तरुण पिढीला प्रेरणा मिळणारे व्यख्यान आहे हे लक्षात राहील असे आहे
@परशुरामजाधव-ब6ट2 жыл бұрын
सर! इतके वास्तव आपण कुठून आत्मसात केले.सर आज मी सत्तर वर्षांचा असुन आपण मला माझ्या बाळपणात थेट नेले.माझा शेतकरी बाप साक्षात समोर उभा केला आणि समोर धरलेल्या मोबाईल वर नकळत अश्रू केव्हा ओघळले कळले सुद्धा नाही.डोळे पाण्याने भरल्यामुळे मला अस्पष्ट दिसत होते, आणि त्यात मला फक्त आणि फक्त माझा दुबळा बापच दिसत होता,सर! आजच्या पिढीतील लोकांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजनच आहे.आपले विचार किती प्रगल्भ आहेत.कुठून एवढे ज्ञान संपादन केले सर, स्वानुभवा शिवाय हे अशक्यच! मी व्हिडीओ पाहताना अनेक मुलाच्या डोळ्यात पाणी पाहीले.हीच आपल्या वक्तृत्व कलेची पावती आहे. सर! आपणास त्रिवार वंदन!
@harshalnalavade2 жыл бұрын
❤❤❤💯💯💯💯💯
@harshalnalavade2 жыл бұрын
💯💯💯✨✨
@harshalnalavade2 жыл бұрын
खरय अगदी काळजातले शब्द ..❤
@shriramyede56772 жыл бұрын
Your Right miss you mummy and papa😭😭 😭😭😭😭😭😭😭😭😭😭
@balasahebkudale32532 жыл бұрын
🙏
@pravinlambate4572 жыл бұрын
बापाला सुद्धा पाणी येतय तर मुलांचे मुलींचे काय होत असेल खरोखरचं अप्रतिम असे मोटिवेशनल शब्द...
@DogeLiveNow-i6g2 жыл бұрын
बापावरील अत्यंत प्रभावी व मनाला चटका लावणार व्याख्यान!धन्यवाद सर🙏
@केशवकांबळे-फ1ष2 жыл бұрын
सर असं भाषण केल तुम्ही की आता माझ्या डोळ्यात पाणी आलं 😭 मला माझ्या बापाची आठवण आली माझ्या बापानी लयं कष्ट केले 🐂🐂 त्या कष्टाचं फळ माझ्या बापाला मिळालं🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@SidMaske112 жыл бұрын
खरच बाप ज्याला कळला तो खूपच नशीबवान आहे ..अश्रू अनावर झाले सर ...सलुट तुमच्या विचारांना आणि तुम्हाला पण 🙏🙏🙏🙏
@rajutajane55962 жыл бұрын
डोळ्यात अश्रू मावत नाहीत इतका रडलो गुरुजी.......एवढेच व्याख्यान आपलं आयुष्य बदलायला खूप आहे......
@Mhetresir944 Жыл бұрын
आपणच खास तरुण मुलांमध्ये परिवर्तन घडवून आणू शकता . खूपच छान .
@Siddharth-i6o2 жыл бұрын
अतिशय महत्पूर्ण भावस्पर्शी..... बाप तो बाप. मलाही माझे वडील आठवले.... 🙏🙏
खरचं... बापाच अंत:करण काय असत याची जाणीव तरुण पिढीला करुन दिली. सर. खुप सुंदर...
@rajaramkedar55012 жыл бұрын
खरोखरच आजच्या पिढीतील मुलं आणि मुलींना अश्या व्याख्यानाची खुप गरज आहे.
@gautambavaskar27262 жыл бұрын
The great sir यालाच म्हणतात निरपक्ष्य भाषण शब्द उरलेच नाही साहेब तुमच्या साठी
@pramilajadhav71482 жыл бұрын
तरुण पीढीला फार गरज तुमच्या व्यखणाची . फारच सुंदर.पाझर फुटला मनाला .
@Shrialankar21122 жыл бұрын
खरोखरच प्रेरणा दाई! आपल्यामुळे आपल्याच काय पण कुणाच्याही आई बापा़ची मान खाली जाऊ नये.
@ssvlogs93432 жыл бұрын
आपल्या व्याख्यातुन भावि पीडित परिवर्तन शकतो, sir ur speech absolutely heart touching ...🙏🙏
@nanakhairnar8652 жыл бұрын
खुपचं छान
@ufyrtgttfsdbucyf13452 жыл бұрын
प्रत्येक शाळेत मुलांना दाखवल्यास नक्कीच फायदाच होईल. खूप सुंदर मांडलाय.खरच खूप खूप धन्यवाद.
@ArvindthoratOfficial2 жыл бұрын
तरुण पिढीला प्रेरणा मिळेल असे सरांचे व्याख्यान आहे.सरांचे शब्द इतके बोलके आहेत की दगडासारख्या माणसालाही डसडसा रडु येईल...
@prabhakarsahare89492 жыл бұрын
खुप छान हृदय स्पर्शी आणि भावी पिढीला प्रेरणा आणि मार्गदर्शक तत्वे आणि एकूणच सत्य मार्गदर्शन केले सरांनी,जय भीम सर.
@mhadushivshette34752 жыл бұрын
💯जो पर्यंत वडील आहेत तोपर्यंत मिठी मारुन घ्या 😥 नंतर फक्त भास होतो स्पर्श नाही 😌
@shankarkamble96202 жыл бұрын
सर फार छान सांगता प्रेरणादायी आहे. असाच प्रबोधन वधू वर मेळाव्यामध्ये सांगा कारण वधू वर मेळावा चे आयोजक स्वतःचाच सत्करामध्येच धन्यता मानतात.पण प्रबोधन काही करत नाही.फी मात्र भरपूर घेतात.आपण प्रयत्न करा.
@vishalkadam29712 жыл бұрын
बघताना सुद्धा डोळ्यात पाणी आलं सर खूप रडायला आलं यातून सगळं शिकायला मिळत पण खरं सांगायचं म्हणजे दादा आज ची पिढी फक्त आयकते आणि सोडून देते त्यात मी पण येतो सर्व मूल मुली बद्दल नाही बोलत पण 90%टक्के तरी हे फक्त ऐकतात😢😢😢
@vishalkadam29712 жыл бұрын
डोक्यात घ्या ताई आणि भावांनो अजून वेळ गेलेली नाही मी स्वतः जॉब करतो आणि एक छोटा सा गॅस दुरुस्ती चा व्यवसाय करतो रात्री 3 वाजता कॉल आला तर जातो कारण हे माझ्या वडिलांकडून शिकलो अडचण असेल तर ऊन वारा पाऊस सकाळ रात्र कधीच नाही बघायची फक्त समोरच्याची अडचण बघायची👍मी माझा मोठेपणा नाही सांगत फक्त वेळेला हजर रहा कोणाची पण वेळ बदलते🤗🤞
@ashokpatil9392 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान...... मात्र साला हा शब्द बापाचा उल्लेख करतांना वापरू नये.
@rahulpatole82092 жыл бұрын
डोळ्यात अश्रू आले 🥺💯 Hart touching video❤️🌏
@keshavpagare72882 жыл бұрын
He statement kharokharach preranadayakahe Keshav pagare
@sanskarkharat91592 жыл бұрын
Aeaea
@vinayakpanchal5992 жыл бұрын
नवीन पिढीला घडविणारे खूप सुंदर व्याख्यान 💐
@dhanajijadhav96172 жыл бұрын
तरुण पिढीला प्रेरणा देणारे डोळ्यात अश्रू आणणारे हे भाषण आहे 🙏🙏🙏
@raghunathyawatkar92572 жыл бұрын
अति उत्तम, कलियुगात आज पहिल्यांदा आपण नवीन पिढीला चांगल्या प्रकारे ठासुन मार्गदर्शन दिले ।तुमचा मना पासुन आभार आभार।।
@SainathDeshmukh-rn3oj10 ай бұрын
😢😢❤❤ such an reality 💫 of every middle class family...🥺😭😭
@somnathvidhate59072 жыл бұрын
आयुष्यभर लक्षात राहील असे व्याख्यान,मन भरून आलं
@venkateshrohile2166 Жыл бұрын
काय शब्द नाहीत या थोर माणसासाठी आज देगलुर येथे सरांचा व्याख्यान ऐकला शाहू,फुले, आंबेडकर जसे समाजासाठी त्या काळात जिजले या काळचे उधार करण्यासाठी हा थोर माणूस जिजत आहे .
@sanjayghule15532 жыл бұрын
खूप छान सर सुंदर मार्गदर्शन केले सर आज या विचारांची खूप गरज आहे धन्यवाद सर
@shivdasnikam75052 жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सरांनी . भरकटलेला पिढी बापानी कष्ट करुन दिलेली कमाई वाया जाऊ देणार नाहीत
@dattatarynannorpatil13352 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान दिले सर यातून तरुण पिढी प्रेरणा घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद
@vaibhavihankare2 жыл бұрын
सर्वच व्हिडीओ प्रेरणादाई असतात. आपला खुपच आभारी आहे.
@bhavikkolhe9396 Жыл бұрын
Tumchi गरज आजच्या पिढी ला आहे सर,,, खरच तुम्ही जर आधी amala मिळालं असत तर आम्ही आज कुठ असतो शब्दात व्यक्त करता येत nhi🙏🙏🙏🙏thank you so much सर
@vishwanathpanchal9432 жыл бұрын
हे व्याख्यान म्हणजे डोळ्यात अश्रू आणणारे होते आणि अश्रू आवरता आले नाही आणि हे खरे आहे मी ह्याच्या तून बाहेर पडलो आहे कारण मी पण मुलींसाठी ही कलाकार म्हणून भूमिका बजावली आहे मी स्वतः कुठून कुठून पुस्तक आणत होतो आणि आज माझ्या तिन्ही मुली चांगल्या शिकल्या आहेत,,,,धन्यवाद,,,,,, हा विडिओ एकूण मन भरले जे मी मुलींसाठी केले ते आठवले बाप या नात्याने,,,, मस्तच आहे,,
@sureshsalvi51272 жыл бұрын
सर फार सुंदर अप्रतिम मनाला बाप स्पर्श करत आहे असे आपले व्याख्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध महापूर्षाच्या समाज सुधारक आणि आपल्या जन्म दात्या आई वडील यांच्या वरील व्याख्यान अयकुन मनाला स्पर्श करत आहे असे या सभागृहात असलेल्या तरुण पिढीतील मुलांना वाटत असेल असे मला वाटते
@meghrajwaratkar96502 жыл бұрын
शाळेत व टिवशन क्लासेस मध्ये १ तासीका ह्या विषयावर जर ठेवली सर,तर नवीन पिढीला प्रेरणा मिळेल व नक्कीच त्यांचे माणसीकतेत व विचारात नक्कीच बदल होईल धन्यवाद सर, चंद्रपूर
@yashraj40032 жыл бұрын
होय, परिवर्तन 👍 TRANSFORMATION 🙏
@atulpatil55292 жыл бұрын
धन्यवाद सर खरोखर डोळ्यातून पाणी आलं
@vikaskamble61512 жыл бұрын
😭😭😭 बापाची किम्मत त्यालाच कळते ज्याला बाप नाही
@suhasinipuyad92752 жыл бұрын
Barobar aahe
@pratikmusic46702 жыл бұрын
Giving a good Direction to YOUTH is 1000% need of 2022 .... Sir RESPECT YOU 🙏 aap nayi pidhi ko sudharneka ye kaam dekh kar koi LADKI / LADKA Galat kese ban sakta hey ??????????? Big Fan of your thoughts VASANT SIR .
@shishirgwalherkar99992 жыл бұрын
Ati sunder preranadayak.khup sunder prastuti.i salute u sir
@yugshegokar61472 жыл бұрын
Khup chan sir.. 👌👌👍👍best motivation.... 👏👏thank you🙏🙏 so much sir.. Always remember..... 🙏🙏
@babyshirsath86602 жыл бұрын
धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली आहे प्रेरणादायी मुलामुलींचे आयुष्य बदलून जाईल दादा👌👌 🙏
@anandraomuneshwar56592 жыл бұрын
खरोखर व्याख्यान एकदम भारी सर अभिनंदन आपल
@sunilbhojand79792 жыл бұрын
अति सुंदर विचार 👏👏🙏🙏👍👍निश्चित च बदल होईल मुलांच्यात
@surendrajedhe29092 жыл бұрын
सर अगदी आपण विद्यार्थ्यच्याच नाही तर पालकांच्या आणि प्रत्येक बापाच्या काळजात घुसलात आपण,ज्या वेळेस आपण सांगता पोरांनो ज्याचा बाप लहान असताना जातो त्याला बापाची किंमत कळते त्यातला मी एक, सर आपलं मार्गदर्शन वाया जाणार नाही,ज्या मुलांनी आपल्याला वाचलं,आपल्याला आठवलं,सर आपल्याला अभ्यासल तो प्रत्येक मुलगा एक अधिकारी आणि भारत देशाचा जबाबदार नागरिक होईल,आणि त्यावेळेस त्यांचे तुम्ही सर नाही तर गुरुवर्य असाल, अक्षरशः डोळ्यात पाणी आलं,ते पाणी दुखाच नव्हतं तर डोळ्यातील पाणी म्हणजे आपणाकडून मिळालेली गुरुदक्षिणा असेल, मनापासून धन्यवाद सर. . . एक मुलाचा जबाबदार पालक। बाप
@bhimdivanarahul9892 жыл бұрын
Sir तुमचं भाषण ऐकून खरच अश्रू आले.🥺🥲🥺🥲
@user-rx4jb1uj4c Жыл бұрын
👏👏 या विचाराची गरज आहे आताच्या मुलांना मुलींना🙏🙏
@rajeshmali25772 жыл бұрын
अशी प्रेरणा जर प्रत्येकालाच त्या त्या वेळी मिळाली तर देशात बदल घडून येणार आणि आपला देश जगात कुठेही आपण कुठेही कमी पडणार नाही
@balajisatpute19172 жыл бұрын
वा, सर अप्रतीम , शब्दच नाहीत.
@barkadevijay64482 жыл бұрын
डोळयात अश्रू आले 😢 hart touching video♥
@kishorvartak38192 жыл бұрын
आपली सर्वच भाषणे ही परीवर्तनीय व काळजाला भिणारी असतात.साला हा शब्द प्रयोग कमी करायला मिळाला तर तेवढे सर बघा.विनंती केल्याबध्दल क्षमस्व.बाकी फारच सुंदर 🙏
@vishalgaikwad16772 жыл бұрын
खूप छान आहे सरांचे व्याख्यान त्यातून शिकण्यासारखे आहे
@danielpatole85172 жыл бұрын
Sir_Khoopch_Sunder_Saingta Beautiful _Speech
@dilipbhagat3152 жыл бұрын
अतिशय सुंदर उत्तम व्याख्यान आहे
@surajgaikwad12862 жыл бұрын
अतिश खूप छान बोले साहेब तुम्ही 100% खरे बोले 🥺🙏🏻🥺😭
@sachinsavale88022 жыл бұрын
Saheb khup khup Chan tumchay sarkhe lok Kami betat sar khup aabhari sar kay bhim jay shivray
@kiranrathod57242 жыл бұрын
बापाच प्रेम कळत नाही आणी आपल्या बापासारख प्रेम कोणीच करू शकत नाही
@kalpanamore36532 жыл бұрын
Vasant sir tumch aaj vainteya vidhyalya niphad ya shalet tumch vayakhyan hot khup Chan vatl aaikun man bharun aal bapach mahtav aamhala Ani mla pn samjal Thanku sir 😀 😀 😊
@savitadhamgaye2762 жыл бұрын
अप्रतिम.. प्रेरणादायी काव्य
@santoshtembhekar56402 жыл бұрын
मस्त सर्व रडले . खूप छान आहे व्याख्यान...
@bhagwankawade5722 жыл бұрын
Great speech अंगावर काटे आले
@vitthalmore44362 жыл бұрын
तरुण पिढीसाठी योग्य असेच भाषण आहे
@vilascharpe6282 Жыл бұрын
You are giving right direction to young generations and all God bless you sir
@moryaestateagencydombivli66762 жыл бұрын
साहेब खुप चांगलं व्याख्यान ,
@vickyrajput923 Жыл бұрын
खूप गरज आहे सर आजच्या काळात प्रत्येक कॉलेजला तुमच व्याख्यान करायची कारण पिढी बिघडत चालली आहे
@vitthalayare77902 жыл бұрын
Kharach vyakhyan parinamkatak ahe rejhlchi takkevari mahit nahi pan bhavna 100 takke pohachlya thanks
@chaitralikattimani1302 жыл бұрын
Thank you sir 🤲🙏🏻💯 he gharach barobar bolalat tumhi
@techprathmesh37342 жыл бұрын
Heart touching lines 👍
@vilaskasbe45292 жыл бұрын
खूप छान सर डोळ्यात पाणी आल
@drsawant19332 жыл бұрын
सर फार उपकार चांगले मार्ग दर्शन आहे💐
@sistersmasti179232 жыл бұрын
Sir Just Thanks..... निःशब्द
@Akshay_kuyate789 Жыл бұрын
खरच सर डोळयात पाणी आल 🥺
@madhurikaremore84672 жыл бұрын
Very nice motivation speech sir 🙏🙏💕💕💕
@dilawarwaghmare1982 жыл бұрын
Wa sir salute tumchya karyala👏🙏👏
@dineshkudale68732 жыл бұрын
पण इथं तर आईलाच महत्व दिलं जातं बापाला महत्त्व नाही मुलगा तर बापाला शत्रूच समजतो
@asmitaurade32752 жыл бұрын
खरे बोलले दादा तुम्ही 😭😭
@krishnachanne74002 жыл бұрын
Vasantrao kharach tumhi eka bapachi olakh sarwanna patwoon dili u r great
@sanjaybhagwankamble97652 жыл бұрын
सर खुप छान.धन्यवाद. आताच्या पिढीला हे विचार गरजेचे आहे खुप छान 👍🙏💐💐
@sagargite412 жыл бұрын
🙏🙏तरुण मुलांना व्यसना विषयी जास्त बोलत जा दारू पिऊन बरेच तरुणांचे जिवन उध्वस्त झाले आहेत 🙏🙏
@laxumankadam26822 жыл бұрын
Jivala lagnare Bhshan Thanks sir
@hiralalpatil96362 жыл бұрын
बापा बद्दल फार कमी बोलने होते आज माय ममता पोटी पाठिसी घालते आणी बापा आधी खराब स्थिति येते नंतर माय ला भोगाव लागत पण समय गेला म्हणजे नवरा तर गेला नी आता पोरग ही गेल आपण बाप बद्दल बोलले छान धन्यवाद
@khanduawate18762 жыл бұрын
हे व्यख्यान लई भारी आहे पण आताच्या तरुण पिढीला कळणार नाही आताच्या मुली व मुले यांना काही फरक पडत नाही आजकाल च्या जगात वेगळे घडत आहे त्यामुळे आजची तरुण पिढी फार बिघडली आहे यांना सुदरवा हे जर सुधारले तर जग सुधरले
@babupadwal84142 жыл бұрын
बाप हा बाप नसतो देव असतो❤️
@aksharaadmane43652 жыл бұрын
Kharach khup chhan vyakhyan sangital sir dolyat pani aal sir 😭
@viayaiwale93382 жыл бұрын
Heart touching 👌❤️
@hiramantungar54912 жыл бұрын
🌹🌹🌹
@dhananjaydandvekar28402 жыл бұрын
Speechless 👍👍👍
@cloudmarketingpvt.ltd.31882 жыл бұрын
Very nice motivation speech......
@vasantkhade37112 жыл бұрын
वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली अभिनंदन सर
@gaouravdoijad86372 жыл бұрын
सर.. काळात आईच्या प्रेमळ स्वभावामुळे आईला महत्व दिले जाते व वडिलांच्या कडक स्वभावामुळे बापाला महत्व दिले जात नाही 😎 व उद्धट व टपोरी मुले बापाला शत्रू समजतात व हाताबाहेर गेलेली वडिलांना म्हणतात... तुम्ही आमच्या साठी काय केले आहे 🙂 आमच्या साठी किती जमीन.. पैसा प्राॅपरटी मिळणार आहे 🙂 आजच्या पिढीतील काही 🙄🤔 मुलांना कष्ट न करता आधुनिक सोयी पाहिजे असतात हे उदाहरण माझ्या घरातीलच आहे 🙂 आपण वाचुन 🙄🤔वाईट वाटुन घेऊ नये.
@pramodinidabade21912 жыл бұрын
Khup sundar motivate miss you pappa
@maheshbendale12102 жыл бұрын
खूपच heart touching आहे
@ramchavan83922 жыл бұрын
Sir tumche vyakhyan kharokharach apratim aase aahe pratek college madye hone aapekshit aahe sir tumcha mobile number show kara aapla aabhari rahin
खूप सुंदर 👌👌👌👍👆🙏 माझ्या मते असे आपले लाईव्ह program College आणि school मध्ये झाले पाहिजे. 👌👌👌👍👆🙏 Very beautiful 👌👌👌👍👆🙏 In my opinion, our live program should be done in college and school.
@pradnya89212 жыл бұрын
Heart touching video💯
@digambarukey1502 жыл бұрын
Very Very motivational speech sir
@deepalitangde93962 жыл бұрын
You are great sir...👍
@omgade22582 жыл бұрын
डोळ्यात अश्रू आले 😍🙏
@kadambarisardar1422 жыл бұрын
Aksharsha.... Agavr shahare alet.... Ani ashru anavr zale...