Рет қаралды 247,957
मरण्यापूर्वी सिद्धू मुसेवाला हे 3 clue सोडून गेला होता | Sidhu Moose Wala | Vishaych Bhari
तारीख 29 मे 2022. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला संध्याकाळी चार वाजता त्याच्या थार गाडीतून 61 किलोमीटर वर राहणाऱ्या जवारके गावातल्या त्याच्या आत्याला भेटायला जात असतो. काही अंतर पार करून गेल्यावर कोरोला आल्टीस आणि बोलेरो या दोन गाड्या त्याच्या थार गाडीचा पाठलाग करू लागतात. पुढं शहरातल्या एका टर्नला आल्टीस गाडीनं ओव्हरटेक करून सिद्धू मुसेवालाच्या गाडीचा रस्ता अडवते. मागून बोलेरो ही जवळ येऊन उभी राहते. दोन्ही गाडीतून तीन तीन तीन माणसं उतरतात आणि ते सहाजण मिळून सिद्धू मुसेवालाच्या गाडीवर एकूण तीस गोळ्या झाडून पळून जातात. आज त्या घटनेला एक वर्ष उलटून गेलं. या एका वर्षात त्या केससंबंधी अनेक प्रश्नांची उकल झाली. लॉरेन्स बिष्णोई गँगनं त्या खुनाची ओपन जबाबदारी ही स्वीकारली. पण जवळपास प्रत्येक पंजाबी सिंगर कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या कंट्रोवर्सीमध्ये अडकला असताना गोळ्या फक्त सिद्धू मुसेवालाच्याचं वाट्याला का आल्या हा प्रश्न आहेच. त्याउपरही अजून न सुटलेलं कोडं म्हणजे सिद्धू मुसेवालानं त्याच्या शेवटच्या दोन गाण्यांमध्ये त्याच्या मृत्यूची कहाणी सांगितली होती हे कितपत खरंय, सगळं प्रकरण सविस्तर समजावून घेउयांत,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#sidhumoosewala
#sidhumoosewalanewsong
#sidhumoosewala295
#sidhumoosewala
#sidhumoosewalacasestudy
#sidhumoosewalalatestsong
#sidhumoosewalaofficialsong
#sidhumoosewalaleakedsongs
#sidhumoosewalaofficialvideos
#sidhumoosewalanews
#sidhumoosewalasongs
#sidhumoosewalaallsong
#sidhumoosewalareaction
#insideprison
#Indianjails
#insidecustody
#jailersinindia
#kalapanikasach
#kalapani
#insidejail
#lifeinjail
#centraljail
#districtjail
#amazingfacts
#prison
#indianprison
#tiharjailgangwar
sidhu moose wala gana,sidhu moose wala song,sidhu moose wala live,sidhu moose wala ringtone,sidhu moose wala live concert,sidhu,moose,sidhu moose wala video,sidhu moose wala mera na
inside prison, Indian jails, inside custody, jailers in india, worst punishment of india, kala pani ka sach, kala pani, worst criminals, central jail, district jail, sub jail, rigorous imprisonment, solitary punishing, enigmatic, interesting facts, amazing facts, india facts, india, prison, indian prison, tihar jail