अप्रतिम मालिका आहे.. दहशतवाद, देशप्रेम, माणुसकी, पतिपत्नी च नात, सेक्स, धर्म, आणि क्रूरता ह्यांचं भयानक वास्तव म्हणजे " FAUDA"....सगळ्यांनी पाहा recommended
@mipansavarkar58404 ай бұрын
Avarodh 1 and Avarodh 2 is also worth watching . Must watch serial...
@pareshamberkar69914 ай бұрын
अप्रतिम खूप सुंदर मराठी भाषेत आपण आकलन केलं याबद्दल आभारी आहे
@virajjoshi93164 ай бұрын
The unique & ultimate style of motivation Sir...
@suryakantgd4 ай бұрын
Fauda अप्रतिम मालिका आहे एकदम प्रॅक्टिकल,ग्राउंड रिऍलिटी धाकवाणरी, उत्कृष्ठ दिग्दर्शन उत्तम लोकेशन अभिनय, मालिका बगुन दोनी बाजू बद्दल वाईट वाटतेय, Sir अजून एक series आहे Narcos फार अप्रतिक आहे आणी इस्राईल गुप्त her वर मालिका आहे The Spy एकदम भारी आहे, Mossad नावानी एक book पण आहे, अप्रतिम आहे सगळे mossad चे real ऑपेरेशन्स सांगितलं आहेत
@shejwalkarhemant31104 ай бұрын
As accurate as it gets. Avinash ji always inspires. 🙏🙏🙏
@swapnilvedpathak88904 ай бұрын
You always inspire us Sir. Thank you ❤
@MAHESH-nz4di4 ай бұрын
वक्फ बोर्ड म्हणजे काय ? भारतीय जमिनी मंदिरांच्या जागा बळकावत आहे भारताचे संविधान सगळ्यांसाठी एक आहे तर यांच्या विरोधात आपण कोर्टात का जाऊ शकत नाही? सर या विषयावर आपण बोलावे
@abhijitkode94364 ай бұрын
इस्त्राईल ला आपण मदत केली पाहिजे... कारण ज्यू लोकं हारले तर हा दहशतवाद आपल्यावर होऊ शकतो...
@susmitakarnik33224 ай бұрын
Shanti, Shanti..... Peace, peace and only peace
@a.True.INDIAN4 ай бұрын
Excellent vlog Sir. 👍 Definitely watch it. I did watch first few episodes from first season but then could not complete due to professional responsibilities. 🙁
@abhijeetkadam35964 ай бұрын
Ho.khup Chan aahe. Mi khup agodar pahila
@abhishekaarote75524 ай бұрын
Sir, please make such type of videos which shows the reality of the world and simultaneously help us to know the real sence of particular series.
@vinodsontakke23924 ай бұрын
Nice explanation sir
@Selfmotive1114 ай бұрын
Sir I need some help from chanakya mandal please help me..,.
@cmpfoundationcourse4 ай бұрын
Please contact us 080-69015454
@PagareSaheb4 ай бұрын
उत्तम आहे
@anantyuvabharat58744 ай бұрын
Sir mhanaje raadaach.....positively.
@JadhavJadhsv4 ай бұрын
Fauda the best web series i have ever seen in my entire life ❤
@leadersuyash14 ай бұрын
VERY good
@pramodbaisane62854 ай бұрын
Mast malika ek dam hatke tyatlya tyat Lior Raz-Doron tar best
@ravindrawalimbe27284 ай бұрын
अविनाश सर मला एक प्रश्न ७ ऑक्टोबर पासून कायम सतावत आहे की दुसऱ्या महायुद्धानंतर १४ वर्षानी ओळख लपवून राहणाऱ्या आईकमनला शोधून काढणाऱ्या किंवा ऑपरेशन थंडरबोल्ट घडवणाऱ्या मोसादला कुंपणापलीकडे काय चालले आहे याचा सुगावा देखील लागू नये हे खटकत आहे . कृपया आपण जरा यावर काही सांगाल का ?
@onesmallvoice6744 ай бұрын
सर जियो वर जिंदाबाद हही राष्ट्रवादी वेब सीरीज आहे आपन असच समीक्षा करण्याची कृपा करावी
@SagarS-mg4tm4 ай бұрын
Fauda series is better then games of thrones ❤
@nitinakolkar57414 ай бұрын
अरे लोकांनो ही काहीं करमणूक मालिका नाही तर धग धगत वास्तव आहे की जे भविष्यात कधीही आपल्या पुढं येऊं शकतं, वेळीच सावध व्हा...
@abhijitchit4 ай бұрын
Sorry sir ek sangaucha aahe Weight put on kelay tumhi Dixit diet follow kara
@indian7204 ай бұрын
दीक्षित डाएट ने फरक पडतो का ?
@abhijitchit4 ай бұрын
@@indian720 absolutely padto
@Kohinoor-k75784 ай бұрын
Konala pahije fauda tar sanga
@pankajdeshmukh84574 ай бұрын
😮
@Kohinoor-k75784 ай бұрын
@@pankajdeshmukh8457 pahije ?
@priyankapatil35584 ай бұрын
अफलातून series आहे ती चारही season मस्त आहेत
@nitinakolkar57414 ай бұрын
आपल्या so called सेक्युलर वाल्याना कधी जाग येणारं, देवच जाणे...
@sudhadhongade34294 ай бұрын
ऐकता ऐकता मालीका डोळ्या समोर उभी राहिली
@pankajkurte3484 ай бұрын
👌👌❤️❤️🙏🙏🙏🙏
@jitendrabargaje20394 ай бұрын
अराजक
@Puravi202064 ай бұрын
मी बघीतली आहे
@Kohinoor-k75784 ай бұрын
Tehran season 1
@Puravi202064 ай бұрын
अवरोध ही मालिका रिमेक आहे
@Kohinoor-k75784 ай бұрын
Tanaav remake aahe Faltu remake
@SuradkarTushar4 ай бұрын
ते weapons testing करत आहेत. सर्व जगाला विकण्यासाठी. बाकी धर्म, दहशतवाद इत्यादी सर्व धूळफेक आहे. फुकट वेळ घालवण्यात अर्थ नाही. आपला अभ्यास नीट करा. व्यवाय वाढवा, भरपूर पैसे कमवा. स्वतः चे शास्त्र स्वतः बनवायला शिका. आपली सुरक्षा आपली जबाबदारी.
@indian7204 ай бұрын
खरं आहे.
@siddiqmohammad33524 ай бұрын
Hamas च्या दहशत वादी नी बलात्कार केला" हा वक्तव्ये सिद्ध करतो की बोलणारा IAS आहे journalist अणि beurocrates ला अशीच ट्रेनिंग दिली जाते
@vijaykulkarni16894 ай бұрын
Changlach pulka ahe re tula
@marathitraveller28324 ай бұрын
आतंकवादाशी कसे लढावे याचे उत्तम उदाहरण इस्राईल ने मानवी जगाला दाखवून दिले, जग या दहशतवादी प्रवृत्ती विरुद्ध एकवटत चालले आहे, चीननी पण बऱ्यापैकी त्यांच्या देशात या प्रवृत्ती च्या मुसक्या आवळल्या आहेत, म्हणूनच चीन प्रगती करत चालला आहे
@suryakantgd4 ай бұрын
Fauda अप्रतिम मालिका आहे एकदम प्रॅक्टिकल,ग्राउंड रिऍलिटी धाकवाणरी, उत्कृष्ठ दिग्दर्शन उत्तम लोकेशन अभिनय, मालिका बगुन दोनी बाजू बद्दल वाईट वाटतेय, Sir अजून एक series आहे Narcos फार अप्रतिक आहे आणी इस्राईल गुप्त her वर मालिका आहे The Spy एकदम भारी आहे, Mossad नावानी एक book पण आहे, अप्रतिम आहे सगळे mossad चे real ऑपेरेशन्स सांगितलं आहेत
@pramodbaisane62854 ай бұрын
Mast malika ek dam hatke tyatlya tyat Lior Raz-Doron tar best