कसा योगायोग आहे. मी माझ्या 2 वर्षाच्या मुलाला मराठी गाणं ऐकवण्या साठी निशाणा तुला दिसला ना हे गाणं सर्च केलं यु ट्यूब वर आणि folklok ला डिस्कवर केलं आणि तिथून इथे येऊन पोचलो, खुपच भारी 👌👌👌👌
@TheEmptySpaceOfficial7 ай бұрын
Sir please watch other podcast episodes also…You will get variety of good content 😌
@SheelaMasramTayade-fd4cb7 ай бұрын
खूपच छान. खूप खूप अभिनंदन मुलांनो. तुम्ही आपली लोककला जप्त आहात. खूपच छान.
@SunilSutar-o9vАй бұрын
विषय हार्ड आहे तुमचा पुढील वाटचालीस लाख लाख शुभेच्छा
@shraddhajoshi47847 ай бұрын
खूपच छान. सर्वांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा
@anilkoshti42137 ай бұрын
मस्त, संगीतमय मैफिल
@vaishalidarak28347 ай бұрын
Khup chan
@ravindrajoshi957 ай бұрын
खूप छान
@TheEmptySpaceOfficial7 ай бұрын
Thank you.
@randhirdeore306727 күн бұрын
Uncut, unpolished, idealist... that's how youth should be! ❤