खूप छान सर तुमचं वाक्य मनाला भिडलं व्यवसायात चुकीला माफी नाही. मी पण कापड व्यवसाय करतो आहे पैसा उभा करायला थोडं अवघड जातंय पण व्यवसाय उभा करायचा आहे बस एवढंच पक्क आहे.
@real_kissa10 ай бұрын
धन्यवाद! आपल्याला खूप शुभेच्छा! आपण व्यवसायात नक्की यशस्वी व्हाल! पूर्ण एपिसोड चुकवू नका!
Franchisee models failed ahe swatacha business pahije
@keepsmilingwithankitaashok939623 күн бұрын
What about MacDonald? Domino's?
@pradeepkulkarni195210 ай бұрын
सुजीत सरांचा नंबर कळवाल काय
@real_kissa10 ай бұрын
www.delphaconsultants.com/about-us/
@vaibhavlipare70156 ай бұрын
Jyana dimag ahe te nahi ghet franchise
@arjunsalunkhe36109 ай бұрын
Product quality baddal kahi sangitlech nahi
@real_kissa9 ай бұрын
संपूर्ण एपिसोड नक्की बघा.
@nilkumarpatil69882 ай бұрын
खर बोलले सर आपण, मी ही franchise घेऊन मूर्ख पणा केला होता, कमाईच साधण ही काही नव्हत, म्हणुन घेतली जे काही होत ते पण गमवून बसलो.. सर्वांना एकच सांगेन की कोणीही franchise घेऊ नका. सुरवातीला खुप छान सपोर्ट करतात, 2 , 4 महिन्यांनंतर हळु हळु दुर्लक्ष करतात, मसाले कच्चा माल द्यायला नाटक करतात, धंदा हळु हळू विस्कळीत होतो व तो बंद पडतो.. करायचं तर स्वतः करा. कोणावरही अवलंबून न राहता.