Foody Ashish | Fish Curry Rice | Prawns Curry | Surmai Fry Recipe | सुरमई फ्राय | प्रॉन्स करी रेसिपी

  Рет қаралды 7,615

Lawangi Mirchi

Lawangi Mirchi

Жыл бұрын

खाण्याची आवड असणाऱ्या आणि मांसाहार करणाऱ्या जवळपास प्रत्येकाला मासे आवडतातच. कोकणात आणि मुंबईत तर रोजच्या रोज मासे खाणारे अनेक खवय्ये आहेत. मासे खाण्यासाठी एखाद्या रेस्तराँमध्ये जाणारेही अनेक आहेत. मासे खाण्यासाठी बाहेर पडलेला खवय्या ठरलेल्या रेस्तराँमध्ये जाऊन ठरलेली डिश खाऊनच घरी परत येतो. इतर पदार्थांबाबत असे क्वचितच घडते. फूडी आशिषही मासेप्रेमी. त्याच्या दृष्टीने माशाची आमटी, सोबत एखादा फ्राय केलेला मासा आणि वाफाळलेला भात हे सर्वोत्कृष्ट कम्फर्ट फूड आहे. यावेळी फूडी आशिष गेला आहे पुण्यातील कोथरुड भागातील फिश करी राईस रेस्तराँमध्ये माशाचे पदार्थ खायला. त्याचा इथला अनुभव काय आहे, या रेस्तराँचे वैशिष्ट्य काय, हे समजून घ्यायचे असेल तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
surmai fry,surmai fish fry,fish fry recipe,surmai fry recipe,surmai fish fry recipe,how to make surmai fry,crispy surmai fry recipe,surmai tawa fry,surmai rava fish fry,surmai fry recipe in marathi,surmai rava fry,how to make fish fry,surmai fish recipe,surmai fry easy recipe,surmai tawa fry recipe,how to make surmai rava fry,prawns curry,prawns curry recipe,how to make prawn curry,prawns curry in telugu,how to make prawns curry,prawns recipe

Пікірлер: 4
@zindagiisgulf8962
@zindagiisgulf8962 Жыл бұрын
fish crry always good food
@amdocssdn
@amdocssdn Жыл бұрын
You will be always in our memory Ashish ji ... Om Shanti !!!
@aaamp21
@aaamp21 Жыл бұрын
नारायण पेठेत होत तेव्हापासून जेवलोय. त्यावेळी फार छान होत. आता फारच महाग आहे आणि quality pan घसरलिय . बाणेर outlet विशेषतः. इतर पर्याय जास्त चांगले आहेत आता
@narharkorde
@narharkorde Жыл бұрын
Viman Nagar ला कोठे आहे ?
НЫСАНА КОНЦЕРТ 2024
2:26:34
Нысана театры
Рет қаралды 682 М.
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 12 МЛН