Рет қаралды 174,957
मित्रांनो युट्युबच्या माध्यमातुन खुप चांगली माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. आज तुम्हाला टेक्नोलाॅजी, पाककला, खेळ, विज्ञान, शिक्षण या सगळ्याची माहिती युट्युबच्या माध्यमातुन मिळते. मिळालेल्या माहितीचा वापर किती चांगल्या प्रकारे तुम्ही करु शकता हे तुमच्यावर असत.
आज आपण बघणार आहोत ते खराब झालेल्या मासे पकडण्याच्या जाळ्यापासुन खेकडे कसे पकडले जातात ते. अगदि टाकाऊ पासुन टिकाउ म्हणु शकता. हि एक वेगळी पद्धत आम्ही करुन पाहिली आणि त्यात खेकडे मिळाले देखील. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओ द्वारे एक चांगली माहिती मिळेल. हि माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी व्हीडीओ जास्तीत जास्त शेअर करा...
#मालवणीलाईफ
malvanilife
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...