Рет қаралды 42,985
खरंतर बाहेर प्रचंड पाऊस पडत असताना शूटसाठी जावं की नाही यावरून फूडी आशिषची द्विधा मनःस्थिती झाली होती. पण त्यादिवशी अख्खा मसुर खाण्याची त्याची तीव्र इच्छाही होती. मग काय त्याने थेट फोन लावला पुण्यातील सातारा रस्त्यावरील अख्खा मसुर स्पेशल जगात भारी कोल्हापुरी या रेस्तराँला. फूडी आशिष येतोय म्हंटल्यावर त्यांनीही सगळा बेत अगदी सज्ज ठेवला होता. बाहेर पाऊस कोसळत होता आणि रेस्तराँमध्ये फूडी आशिष चवदार आणि गरमागरम अख्खा मसुरचा आस्वाद घेत होता.
akkha masoor recipe,अख्खा मसूर,कोल्हापुरी अख्खा मसूर,akkha masoor bhaji,akkha masur,ढाबा स्टाइल अक्खा मसूर,akkha masoor recipe in marathi,akkha masoor gravy,kolhapuri aakhha masoor,akkha masoor,aakha masoor,marathi padarth,akkha masoor chi bhaji,अख्खा मसूर रेसिपी,kolhapuri akkha masoor recipe,kolhapuri aakkha masoor,masoor dal curry,धाबा स्टाइल अख्खा मसूर,restaurant style akka masur,indian recipes,masoor dal recipe,indian cooking