गोपीनाथ मुंडेंचं नाव ऐकलं तरी अंडरवर्ल्डचे डाॅन चळाचळा कापायचे | Gopinath Munde | Vishaych Bhari

  Рет қаралды 42,919

Vishaych Bhari

Vishaych Bhari

9 ай бұрын

गोपीनाथ मुंडेंचं नाव ऐकलं तरी अंडरवर्ल्डचे डाॅन चळाचळा कापायचे | Gopinath Munde | Vishaych Bhari
१९९५ साली राज्यात भाजप शिवसेना महायुतीचं सरकार स्थापन झालं होतं अन त्या सरकारमध्ये गोपीनाथ मुंडें यांच्याकडं गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली होती. पण गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी तो पदभार सांभाळणं म्हणजे सोप्पं काम नव्हतं. कारण तेव्हा अंडरवर्ल्ड नावाच्या राक्षसानं आख्खी मुंबई पोखरून काढली होती. दिवसाढवळ्या खून, दरोडा आणि शूटआऊट होत होते. मोठमोठ्या उद्योगपतींना, बॉलीवूड स्टार्स आणि नेत्यांना खंडणीसाठी धमक्यांचे फोन येत होते. बॉलीवूडच्या हिरोला अंडरवर्ल्डच्या भाईची धमकी अशा गोष्टी नॅशनल न्यूज ठरू लागल्या होत्या. वर्चस्ववादाच्या लढाईपोटी ते गुन्हेगार एखाद्या हिंस्त्र जनावरांसारखे वागत होते. गुन्हेगारांना पकडलं जात होतं पण पुराव्यांअभावी त्यांची सुटका होत असायची. त्यांचे पाठीराखे त्यांच्यासाठी कायद्यातून काहीतरी पळवाट शोधून काढायचे. दाऊद इब्राहीम, अरुण गवळी, आश्विन नाईक आणि छोटा राजन या चार मुख्य भाई लोकांच्या टोळ्यांनी मुंबईत निस्ता धुडघूस घातला होता. मुंबईत राहणारा प्रत्येकजण आज घरातून बाहेर पडलो तर नीट जिवंत घरी येईन का याच्या काळजीत असायचा. म्हणजे मुंबईचा क्राईम रेट सर्वोच्च बिंदूला असताना गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. अन तेव्हा त्यांनी घेतलेला तो एक धाडसी निर्णय ज्यामुळं मुंबई अंडरवर्ल्ड आणि प्रामुख्यानं महाराष्ट्राच्या गुन्हेगारी जगताची हवाचं टाईट झाली होती. आजच्या या व्हिडीओमध्ये गोपीनाथ मुंडे यांचा तो धाडसी निर्णय नेमका काय होता, गृहमंत्री असताना गोपीनाथ मुंडे यांची धडाकेबाज कामगिरी कशी राहिली त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणारे...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#gopinathmunde
#gopinathmundedeath
#gopinathmundesong
#gopinathmundebiography
#gopinathmundespeech
#gopinathmundestatus
#gopinathmundeonsharadpawar
#gopinathmundeaccident
#gopinathmundebhashan
#gopinathmundepowada
#gopinathmundefuneral
#gopinathmundeapghat vimayojana
#gopinathmundeon dhananjaymunde
#gopinathmundedeathreason
#gopinathmundegruhmantri
#gopinathmundeunderworld

Пікірлер: 90
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s 9 ай бұрын
त्यावेळी असे एन्काऊंटर झाले नसते तर आज गलोगल्ली डॉन असते....खरच खूप धाडसी निर्णय....परत मुंडे साहेबांसारखा गृहमंत्री होणे नाही ...🙏🙏
@saurabhchaturbhuj1557
@saurabhchaturbhuj1557 9 ай бұрын
शेरे - ए - मराठा गोपीनाथ मुंडे इथे मराठा हा शब्द प्रदेशवाचक आहे याची नोंद घ्यावी❤
@mgfunny9556
@mgfunny9556 6 ай бұрын
Vanjari ahet
@dhananjaydeshmukh3222
@dhananjaydeshmukh3222 9 ай бұрын
लोकनेते परमश्रध्देय श्री गोपीनाथराव मुंडे साहेबांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏 असा लोकनेता पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली 😭 साहेब तुम्ही परत या परत या तुमची महाराष्ट्र सहीत हिंदुस्थानला गरज आहे ❤️🌹🌹🙏🙏
@ketankhandale9772
@ketankhandale9772 9 ай бұрын
त्यावेळीचे गृहमंत्री मुंडे साहेब धडाकेबाज होते आणी आत्ताचा गृहमंत्री फडतूस
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 9 ай бұрын
Devendra fadanvis saheb atyant Pramanik abhyasu susansakrut kartutwavan charitrawan netyachya yogyatecha neta aj mitis Maharashtra madhe nahi jay shree ram
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq 9 ай бұрын
​@@anilgaikwad2202Susanskrut neta tyachyasarkha labad aani Kapti manus BJP t ch soda aakhya Maharashtra madhe koni nai
@indianreactiontime7446
@indianreactiontime7446 9 ай бұрын
​@@anilgaikwad2202तुझ्या आईचा ठोक्या आहे का र त्यो
@user-bd5kv4ui3s
@user-bd5kv4ui3s 9 ай бұрын
@@anilgaikwad2202 टरबुज्या फडया 🍉🍉🍉
@yourajgete9886
@yourajgete9886 9 ай бұрын
मुंडे साहेब हे एक धाडसी ग्रहमंत्री : ... साहेब सलाम तुमच्या कर्तृत्वा ला
@ramm.9308
@ramm.9308 9 ай бұрын
Underworld आणि शरद पवार यांचे संबंध यावर एखादा व्हिडिओ येऊ द्या😂
@dadatandale5154
@dadatandale5154 9 ай бұрын
भाऊ तू खरच no 1आहेच कारण खर बोलतो ओन्ली साहेब
@vishal.sangle.6672
@vishal.sangle.6672 8 ай бұрын
❤ अनाथाचा नाथ गोपीनाथ असा गृहमंत्री सात पिढ्या बी होणे नाही जय शिवराय जय भगवान जय गोपीनाथ❤
@sanapkaneshwar
@sanapkaneshwar 8 ай бұрын
गृहमंत्री कसा असावा याच सर्वोत्तम उदाहरण म्हणजे लोकनेते मुंडे साहेब
@maulikarad7534
@maulikarad7534 9 ай бұрын
जबरदस्त काम केलय साहेबांनी
@dnyaneshwartathe7686
@dnyaneshwartathe7686 9 ай бұрын
असा लोकनेता पुन्हा होणे नाही 🙏🙏 साहेब परत या 😢
@arifsayyad5628
@arifsayyad5628 8 ай бұрын
Salute,Mundhe saheb
@yuvarajgholave
@yuvarajgholave 8 ай бұрын
जी व्यक्ती निःस्वार्थपणे सेवा करण्याची जबाबदारी घेते त्या व्यक्तीचं नाव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणार आहे जय भगवान जय गोपीनाथ
@ranjeetpatil7045
@ranjeetpatil7045 9 ай бұрын
Gopi saheb ek number
@bhausahebgopalghre8233
@bhausahebgopalghre8233 9 ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ ❤
@Cops_maharashtra
@Cops_maharashtra 9 ай бұрын
साहेब सदैव स्मरणात 💐🥺
@tanajisuryagandh7621
@tanajisuryagandh7621 9 ай бұрын
गोपीनाथ मुंडे बहुजन समाजाचा नेता देवेंद्र फडणवीस ठराविक माणसाचा नेता ते कधी बहुजन समाजाचे होऊ शकत नाहीत
@dattaghuge7245
@dattaghuge7245 9 ай бұрын
🚩जय भगवान जय 👑💪गोपीनाथ
@dhananjaykusekar7262
@dhananjaykusekar7262 9 ай бұрын
मिस यु मुंडे साहेब 💐💐🙏🏻
@jyotirakh7644
@jyotirakh7644 8 ай бұрын
मुले साहेबांची बरोबरी कोणीच करु शकत नाही
@vishalnagare9791
@vishalnagare9791 9 ай бұрын
एकच साहेब मुंडे साहेब ❤
@popatgite7227
@popatgite7227 8 ай бұрын
Miss you saheb🙏🙏
@neetstu
@neetstu 9 ай бұрын
Real Nayak ❤️❤️❤️
@neetstu
@neetstu 9 ай бұрын
Munde was great leader we miss him he should be at least one time cm
@youtubeuniversity-g4u
@youtubeuniversity-g4u 9 ай бұрын
❤ गोपीनाथ मुंडे साहेब ❤
@ganeshbadne1743
@ganeshbadne1743 9 ай бұрын
गोपीनाथ मुंडे साहेबाची बरोबरी होत नाही
@Pointprotech7
@Pointprotech7 9 ай бұрын
राजा ❤
@dnyanusangale322
@dnyanusangale322 9 ай бұрын
पुन्हा असा नेता होणे नाही दैवत मुंडे साहेब
@anilgarkal3335
@anilgarkal3335 9 ай бұрын
Thanks एकाच comment मध्ये video केल्याबद्दल🎉❤❤
@entertainmentsp513
@entertainmentsp513 9 ай бұрын
आमचे दैवत गोपीनाथ मुंडे साहेब 💝🙏💐 #एक कट्टर वंजारी
@rajadon2071
@rajadon2071 9 ай бұрын
Munde Saheb❤
@sohamnagargoje4204
@sohamnagargoje4204 9 ай бұрын
दैवत ❤, साहेब🙏
@sopan_jaybhaye777
@sopan_jaybhaye777 9 ай бұрын
सक्षम गृहमंत्री साहेब
@vinodborde9954
@vinodborde9954 9 ай бұрын
*ह्या लोकांमुळे आज ही सर्व परिस्थीती आहे मग ते कोणी असो हे लोकं वर वर समधान कराता यांच्या हातात सर्व पॉवर असून मुळासकट निदान का करतं नाहीं* 😢
@Marathi_Viral
@Marathi_Viral 9 ай бұрын
बाबू बँड बाजा मुव्हीचा रिव्हिव बघायला आवडेल
@santoshnagre8372
@santoshnagre8372 9 ай бұрын
लोकनेता
@ganeshhodshil6319
@ganeshhodshil6319 9 ай бұрын
मिस यू साहेब 😢
@rajendrakatre207
@rajendrakatre207 8 ай бұрын
Great
@setkarivlog8627
@setkarivlog8627 9 ай бұрын
देव माणूस
@dattaghuge7245
@dattaghuge7245 9 ай бұрын
दैवत ❤️
@iw3on
@iw3on 9 ай бұрын
लोकनेते ❤
@user-ue7kf5bs4u
@user-ue7kf5bs4u 27 күн бұрын
एक नंबर
@jagandarade2156
@jagandarade2156 9 ай бұрын
आताचा गृहमंत्रीच्या काळात गल्लीत ला शेंबडे पोरं कोयता घेऊन हालले करत आहेत
@maulikarad7534
@maulikarad7534 9 ай бұрын
त्यावेळेस जर हे जर केल नसत तर आज कोयते नाहितर बंदूक घेऊन फिरले असते असते
@akashsanap7691
@akashsanap7691 9 ай бұрын
View
@ashoktidke6487
@ashoktidke6487 9 ай бұрын
Mumbai Underworld ka baap... Gopinath Munde
@rameshsanap1270
@rameshsanap1270 9 ай бұрын
दैवत
@popatgite7227
@popatgite7227 8 ай бұрын
Ho Akdam barobar ahe
@arunbangar861
@arunbangar861 9 ай бұрын
❤❤❤❤
@garjemaheshvishnu450
@garjemaheshvishnu450 9 ай бұрын
@user-xu4uj2ol9m
@user-xu4uj2ol9m 8 ай бұрын
ONLY MUNDE SAHEB ❤❤❤
@anilgaikwad2202
@anilgaikwad2202 9 ай бұрын
Sarvat jast marathi gangster che encounter zalyamule Mumbai madhil marathi awaj Kami zala chita rajan amar Naik Arun gawali gang asatana Mumbai madhe marathi bolanarya manasala parprantiy ghabarayache atta marathi manasala parprantiy marat ahet jay shree ram
@dipakghuge2282
@dipakghuge2282 9 ай бұрын
Kaay gangster..sarksham dhyayach kaay...
@mangeshpawar8431
@mangeshpawar8431 9 ай бұрын
गोपीनाथ हे अगदीच बरोबर होते पण सामान्य माणूस पण त्या चा घात कसा झाला ते पण सत्य काय ते स्पष्ट माहीती द्या ना काय बोलायच तुम्हाला
@dattaghuge7245
@dattaghuge7245 9 ай бұрын
👑💪मुंडे साहेब 🚩
@VasantNikalje-mn7pj
@VasantNikalje-mn7pj 8 ай бұрын
वाघ तो वाघच असतो आज जर गोपीनाथ मुंडे साहेब असते तर या भारत देशात गुंड दिसला नसता
@akshaymogarkar3552
@akshaymogarkar3552 9 ай бұрын
Maya DOLAS ani Manya Surve la visarlas
@AniketNagre-uw5fx
@AniketNagre-uw5fx 9 ай бұрын
Only saheb
@prabhakarkaware8391
@prabhakarkaware8391 9 ай бұрын
सुरु केली का राजकारण्यांची चापुलसी ..
@surajbachate7640
@surajbachate7640 9 ай бұрын
Bombay nahi Mumbai
@sks1464
@sks1464 9 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@user-td9yx1qp4o
@user-td9yx1qp4o 9 ай бұрын
🦥🥕🥕🥕
@ratnakarnalawade8059
@ratnakarnalawade8059 9 ай бұрын
गोपीनाथ मुंडेंचे नांव ऐकले की, बीडमधील वंजारी समाजाची तालिबानी वृत्तीची आठवण येते. बीडमध्ये सायंकाळी ६.०० नंतर स्त्रियांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले होते.
@dipakghuge2282
@dipakghuge2282 9 ай бұрын
Kontya ..thikani aahe te pn sang .ugavh samajala badnam Karu nkoo
@nikhilsonawane5014
@nikhilsonawane5014 9 ай бұрын
या तालिबानी वृत्तीमुळेच तुझा जन्म झाला बाळा नाहीतर या don लोकांनी तुझा बापाचा करेक्ट कार्यक्रम कधीच केला असता आणि तू पैदा नसता झाला😂
@Frustated_commentor.
@Frustated_commentor. 9 ай бұрын
Adnaav right ahe tujh.....lawde😂 kahihi bolu nakos
@bgnagargoje5718
@bgnagargoje5718 9 ай бұрын
Zatu Mi पण बीडचा आहे काहीही फेकू नको
@ManishaMundhe-uo7hn
@ManishaMundhe-uo7hn 9 ай бұрын
काहीही हं .किती खोटे बोलता तुम्ही
@pranitsane5199
@pranitsane5199 9 ай бұрын
balasahebani sangitala mhanun kela shivsainik mundenchya pathi hote,nahitar udaval;asata dowwod ne munde la,shivseneche ganster pan hote support la
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 8 ай бұрын
वयक्तीक अनुभव : गोपीनाथ मुंढे यांनी त्यांच्या काळात त्यांच्या समाजाची लोक गुणवत्ता नसताना नोकरीत भरती केले, नेता असा नसतो, उगाच यांचा उदो उदो करू नका, आणि त्यांच्या मृत्युच जे कारण आहे ते पण समोर येऊ द्या.(खरं वाल )
@S.Ram_st
@S.Ram_st 7 ай бұрын
Gp re uptya
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 7 ай бұрын
@@S.Ram_st chal nigha lvdya 😂
@mandar9000
@mandar9000 5 ай бұрын
Kay Karan hote
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 5 ай бұрын
@@mandar9000 bg mitra junya news, ani comment mdhe ja nkki kalel
@VIDEOS_COLLECTION
@VIDEOS_COLLECTION 5 ай бұрын
@@S.Ram_st chal zatya
@nikhildeokate1056
@nikhildeokate1056 9 ай бұрын
हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादाने आणी धाडसी मुंडे साहेबांमुळे….हे शक्य झाल…. एन्कांऊटर लिस्ट मातोश्रीत बसुन निर्णय झाला….
@prasadandhale2024
@prasadandhale2024 8 ай бұрын
Saheb miss u, 😢
@neetstu
@neetstu 9 ай бұрын
Real Nayak ❤️❤️❤️
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 33 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 22 МЛН
Gopinath Munde's 60 minutes of struggle
17:22
Aaj Tak
Рет қаралды 853 М.
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 57 МЛН