Рет қаралды 6,513
तुम्ही खाण्याचे शौकीन असा किंवा नसा, तुम्ही वडापाव नक्कीच आवडीने खाता. रोजच्या रोज वडापाव खाणारे खवय्येही पुणे-मुंबईत आहेत तर अधून-मधून घरी वडापावचे पार्सल घेऊन जाणारे दर्दीही आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये वडापाव खूप ठिकाणी मिळतो. अनेक ठिकाणी वडापाव मिळणाऱ्या गाडीपुढे खवय्यांची गर्दी जमलेली दिसते. पिंपरीत असा एक वडापाव विक्रेता आहे, ज्याच्याकडे सामान्य ग्राहक येतातच. पण त्यासोबत पिंपरी-चिंचवडमधील अनेक मान्यवर, व्हीआयपी व्यक्ती याच गाडीवरून वडापावचे पार्सल नेतात. त्यांना इथलाच वडापाव सर्वाधिक आवडतो. गेल्या ३ दशकांपासून रमजान अत्तार खवय्यांना गरमागरम वडापाव, खुसखुशीत कांदेभजी खाऊ घालताहेत. त्यांच्या या फूडस्टॉलला फूडी आशिषने भेट दिली. फूडी आशिषला इथला वडापाव कसा वाटला, हे ऐकायचे आणि पाहायचे असेल तर व्हिडिओ लगेच सुरू करा.
vada pav,vada pav recipe,wada pav,street food,vada pav chutney,batata vada recipe,how to make vada pav,batata vada,vada pav street food,pav vada,street vadapav recipe,maharashtrian vada pav recipe,vada pav recipe street style,street food india,batata vada street food,best vada pav in india,best vada pav in pune