Рет қаралды 22,314
सकाळी नाश्त्यासाठी उपमा की पोहे, असे विचारले तर काही जण उपमा किंवा उपीट म्हणून उत्तर देतात तर काही जण कांदा पोहे, असे सांगतात. मराठी घरांमध्ये जितके प्रेम पोह्यांवर केले जाते तितकेच उपम्यावर केले जाते. रेस्तराँमध्ये जाऊन सकाळी सकाळी उपमा खाणाऱ्यांची संख्या कमीच असते. पण साऊथ इंडियन स्टाईलच्या रेस्तराँमध्ये सकाळी सकाळी मिळणाऱ्या उपम्याची चव एकदम हटके असते. या रेस्तराँमध्ये उपम्यासोबत ओल्या नारळाची चटणीही दिली जाते. हे कॉम्बिनेशन एकदम भारीच लागते. पुण्यात सारसबागेजवळ हॉटेल कल्पनामध्ये मिळणारा उपमा अनेक पुणेकरांना मनापासून आवडतो. नित्यनेमाने ते या ठिकाणी उपमा खाण्यासाठी येतात. काय आहे, या उपम्याची खासियत, उपमा करताना त्यामध्ये काय वेगळे पदार्थ घातले जातात, या सगळ्याची माहिती फूडी आशिषने या व्हिडिओत दिली आहे.
upma recipe,how to make upma,upma video,उपमा रेसिपी,vegetable upma recipe,rava upma,upma banane ki vidhi,best upma recipe,rava upma recipe,suji upma recipe,breakfast recipes,south indian upma recipe,marathi recipe,उपमा की रेसिपी,upma banane ki vidhi video,masala upma restaurant style,tasty and healthy upma recipe,suji ka upma,restaurant style upma,rava upma kaise banaye