Рет қаралды 10,128
डाल खिचडी म्हणा किंवा डाळ खिचडी रेस्तराँमध्ये गेल्यावर आपल्या सर्वांच्याच आवडीची डिश. काही जण तर रेस्तराँमध्ये फक्त आणि फक्त डाळ खिचडी खाण्यासाठी जातात. तिथल्यासारखी खिचडी घरी करायचा प्रयत्न केला तरी तशी चव येत नाही, असा अनेकांचा अनुभव आहे. पुण्यात असेही एक रेस्तराँ आहे, जिथली डाळ खिचडी एकदम फेमस आहे. काही खवय्ये इथली खिचडी खाण्यासाठी हमखास या रेस्तराँमध्ये जातात. बाणेर रस्त्यावर आणि औंध या दोन्ही ठिकाणी शाखा असलेले गिरीधर हे रेस्तराँ डाळ खिचडीसाठी प्रसिद्ध आहे. यावेळी फूडी आशिषने या रेस्तराँला भेट दिली आणि तिथल्या डाळ खिचडीची चव चाखली. या पदार्थाबद्दल आणि रेस्तराँबद्दल आणखी माहिती मिळविण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
dal khichdi,dal khichdi recipe,dal khichadi recipe,dal khichdi restaurant style,how to make dal khichdi,khichdi recipe,dal khichadi,dal khichdi dhaba style,dal khichdi tadka recipe,restaurant style dal khichdi recipe,healthy dal khichadi,dhaba style dal khichadi,dal khichdi tadka,easy dal khichadi,khichdi,tadka wali dal khichadi,how to make dal khichadi,how to make khichdi