No video

गारवा देणाऱ्या कोकणात इतकी गर्मी का वाढलीय? Indigenous Trees/ देशी झाडांचे महत्व

  Рет қаралды 97,196

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

Күн бұрын

#konkaniranmanus #climatechane #globalwarming

Пікірлер: 359
@sandipchavan4678
@sandipchavan4678 Жыл бұрын
एकीकडे कोकणी रानमाणूस कोकण वाचवा, कोकण जगवा घसा फोडून सांगतोय. आणि दुसरीकडे त्याचेच काही कोकणी KZbinr मित्र फक्त आणि फक्त कोकणचा आधुनिक विकास, शहरीकरणासाठी परप्रांतीयांना आमंत्रित करत आहेत.. कोकणी रानमाणूस तुझ्या ह्या दांडग्या अभ्यासाला आणि तळमळीला मनःपूर्वक 🙏 👍
@vaishalitanksali4279
@vaishalitanksali4279 Жыл бұрын
खरे तर अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे जिव तोडून प्रसाद तू कोकणी माणूस जागा करतो आहेस सगळे जण मिळून कोकण वाचवला पाहिजे , नाहीतर ..... तर बसलेच आहेत त्यांना हवे तसे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकास करायला .....आताच विचार करा काय वाचवले पाहिजे
@mayursheth9132
@mayursheth9132 Жыл бұрын
Barobar
@vrishalisi5147
@vrishalisi5147 Жыл бұрын
Khara ahe. Man vishanna hota baghun
@vinayakmasurkar5671
@vinayakmasurkar5671 Жыл бұрын
Ha barobar khup utuber bagitle j konkana bannglow Gya builder s la amnatarn d'etat ani moti banner laun advertising karta
@nitinpawar1175
@nitinpawar1175 Жыл бұрын
संपुर्ण महाराष्ट्र विकायला काढला आहे प्लॉटिंग करून आणि बिल्डिंग आणि बंगलो बांधून.
@aarohimohite-kc1pt
@aarohimohite-kc1pt Жыл бұрын
आम्ही मराठवाड्यात राहणारे उन्हाचा कहर म्हणजे काय असतो ते खूप चांगलं ठाऊक आहे. तुम्ही आत्ताचा कोकण दाखवता तेव्हा आमच्या लहानपणचा आमचं गाव,आमचं आजोळ आठवतं अगदी अशाच आंब्याच्या झाडांनी समृद्ध असलेलं, उन्हाळ्यात दिवस दिवस आम्ही त्याच्या अंगा खांद्यावर खेळलेलो त्याच्या सावलीत बागडलेलो. पण आज पाहायला गेलं तर मन खूप खिन्न होऊन जातं .आम्ही प्रगती केली पण आमच्या लेकरांचं बालपण हिरावून घेतलं. मृगजळाच्या मागे धावताना लेकरांच्या आयुष्याचा मात्र उन्हाळा केला 😞
@manojkambli1444
@manojkambli1444 Жыл бұрын
his is the issue of urbanization...and not planting enough trees
@harshaldicholkar4419
@harshaldicholkar4419 Жыл бұрын
रिटर्न तिकीट कडा राव. पुन्हा मुल नातवंडांना सांगू पैसा नाही सुख कमवायचे आहे आपल्याला
@sagarpariskar9833
@sagarpariskar9833 Жыл бұрын
Tu ek veda jalgaon ye mg sangel tula 😂
@purushottambhusare832
@purushottambhusare832 Жыл бұрын
खर बोलला भाऊ जंगल राखणे , झाड लावणे फार गरजेच आहे
@balajigade7610
@balajigade7610 Жыл бұрын
Aarohi mohite...nice
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Жыл бұрын
खरं आहे तुझं दुःख " प्रसाद".55/ 60 वर्षांपूर्वी नाईलाजाने माझ्यासारखे अनेक लोकं.अर्थांर्जनासाठी मुंबईत गेले.पण आता रिटायर्ड झाल्यावर आरामात " कोकणात गावी जाऊन राहु,म्हणून परत कोकणात आले! पण आजची " कोकणाची स्थिती बघुन,मन अस्वस्थ होतं.आमच्या लहानपणीचे " डोंगर,दऱ्या,नदी.ओढे,झाडं,जंगल,दिसतंच नाही..आणि एक अपराधीपणाची जाणीव होते.तु छान काम करीत आहेस.तुला धन्यवाद.
@SomnathMundhe9111
@SomnathMundhe9111 Жыл бұрын
मी लहान असताना मला आठवत घराच्या पुढल्या भागात मोठा अंबा होता, प्रचंड मोठं झाड होत ते, आम्ही घरात कमी आणि त्या अंब्या खाली किंवा झाडावर जास्त असायचो, उन्हाळ्यात सुद्धा खूप गारवा असायचा, नंतर झाड म्हातारं झालंय घरावर पडू शकत म्हणून तोडण्यात अल तेव्हापासून गारवा नाहीसा झाला. किती वर्ष गावाला गेलो नाही याची जाणीव तुम्ही करून दिली, पुढल्या महिन्यात जातोच, तुम्ही सुपर आहात.
@ShreyJoil
@ShreyJoil Жыл бұрын
पर्यावरण मंत्रिमंडळाने तुमच्या कडून काहीतरी शिकायला हवें, इतकी सुंदर आणि अभ्यासक माहिती फ़क्त तुमच्या सारखा रानमाणूस देऊ शकतो.🙏🏻
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
खूप सुंदर
@ShubhashJoil
@ShubhashJoil Жыл бұрын
खूप सुंदर भाऊ
@user-fz8so3wj3n
@user-fz8so3wj3n Жыл бұрын
💯
@aditiparab1625
@aditiparab1625 Жыл бұрын
खुप वाईट वाटत कोकणात जे काही आज चाललंय ते ऐकून ,बघून.खरच हे कोणीतरी थांबवलं पाहिजे . प्रसाद तू खूप छान जनजागृती करतोयस लाख लाख शुभेच्छा तुला तुझ्या या अनमोल कार्यासाठी ❤❤
@swatikshemkalyani3977
@swatikshemkalyani3977 Жыл бұрын
Khare aahe, sarv kokan vasiyani ekatra yeun he thambavle pahije
@geetbhajanstudio
@geetbhajanstudio Жыл бұрын
We are facing the same problem in Goa
@mannjiripalkar993
@mannjiripalkar993 Жыл бұрын
प्रत्येक घरात एक असा प्रसाद असेल तर कोकण काय आपला भारत एक उत्तम उदाहरण असेल. प्रसाद तुझा प्रत्येक व्हिडिओ डोळ्यात अंजन घालणारा असतो. तुझ्या प्रयत्नांना लोकांची साथ लाभो.
@gauriteli8857
@gauriteli8857 Жыл бұрын
Laabhnar ...saath nakki denar dada tula.
@shilpa-mn2od
@shilpa-mn2od Жыл бұрын
प्रसाद तूझ्या बोलण्यातून जाणवत की तुझे किती प्रयत्न चालू आहेत.salut tula aamhi तुझ्याबरोबर कोकण वाचवण्यासाठी एकजुटीने तयार आहोत.तुला कमेंट केल्या शिवाय राहवत नाही तूझी koknasthi ची तळमळ.
@navnathjadhav3466
@navnathjadhav3466 Жыл бұрын
प्रसाद ...खरं तर..तुझ्या सारख्या माणसाला वणमंञी केले पाहिजे. ईथुनपुढे आपले वणविगातील अधिकारी सुद्धा .असेच संपूर्ण माहितीगार असले पाहिजेत . खरंच खुप चांगले काम चालु आहे तुझे आणि तुझे सहकारी तुम्हाला खुपखुप शुभेछा मित्रा .
@rajendrabhosale6287
@rajendrabhosale6287 Жыл бұрын
👌मी पण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहे, पण कोकणी माणसाच्या रक्तात असलेले झाडाविषयी असलेले प्रेम कधीही कमी होत नाही, मी माझ्या घराभोवती पुष्कळ झाडे लावली आहेत, या झाडांवर, राखी धनेश (हार्नबील) कुक्कुड कोंबडा, हम्मीग बडऺ, बुलबुल, शिंजीर, दयाळ, चष्मेवाली चिमणी वटवट्या चिमणी, चिमणी, कावळा, कोकिळा असे अनेक पक्षी फळे खाण्यासाठी येतात.
@bodybuildinghadkar6217
@bodybuildinghadkar6217 Жыл бұрын
साहेब, तुमचे गाव कोणते आहे
@rajendrabhosale6287
@rajendrabhosale6287 Жыл бұрын
मी आता कोल्हापूर येथे राहतो, शहरात, पण शहरा जवळपास वीस एक गुंठा जागा घेऊन तिथेही मोठी झाडे लावली जात आहेत, निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने मी खूप निरोगी आहे.
@rajendrabhosale6287
@rajendrabhosale6287 Жыл бұрын
मुळ गांव मालवण.
@vaishalideshmukh7810
@vaishalideshmukh7810 Жыл бұрын
किती अभ्यास पूर्ण महिती आणि इतकी कळकळ आहे तुम्हाला निसर्गाबद्दल याच खूप कौतूक वाटतं आम्हाला हे पाहून काहि करावंस वाटत पण नक्की काय? गांव आहे पण पूर्वज गांव सोडून गेले त्यामुळे हे सर्व अनुभवता येत नाहि. मला तुमचे व्हिडीओज खुप आवडतात त्यातली निसर्गाबद्दलची तळमळ खूप भावते त्याला सलाम.🙏
@vrushaliindulkar9076
@vrushaliindulkar9076 Жыл бұрын
आमचीहि हिच परिस्थिती.सिंधुदुर्गात आमचं गाव असून नसल्या सारखं
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 Жыл бұрын
निसर्गाबहलची तु तळमळ खूप खूप आशिर्वाद
@anaghajoshi3504
@anaghajoshi3504 Жыл бұрын
अगदी योग्य आहे सर आज खरोखरच जुनी देशी झाडे वाचवले पाहिजे आणि ते काम आपण कोकणातलाच मूळ माणसांनी केलं पाहिजे... खूपच खरच खूपच चांगलं काम होतं सर आपल्याकडून... पर्यावरणाचे संवर्धन....
@SantoshNarvekarstudio77
@SantoshNarvekarstudio77 Жыл бұрын
तुझं हे पोटतिडकीने सांगणं लोकांपर्यंत पोहोचो आणि तुझ्या कार्याला तुझ्या ह्या तळमळीला यश येवो हीच सदिच्छा ...
@nehyur
@nehyur Жыл бұрын
प्रसाद तुझ्या सारख्या असंख्य तरुणांची कोकणाला गरज आहे. प्रत्येक गावात तूझ्यासारखा विचार करणारा एकतरी तरुण असावा.आणि असा झाला तर कोकणचा कॅलिफोर्निया कधीच होणार नाही.. कोकण असच कायम समृद्ध राहील.. Thank you प्रसाद तू घेत असलेल्या efforts na तोड नाही..
@shitalmane7674
@shitalmane7674 Жыл бұрын
वातावरणात सतत बदल होत आहे त्याचा शरीरावर परिणाम होत आहे . वृक्ष तोड , टेकडी फोड चालू आहे . भारतील मुळ वृक्ष खरंच जपले पाहिजेत. रायवळ आंब्याची माहिती खूप छान होती.
@vidyagawade3347
@vidyagawade3347 Жыл бұрын
होय आणि ह्या सगळ्याला आपणच जबाबदार, builders property exibition भरवून आपल्या कोकणचं शहरीकरण करत आहेत😢
@sandhyapatil8742
@sandhyapatil8742 Жыл бұрын
खूप अभ्यास पूर्ण माहिती सांगितली..कोकण वाचवण्यासाठी तुमच्या सारखे तळमळीचे तरुण पुढे आले पाहिजेत.. एक चळवळ उभी राहायला हवी 👌🏻👍🏻👍🏻
@smita_malik
@smita_malik Жыл бұрын
खूप छान . खूप उपयुक्त माहिती सांगितली. Yes गावठी झाडांमुळे गारवा राहतो . Jase कौलं असलेल्या घरापेक्षा नळ्या च्या घरत गारवा जाणवते . स्लॅब घरांची तर गोष्ट ch बाजूला राहते. शेवटी गावठी आंबा फणस याना जी चव गोडी आहे ती कलाम आंब्याच्या फलाणा नाही.100% खरे व 100% agree. प्रसाद भाऊ आमच्या गावी ,सासरी , बागेत शेकरू , hornbill कायम असतात कारण बागेत सर्व गावठी झाडे, नारळी पोफळी आहेत.वन्स again खूप स्तुत्य prayatn
@rameshsurve377
@rameshsurve377 Жыл бұрын
माझ्या कोकणी माणसांना विनंती करतो की आपला कोकण नष्ट होऊन देऊ नका आपली जमीन बाहेरच्या लोकांना विकू नका नाही तर उध्या तुमची आमची फार वाईट वेळ येईल आणि आपण बाहेरून आलेल्या लोकांची भांडी घासत रहाऊ
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 Жыл бұрын
निसर्गाचा अभ्यासपूर्ण व्हिडिओ! लोकांचे डोळे कधी उघडणार 😢
@amolkadam1672
@amolkadam1672 Жыл бұрын
रायवळ आंब्याची चव म्हणजे अमृत आहे आणि या आंब्याच्या झाडाची सावली ही अत्यंत गर्द आणि थंडगार असते.
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 Жыл бұрын
प्रसाद भावा,तुझे ते कळकळीची निसर्ग जपण्याचे आव्हान . हे ऐकून तुझे फार कौतुक करावयासे वाटते . तुझी ती बोलण्यात दिसुन येणारी तळमळ बघुन, खरंच लोकांनी मनावर घेऊन प्रत्यक्ष कृतीत उतरले पाहिजे.
@sarojsawant7823
@sarojsawant7823 Жыл бұрын
जोपर्यंत माणसाला चंगळवाद आहे,हव्यास आहे,कमी श्रमात जास्तीत जास्त पैसा हवाय, समाधान नाही, स्वतः ला योग्य अयोग्य विचार करणे जमत नाही, इतरांवर कुरघोडी करण्याची सवय जात नाही.... तोपर्यंत हे असेच चालणार...
@2347162
@2347162 Жыл бұрын
प्रसाद तू कोकणातील लोकांना असेच जागृत कर. त्यांना मार्गदर्शन कर.
@chadrakantgosavi1098
@chadrakantgosavi1098 Жыл бұрын
कोकणी रणमाणूस प्रसाद आपले मनपूर्वक अभिनंदन आपण सुंदर माहिती देत आहात. माझी आपणास नम्र विनंती आहे. कोकणात हिंदवी स्वराज्य सेना. या नावे पक्ष उभारून कोकणी जनतेला एकत्रित करून कोकणच रक्षण बाबत जागृती करा. मी आपल्या सोबत आहे. 🚩ओम नमो नाथसंविध गुरुजी आदेश 🚩अलख निरंजन 🚩🙏🏻
@peaceofmind428
@peaceofmind428 Жыл бұрын
This guy should deserve more, his videos should reach till the government for spreading awareness about nature and how to preserve mother nature.Keep going bhava 🔥
@Beautiful_Kokan1
@Beautiful_Kokan1 6 ай бұрын
कोंकण वाचविण्याच्या तुझ्या मनोकामना पूर्ण होवू देत.
@mahipatipatil5057
@mahipatipatil5057 Жыл бұрын
ग्रेट आहेस प्रसाद दादा तुझ्या या कार्याला सलाम
@adinathpatil1092
@adinathpatil1092 Жыл бұрын
दादा तुमच्या विडिओची आवर्जून वाट बघत असतो तुमच्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती असते अस्सल कोकणी माणूस 💐👑
@mangeshhode5891
@mangeshhode5891 Жыл бұрын
धन्यवाद दादा माहिती दिल्या बदल खरच रायवली आंब्याची चवच न्यारी रायवली आंब्याची चव वेगवेगळी जस गोड आंबट वेगवेगळी तस हापुसच नाही संपूर्ण हापुसची एकच चव
@rahulmore1410
@rahulmore1410 Жыл бұрын
ठाणेमध्ये आदिवासी महिला विकण्यासाठी खूप आणतात.... "रायवल आंबा". खूपच भारी मधूर गोड लागतो चवीला.
@mukundhatote8197
@mukundhatote8197 Жыл бұрын
प्रसाद तू खरंच ग्रेट काम करतो आहेस.... तुझा निसर्गाप्रति या कार्याचा वटवृक्ष होणार आहे.... Keep it up 👍👍👍
@sameerjoshi7384
@sameerjoshi7384 4 ай бұрын
खूप छान
@ashasaarang6720
@ashasaarang6720 Жыл бұрын
राजकारण्यांना तुमच्या सारख्यांची किंमत कळो,ही ईश्वर चरणी प्रार्थना
@Shivam-bv9gu
@Shivam-bv9gu Жыл бұрын
प्रसाद तू किती बारकाईने सगळ्या गोष्टी सांगितल्या खूप छान प्रसाद खूप काही माहिती कळते, ज्या आम्हाला माहीत नाहीत.👌👌👍❤️
@ratnakarlawand3016
@ratnakarlawand3016 Жыл бұрын
तुमचं कोकणावरील प्रेम पाहून खूप भारी वाटतं एक नंबर
@santoshpatil6594
@santoshpatil6594 Жыл бұрын
🌟🌟🌟 हा विषय आपण हाती घेतला आणि यावर मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद आज ग्लोबल वॉर्मिग च संकट सर्वत्र जाणवत आहे आणि आपला चनेल चे व्हिडीओ पाहिल्यास या उन्हाळ्यात एक मनाला थंडावा आणि आल्हादायक वाटते ते सुदंर असे निसर्गाचे सौदर्य आणि वनराई आणि हीच वनराई प्रत्येक ठिकाणी तयार केली पाहिजे कारण काळाची गरज आहे आणि मुख्य म्हणजे माणूस याला कारणीभूत आहे
@pratibhapise5552
@pratibhapise5552 7 ай бұрын
प्रचंड ज्ञान आणि तळमळ
@prajaypadwal4023
@prajaypadwal4023 Жыл бұрын
प्रसाद गावडे म्हणजे फार मोठ अभ्यासू व्यक्तिमत्त्व कोकणातलं
@user-io9sz9bj5j
@user-io9sz9bj5j Жыл бұрын
प्रसाद दा मी सातारचा आहे आपले कोकण निसर्गा प्रति प्रेम, तळमळ पाहून मन थक्क झालो,की आजही अशी देहवेडी मानस आहेत जी तुमच्या रूपाने निसर्गासाठी काम काम करताहेत. खरंतर कोकण म्हणजे मग ते आपल्या भारताची कोणतीही समुद्र किनार पट्टी असूदेत आपण सगळे लहानपणी शिकलो समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याचे रूपांतर ढगात होते, आणि नंतर डोगरला ढग अडून थंडगार वारा लागला की पाऊस पडतो आणि जास्तीचे तयार झालेले ढग इकडे आमच्या घाटाकडे येतात व तिथेपण पाऊस पडतो. पण उद्या कोकणनाताच उष्णता वाढली,, तर समुद्राच्या पाण्याची वाफ होईल..पण हवे तेवढे ढग तयार होणार नाही.मी तर म्हणतो त्या ढगाचीच वाफ होईल आणि हवेत विरघळून जाईल मग पाऊस कसा पडेल कोकणात.आणि मग कोकनातच पाऊस नाही पडला तर आमच्या घाटाकडे कसा येईल. म्हणून प्रसाद सारखे व्यक्तिमत्व पाहून तसें आपापल्या भागात निसर्ग जोपासने गरजेचं आहे . अशी निसर्ग जपणारी मानस योग्य वेळी योग्य काळात भेटणे म्हणजे आपलें भाग्य. आणि आपण नाही लक्ष दिले तर अशी माणसं इतिहास जमा होतील पण तेव्हा कदाचित वेळ आपल्या हातातून निघून जाईल आणि कोकणचे जंगल विरळ होत जाईल धन्यवाद..
@mansiwagh75
@mansiwagh75 Жыл бұрын
प्रसाद तु खरच खूप छान काम करतोस.. तुझी मनापासून निर्सगाविषयीची, कोकणा विषयीची तळमळ कळते.. पण एक तळमळीची विनंती तुला करावीशी वाटते एक निसर्ग प्रेमी ही विनंती करू शकतो.. कि तु पण इकोटुरिझम करतोस. जे योग्य आहे पण तु शहरी माणसांनाच घेऊन इकोटुरिझम करतोस.. ती माणस खरच निसर्गाविषयी जाणून घ्यायला खऱ्या मनाने तयार असतात का फक्त तुझ्या सारख्या सेलिब्रिटी बरोबर व्हिडिओ काढायला उत्सुक असतात.. तर तु इकोटुरिझम साठी येणाऱ्या पर्यटकांना केवळ झाड जंगल निर्सग ह्याचे महत्त्व न समजावता त्याच्याशी संवाद साधून आलेली लोक खरच ह्या गोष्टी समजुन घेण्याच्या लायकीची आहेत का? का फक्त व्हिडिओ फोटो पुरती लायक आहेत.. तु कितीही तळमळीने त्यांना हे समजावत असशील पण ते लोक त्या लायक नसतील तर तुझे परिश्रम व्यर्थ जातात.. हे कदाचित तुलाही जाणवत असेल किंवा नसेलही..पण आता काळजी घे, आणि इकोटुरिझम करताना नकळत आपल्या कडूनही ग्लोबल वॉर्मिंग ला आमंत्रण देत आहोत.. कारण शहरी लोक आपले सवयी ह्या तीन दिवसात बदलत नाही.. प्लास्टिक, पोलुशन,कचरा करणे हा इकोटुरिझम मध्ये जरी करत नसतील तरी तिथून निघाल्यावर(शहरी माणूस आपल्या सवयी बदलत नाही ह्याचा अनुभव तुम्हालाही येत असेल) . तर काहीतरी काळजी घेतली कि जेणेकरून खरी तळमळ असलेला माणूस तुझ्या पर्यंत पोहचेल.. नाही तर तु करत असलेले तळमळीचे काम कुठेतरी नष्ट होऊन फक्त पैसे कमवण्यासाठी केलेले इकोटुरिझम होईल.. जे इतरही लोक करत आहेत.. मग आपण निर्सग वाचवण्यासाठी काम करतोय का आपण आपल्याला जगवण्यासाठी काम करतोय.. इकोटुरिझम कर पण खरी तळमळ असलेल्या माणसांना निर्सग दाखव.. एक निर्सग प्रेमी म्हणून ही विनंती करावीशी वाटली..
@traveller_sanket3609
@traveller_sanket3609 Жыл бұрын
काँक्रीटीकरण आणि बाहेरच्या लोकांचे कोकणात येऊन झाडे तोडून शेत जमिनी घेऊन त्यात होणारे फार्म हाऊस
@yogeshsarang86
@yogeshsarang86 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ. आणि आजचे वास्तव आहे हे. शहरीकरण झपाट्याने होत आहे कोकणात विकासाच्या नावाखाली. तुमचे हे जनजागृती चे कार्य खूप जणांना प्रेरणा देत राहील.
@seemagadre5260
@seemagadre5260 Жыл бұрын
रानमाणूस , अतिशय सुंदर विचार , आणि हेच विचार आपण जर आपल्या पुढच्यांना पोहोचविले तर किती चांगलं होईल !
@PSSsai
@PSSsai Жыл бұрын
Knowledge चा अथांग सागर
@maheshsuvare4315
@maheshsuvare4315 Жыл бұрын
मी ही माझ्या जागेत 8 रायवळ आंब्या ची खूप जुनी झाडे जपून ठेवली आहेत !
@sindhudurgproperties1086
@sindhudurgproperties1086 Жыл бұрын
बरोबर आहे दादा बेसुमार वृक्ष तोड होत आहे डोंगर कापले जात आहेत. यावर आपणच काहीतरी केले पाहिजे कधीही सांग मला यावर नक्कीच आपण काहीतरी करु...... डोंगर नाही राहिले तर जीवन बरबाद आहे दादा
@praathameshmarne
@praathameshmarne Жыл бұрын
खूप छान माहिती दिलीस दादा❤❤
@surendrabhople4345
@surendrabhople4345 Жыл бұрын
मित्रा, तुझी तळमळ, कोकण व त्या मधील नैसर्गिक जिवन वाचवण्यासाठीची धडपड....आम्हाला आमच्या मराठवाड्यातील असणारी झाडं वाचवण्यासाठी जाणीव करून देत आहे. नक्कीच मी स्वतः पासून सुरू करतो आहे.
@cr6300
@cr6300 Жыл бұрын
I feel if his work somehow reaches Nitin Gadakari sir there will be some support from govt. … hopefully one day some govt. official will understands and supports this real talent from Konkan
@cmpashtesvlogs950
@cmpashtesvlogs950 Жыл бұрын
तुमची निसर्गाबद्दल तळमळ पाहून खूप भारी वाटत.
@bag9845
@bag9845 Жыл бұрын
प्रसादजी, आपण अभ्यासपूर्ण माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहात हे अभिनंदनीय आहे.
@harshadaparab1842
@harshadaparab1842 Жыл бұрын
झाडे लावा झाडे जगवा आपला कोकण हिरवागार ठेवा
@sachinsolkar7883
@sachinsolkar7883 Жыл бұрын
प्रसाद..तुझे कोकण, तिथला निसर्ग आणि जीवनमाना बद्दल असलेली जाणीव तुझ्या बोलण्यातून व्यक्त होते... आणि ती विचार करायला भाग पाडते.. ह्या globalisation च्या नावाखाली होत असलेली गावांची, खेड्याची विद्रूपता थांबायला हवी... गावाखेड्याच आंबा,फणसातलं जीवन हेच खरं शाश्वत आहे....ते कायम स्वरूपी तसंच राहायला हवं.. तू करत असलेल्या कार्याला सलाम.. ✨️🙏🏼
@vasantmulik303
@vasantmulik303 Жыл бұрын
प्रसाद गावडे करत असलेले कार्य खूपच निस्वार्थी आहे. या कार्यासाठी त्याने स्वतःची गोव्यातील इंजिनीयरची नोकरी सोडून या कार्यासाठी पूर्ण पणे झोकून घेतले.
@rangolibyAdvika8745
@rangolibyAdvika8745 Жыл бұрын
खूप मौल्यवान अशी माहिती या व्हिडिओ मधून मिळाली पण कोकणचा कसा ह्रास होत चालला आहे आधुनिकतेमुळे हे ऐकून खूप वाईट वाटत आहे. हे तुम्ही जे काम करत आहात ते खूप चांगले आहे. सर्वांना हे कळावं आणि त्यानुसार त्यांची पुढची पावलं असावीत हीच इच्छा
@jayashreeraut385
@jayashreeraut385 Жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली खुप आशिर्वाद माझे असाच पुढे जा
@sheetalbhosle1112
@sheetalbhosle1112 Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रेरणादायी आहे तुमची ही माहिती फारच अभ्यास आहे कोकणातल्या झाडांचा पशुपकक्षांचा तिथला पर्यावरणाचा फारच सुंदर शब्दाकंन आहे गाढे अभ्यासक आहात तुम्ही असेच अजून काही जण पुढे येऊन हि निसर्गाची हानी थांबवायला हवी आपल हिरवीगार काश्मीर कोकण वाचवायला हव आणि खरच त्या रायवळ आंब्याला जी अप्रतीम चव आहे इतर कुठल्याच आंब्याला नाही भावा तुझ्या या उपक्रमाला उदंड शुभेछा आणि त्याला भरभरून प्रतिसाद यश मिळो👍
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 Жыл бұрын
प्रसाद चे सगळेच विडिओ महत्त्व पुर्ण माहीती चे व अभ्यास पूर्ण असतात आणि तो कोकण वाचविण्यासाठी साठी खुपच पोट तिडकीने सांगत असतो धन्यवाद
@dr.sunilpatil3350
@dr.sunilpatil3350 Жыл бұрын
Khup kautukaspad ahe saheb tumache vichar , kam . Salute
@geetanjaliahire2109
@geetanjaliahire2109 Жыл бұрын
दादा खूप प्रेरणादायी काम चालू आहे तुझे शासनाने याची दाखल घ्यावी हीच मनापासून इच्छा
@kalpeshkadam3520
@kalpeshkadam3520 Жыл бұрын
Khupach chaan khup avadla tumhi je kahi information Dili tya baddal thanks dada ..
@shitalshetye8974
@shitalshetye8974 Жыл бұрын
You are doing a great work in explaining the heritage of kokan knowing all the impacts it's showing 👍
@rajdeshmukh1233
@rajdeshmukh1233 Жыл бұрын
Nice comment!
@aparanasathe2960
@aparanasathe2960 Жыл бұрын
You are great. तुझ्या सारखे विवेकशील तरुण अधिक प्रमाणात निर्माण झाले पाहिजेत.
@ffakshat2145
@ffakshat2145 Жыл бұрын
प्रिय मित्रा कोकणातील निसर्ग वनाचे संवर्धन करण्यासाठी तुमच्या प्रयत्नांची मी मनापासून प्रशंसा करतो.कोकणाला तुमच्या सारख्या तरुणांची गरज आहे जे लोक आणि सरकारला एक दिवस जागे करू शकतील
@amitakocharekar3591
@amitakocharekar3591 Жыл бұрын
For your efforts, Prasad, we are here to support you, you tell us how can we help you in all these situations....👍👍
@amitvedak9205
@amitvedak9205 Жыл бұрын
भाऊ खरंच सांगू तर मी आताच एक अनुभव घेतलंय झाड किती महत्वाचे असते ते कारण मी मुंबईला राहतो तर माझा घरा समोर एक झाड आहे तर ते झाड असताना रोज खुप हवा असायची थंड गार वातावरण होत आणी आज त्या झादाचा पूर्ण फ़ांद्या मारल्या एकही नाही ठेवली मला तर खुप दुःख झाला ते होताना मी तर त्या गोष्टीसाठी तय्यारच नव्हतो पण सगळ्यांना भीती वाटत होती की ते पडेल वगरे वगरे जशा त्या झाडाच्या फ़ांद्या मारल्या आज आणी भाऊ खरंच सांगू एवढ गरम वाटतंय ना की काय सांगूच नको एवढी हिट मारतेय की घरात राहवत नाही तर यातून एक कळत की जे होक नवीन काहीतरी आण्याचा नादात निसर्गाची आणी आपल्या सगळ्यांचीच त्यात ते पण आले किती हानी करतोय भविष्यात झाड राहिली नाही तर जे आता होईला लागलय उष्माघात वगरे काय त्याचा प्रमाण किती वाढेल आणी त्याचा आपल्या जीवनावर किती परिणाम होईल हे थांबलच पाहिजे कुठेतरी सरकारने ह्याची दाखल घेयलाच हवी नाहीतर याचे परिणाम खुप वाईट होतील माणसाचा जीवनावर भाऊ मी तुमचा सोबत आहे कधीपण नसर्ग वाचवण्यासाठी कारण जे निसर्ग आहे तर आपण आहोत झाड आहेत तर आपण चांगला श्वास घेऊ शकतो आणी जगू शकतो नाहीतर हे आजार वगरे अशे अनेक आजाराने माणूस पूर्ण संपून जाईल
@siddheshgawthe6939
@siddheshgawthe6939 Жыл бұрын
खुप मस्त माहिती सलाम ....
@rajeshpatil357
@rajeshpatil357 Жыл бұрын
तुमचं अभ्यास आणि निसर्ग प्रेम पाहून खूप आनंद होतो.🥰 आज पासूनच झाडे लावण्याचा त्यांना जपण्याचा प्रयत्न सुरु करणार.... प्रत्येकाने छोटी🌲🌳🌴🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌴 सुरुवात करायला हवी 😌🙏🏻💐
@shankarpalav8383
@shankarpalav8383 Жыл бұрын
Suberb Brother
@sachinhorambale4815
@sachinhorambale4815 Жыл бұрын
आम्ही पैसा साठविण्याच्या मागे लागलो आहे. आम्हाला खरे तर निसर्ग साठविला पाहिजेत नाहीतर पुढची परिस्थिती खुप वाईट आहे.
@krupagupta5112
@krupagupta5112 Жыл бұрын
👌👌तुम्ही खूप छान माहिती समजावून सांगता.
@darksidearts4826
@darksidearts4826 Жыл бұрын
Very good brother ❣️
@Cleo59103
@Cleo59103 Жыл бұрын
It's a global WARNING bro... Leaders of our country are attending conferences in different countries but all that is said remains in the conference rooms, nothing goes in action... In fact a blind eye to all that's happening around... It's only simple people like u who are speaking from the heart... May today's youth open their eyes n understand their karya towards the nature...i really salute ur wisdom..
@Vivek-ef7fd
@Vivek-ef7fd Жыл бұрын
Chiplun cha Nandu tambe che efforts, tyachi chikati kharach prernadayi ahee....very inspiring......Prasad ne pan tyala eka episode madhe , 10 mahinya purvi cover kele ahe...do watch.... Zabar work...
@arungorhe7587
@arungorhe7587 Жыл бұрын
सुंदर विडिओ
@satishgurav6158
@satishgurav6158 Жыл бұрын
Khup chaan mudda ghetla ahe... Ani lakshat anun dilya baddal dhanyawad... Ata me ya jhadanchi lagwad nakkich karen
@vhorkateramchandra9644
@vhorkateramchandra9644 Жыл бұрын
Nice video dada 👌👌
@janvimohite6898
@janvimohite6898 Жыл бұрын
Khup chan mahiti deta dada Bappa always bless you🙏
@pradeeppawar6062
@pradeeppawar6062 Жыл бұрын
मित्रा खूप छान कोकणातील माळरान व जुनी झाडं यांची संगोपन व त्यांची जपणूक कशी करावी मित्रा तू तळमळीने सांगत आहेस.पण या जाणं नविन पिढीला फक्त मजा करायची आहे.असो तुझा चांगला प्रयत्न आहे. ईश्वर तुझ्या प्रयत्नाला यश देव्हा.हीच अपेक्षा आहे. धन्यवाद
@rasaldada9118
@rasaldada9118 Жыл бұрын
👍🙏🙏🙏🙏
@rameshsurve377
@rameshsurve377 Жыл бұрын
अगदी बरोबर
@tanujamodak6003
@tanujamodak6003 Жыл бұрын
खूप छान माहितीपूर्ण विश्लेषण करून झाडांचे महत्व पटवून सांगितले. आजकाल निसर्गाला पूरक असा विकास होताना दिसतच नाही. हेच बघ ना महामार्ग करताना अनेक झाडे तोडली जातात पण तिथे रस्त्याच्या दुतर्फे कोणतीही नवीन देशी झाडे लावलेली दिसत नाही.काही ठिकाणी सुशोभीकरणासाठी लहान झाडे लावतात. पण त्याने काय जमिनीची धूप थांबणार आहे कि बाषपीभवन होणार आहे. त्यात आणखी भर म्हणजे कोणत्याही भौगोलीक परिस्थितीचा विचार न करता सर्रासपण कोकणात विकासाच्या नावाखाली स्लॅबची घरे, सिमेंटचे टॉवर उभे राहताना दिसत आहे व दुर्मिळ झाडे, कौलारू घरे हळू हळू लुप्त होत आहेत. तू किती जणांना समजावून सांगणार. तुझी निसर्गाप्रतीची तळमळ नेहमीच दिसून येते पण अतिशहाण्यांना कसे कळणार. शेवटी त्यांना हवे ते तेच करणार. तू तुझे प्रयत्न असेच चालू ठेव.देव तुझ्या प्रयत्नांना यश देवो. काही युट्युबर तर पेड प्रमोशन करतेवेळी काय चांगले प्रमोट करायचे याचा विचार देखील करताना दिसत नाही. फक्त त्यांना पैसा हवा आहे. झाडांच्या बाबतीत म्हणायचे तर अशी देशी झाडे टिकवण्यासाठी आम्ही कशाप्रकारे मदत करू शकतो. लोक पाळीव प्राणी सांभाळतात तसे देशी झाडे सांभाळता आली तर 😊🙏
@durgeshlambhade1710
@durgeshlambhade1710 Жыл бұрын
Khup kahi words madhe aapan khup important information dili. Indigenous Tree khup kami hote ahe. Ya tree save karne zale pahije. 🙏
@FARUKHKHAN-ez7mb
@FARUKHKHAN-ez7mb Жыл бұрын
रान माणूस फार फार धन्यवाद खरे खुरे बोल आपण सजग होणे गरजेचे आहे
@rajuchakor9013
@rajuchakor9013 Жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती
@vilasvirkar9318
@vilasvirkar9318 Жыл бұрын
खूप खूपच छान आणि उपयुक्त माहिती
@raybhankoli2439
@raybhankoli2439 Жыл бұрын
Mitra tula khup khup Dhanyavad mitra Goahead Best of luck for Your Further life
@yojnamulam7449
@yojnamulam7449 Жыл бұрын
Khup chhan mahiti aahe 👌👌👍👌
@pramodnipanikar1947
@pramodnipanikar1947 Жыл бұрын
Lay Bhari Mitra
@manojpawaskar1072
@manojpawaskar1072 Жыл бұрын
1❤ Number
@manojvengurlekar868
@manojvengurlekar868 Жыл бұрын
Excellent information 👌
@rupeshghanekar2058
@rupeshghanekar2058 Жыл бұрын
Keep it Up....
@pravinsannake1779
@pravinsannake1779 Жыл бұрын
ग्लोबल वॉ्मिग. आणि पर्यावरण वर्....अनर्थ.. पुस्तक गोडबोले सरांचे खूप मार्गदर्शक आहे.या पुस्तकास पुरस्कार मिळाला आहे..प्रसाद तुम्ही नकी वाचा..🙏
@memalvani8374
@memalvani8374 Жыл бұрын
👌
@netradesai1533
@netradesai1533 Жыл бұрын
chhan kiti perfect mahiti detos, khara ranmanus ahes👌👌👌
@alkagaikwad7369
@alkagaikwad7369 Жыл бұрын
Tuze vichar manala bhavle khrach aapl kokon kokonch rahil pahije aaplya purvjani rakhal tasch khup chan vichar aahet💐
@deepakkadam4423
@deepakkadam4423 6 ай бұрын
आमच्या बालपणी आम्ही आमच्या गावी जेव्हा होतो त्या वेळी नदी बारमाही वाहत असायची.आता आॕक्टोंबर येता येता यातील पाणी नाहीस होऊन नदी सुकते आहे.नदीत मासे नाहीत.खुप वाईट वाटते.
@vinayakparab9782
@vinayakparab9782 Жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे 🌹🌹👌👌
@shekharkarmalkar
@shekharkarmalkar Жыл бұрын
❣️❣️❣️❣️❣️
@shankarmohite9588
@shankarmohite9588 Жыл бұрын
Salute for your efforts for preserving Konkan. I am koyana. I observed the changes around pashchim ghat. 😔
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН
शेवटची पिढी | The last generation | Sustainable living
13:10
艾莎撒娇得到王子的原谅#艾莎
00:24
在逃的公主
Рет қаралды 53 МЛН