कल्याणीनगर : अंतहीन पतनाचा पाठपुरावा । वाट्टेल ते । भाग ७४ | Avinash Dharmadhikari sir (IAS)

  Рет қаралды 20,015

Foundation Course - Chanakya Mandal Pariwar

Foundation Course - Chanakya Mandal Pariwar

Күн бұрын

Пікірлер: 90
@dattatraygulavani7187
@dattatraygulavani7187 4 ай бұрын
भ्रष्टाचारी व्यवस्थेचा पाठपुरावा कुणी करायचा हाच मोठा प्रश्न आहे.एक आई आपला मुलगा आणि मुलगी गेली म्हणून विलाप करते,दुसरी आई आपल्या वाया गेलेल्या मुलासाठी भ्रष्टाचारी व्यवस्थेचा एक भाग होते, याहून मोठ दुर्दैव ते कोणतं? मन हेलावून टाकणारे विवेचन...
@bhaskarkolhatkar5505
@bhaskarkolhatkar5505 4 ай бұрын
दोन गेलेले जीव काही केलं तरी परत येणार नाहीत. निदान एकाला तरी वाचवा असा उदात्त (! ) विचार शासन यंत्रणेनां नी केला असावा. अडाणी समाजाला न समजल्याने त्यांनी बेड्या मुलाला चोपले असावं. असावं.
@shekharakde704
@shekharakde704 4 ай бұрын
लोकांनीच आता कायमसाठी एकत्र येऊन अशा प्रकारच्या घटनांना पायबंध घातलाच पाहिजे
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 4 ай бұрын
असंख्य लोकांच्या मनातील क्षोभ,वेदना,निराशा अशा सर्व भावनांना योग्य,नेमक्या शब्दात व्यक्त केले,अनेकांनी केले तसेच पण नेहमीप्रमाणे या समस्या वर कोणी उपाय सुचवत नाहीत तसेच झाले.आपल्याकडून उपाय ऐकायला आवडेल सर.
@licshpathak
@licshpathak 4 ай бұрын
उपाय आपल्या स्वतःच्या आत आहे. ते सरांनी सांगितले आहे. परत एकदा पुर्ण ऐका ही नम्र विनंती. तारतम्य बाळगणे, व्यसन करू नका , केल्यास बाहेर पडू नका.....नीच होवू नका, भ्रष्टवादी होवू नका, चारीत्र्य सांभाळा...... किती तरी उपाय सुचविले आहेत.
@sumitraingale63
@sumitraingale63 4 ай бұрын
मा.धर्माधिकारी साहेबांनी या विषयाचे गांभीर्य सांगितले.प्रत्येक पालकांनी या विषयाकडे गांभीर्याने घ्यावे.पालकांच्या अशा पद्धतीच्या विचारांवर प्रबोधन झाले पाहिजे.अशा लोकांना जेव्हढी कठोर शिक्षा देत येईल तितकी दिली पाहिजे.यासाठी जनतेने एकत्रित लढा दिला पाहिजे.गाव करेल ते राव करील काय.
@sharvarikargutkar4786
@sharvarikargutkar4786 4 ай бұрын
अतिशय संवेदनशील मनाचा आक्रोश असाच उमटत राहतो प्रत्येक घटनेनंतर..निर्भया असो, सुशांतसिंग हत्या असो की अनीश, अश्विनी...सर हेच तरंग उमटतात, अगतिकतेतून विरून जातात..जग चालत राहते. खूपच जिव्हारी लागतं...
@arundhanve8911
@arundhanve8911 4 ай бұрын
साहेब ! आपणाला आजून खूप बघायचे आहे .भावानशील माणसाने या जगातून निघून जावे .येथे रहाये तळमळच रहावे लागेल . " माझ्या मना बन दगड "हे काव्यात शोभते .
@shantanujoshi1682
@shantanujoshi1682 4 ай бұрын
आपल्या संस्कृतीप्रमाणे नित्य आणि नैमित्तिक कर्म करणे तसेच त्याज्य व निषिध्द कर्म करण्याचा विचारही न करणे ही उत्थानासाठी मूलभूत गरज आहे. त्या शिवाय अध:शाखेकडून ऊर्ध्वमुला कडे जाताच येणार नाही.
@tushartekade7690
@tushartekade7690 4 ай бұрын
पुणे अपघात प्रकरणातून हेच दिसून आले आहे की देशातील पोलीस प्रशासन, न्याय यंत्रणा, लोकप्रतिनिधी फक्त श्रीमंत माणसाला कसे वाचवतात... गरीबाच्या जीवाची काडीचीही किंमत नाही...
@VasantHardikar
@VasantHardikar 4 ай бұрын
सरकारी यंत्रणा कुणालाही वाचवत नाही आपले खाते कसे चालू राहील याची दक्षता घेतो
@laxmansalunkhe1310
@laxmansalunkhe1310 4 ай бұрын
Sir! मन हेलावून टाकणारी घटना. अतिशय उत्तम आणि वैचारिक दृष्टिकोनातून, अंतःकरणाने मांडले आहे. धन्यवाद सर.
@SatyajitNaik-te3nf
@SatyajitNaik-te3nf 4 ай бұрын
अविनाश दादा तुम्ही असा मार्ग सुचवा की जो या हतबल व निष्प्रभ समाज व्यवस्थेत उर्जा निर्माण करेल... स्वर्थी , स्वकेंद्रित व बेजबाबदार जिवनशैली सर्वत्र होती आणी राहणार... उपाय सुचवा राव खणखणीत...
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 4 ай бұрын
तोच प्रश्न आहे,समस्या सगळेच सांगतात,उपाय कोणीच सांगत नाहीत!
@aditikulkarni6655
@aditikulkarni6655 4 ай бұрын
अगदी बरोबर आहे सर हे असच होणार कारण याला पैशाचा माज आहे
@a.True.INDIAN
@a.True.INDIAN 4 ай бұрын
Really shameful actions by all who involved in this ridiculous incident... Heart touching explanation sir...🙏
@kalpanashirodkar4011
@kalpanashirodkar4011 4 ай бұрын
अप्रतिम narration
@SwatiKulkarni-wj9oy
@SwatiKulkarni-wj9oy 4 ай бұрын
Sir tumhi sangtay te agdi pattay mi bhetu shakte ka aaplyala?mi sadhya eka prasangatun gele tumhaka he je vatla te same vatun gela mala
@avinashdharmadhikari854
@avinashdharmadhikari854 3 ай бұрын
निश्चित भेटू
@sharadahire5415
@sharadahire5415 4 ай бұрын
बरोबर आहे सर. 🙏🏻
@dhananjaydudhemathematicst1822
@dhananjaydudhemathematicst1822 4 ай бұрын
ह्रदयस्पर्शी सर नमस्कार
@KaushikDatye
@KaushikDatye 4 ай бұрын
अप्रतीम
@supriyavelhal9475
@supriyavelhal9475 4 ай бұрын
अप्रतिम
@ashishraje2351
@ashishraje2351 4 ай бұрын
सर अप्रतिम व उत्कट
@manojghule8953
@manojghule8953 4 ай бұрын
Sir video Download ka hot nahi
@siddiqmohammad3352
@siddiqmohammad3352 4 ай бұрын
पुणे जोशी अभ्यंकर कत्तल केस , मोहसीन shaikh मर्डर असे किती गाजले पुणे कर
@dhruvkhure7510
@dhruvkhure7510 4 ай бұрын
शिक्षण पध्दतीत अमुलाग्र बदल केला पाहिजे लवकरात लवकर ... त्यात भारतीय वैश्विक विचार म्हणजेच वेदांत, अद्वैत तत्त्वज्ञान, बौद्ध दर्शन, जैन दर्शन, सर्व संत साहित्याचे बाळकडू अभ्यासक्रमात इयत्ता पहिली पासूनच देण्यात यावे... तेव्हा कुठे हा पतनाचा प्रवास थांबून उर्धगतिकडे जाईल. 🙏
@vishvaskale-hz7sx
@vishvaskale-hz7sx 4 ай бұрын
कसलं,,डोंबलाच,,बाळकडू,,पाजाचय,,सर्व,,व्यवस्था,,संपलीय,,बावळटा
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee Ай бұрын
Dhruv khure अगदी बरोबर
@swapnilbelan6176
@swapnilbelan6176 4 ай бұрын
न्याय देणारी संस्थेचे सुद्धा पतन होतंय, सामान्य माणसाला जगणे अवघड होत चालले आहे.. +++ Now a days Cyber crime & related attack on our money.. we see NO control… it’s big problem going on.. impacting everyone’s life.. need to raise voice on this problem also.
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 4 ай бұрын
तुम्हाला कल्याणीनगर घटनेबद्दल "वाटेल ते बोला " पण संस्कृती सह राज्य व केंद्र सरकार चालवतात म्हणे अशांना काही सूचवा ही विनंती🙏😊
@licshpathak
@licshpathak 4 ай бұрын
त्या केंद्र व राज्य सरकारला जबाबदार धरणारे मुळात हे विसरतात की ससून रुग्णालयात दारू प्यायलेल्या मुलांच्या रक्ताचे नमूने पैसे घेऊन कचऱ्यात फेकणारा डॉक्टर हे राज्य किंवा केंद्र सरकारला विचारून हे सर्व करून घेतलेला पैसा स्वतः खिशात घालतो का राज्य कोषात टाकतो......पटलं तर विचार करा नाहीतर सोडून द्या
@dnyaneshkavhar3184
@dnyaneshkavhar3184 Ай бұрын
महाराष्ट्रामध्ये हे घडत असेल , तर ईतर राज्य काय काय करीत असतील ..😮😢
@saritapatil8318
@saritapatil8318 4 ай бұрын
🙏सर चंगळवादाचा महापूर आलेला आहे त्याचे हे परिणाम, पैसा म्हणजे सर्व काही.. अशी मानसिकता तयार झाली आहे 😰😭
@nishantkautkar7325
@nishantkautkar7325 4 ай бұрын
Agrawal la fashi dya to aatankwadi ahe
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 4 ай бұрын
अशा घटना विस्मृतत जाऊ नयेत ह्यासाठी ज्या परिसरात ही दुर्घटना घडली तिथे 'यथार्थ' स्मारक उभारण्यात यावं.
@shekharakde704
@shekharakde704 4 ай бұрын
किती व कोठे कोठे स्मारकं बांधणार,त्याने काहिही होणार नाही
@suhaslimaye5711
@suhaslimaye5711 4 ай бұрын
@@shekharakde704 आपलं म्हणणं जरी बरोबर असलं तरी राजकीय नेत्यांची स्मारके तरी अशी काय कामाची असतात?
@prasannakane3890
@prasannakane3890 4 ай бұрын
पालघर साधू हत्याकांड यात पण व्यवस्थाच बरबटलेले आहेत..रक्षक भक्षक झालेत...
@namratarane2706
@namratarane2706 4 ай бұрын
Kharch sir jantene yasathi pathpurawa kela pahije
@Finix609
@Finix609 4 ай бұрын
राजकीय आदर्श पुर्ण संपत चालला आहे थोडी फार अपेक्षा बिजेपी फडणवीस यांच्या कडून होती पण त्यांनी तर घोर निराशा केली आहे बाकी नुसते वय वाढलेले पुढारी
@drabhijeetgurav1550
@drabhijeetgurav1550 4 ай бұрын
Dole ughadnare hi sir n chi Gadya kavita .....Paper madhe realese karyala pahije .....Mhnje Alcohol drink la support karnare Ani so called He ajkal normal mhnarya na Khad khadit musktati padel.......!
@keshavdurpade7313
@keshavdurpade7313 4 ай бұрын
खरच अप्रतिम......
@aniketranade
@aniketranade 4 ай бұрын
कसला भारतीय..... कसली संस्कृती.... कसलं पतन.... कसला भौतिक भोगवाद.... सरकार झोपा काढतय आणि उठलं की हाॅटेलवाल्यांकडून हफ्ता घेऊन परत झोपतं. विवेक गेला चुलीत......नियम पाळा. जर्मनीत 16 वर्ष लीगल ड्रींकिंग वय आहे...पण तिकडे लोक दारु ढोसून गाडी चालवत नाहीत. कारण पकडले गेले तर शिक्षा होणारच याची खात्री आहे.म्हणून. विवेक जागा आहे म्हणून नव्हे.
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 4 ай бұрын
🙏🌹
@12neha34
@12neha34 4 ай бұрын
सरांनी उत्तर नसलेला प्रश्न विचारला आहे....एका संवेदनक्षम मनाची घालमेल !
@eshan24
@eshan24 4 ай бұрын
Sir ek correction, Maharashtra madhe legal drinking age 25yrs ahe.
@gangadgardamle6346
@gangadgardamle6346 4 ай бұрын
हे सर्व शब्द बध्द करून पेपर मध्ये छापून. आणण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करावा... यासाठी माननीय धर्माधिकारी साहेबांनी परवानगी द्यावी.... माझ्या मते व्हिडिओ बघणारे कमी आहेत वाचणारे जास्तआहेत
@geetajoshi782
@geetajoshi782 4 ай бұрын
Sir नमस्कार The law need to be changed.. Such that the punishment given should be such that no one dared to do the mistake and think thousand times. दुसर्‍यांच्या जीवाचा विचार केलाच पाहिजे... This is high time to change.
@shyam2061
@shyam2061 4 ай бұрын
ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेले दारू पिऊन मध्यरात्रीनंतर चाललेले विवाहबाह्य जोडपे, त्यांच्याबद्दल कोणीच बोलत नाही.
@sureshdharmadhikari8536
@sureshdharmadhikari8536 4 ай бұрын
भयानक प्रकार आहे तो निर्लज्जपणाच कळस गाठला गेला आहे
@prakashgandhi582
@prakashgandhi582 4 ай бұрын
Sir khoopsatya bolta pan bhrashtrajakarani yanch Kay karanar
@sanjaychavare880
@sanjaychavare880 4 ай бұрын
🙏🌹👌👌👌😭
@sanjaylakhapati6020
@sanjaylakhapati6020 4 ай бұрын
गृहमंत्री,पोलिस व्यवस्था काय करते आहे
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 4 ай бұрын
सर तुम्ही आता पोलिसांच्या पोषाखा बद्दल बोललात, म्हणून एक घटना चार दिवसापूर्वी घडली म्हणजे एका गुप मध्ये मी एक सदस्य आहे.त्यात जात पात ह्या विषयावर एक विडीओ मला आला तो मी त्या गुपवर पाठवला त्या काही मुस्लिम लोक पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचत होते तर एका व्यकतीने असं महटंल की हा विडीओ पाठवणारा नासक्या रक्ताचा असावा तर मी त्याला महटंल जातपात मानू नये आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कडे सर्व जातीधर्मातील लोक होती ,पण त्यांनी कधीही भेद केला नाही, तसेच आपल्या संतांनी ही जातीभेदाला धारा दिला नाही. दुशमन मग तो कोणीही असला तरी त्याची गय केली नाही योग्य ती शिक्षा दिली देशाभिमान, सवाभिमान, भाषाभिमान,बाळगायलाच हवा आणि हो मी त्याला म्हणाले बोलण्याचा प्रतेकाला हक्क आहे. परंतु आपण कोणत्या शब्दाचा वापर करावा हयाचे तारतमय बाळगायलाच हवे त्या नंतर त्या व्यकती ने माझ्या वॅहसटप वर सवतः चा पोलिसांच्या पोषाखा चा फक्त खादयाचया भागाचा फोटो पाठवून दिला त्या वर कोणत्या पोस्ट वर आहे काही सपष्ट काही कळले नाही तर मला वाटतं की तो पोलिस पोषाखा चा फोटो दाखवून मला घाबरवणयाचा प्रयत्न करत असावा तर अशा सेवेतील हे लोक असं वागतं असतील तर हयाना काय म्हणावं पण मी अशा टपोरी वृतीचया लोकांना घाबरत नाही. तुम्ही आता पोलीस दलातील शिस्ती बद्दल व पोलिस दलातील गलिच्छ कार्याबद्दल बोललात म्हणून ही गोष्ट तुम्हा ला सागावीशी वाटली मी थोड विषयातर केलं त्या बद्दल क्षमस्व तुम्ही नेहमी सतयाचया बाजूने बोलता सत्यमेव जयते जय हिंद
@abhijitdhole9036
@abhijitdhole9036 4 ай бұрын
आमदारा बरोबर गृहमंत्र्यांची भूमिका सुद्धा यायला हवी होती
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 4 ай бұрын
उद्विग्न मनाचा टाहो आपल्या गद्य कवितेचा अर्थ
@rekhamanthalkar5061
@rekhamanthalkar5061 4 ай бұрын
स्टेटस झाले आहे
@kumudinikulkarni9158
@kumudinikulkarni9158 4 ай бұрын
शब्द सुचत नाहीत. मनाचा क्षोभ होतोय
@makarandkelkar59
@makarandkelkar59 4 ай бұрын
True sir 🙏
@republic980
@republic980 4 ай бұрын
Ya madhe ajakal vishista vaicharikateche karakhanyat tayar kelele honare IS ani IPS adhikari rajkaran karun apalyala savidhanane surakasha dileli asatanahi sarkar ani vishist vaicharikateche gulam tayar jhale ahet yacha hi vichar vhayala hava
@sureshdharmadhikari8536
@sureshdharmadhikari8536 4 ай бұрын
केवळ माजच दिसतो
@dipakvaidya1127
@dipakvaidya1127 4 ай бұрын
मोटरसायकलवरुन जाणारे,तरुण-तरुणी हे नेमके कोण होते. आणि ते ईतक्या ऊशीरा रात्री कुठे जात होते ह्याचीही सखोल चौकशी व्हावी.
@sureshdharmadhikari8536
@sureshdharmadhikari8536 4 ай бұрын
तरी सुद्धा या पद्धतीने माज दाखवणे गाडी चालवून हा गुन्हाच आहे
@sureshdharmadhikari8536
@sureshdharmadhikari8536 4 ай бұрын
ते गेले ढगात
@kishornirhali3994
@kishornirhali3994 4 ай бұрын
ते दोघे गेलं याच दुःख नाही चुकून हाच प्रसंग आपल्या बाबतीत न घडो मग आपली कमेंट वाचावी 😂
@pralhadsawant1519
@pralhadsawant1519 4 ай бұрын
due to corrupt leader and administration such thing is happening
@nitinakolkar5741
@nitinakolkar5741 4 ай бұрын
"शेळी जाती जिवानिशी, नी खाणारा म्हणतो वात्तड कशी"
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 4 ай бұрын
😞😞😞
@MILINDNEWTON
@MILINDNEWTON 4 ай бұрын
He jag jagnyalayak rahile nahi.
@aparnasarang2412
@aparnasarang2412 4 ай бұрын
दोषी ला शिक्षा द्या
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 4 ай бұрын
Shrimant lokanche kahich bighdat nahi
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 4 ай бұрын
Mahagayechya nawane bombaltat Chainicha mahapur aahe
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 50 МЛН
the balloon deflated while it was flying #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3,1 МЛН
Não sabe esconder Comida
00:20
DUDU e CAROL
Рет қаралды 50 МЛН