Foody Ashish | शहाळ्यातील मलईची भाजी | Tender Coconut Sabzi | Nariyal Sabzi | Tender Coconut Recipe

  Рет қаралды 10,842

Lawangi Mirchi

Lawangi Mirchi

2 жыл бұрын

पुरणपोळी, मोदक, पिठलं-भाकरी, थालीपीठ एवढेच काही महाराष्ट्रातील मराठी पदार्थ नाहीत. महाराष्ट्राच्या विविध भागात अनेक चविष्ट खाद्यपदार्थ मिळतात. हेच सर्व पदार्थ पुण्यात एकाच ठिकाणी मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कोथरुड परिसरातील सांदण कॅफे. या ठिकाणी कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या सर्व भागातील खासियत असलेले मराठी पदार्थ रोजच्या रोज खवय्या पुणेकरांना सर्व्ह केले जातात. फूडी आशिषने यावेळी सांदण कॅफेला भेट देऊन तेथील शहाळ्यातील मलईच्या भाजीची चव चाखली. ही भाजी कशी करतात हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लवंगी मिरचीच्या चाहत्यांना दाखविण्यात आले आहे. सांदण कॅफे का आणि कसे सुरू झाले, इथे कुठले कुठले पदार्थ मिळतात, हे रेस्तराँ नक्की कुठे आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा.
tender coconut,coconut,tender coconut water,tender coconut ice cream recipe,tender coconut recipe,tender coconut juice,tender coconut milkshake,coconut water,tender,tender coconut payasam,tender coconut recipes,tender coconut ice cream,tender coconut cake recipe,tender coconut pudding recipe,coconut ice cream homemade,coconut water benefits,tender coconut shop,best tender coconut,tender coconut idli

Пікірлер: 16
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
सगळा खडखडाट ऐकून वैताग आला बोलणे कळत नव्हते😊
@lalitkhopade6747
@lalitkhopade6747 2 жыл бұрын
महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची ओळख करुन देणारा खूप छान व्हिडिओ 👍
@rekhakilpady487
@rekhakilpady487 Жыл бұрын
अक्षरे दाखवा please🙏
@anilgokhale1325
@anilgokhale1325 2 жыл бұрын
ह्याच ठिकाणी आम्ही जी शहाल्याची भाजी खाल्ली आहे त्यात रस बऱ्यापैकी होता, मला असे वाटते आचाऱ्याने खरी पद्धत दाखविलेली नाही
@prabhakarpawaskar9709
@prabhakarpawaskar9709 2 жыл бұрын
खूप छान
@MangeshK100
@MangeshK100 2 жыл бұрын
खुपच सुंदर परंतू किंमत ही सांगत जा
@vidyagawade3347
@vidyagawade3347 2 жыл бұрын
मसाले pan मध्ये टाकताना 🥄 वापरा
@rd-tk6js
@rd-tk6js 2 жыл бұрын
how are rates ?
@sandipm9550
@sandipm9550 2 жыл бұрын
Shahalyachi bhaji rs : 60.
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 2 жыл бұрын
Aare gul takun kaay bhaji Goad banvato kaay
@EshaMarathe
@EshaMarathe 2 жыл бұрын
जर तुम्हाला माहित नसेल तर.... कोकणात गूळ हा सर्वात महत्त्वाचा जिन्नस आहे. गूळ हा काही फक्त पदार्थ गोड करायला वापरत नसून त्याने एक वेगळी complementary चव येते पदार्थाला. उदरणार्थ चिंच गूळ हे कॉम्बिनेशन प्रत्येक स्त्री जी एक उत्तम स्वयंपाक करते तिला माहित आहे.. तर आपल्या पेक्षा थोडी जास्त माहित आणी अनुभव असलेले आचारी नक्कीच ह्या restaurant madhe asteel.. तेव्हाच हे उपहार गृह चालत आहे...
@adsatishsatpute1239
@adsatishsatpute1239 2 жыл бұрын
@@EshaMarathe aare bhavu,tari pan ti dish goadch honar na. I make hot spicy dishes .I spend my time in making various dishes of both vegetables n nonvej.i tried to use jaggery means gul but it tasted sweet.
@sandhyasidhaye9365
@sandhyasidhaye9365 2 жыл бұрын
Valacha birde pavte asha bhajya pan theva baki sundarch
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 25 МЛН
Как бесплатно замутить iphone 15 pro max
00:59
ЖЕЛЕЗНЫЙ КОРОЛЬ
Рет қаралды 6 МЛН
Kerala Food in Pune | Indian food blog | The local guide
13:59
Thelocalguide
Рет қаралды 31 М.
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 17 МЛН