवलंबलेला मार्ग हा सर्वात आकर्षक. रिझल्ट मात्र पक्का.
@SambhajiMutkuleАй бұрын
Nice story mama ❤ ekach number
@SbMane-vy5gz27 күн бұрын
आय एम डॉन जॅकमन खान हा डायलॉग आपल्याला खूप आवडला मामा
@Movies_Media_01Ай бұрын
कोरीयाचा...हाऊ मीन चीन😂😅😂
@bharatdeokar9692Ай бұрын
मामा हाऊ मिन चीन नाही, ते हाऊ माऊ चाऊ आहे 😂😂😂😂
@sambhajibhise39969 күн бұрын
किम जोंग ऊन
@vijaykatake4778Ай бұрын
भयानक घटना होती. परंतु अतिशय व्यवस्थित अवलोकन / स्पष्टीकरण केले. तुमच्याकडे संभाषण कलेची देणगी आहे. तुम्ही क्राईमव्यतिरिक्त इतर विषयही हाताळू शकता. नवीन काही करता येतंय का , प्रयत्न करा. फक्त मत मांडलं. नाहीतर आमची गाडी चाललेलीच आहे.
@dattashinde9459Ай бұрын
जय मल्हार मामा
@dhananjayanpat4321Ай бұрын
तेरा वर्ष चाललेल्या स्वर्गसुखाच्या नांगरटीत फाळाचे तुकडे तुकडे कार्यक्रम ओके जाऊद्या गाडी
@aniketsutar100Ай бұрын
मामा मुळे समाज सुधारणा होतीये नाई लय अवघड हाई
@Santosh-c1mАй бұрын
Ati sundar mama tumche kary mahan ahe.........!!!!🎉🎉
@appamasal6627Ай бұрын
राम राम शेलार मामा 🙏🙏🚩🚩 श्री खंडेरायाच्या नावानं चांगभले
@aaba19126 күн бұрын
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
@VishalRakhpasre-z7dАй бұрын
मामजी ❤️💐
@hemantkundkar7904Ай бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार आबा❤❤❤
@manojshinde8572Ай бұрын
पती उद्योग डायलॉग ले आवडला शेलार मामा 👌🏿👌🏾👌🫱🏻🫲🏽👌🏿👌🏾👌
@AbhigawadevlogsАй бұрын
💯
@SantoshBhosale-l2kАй бұрын
Good morning ji 🎉 Ram Ram mama shri 🎉 Ram kirana hari Mauli 🎉
@ravindratirmare3141Ай бұрын
Mama 1no
@mhbakasurАй бұрын
मामा मी पण पिंपरी चिंचवड चाच आहे
@DhananjayKhandekar-k7jАй бұрын
1 नंबर❤
@musiclover-vm3llАй бұрын
बरोबर आहे तुमचं सर.
@savitarasal_7367Ай бұрын
पैस्यावल्याना जास्त माज असतो
@santoshyadav4195Ай бұрын
आपला कार्यक्रम झाला २३च्या निकालाने 😂😂😂
@UNIVERSALTRADER-sm8dcАй бұрын
जय मल्हार
@Ajaydhore20Ай бұрын
मामा रविवार फक्त तुमचे व्हिडिओ बघतो मी पण भूत ची स्टोरी टाका
@amolgaikwad5181Ай бұрын
पुरुषांची बराबरी करण्याच्या नादात स्त्री नें स्त्री पणा गमावून बसली आहे.
@NT-nd3siАй бұрын
Kiti pan story lambu dya.. Amhi baghnar.. Big fan❤
@RavsahebBargaje-r7gАй бұрын
Mama.this. story good
@shubhamsanap9376Ай бұрын
राम कृष्ण हरी मामा❤
@latamane7652Ай бұрын
Mama tumhi bhari bolta mama aatl klaych nahi
@santoshkalmakar3854Ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली मामा ❤
@BhandareMahadevАй бұрын
मामा प्रत्येक स्टोरी चा शेवट रिझल्ट सगत जा ...आणि उपदेश करा की अस करू नका
@ajinathbelage7625Ай бұрын
मामा काल लेट झाले सर्च करून पाहावें भाग नाही जय मल्हार खंडोबा दर्शन राम कृष्ण हरी DSD 271 भाग किचकट गुन्हेगार पुरावा असुन गुन्हे गार सुटटला मोकाट
@SambhajiMutkuleАй бұрын
Nad kula mama❤💐💐
@parbatnale6416Ай бұрын
Mama best guidence❤❤
@ajaygade5784Ай бұрын
राम राम मामा श्री
@nileshpawar7604Ай бұрын
Aai ch rakt vaya nahi janar mama... Maratha Aarakshan..
@yogeshjadhav-Samarth9923Ай бұрын
आपुन सगळे पापी माणसं आहोत ....😂
@KailasSatote-lg4ymАй бұрын
गुड मॉर्निंग मामा ❤ ❤
@mohandhakane4866Ай бұрын
जय श्री स्वामी समर्थ महाराज
@rajendraalase8734Ай бұрын
मुगी होऊन साखर खा हती होऊन लाकड........मामा पटल
@ganeshgiram892Ай бұрын
Ram, krushna,hare,
@chayanpasge7397Ай бұрын
भाऊ छान छान बोध कता
@panditthorat4978Ай бұрын
Ok riport
@LahuPanmand-xy7lrАй бұрын
बाईचा नाद,जीवन बर्बाद.
@RaviKanitkar-x9jАй бұрын
गुड नाईट मामा 🥱
@rameshsutar5813Ай бұрын
कोणतेही वाईट काम करताना सुरवातीला मस्त चांगल वाटत पण शेवट लय भयंकर होतो 😢
प्रपोज काय विचारता अक्षरशा मागे लागल्या होत्या पण गृहलक्ष्मी पेक्षा सुंदर लक्ष्मी नाही भेटली
@navanath.naganeАй бұрын
मामा, खरचं तुमचं कौतुक करावं तेवढं कमीच आहेत, कारण ही दुनिया हे जग मायाजाल आहे, जो फसला तो संपला. मामा, तुमच्या सर्व स्टोऱ्या सत्य घटनेवर आधारित आसतात, आतून लोकांना चांगला बोध मिळतो, जे नालायक आसतात, ते फक्त ऐकतात व सोडुन देतात, निर्लजम सदा सूखी. तूम्ही मनाला आवर घालून गृहलक्ष्मी घरी आणली व या माया जाळ मधून स्वतःला वाचवलं खरंच तुम्ही धन्यवाद मामा. श्री गुरूदेव दत्त, श्री समर्थ 🌺🚩🙏@@rameshshelar1253
@vijayashendage8086Ай бұрын
Good morning mama ❤❤❤
@rameshshelar1253Ай бұрын
Good morning
@sunilpatil911Ай бұрын
राम राम मामा🙏🙏🙏
@shrikantdavande9728Ай бұрын
🙏 पांडुरंग पांडुरंग 🙏
@ShahajiKhokadeАй бұрын
Ram Krishna Hari mama
@SatishAswar112Ай бұрын
शुभ सकालकाका
@NanaAdhav-rf4gqАй бұрын
बेधडक बोलनारे 302मामा
@rajupandav4992Ай бұрын
राम राम शेलार मामा🎉🎉🎉🎉✋✋✋✋✋👌👌👌👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🎄🎄🎄🎄💯💯💯💯💯💯💯
@DadaThorat-z4lАй бұрын
नमस्कार मामा 🙏🏻
@vikasmore4924Ай бұрын
राम कृष्ण हरी मामा 😊😅
@madhavpimpale8074Ай бұрын
🎉jai. Khandoba. Raya
@rajumulani7048Ай бұрын
जय हरी दादा।
@santoshkhilari1997Ай бұрын
राम राम मामा श्री विठ्ठल विठ्ठल
@praveenburange4535Ай бұрын
News chaneel kase manage kartat sangal ka tumhi,yawar ek video banwa lavkar.