गावोगावी दिसणाऱ्या Peer Baba आणि पीरांचा नेमका इतिहास काय असतो? I BolBhidu

  Рет қаралды 408,961

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

Пікірлер: 1 300
@sandeshmore6639
@sandeshmore6639 2 жыл бұрын
तुम्ही मढीला जाऊन पहा कानिफनाथांच्या सर्व मंदिरांमध्ये असे दृष्य दिसेल सर्व मंदिर आणि त्यांना पीर म्हणतात पण ते नाथ संप्रदायाचे मंदिर आहे
@nono-r1c2k
@nono-r1c2k Жыл бұрын
आदेश
@santoshkharat518
@santoshkharat518 6 ай бұрын
कान पिर म्हणून ओळखतात आदेश
@prajaktagavde9810
@prajaktagavde9810 2 жыл бұрын
तुम्ही पीरबाबां खूप छान माहिती सांगितली पण जवळ जवळ निम्म्या महाराष्ट्रात श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा भरते याविषयी माहिती सांगा
@sumitnirbhavne3193
@sumitnirbhavne3193 2 жыл бұрын
Bhairv nath amche pan kuldev ahi jai sri kaal bhairav
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
*पीर....मज़ार.....व हिरवी चादर.* मुसलमान हिरवी चादर घेऊन भीक का मागतात...? तुम्हीपण हिरवी चादर घेऊन भीक मागणाऱ्या दाढी वाल्यांना कधी ना कधी पाहिले असणार, खूप लोक पिराची पूजा करायला जातात. कारण काय आहे...?? जाणुन थक्क व्हाल...! *हिंदू लोक पीर-मजार का पुजतात....?* हिंदू मधली ही अंधश्रद्धा दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. *पीर म्हणजे काय.....?* मुस्लिम राज्यकर्त्यांचा एक अधिकारी असायचा ज्याला पीर म्हणले जायचे. ज्याची नऊ घे-यांची सुरक्षा असायची, जशी आज-काल सुरक्षा मुख्यमंत्र्याला मिळते कमांडों ची तशीच. गावांमध्ये कर वसूल करण्याची जबाबदारी पिरांची असायची. गावातले सर्व हिंदू लोक गावात एका निश्चित स्थानावर जाऊन त्या पिराला कर नेऊन द्यायचे. हा कर फक्त हिंदूंवर लागू असायचा याला *" ज़झिया कर "* असे म्हटले जायचे. जो हिंदू परिवार हा ज़झिया कर द्यायला नकारायचा त्याच्या घरात या कर वसुली करणा-यां अधिकारी म्हणजे *पिराचे* सैनिक जबरदस्ती घरात घुसून त्याच्या परिवारातल्या लेकी सुनांना खेचून बाहेर आणायचा आणि त्यांच्यावर सगळ्यांच्या समोर बलात्कार केला जायचा, हे लाजिरवाणे कृत्य इतर गावकऱ्यांच्या समोर केले जायचे कारण भविष्यात त्यांनी या पुढे व इतरंनीही निमुटपणे कर द्यावेत. सर्वांसमोर होणाऱ्या या लाजिरवाण्या कृत्याच्या वेळी काही लोक त्या बलात्कार झालेल्या स्त्रीवर चादर टाकायचे आणि गावात त्या कुटुंबासाठी भीक मागून कर गोळा करायचे. गावकरी अशावेळी घाबरून त्यांच्या चादरीत पैसे टाकायचे कारण तशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवु नये या भितीने. हे गावकरी डोकं वाकवुन हात जोडून या पिराला आणी त्याच्या सैनिकांना प्रार्थना करायचे कारण असा अत्याचार हे मुल्ले त्यांच्यावर करू नयेत! *का पुजतात पिर, मजार...??* जेव्हा हे दुष्ट नीच पिर मरायचे तेव्हा हिंदूं मध्ये त्यांची दहशत कायम रहावी आणि नंतर पिढी-दर-पिढी अशी परंपरा लोकांमध्ये रुजली. अशा राक्षसी पिरांच्या मरण्याच्या शेकडो वर्षानंतर देखील काही हिंदू घाबरून त्यांच्या कबरें वर चादर किंवा पैसे चढवतात. अर्थात ज्या-ज्या नीच पिराने मूर्ख हिंदूंच्या लेकी सुनांची अब्रू लुटली हे लोक त्यांच्याच कबरेवर डोकं रगडायला अजूनही जातात....! काही नोकरी मागत फिरतात, तर काही पुत्र, तर कोण संपत्ती व व्यापारामध्ये यश याची निवेदने डोके टेकवुन आणि नाक घासून इथे पैसे देतात, साखर फुटाण्यांचा प्रसाद चढवतात. घरी येवुन मोठ्या अभिमानाने त्या पीर-मजार चे स्थान महात्म्याचे वर्णन करतात, आणलेला प्रसाद ही इतरांना वाटतात. आता यापेक्षा काय अधिक भ्याडपणा आणि मूर्खतेचे उदाहरण जगात तुम्ही पाहिले आहे का....? पिराहून अधिक अधिकार *" ख्वाजा "* कडे असायचा आणि तो त्याहून अधिक लोकांवर अत्याचार करायचा, रयतेची लुटमार, अनाचार, अत्याचार आणी दुराचार हे लोक सदैव करत राहायचे. याच भितीने काही हिंदू आजही त्यांचा जय जय कार करतात आणि त्यांच्या मजार वर चादरी चढवतात. काही महाभाग तर नियमीत वारी करावी त्या प्रमाणे पीराच्या किंवा ख्वाज़ा च्या *" उर्स शरीफ़ "* जावुन नत मस्तक होताना दिसतात, ही अज्ञीनता परंपरने चालवीली जाते, व संबधीतांकडुन त्याचे उदात्तीकरण केले जाते. * ही माहिती सर्वांना कळावी आणि सर्व जातीच्या सनातन हिंदु धर्मीय बांधव व अनुयायांना कळावी, व डोळे उघडावेत, अंधानुकरण नकोय. ** या इतिहासाची माहिती किंवा त्याचा काही भाग तुम्हाला राजस्थानच्या बिकानेर येथील संग्रहालयात पहावयास मिळू शकेल. *जय श्री कृष्ण.... जय श्री राम....!* 🌞🙏🏻🙏🏻🙏🏻
@chetankasar1959
@chetankasar1959 Жыл бұрын
@thakurjateen5887
@thakurjateen5887 11 ай бұрын
💯
@savanttutorials7910
@savanttutorials7910 10 ай бұрын
Amchya kade pir baba asto
@karansarvanka11
@karansarvanka11 6 ай бұрын
नवनाथ ३३ कोटी देवांना एकले नाही नवनाथांनी सर्व देव बावन्न वीर भूत पिशाच वेताळ यक्षिणी डंकीणी शंखिंनी सर्वांना आपल्या मंत्रविद्यैने जिंकले आहेत....हे पीर कुठुन आले.एकदा माझ्या नवनाथांचा भक्तिसार ग्रंथ वाचून बघ सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील.आम्ही दत्तगुरु,भगवान शंकर नृसिंह सरस्वती स्वामी,श्रीपाद श्री वल्लभ ,श्री स्वामी समर्थ महाराज आणि आमची कुलदैवता आणि नवनाथ महाराजांशिवाय बाकी कोणालाही मानत नाही.श्री गुरुदेव दत्त🚩आदेश अल्लख निरंजन🚩
@Nathsamprdayak
@Nathsamprdayak 6 ай бұрын
मच्छिंद्रनाथ महाराज यांनी सर्व पिरांना झोळीत टाकले आहे...आदेश🚩
@pradipnasare3534
@pradipnasare3534 6 ай бұрын
दादा तुमचा नंबर द्या
@ramjanshaikh2268
@ramjanshaikh2268 5 ай бұрын
अलख निरंजन म्हणून गांजा वड फोदरीच्या
@karansarvanka11
@karansarvanka11 5 ай бұрын
@@ramjanshaikh2268 सगळ्यांच्या नादी लाग नाथांच्या नादी लागू नको.नाव ठेवायला तोंड तर राहणार तर नाहीच.पण आयुष्यातून ऊठशील.लाव ताकद बघू किती ताकद लावु शकतो.आदेश अल्लख निरंजन🚩
@karansarvanka11
@karansarvanka11 5 ай бұрын
@@Nathsamprdayak आदेश 🚩 अल्लख निरंजन 🚩
@mab6353
@mab6353 2 жыл бұрын
आपल्या महाराष्ट्रातील वारकरी समाजाबद्दल माहिती द्या... महाराष्ट्राची संत परंपरा टिकून राहण्यासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले त्यांच्याबद्दल माहिती मिळावी.. 🙏👍
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 2 жыл бұрын
100 % बरोबर. पण मग या media ला मलिदा कोण देणार
@anilpatil4310
@anilpatil4310 2 жыл бұрын
नाथ संप्रदायातील एकनाथ यानिच वारकरी सामप्रदायची सुरवात केली असं म्हणतात
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
पीर मजार दर्गा मस्जिद चा संबंध फक्त बुलडोझर शी आहे
@musicmj3139
@musicmj3139 Жыл бұрын
Sant Dyaneshwar sobat Haibat Baba hyanich te prashar pudhe nela
@monikadesai8251
@monikadesai8251 9 ай бұрын
@dnyaneshwarjadhav6160
@dnyaneshwarjadhav6160 2 жыл бұрын
मुस्लिम संत म्हणजे पीर बाबा. ते फक्त अल्ला ची भक्ती करायचे. मग यात हिंदू चा काय संबंध.. अस पण हिंदूंना कुणाला पण डोक्यावर घ्यायची सवयच लागली आहे.
@narayansisode5461
@narayansisode5461 2 жыл бұрын
33 कोटी सुद्धा कमी पडायला लागले म्हणून.
@umesh5469
@umesh5469 2 жыл бұрын
खरंय आपल्याच नालायक डालिंदर हिंदू ला लई पुळका असतो दुसऱ्या धर्माचा
@TK-jh1wv
@TK-jh1wv 2 жыл бұрын
@@umesh5469 विरोध प्रार्थनेला नसावा चुकीच्या पद्धतीला असावा
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
हेच तर हिंदु च अज्ञान. आणि बिडू सारखे त्यांना. खत पाणी घालतात.
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
@@TK-jh1wv ईराण अफगाणिस्तान, नंतर पाकिस्तान बद्दल आपल काय मत आहे.
@rameshsongire8434
@rameshsongire8434 2 жыл бұрын
मला वाटते नाथ संप्रदाय यांनी बांधलेली काही मंदिरे यांना पांढरे रंगाची करून टाकले आहे. काय कारणे आहेत. षड्यंत्र रचले आहे असे अनेक प्रश्न उपस्थित होते.आज नाथ संप्रदाय मंदिरे कुठे आहे.
@aldvloge1298
@aldvloge1298 2 жыл бұрын
अगदी बरोबर रमेशजी
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 2 жыл бұрын
बरोबर आहे कोल्हापूर मध्ये अशी बरीच गावे आहेत.
@Homelander20
@Homelander20 2 жыл бұрын
Mazya mama cha kuldaivat ahe aurangabad madhye. Khandoba mandir hota. Pan aaj pan tya jagi mazar zali pan kuldaivatasathi yetat
@hindustaniyodha7045
@hindustaniyodha7045 2 жыл бұрын
अगदी खरं हे
@rameshsongire8434
@rameshsongire8434 2 жыл бұрын
ओम् साई शिर्डी येथे कानिफनाथ मंदिर आहे. बसस्थानकावरुन साईबाबा मंदिर कडे जाताना वाटेत उजव्या बाजूला उजव्या हाताला आहे. मंदिराला भेट दिली होती. आज माहिती नाही.
@chandanhande1234
@chandanhande1234 Жыл бұрын
मी एक हिंदू आहे मी मंदीर आणि गुरूद्वारा जातो 🚩🚩🚩🚩🚩
@अनुraj_पर्वे001
@अनुraj_पर्वे001 Жыл бұрын
दर्गावर गेले तरी फरक नहीं ते नवनाथांचे शिष्य होते पण चादर खैरात देने नाही ते चुकीच आहे
@akshaydhande_003
@akshaydhande_003 6 ай бұрын
गुरुद्वारा हे शीख लोकांचं स्थान आहे शीख धर्म आणि हिंदू दोन्ही वेगळे आहेत
@FatJackedNerd
@FatJackedNerd 3 ай бұрын
Harmandir Saheb ki neev koni takle tyache naav bagha kadhi 😂😂😂
@SoyabPathanOfficial
@SoyabPathanOfficial 3 ай бұрын
तुला जिकडे जायचे तू जा तुझी मर्जी
@lyricaluniverse9337
@lyricaluniverse9337 3 ай бұрын
​@@अनुraj_पर्वे001पीर नवनाथांचे शीष्य होते का?
@mohsinoddininamdar6221
@mohsinoddininamdar6221 11 ай бұрын
मीलानी नाही, जीलानी आहे❤❤❤❤
@hemantshitole7474
@hemantshitole7474 2 жыл бұрын
पीर म्हणजे नाथांच्या समाधीवर मुस्लिम अतिक्रमणे आहेत ..... हे कधी कळणार आमच्या हिंदूंना
@sohailraza8662
@sohailraza8662 4 ай бұрын
33 Kami padle ka
@sohailraza8662
@sohailraza8662 4 ай бұрын
dusre ke bap ko bap bolata nahin
@patils5410
@patils5410 4 ай бұрын
​@@sohailraza8662sahi kaha humlog itne bewakuf hai ki jo log marte dam tak humse nafrat karte hue mare unki majaro par bhi jate hai ?
@patils5410
@patils5410 4 ай бұрын
​@@sohailraza8662ye ekdam sahi kaha dusre ke baap ko baap nahi bolte jaise kal ke converted muslim bolte hai
@tushardhide2369
@tushardhide2369 4 ай бұрын
Agdi barobar dada
@whitesea1153
@whitesea1153 2 жыл бұрын
हिंदू संस्कृतीतील वारकरी संप्रदायाचा ईतिहास सांगणं जास्त महत्वाचं होतं...
@atharvadere6898
@atharvadere6898 10 күн бұрын
नाथ सम्प्रदाय सर्वात जास्त मोठा आहे अणि प्राचीन आहे
@VP-hm7zo
@VP-hm7zo 2 жыл бұрын
हिंदू सर्व धर्माचं मान करतो व पूजतो... पण आपण किती इतर धर्मियांना, हिंदू मंदिरात बघितलं...?hindu by nature and character is secular, india is secular because, hindus are in majority...
@ibrahimshaikh7079
@ibrahimshaikh7079 2 жыл бұрын
भाऊ तुमच नाव नाही वरती बहुतेक तुम्ही ते लपवताय किंवा घाबरताय. पण मुस्लिम लोक सुद्धा हिंदू मंदिरात येतात. उदा. कांबळेश्वर, खातगुण, मिरज, खानापूर, फलटण, खुप उदाहरणं आहेत भाऊ.
@sagar1625
@sagar1625 2 жыл бұрын
Barobar ahe
@shivamc4696
@shivamc4696 2 жыл бұрын
@@ibrahimshaikh7079मित्रा बरोबर आहे तुझं अनेक ठिकाणी आपण बघतो पण सध्या हे प्रमाण अगदी नगण्य झाल आहे आधी महाराष्ट्रात नाव सांगितल्या शिवाय मुसलमान ओळखता पण येत नव्हता पण गेल्या काही वर्षात हे बदललं आहे. नको त्या मौलवी आणि कट्टरता वाद्यांच्या नादात सध्याचा तरुण मुस्लिम जात आहे. त्यांच्या मोबाईल मध्ये अनेक धर्मांध पोस्ट व्हिडिओ दिसून येतात. माणुसकी कामधंदा या पेक्षा आपला धर्मच सर्वश्रेष्ठ कसा हे व सगळं जग हे आपल्या विरुद्ध उभा आहे हे बिंबवलं जातंय. त्यामुळे गेल्या काळात अनेक मुले isis सारख्या संघटना मध्ये जाऊन मिळाले. शिक्षणापेक्षा धर्माला महत्व दिले गेले आणि पालकांचा पण दुर्लक्ष झालें. सध्या मुसलमानांना धर्मापेक्षा आपण भारतीय आहोत हे दाखवुन देने ही काळाची गरज आहे.
@shivaradhanashiva4871
@shivaradhanashiva4871 2 жыл бұрын
Agadi barobar
@pranavrode8063
@pranavrode8063 2 жыл бұрын
💯
@NoneOfTheAbove123
@NoneOfTheAbove123 2 жыл бұрын
आमच्या नाथ पंथीय गुरूंची समाधी स्थळं ही भ्रष्ट करण्यात आली
@ganeshbansode2870
@ganeshbansode2870 Жыл бұрын
Agadi barobar
@nono-r1c2k
@nono-r1c2k Жыл бұрын
अलख निरंजन आदेश
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
साई बाबा 😅साई खान ,,, हम तो उस दूकान में और होटल में *खाना भी नहीं खाते हैं *और *दूकान से खरीदी भीं नही* करते ,,, जिस दूकान में ,,,, और होटल में ,,, *Googlepay* स्केनर ,,, *Phonepay* स्कैनर,,,,,, *सलमान खान🕵🏻‍♂️ और शाहरूख खान 👮🏼‍♀️अमीर खान👩🏾‍🎤* का *फोटो* चिपकाकर गल्ले पर बिठाया हैं और,,, *साई बाबा*🎅🏼 ,,, फिल्मी भगवान का 🎅🏼*नाम* या फोटो चिपकाकर ,, उस *दूकान से खरीदी नहीं* और उस 🏨**🍛🍔 होटल में* खाना* *भी *नहीं खाते हैं * 🤷🏽‍♂️🙋🏽‍♂️🎅🏼
@s.rp10
@s.rp10 11 ай бұрын
बरोबर
@atultandale799
@atultandale799 4 ай бұрын
Ekdam Barobar
@rohitnerkar440
@rohitnerkar440 2 жыл бұрын
ज्या हिंदूंना 33 कोटी देव कमी पडतात ते ह्या दर्गांमध्ये जातात, in short one sided Secularism
@rohansalokhe9335
@rohansalokhe9335 2 жыл бұрын
Barobar
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 2 жыл бұрын
बरोबर रोहित
@pranavrode8063
@pranavrode8063 2 жыл бұрын
Manda loka
@gajananpatil2805
@gajananpatil2805 2 жыл бұрын
१ नंबर बोललात
@harshavardhan.3755
@harshavardhan.3755 Жыл бұрын
सहमत 😄👍🏻
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 2 жыл бұрын
सुफी संतानी हिंदूचे धर्म परिवर्तन करण्याचे कार्य केले होते . चिस्ती हे मुघलांचे गुरु( मार्गदर्शक ) होते . अकबराने त्यांचे दर्गे बांधले आहेत -
@Sanatanbharatsanstha
@Sanatanbharatsanstha 2 жыл бұрын
जागो सनातनी खरा तो एकची धर्म सनातन धर्मा
@ruturajhumbe4868
@ruturajhumbe4868 2 жыл бұрын
अरे पण मुस्लीम कधी येतात का हिंदू संत कढे मग सगळे शांतीप्रिय हिंदू साठी च का मी एक सगळ्या हिंदूंना विनंती करतो की असल्या थडग्या वर कोणीच जाऊ नये 🙏
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
आमच्या गणेश मंडळात 6 कार्यकर्ते मुस्लिम आहेत आणि ते सर्व मंगलकार्यात सहभागी होतात.
@anj6542
@anj6542 2 жыл бұрын
@@siddheshchavan2642 ashya eka Ganpati cha veli majhi athvanit rahileli ek gosht, ek muslim mula la eka hindu mulane gandh/tika lavlela, te doghe hi chote mule hote ki tyana dharma vegla vegla bahutek kalat nhvata , toh mulga gharcha darat pochnarch hota ki tyachi aai tyacha haath dharun ek kanakhali lavun sadi cha padrane tycha toh gandh pusun takte n mg gharat gheun jate. n he sarva me maja dolyane pahila. me hi lahan ch hote tevla tycha Arth kalla nahi pn ek prshn monatch rahila , pn samjla ki barech lok fkt sobat ektra rahtat pn kattar banun ch.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
@@anj6542 anj म्हणजे काय रे???
@sarkarji960
@sarkarji960 2 жыл бұрын
@@siddheshchavan2642 अगदी बरोबर 👍
@deshbhakt3592
@deshbhakt3592 2 жыл бұрын
jarashikho yet hota aani to aauragjeb cha putra hota
@kailashkaranjkar9983
@kailashkaranjkar9983 2 жыл бұрын
शहरात ज्या ठिकाणी पिराचे ठिकाण आहे तेथे आजूबाजूला अतिक्रमण वाढून नंतर ते काढायला गेल्यास शक्य होत नाही.
@sachinsatpute5180
@sachinsatpute5180 2 жыл бұрын
पीर म्हणजे नाथांना हिणहून ,पीर होणे, नाथ मोठे का पीर हे लक्षात आले पाहिजेत।
@Sanatanbharatsanstha
@Sanatanbharatsanstha 2 жыл бұрын
नाथ ..चलो सनातन की ओर
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 жыл бұрын
Chhyan mahiti दिलीत 🙏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 2 жыл бұрын
नाथ 🚩
@Biroba_Devasthan_Digras
@Biroba_Devasthan_Digras Жыл бұрын
कित्येक नाथांच्या मंदिरावर मुस्लिमांनी दर्गे बांधले आहेत अहमदनगर जिल्ह्यात किती वाद आहेत त्यामुळे
@power3433
@power3433 Жыл бұрын
मछिंद्र नाथ
@pritamsinghrajput4291
@pritamsinghrajput4291 Жыл бұрын
मला आलेला अनुभव नवनाथ महाराजांच्या मंदिरात.. गाहिनी नाथांच्या फोटो शेजारी कोणी तरी सैलानी बाबा चा फोटो आणून ठेवला... दुसऱ्या दिवशी तो फोटो गायब (पिर) केला ... हे लोक बरोबर हिंदूंच्या धार्मिक स्थळी येऊन स्वतःची पाळे मुळे रोवण्यास सुरुवात करतात... वारीला जा मग समजेल काय आत चैतन्य माझ्या विठ्ठलाच..🚩♥️🚩
@DattatrayKulkarni-t9p
@DattatrayKulkarni-t9p 6 ай бұрын
पीर हे मुस्लिम समाजाचा पण, कांहीं हिंदू धर्मीयांनी स्वार्थासाठी हायजाक केला, आता मुस्लिम कांहींच करत नाहीत मात्र हिंदू नाचतात हे सत्य.
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 4 ай бұрын
हायजाक वगैरे काही नाही.
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
हिंदू धर्मासारखा समावेशक धर्म आणि भारतासारखा देश जगात नाही. इथे जो कोणी येतो इथला होऊन जातो.
@niranjan3423
@niranjan3423 2 жыл бұрын
British का नाहीत झाले मग इथले? भ्रमात राहू नका
@nitindeshmukh155
@nitindeshmukh155 2 жыл бұрын
@@niranjan3423 samaveshak cha meaning nahi kalat ka bhau,sarvanna samavun ghenyat kahich problem nasnara'''''' ,33 koti devancha concept konachihi pooja karayach swatantrya deun jate
@niranjan3423
@niranjan3423 2 жыл бұрын
@@nitindeshmukh155 33 koti mhnje करोड नव्हे 33 प्रकारचे देव.
@Emptiness132
@Emptiness132 7 ай бұрын
बालविवाह, सतीप्रथा, देवदासीप्रथा, जोक्ते, अस्पृश्यानवर बहिष्कार. अंधश्रद्धा, उच नीच. हे तुला सर्वसमावेशक वाटते का. म्हणूनच सगळ्यात जास्त धर्मान्तर हिंदुनीच केली वाटत.
@amcha-marathwada
@amcha-marathwada 2 жыл бұрын
मराठ्यांनी निजाम यांना अनेक वेळेस पराभूत केले पण प्रत्येक वेळेस खंडणी , चोथाई घेऊन मराठवाडा निजाम यांना सोपवला .या वर एक व्हिडिओ बनवा
@Crystalmethdealer
@Crystalmethdealer 2 жыл бұрын
नेत्या लोकांच्या नादाला लागून बाद होऊ नका एकमेकांचा आदर करा, आपापल्या धर्माचे जतन करा. विज्ञानवादी दृष्टिकोन ठेवा नाहीतर भारताचा सीरिया अफगाणिस्तान होईल. कलाम का कसाब हे तुम्हीच ठरवा
@ganeshdubeknowledgeworld2702
@ganeshdubeknowledgeworld2702 2 жыл бұрын
Ho barobar
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 2 жыл бұрын
jo allah la maanato to ajun konalahi maanat nahi... to sufi asala tari islam cha pahila kalma padhato... 'la ilaha ilalla mohmammad ur rasool allah... mhanache allah shivay ajun konihi poojaniya nahi (shiva, durga, ganapati, ram krishna etc..konihi poojaniya nahi) aani mohammand ha tya allah cha shevatacha nabi rasool messenger aahe... mhanaje tyachya nantar ya jagat konihi allah cha rasool nahi ... mhanajech je mohammand saangun kela aani karun gela te aani keval tech anukaraniya aahe.... hee islamic vichardhara co-existence shikavat nahi... aani saara problem ha ya vichardhare tach aahe... konatahi musalmaan aso shiya sunni sufi 72 firaqyatil konihi.. sarv jan ha pahila kalma padhatat... .. hindu ni ashya theekani jau naye... aaj paryant moorkhapana karat hotat , aaj pasun karun naka...
@KK-tj4sw
@KK-tj4sw 2 жыл бұрын
खरंच भाऊ आपण योग्य बोललात
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
@@sunilkhadilkar7161तरी सुद्धा मी पुढच्या महिन्यात होणाऱ्या "हाजी मलंग"च्या उरूसला जाणार! आमचे "धर्मवीर" दरवर्षी नचुकता तिथे भेट द्यायचे!!!
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Bhartat anek shastradnya rushi muni houn gele aahet sampoorn jagat sarvpratham .
@rohitnerkar440
@rohitnerkar440 2 жыл бұрын
मोईनुद्दीन चिस्ती च्या वंशजंनी 1991-92 मधे अजमेर मधे काय कांड केला त्यावर बोल भिडू ने विडिओ बनवावं
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 2 жыл бұрын
चिस्तीचा खरा चेहरा जगाla कळला पाहिजे .
@sarkarji960
@sarkarji960 2 жыл бұрын
बरोबर मी ही तेच बोलतो, ह्यांना फक्त हिंदु अंधश्रद्धा दिसते
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
Doosri bajuhi sanga.
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
@@ranjitjadhav6145 barobar aahe.
@kunalmanghate4272
@kunalmanghate4272 2 жыл бұрын
Barobar
@VP-hm7zo
@VP-hm7zo 2 жыл бұрын
हे बघा Aurangzeb हा देखील नकश्बंधी सुफी होता...तो किती दयालु होता, हे इतिहासात आहे.... Bhidu, बोलण्या आधी थोडी study करा...mughal सुफी होते...
@yogeshwarshikhare7108
@yogeshwarshikhare7108 2 жыл бұрын
Totally agree 👍🏽👍🏽👍🏽👍🏽
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
एकदम खरं आहे 👌
@MMUSTAQUESHAKADRIALCHISTIMUSAP
@MMUSTAQUESHAKADRIALCHISTIMUSAP 2 жыл бұрын
TUMALA KUNI MAHANTLA TO SANT SUFI HOTAA . KAAI PAN MANAA LAA AALAA TAR BOLAICHHA NAAHI . .. .
@maikoo978
@maikoo978 2 жыл бұрын
yedzawa
@Sanatanbharatsanstha
@Sanatanbharatsanstha 2 жыл бұрын
आता फक्त सनातन धर्म चलो सनातन धर्म और
@zen_sub
@zen_sub 2 жыл бұрын
अनेक पीर आपापल्या राजांसाठी गुप्त हेर म्हणून काम करत होते. त्यांच्यावर विश्वास ठेऊन लोक धार्मिक कामात अडकून रहायचे आणि सर्व परिसराची माहिती राजाला देऊन तेथे आक्रमण होत असे आणि लोकांचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात होते. हा भागही अत्यंत महत्वाचा आहे.
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
होय सत्य आहे
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
*पीर....मज़ार.....व हिरवी चादर.* मुसलमान हिरवी चादर घेऊन भीक का मागतात...? तुम्हीपण हिरवी चादर घेऊन भीक मागणाऱ्या दाढी वाल्यांना कधी ना कधी पाहिले असणार, खूप लोक पिराची पूजा करायला जातात. कारण काय आहे...?? जाणुन थक्क व्हाल...! *हिंदू लोक पीर-मजार का पुजतात....?* हिंदू मधली ही अंधश्रद्धा दूर करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. *पीर म्हणजे काय.....?* मुस्लिम राज्यकर्त्यांचा एक अधिकारी असायचा ज्याला पीर म्हणले जायचे. ज्याची नऊ घे-यांची सुरक्षा असायची, जशी आज-काल सुरक्षा मुख्यमंत्र्याला मिळते कमांडों ची तशीच. गावांमध्ये कर वसूल करण्याची जबाबदारी पिरांची असायची. गावातले सर्व हिंदू लोक गावात एका निश्चित स्थानावर जाऊन त्या पिराला कर नेऊन द्यायचे. हा कर फक्त हिंदूंवर लागू असायचा याला *" ज़झिया कर "* असे म्हटले जायचे. जो हिंदू परिवार हा ज़झिया कर द्यायला नकारायचा त्याच्या घरात या कर वसुली करणा-यां अधिकारी म्हणजे *पिराचे* सैनिक जबरदस्ती घरात घुसून त्याच्या परिवारातल्या लेकी सुनांना खेचून बाहेर आणायचा आणि त्यांच्यावर सगळ्यांच्या समोर बलात्कार केला जायचा, हे लाजिरवाणे कृत्य इतर गावकऱ्यांच्या समोर केले जायचे कारण भविष्यात त्यांनी या पुढे व इतरंनीही निमुटपणे कर द्यावेत. सर्वांसमोर होणाऱ्या या लाजिरवाण्या कृत्याच्या वेळी काही लोक त्या बलात्कार झालेल्या स्त्रीवर चादर टाकायचे आणि गावात त्या कुटुंबासाठी भीक मागून कर गोळा करायचे. गावकरी अशावेळी घाबरून त्यांच्या चादरीत पैसे टाकायचे कारण तशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवु नये या भितीने. हे गावकरी डोकं वाकवुन हात जोडून या पिराला आणी त्याच्या सैनिकांना प्रार्थना करायचे कारण असा अत्याचार हे मुल्ले त्यांच्यावर करू नयेत! *का पुजतात पिर, मजार...??* जेव्हा हे दुष्ट नीच पिर मरायचे तेव्हा हिंदूं मध्ये त्यांची दहशत कायम रहावी आणि नंतर पिढी-दर-पिढी अशी परंपरा लोकांमध्ये रुजली. अशा राक्षसी पिरांच्या मरण्याच्या शेकडो वर्षानंतर देखील काही हिंदू घाबरून त्यांच्या कबरें वर चादर किंवा पैसे चढवतात. अर्थात ज्या-ज्या नीच पिराने मूर्ख हिंदूंच्या लेकी सुनांची अब्रू लुटली हे लोक त्यांच्याच कबरेवर डोकं रगडायला अजूनही जातात....! काही नोकरी मागत फिरतात, तर काही पुत्र, तर कोण संपत्ती व व्यापारामध्ये यश याची निवेदने डोके टेकवुन आणि नाक घासून इथे पैसे देतात, साखर फुटाण्यांचा प्रसाद चढवतात. घरी येवुन मोठ्या अभिमानाने त्या पीर-मजार चे स्थान महात्म्याचे वर्णन करतात, आणलेला प्रसाद ही इतरांना वाटतात. आता यापेक्षा काय अधिक भ्याडपणा आणि मूर्खतेचे उदाहरण जगात तुम्ही पाहिले आहे का....? पिराहून अधिक अधिकार *" ख्वाजा "* कडे असायचा आणि तो त्याहून अधिक लोकांवर अत्याचार करायचा, रयतेची लुटमार, अनाचार, अत्याचार आणी दुराचार हे लोक सदैव करत राहायचे. याच भितीने काही हिंदू आजही त्यांचा जय जय कार करतात आणि त्यांच्या मजार वर चादरी चढवतात. काही महाभाग तर नियमीत वारी करावी त्या प्रमाणे पीराच्या किंवा ख्वाज़ा च्या *" उर्स शरीफ़ "* जावुन नत मस्तक होताना दिसतात, ही अज्ञीनता परंपरने चालवीली जाते, व संबधीतांकडुन त्याचे उदात्तीकरण केले जाते. * ही माहिती सर्वांना कळावी आणि सर्व जातीच्या सनातन हिंदु धर्मीय बांधव व अनुयायांना कळावी, व डोळे उघडावेत, अंधानुकरण नकोय. ** या इतिहासाची माहिती किंवा त्याचा काही भाग तुम्हाला राजस्थानच्या बिकानेर येथील संग्रहालयात पहावयास मिळू शकेल. *जय श्री कृष्ण.... जय श्री राम....!* 🌞🙏🏻🙏🏻🙏🏻
@Emptiness132
@Emptiness132 7 ай бұрын
प्रत्येक राजा चा प्रत्येक गावात एक पाटील किंवा देशमुख नेमलेला असायचा जो सारा (टॅक्स) गोळा करायचा. जी गांव 50-60 घरांची असायची तेव्हा. मग कोन कसली शेट्टाची माहिती दिलं का. तुझ्या पूर्वज्यांचं पण धर्मानतर केलंत का कुणी. 😁
@Save-Nature123
@Save-Nature123 6 ай бұрын
​@@Emptiness132तो म्हणतोय ते बरोबर आहे.
@jankiramkharat3043
@jankiramkharat3043 2 жыл бұрын
यांचे एकच लक्ष होते, आहे व राहणार, सगळी भुमी दारुल ईसलाम करने. म्हनुन यांच्या गोड गोष्टी नां भुलून जाऊ नये.
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
एकदम सत्य बोलले तुम्ही फक्त हिंदू हिंदू भाऊ भाऊ बाकी कोणी नाही आपले सर्व स्वार्थी उपरे
@chetsboy1
@chetsboy1 2 жыл бұрын
भाई सुफी संप्रदाय काय आहे ह्यावर वाचन तर आधी तुला सुफी कशे वेगळे आहेत ते कळेल
@Sanatanbharatsanstha
@Sanatanbharatsanstha 2 жыл бұрын
जय सनातन धर्मा
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
@@chetsboy1 आधी तू जाऊन हिस्टरी वाच suffism ची
@shoorveer6000
@shoorveer6000 Жыл бұрын
@@MonkeyDLuffy-pc9fk महाराजांच्या राज्ाभिषेकाला कोणीही विरोध केला न्हवता
@karanpalhal2137
@karanpalhal2137 2 жыл бұрын
Sambhajinagar chi history sanga 💯
@sscmarathi3764
@sscmarathi3764 2 жыл бұрын
Ho please sanga
@sandeepsutar1712
@sandeepsutar1712 2 жыл бұрын
Yes
@akashghaywat1563
@akashghaywat1563 2 жыл бұрын
yes
@Homelander20
@Homelander20 2 жыл бұрын
Malik ambar ne sthapan kela. Khadaki nav hota juna evdhach itihas
@danishtambe5330
@danishtambe5330 2 жыл бұрын
Ho
@nandkishorpawar1286
@nandkishorpawar1286 2 жыл бұрын
बघा आपण नवनाथ सांप्रदायाचा अभ्यास करा किवा केला असेल तर त्यात आपणास पीर शब्दाचा उपयोग केलेला दिसेल तसेच आपण भारतातील धार्मिक स्थळांचे दर्शना निमित्त गेले असाल तर काही ठिकाणी नाथ सांप्रदायाचे मठ बघा उदा .त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर मंदीराच्या मागील भागात गोरक्षनाथांचा मठ दिसेल तो एकदा अवश्य बघा तर या मठाचा मठाधिश याला पीर ही उपाधी दिलेली दिसेल त्यांच्या नावाच्या पुढे पीर उपाधी लावलेली दिसेल याचा अर्थ पीर ही उपाधी नाथ सांप्रदायातील आहे तर औरंगझेबाच्या काळात नाथ महाराजांचे भारत भर भ्रमण चालू होते त्यांचे चमत्कार बघून मुस्लिम फकीर आश्चर्य व्यक्त करीत व त्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत असे की आमचा धर्म मोठा आहे व आम्ही एवढी साधना करून सुध्दा आमच्या बाबतीत हे का घडत नाही या उत्सुकते पोटी हे फकीर नाथांच्या संपर्कात येऊन ही शंका उपस्थित करून आमच्या कडून असे घडू शकते का?असे प्रश्न करू लागले त्यावेळेस नाथ महाराजांनी त्यांना उपदेश केला व खालील मार्गदर्शन केले आपण धर्म न बदलता हे साध्य करू शकता त्यानुसार स्वासावरील दिक्षा दिल्या या दिक्षेत कुठल्या देवी देवता चे नाव न घेता दर्शन न करता मनावर नियंत्रण मिळविण्यात यशस्वी होता येते ज्यांनी हे प्रयोग साधना केली ते यशस्वी झाले व त्यांनी पुढे ही परंपरा वाढविली त्याचेच नांव सुफी सांप्रदाय येथे गुरू ला महत्व आहे गुरूंची पूजा केली जाते पण मुस्लिम धर्मात गुरू गुरू परंपरा नाही येथे फक्त अल्लाह श्रेष्ठ आहे बाकी काहीच नाही तसेच भारतात सुफी संतांच्या दर्गा आहे तेथे वर्षातून एकदा उरूस भरतो यात महत्वाचा भाग संदल मानला जातो यात चंदनाचे लेपन त्या थडग्याला केले जाते व भक्त कपाळाला न लावता गळ्याला लावतात मुस्लिम धर्मात कपाळाला टिळा लावने व्यक्ती पुजा निषिद्ध मानले आहे अशा दर्गा भारत पाकिस्तान येथेच दिसतात या व्यतिरिक्त इतर मुस्लिम राष्ट्रात नाही दिसत
@balasahebsaid4606
@balasahebsaid4606 6 ай бұрын
👌👌
@sayedjavedali565
@sayedjavedali565 4 ай бұрын
Fake.. information
@vaijanathyadav5765
@vaijanathyadav5765 6 ай бұрын
पिराचा उरूस करतात जत्रा नव्हे.जत्रा ही देवाची असते.
@thepatrioticindian3878
@thepatrioticindian3878 2 жыл бұрын
पिरू चा फक्त अतिक्रमण साठी वापर होतोय . पीरू = अतिक्रमण .
@gautamjagtap1056
@gautamjagtap1056 2 жыл бұрын
आम्ही फक्त हिंदू धर्म आणि हिंदु संस्कृती यांचाच विचार करतो जय जय श्रीराम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय
@Sanatanbharatsanstha
@Sanatanbharatsanstha 2 жыл бұрын
चलो सनातन धर्म की ओर
@yogeshchavan9990
@yogeshchavan9990 Жыл бұрын
आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जिजाऊ जय महाराष्ट्र।
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
*पीर *शब्द* न हिन्दी है,,,,, न संस्कृत है ,,,, न मराठीत है ,,,, *फारसी* शब्द है ,,,,, पीर फकीर दर्गा ख्वाजा मजार उर्से दर्गा चा भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही तरीही महामुर्ख आम्ही सगळे हिन्दू,,,,,
@rajekhanshaikh5535
@rajekhanshaikh5535 Жыл бұрын
Mi Gudev Dattatray Na Manto Guruwar dharto
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 Жыл бұрын
पीर मजार उर्से दर्गा ख्वाजा चा फक्त बुलडोझर शी संबंधित आहे.
@ranjitjadhav6145
@ranjitjadhav6145 2 жыл бұрын
गोड शब्दांतून हिंदू धर्मांतर करणे म्हणजे सुफी पीर जिहाद. हिंदूंनो जागरूक रहा .त्यांनी सुफी पीर जिहादद्वारे काश्मीर, जम्मू प्रदेशांचे धर्मांतर केले .
@RajendraPatil-tc9sb
@RajendraPatil-tc9sb 2 жыл бұрын
Barobar
@sarkarji960
@sarkarji960 2 жыл бұрын
एकदी बरोबर👍
@indianindian7493
@indianindian7493 2 жыл бұрын
Barobar
@Homelander20
@Homelander20 2 жыл бұрын
Rawalpidi ani multan he rajput lokanche shahr hote, sufi fasawnookine ani talwarine tithe Conversion zale. NAWAZ SHARIF suddha rajput muslim ahe ani tyachi votebank pan
@drxsambhajipatil7012
@drxsambhajipatil7012 2 жыл бұрын
Kahipan bolu naka shivaji maharajanche guru yakubkhan baba hote itihas thoda vacha .
@akashchavan5322
@akashchavan5322 2 жыл бұрын
गाय को रोटि खिलाने वाले और गाय को रोटि के साथ खाने वाले कभी एक नहिं हो सकते 🚩जय श्री राम 🚩
@Sanatanbharatsanstha
@Sanatanbharatsanstha 2 жыл бұрын
जय सनातन धर्मा
@krishansurywanshi3557
@krishansurywanshi3557 Жыл бұрын
Correct 💯
@pranayyewale2901
@pranayyewale2901 Жыл бұрын
तुम्ही लोक पण खात असालच ना कोंबडी बोकड म्हसोबा आणि खंडोबाच्या नावाखाली
@Ganesh_Jadhav7
@Ganesh_Jadhav7 Жыл бұрын
तुझ्या धर्माचे ठेकेदार, आणि देवाचे दलाल ब्राह्मण लोक..... पूर्वी यज्ञामध्ये गाय कापायचे. हे तुला माहिती आहे का रे. अंधभक्ता.
@omii1187
@omii1187 Жыл бұрын
@@pranayyewale2901 बेटा मुर्गी और गाय माता मै Difference होता हैं 😑🤦‍♂️
@Mayur_Naik
@Mayur_Naik 2 жыл бұрын
आमचे दैवत एकच..... "छत्रपती शिवाजी महाराज" 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ShabbirShaikh-gf4em
@ShabbirShaikh-gf4em 4 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचे नाव दर्ग्या वरून म्हणजे मुस्लिम आहे आणि महाराज हे आठ भाऊ होते ...ते एक शूरवीर राजे होते त्यांना मृत्यू आला ...मरण हे देवाला नसते ..बाकी तुम्ही विचार करा
@sarkarji960
@sarkarji960 2 жыл бұрын
ख्वाजा मोईनुद्दीन चिष्टी ची खरी माहिती सांगा की लोकांना, काय होता तो आणि काय केलं त्याने हिंदुंवर हे पण सांगा जरा. तुम्हाला फक्त हिंदु मंदिर आणि संत आणि देवता ह्यांच्या अंधश्रधदेच्या गोष्टी सांगता येतात पण ह्यांच्या नाही
@yogeshwarshikhare7108
@yogeshwarshikhare7108 2 жыл бұрын
True 👍🏽👍🏽
@shankarbidkar5453
@shankarbidkar5453 6 ай бұрын
ह्याच चॅनेल बंद होईल बहुतेक सर तन से जुदा पण सांगता येत नाही
@SJEditsAnnapur5590
@SJEditsAnnapur5590 Жыл бұрын
१४जून ला येणारा अजमेर ९२ या चित्रपटावर एक व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती.
@nikhilkamble447
@nikhilkamble447 2 жыл бұрын
800 वर्षांची गुलामगीरी आहे ही ती कुठे ही माथा टेकवायला भाग पाडते
@shubha510-_
@shubha510-_ Жыл бұрын
ज्या ठिकाणी हिंदू नाथांचे मंदिर होते त्या ठिकाणी आज पीर बनले 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
@altamashimampurkar1305
@altamashimampurkar1305 10 ай бұрын
😂😂😂😂
@rahullandge408
@rahullandge408 7 ай бұрын
Right
@kartiksk-artic
@kartiksk-artic 2 жыл бұрын
यांची पूर्ण तत्वे हिंदु धर्माची आहेत.हिंदु समाज जेव्हा जबरजस्तिने धर्मांतरीत होतो तेव्हा असं होतं.
@arundeshmukh2927
@arundeshmukh2927 6 ай бұрын
आजचा मुस्लिम आणि हिंदू युवांना इतिहासा बद्धल फारशी माहिती नाही, हल्ली तर राजकीय नेतेच वातावरण खराब करून मतांची पोळी भाजून घेतात, व्हिडीओ उदबोधक आहे 👍
@magendragaikwad4556
@magendragaikwad4556 6 ай бұрын
ना हिंदू ,ना मुस्लिम ,पीर हा भारतीय नव नाथ पंथीय आहे.
@chatrapatishasan7400
@chatrapatishasan7400 2 жыл бұрын
Khatrnak channel aahe bhau tumcha 🔥🔥🔥
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 2 жыл бұрын
jo allah la maanato to ajun konalahi maanat nahi... to sufi asala tari islam cha pahila kalma padhato... 'la ilaha ilalla mohmammad ur rasool allah... mhanache allah shivay ajun konihi poojaniya nahi (shiva, durga, ganapati, ram krishna etc..konihi poojaniya nahi) aani mohammand ha tya allah cha shevatacha nabi rasool messenger aahe... mhanaje tyachya nantar ya jagat konihi allah cha rasool nahi ... mhanajech je mohammand saangun kela aani karun gela te aani keval tech anukaraniya aahe.... hee islamic vichardhara co-existence shikavat nahi... aani saara problem ha ya vichardhare tach aahe... konatahi musalmaan aso shiya sunni sufi 72 firaqyatil konihi.. sarv jan ha pahila kalma padhatat... .. hindu ni ashya theekani jau naye... aaj paryant moorkhapana karat hotat , aaj pasun karun naka...
@RavindraPatil-mr5wr
@RavindraPatil-mr5wr 2 жыл бұрын
जिथे भगवा झेंडा अन् रंग अन् मृदुंग बासरी ते आमचंच.
@vishuJoshi-h6n
@vishuJoshi-h6n 11 ай бұрын
पीर म्हणजेच चांगले संत ही परंपरा गुरुशिष्य परंपरा आपल्या नवनाथ पंथाला समान आहे कित्येक पिर आणि नाथपंथीय यांचे भवकीचे संबंध होते❤ya Hussain... अलख निरंजन ❤
@avinashbarabde8868
@avinashbarabde8868 2 жыл бұрын
हा प्रश्न नेमका आजच पडला होता धन्यवाद भिडू
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 2 жыл бұрын
jo allah la maanato to ajun konalahi maanat nahi... to sufi asala tari islam cha pahila kalma padhato... 'la ilaha ilalla mohmammad ur rasool allah... mhanache allah shivay ajun konihi poojaniya nahi (shiva, durga, ganapati, ram krishna etc..konihi poojaniya nahi) aani mohammand ha tya allah cha shevatacha nabi rasool messenger aahe... mhanaje tyachya nantar ya jagat konihi allah cha rasool nahi ... mhanajech je mohammand saangun kela aani karun gela te aani keval tech anukaraniya aahe.... hee islamic vichardhara co-existence shikavat nahi... aani saara problem ha ya vichardhare tach aahe... konatahi musalmaan aso shiya sunni sufi 72 firaqyatil konihi.. sarv jan ha pahila kalma padhatat... .. hindu ni ashya theekani jau naye... aaj paryant moorkhapana karat hotat , aaj pasun karun naka...
@vinayaktambe911
@vinayaktambe911 2 жыл бұрын
ते त्यांचा agenda पुढे ढकलत आहेत
@Ronaldoghuge3341
@Ronaldoghuge3341 Жыл бұрын
मी video पाहिला खाली कानिफनाथ विषयी comment पण होती माझा MPSC मध्ये प्रश्न बरोबर आला ❤😊
@mukimshaikh1706
@mukimshaikh1706 6 ай бұрын
बोल भिडू चा चांगला उपक्रम आहे. या निमित्ताने महाराष्ट्रातील सुफी व संत यांच्या बद्दल माहिती मिळेल.
@kailasgadakh467
@kailasgadakh467 2 жыл бұрын
पीरांची स्थाने ही मूळची नाथ पंथीय गुरूंची स्थाने होती. खऱ्या तपास्येच्या जोरावर ही स्थाने अत्यंत जागृत स्थाने होती. या सर्वांचे आदी दैवत भगवान शिव शंकर होते. कोणी भक्तिभावाने नवस, प्रार्थना, भक्ती केली की हे भोळे सदाशिव पटकन प्रसन्न होऊन भक्तांना प्रसन्न होत असत. या सृष्टीतील सर्व मानव दानव, सर्व धर्म, जात, पंथ यातील सर्व चराचर या शिव परमात्म्याची लेकरे असल्याने तो काही आपल्या लेकरांमध्ये दुजा भाव करत नाही. त्यामुळे असे झाले की काही मुस्लिम लोकांनी सुद्धा येथे भक्ती, प्रार्थना केली तर त्यांना ईश्वराची कृपा होऊ लागली आणि देवाचे अस्तित्व जाणवू लागले. मग पुढे बराच मुस्लिम समाज या ठिकाणी भक्ती करू लागला. नंतर त्यांच्या पैकी काहींनी ती जागृत स्थाने आमचीच आहेत असे सांगून दिशाभूल, नाव बदलणे, प्रार्थनेच्या पद्धती बदलणे, तेथे मशिदी बांधणे असे प्रयत्न करून इस्लामीकरण केले. पण हिंदूंना तेथे भक्ती करण्यापासून ते रोखू शकले नाही. कारण देवाच्या प्रकोपाची कल्पना त्यांना बऱ्याच वेळा आली होती आणि आजही येत असते. आजही या पीरांच्या स्थांनांच्या ठिकाणी हिंदू मुस्लिम समाज गुण्या गोविंदाने भक्ती करतात. पण त्यामध्ये मुस्लिम सामजाचा स्वतःचे वर्चस्व ठेवण्याचा आटापिटा सुरू असतो. देव सर्वत्र कणा कणात आहे अशी शिकवण असणारा हिंदू समाजाने या द्वेषाच्या वर्चस्वाच्या गोष्टींना जास्त महत्त्व ना देता शांतता, बंधुभाव या भावनेचा आदर करून आपली भक्ती शांततेच्या मार्गाने परमात्म्याची भक्ती सुरू ठेवली आहे. हिंदू समाज आपले आराध्या दैवत भोळ्या शंकराप्रमाने आपल्याच भक्तीत, समाधीत, शांततेत, विश्व बंधुतेच्या जीवन शैलीत भक्ती करत जीवन जगत असतो. अगदीच सहनशक्तीच्या पलीकडे काही झाले, तर श्री परमेश्वराच्या आदेशानुसार, इच्छेनुसार कधी कधी तिसरा डोळा उघडतो, तांडव नृत्य करतो, त्या रूपाने श्री परमात्मा शिवच जगाला अनुभव देत असतो, जसे की श्री छत्रपती शिवाजी महाराज ! ते पण चांगल्या मुस्लिमांना त्रास देत नाहीत उलट चांगले मुस्लिम सुद्धा या धर्म कार्यामध्ये साथ देतात. ! यदा यदा हि धर्मस्य...........! 🚩🇮🇳🚩🇮🇳🙏
@akkataitandale4396
@akkataitandale4396 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@sudhirpawar3831
@sudhirpawar3831 Жыл бұрын
अगदी बरोबर
@Dadapatil991
@Dadapatil991 Жыл бұрын
हो 🚩🚩🚩
@poonamdhamane7394
@poonamdhamane7394 Жыл бұрын
Chhan mahiti....mala ha prashn nehami padaycha.....
@aniketkumbhar23
@aniketkumbhar23 Жыл бұрын
Sir mala number hava aahe tumacha
@nawazqhadir5875
@nawazqhadir5875 6 ай бұрын
Good information I appreciated to your work ❤❤
@Rohan_harane
@Rohan_harane 2 жыл бұрын
मला असे वाटते की तुम्ही पीर बाबांविषयी न बोलता वारकरी संप्रदाय हो हिंदू धर्मा यांच्या विषयी माहिती सांगितली असती तर बरे झाले असते 🔱🧡जय जय श्रीराम🚩
@ShaikhRiyaz-e5x
@ShaikhRiyaz-e5x 8 ай бұрын
K
@rushikeshbhoite9022
@rushikeshbhoite9022 2 жыл бұрын
ऐकुन माहीत आहे की मुस्लिम हिंदू मंदिरे तोडत होतीत म्हणून हिंदूंनी नाथ पंताच्या समाधीचे रक्षणा साठी मज्जारी बांधल्या
@subhashpophale474
@subhashpophale474 2 жыл бұрын
अगदी बरोबर
@baadshahkhan8398
@baadshahkhan8398 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 6 ай бұрын
कोणत्या ही पीर दर्गा मजार मस्जिद मदरसा हज हाऊस चां भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही. फक्त संबंध आहे तो बुलडोझर फिरवून कारवाई,,,,,,
@sachinypatil6890
@sachinypatil6890 6 ай бұрын
आपले संत सर्व देवांना मानतात. त्यांचे पिर सर्व माणूस होते. मग त्यांचे देव कोणते आहेत?
@MrsA308
@MrsA308 6 ай бұрын
Hindu madhe jase sant ho un gele tase peer aastat ,te Allah chi khup ibadat kartat . Bhautik sukh tuchh asat tyna te leen houn ibadat kartat
@dagadutadavi-cf6jc
@dagadutadavi-cf6jc 5 ай бұрын
Aamacha dev allah aahe
@dagadutadavi-cf6jc
@dagadutadavi-cf6jc 5 ай бұрын
Aamacha dev allah aahe
@ajaypachde5097
@ajaypachde5097 Жыл бұрын
सर्व धर्म समभाव से तेरा कया रिश्ता, हिंदू एक ही रास्ता💪🙏
@vijayrajpure2762
@vijayrajpure2762 2 жыл бұрын
Tumi kup mehanet karta video banvyla thx... Sir
@rushikeshsalve5832
@rushikeshsalve5832 2 жыл бұрын
देवगिरीच्या शेवट पर्यंत अजिंक्य राहीलेल्या किल्यावर विडिओ बनवा 🙏🏻
@ushakardile7727
@ushakardile7727 2 жыл бұрын
जशी पिरबाबाची माहिती दिली तशी देवी ची पण माहिती सागं
@uttamtambat5776
@uttamtambat5776 Жыл бұрын
Gaibi.pir.गहिनीनाथ..एक.आहे.. नवनाथ..राम. कृष्णा.. हारी
@rushikeshbachche90
@rushikeshbachche90 2 жыл бұрын
देशातील नाव लिहाण्याच्या वेगवेगळ्या पद्धती या वर video बनवा Eg. Kl Rahul and Sachin Ramesh Tendulkar Maharashtra त नावाचा शेवट आडनाव ने होतो पण south कडे शेवट नावाने का ????
@satoshtripathi3440
@satoshtripathi3440 2 жыл бұрын
करते रहों गुलामी तूम्हारी जिंदगी ही सलामी में निकल गयी अपने बाप को छोडकर पडोसी अब्बू की कब्रपर अपनी नाक रगडते रहों
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
वाह भाई पर अकल के अंधो को कोन समझाये
@satoshtripathi3440
@satoshtripathi3440 2 жыл бұрын
अब क्या कर सकते है गुलामी की आदत जो लगी है तूम्हारा समाज भी कम थोड़ी ही है
@Sanatanbharatsanstha
@Sanatanbharatsanstha 2 жыл бұрын
जागो सनातनी
@satoshtripathi3440
@satoshtripathi3440 2 жыл бұрын
ONLY🕉️
@walker81383
@walker81383 Жыл бұрын
🚩🚩
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
शिर्डी च्या साईबाबा बद्दल बिडूने सत्य समाजा समोर आणावे. धन्यवाद
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 6 ай бұрын
शिर्डी येथील साईबाबा ऊर्फ चांद मियां 😂 सर्व शहरात होटेल व दुकानात घूसवू न ठेवलं आहे जसं बांगलादेशी मुस्लिम घूसखोर सर्व,,,,,😂
@JAYSH333
@JAYSH333 2 жыл бұрын
हे पीर बिर काय नाही हे सगळे हिंदु संत आहेत
@EdCEvarTes543
@EdCEvarTes543 6 ай бұрын
पीर दर्गा मजार मस्जिद हज हाऊस हे शब्द कोणत्या भाषेतला आहे,,,,,? भारत देशात काही संबंध नाही काही देणे घेणे नाही एवढे सामान्यज्ञान देखील सुशिक्षित लोकांना नाही.😮
@dreamer7615
@dreamer7615 Жыл бұрын
किती द्वेष आहे इथं आम्ही कोलतो अश्याना आम्ही जत्रा आणि उरूस सगळ मस्त एन्जॉय करतो
@balaSS3272
@balaSS3272 2 жыл бұрын
बारा मावळच्या बाहेर असतील हे पीर....गावा गावात हे वाक्य चुकीचे आहे.
@nandkumarPatil-qb8qh
@nandkumarPatil-qb8qh 2 жыл бұрын
गावात गहीनीनाथ उरुस म्हणतात पण त्यावेळी गैबी पीराची पुजा करतात. असं का? गहीनीनाथानचा आणि गैबी पीराचा काय संबंध आहे?
@kiranthale8237
@kiranthale8237 10 ай бұрын
नवनाथ भक्ती सार वाचावे या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल
@blossom_4849
@blossom_4849 2 ай бұрын
He sagale navnath ahet pan yenara kal yaeanancha hota tyamule nav badalun navnathsnche bhaktani rakshan kele samadhi chi todphod hovu naye mhanun nav badalun seva chalu thewalinavanath bhaktisar grantha madhe hey sarv lihile ahe jarur vachava
@sandeshmore6639
@sandeshmore6639 2 жыл бұрын
तुम्हाला त्याचा हा पुरावा पाहायचा असेल तर कोल्हापूरमध्ये मज्जित आहे त्याच्या बाहेर एक गणपती आहे आणि आत मध्ये पहात शंकराचे मंदिरासारखा वातावरण वाटतं
@Kolhapurmoharam
@Kolhapurmoharam 2 жыл бұрын
बाबुजमाल दर्गा कोल्हापूर शहर
@divinebeing9497
@divinebeing9497 2 жыл бұрын
तुम्ही कुरान वर पण video बनवा सत्य लोकांना कळू द्या
@TumchaaBaap
@TumchaaBaap 4 ай бұрын
मी नाशिक मध्ये अशे भरपूर थडगे पाडलेले आहेत आमच्या शेतात तर आजोबांनी डागडुजी केलेले पीर चे थडगे मी पाडले.... मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी ह्या पीर बाबाची मक्तेदारी संपवून टाकावी.... दिसेल तिथे हे मुसलमानांचे अतिक्रमण संपवून टाकावे....🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@shubha510-_
@shubha510-_ Жыл бұрын
आजिबात जायचं नाही पीर मध्ये, फक्त जय श्री राम 🕉️🚩🙏
@TusharShinde_96k
@TusharShinde_96k 2 жыл бұрын
केवळ हिंदू 🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🚩🚩🚩🚩🚩
@shubhamsurse3439
@shubhamsurse3439 2 жыл бұрын
वेद,पुराण व शास्त्रांमध्ये भगवंतांच्या ज्या रुपांचे वर्णन आहे तेच देव मानावे, बाकिच्या फालतू गोष्टी आहे. जर कोणी खुपच चांगले काम केले, समाजसेवा केली ईश्वरभक्ती केली त्यांना संत मानावे. माणसाला देव मानू नका.🙏
@AtulGunjal
@AtulGunjal 2 жыл бұрын
येडे हिंदू. पेट्रोलसाठी ते देवाला सुद्धा झुकवतील तर बीजेपी आर एस एस मनसे काय चीज आहे 😡🙏🚩
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 6 ай бұрын
हे नाथ पंथी लोकांच्या समाध्या बळावतात याला आपलेच दुर्लक्ष हेच कारण आहे
@vijayghode106
@vijayghode106 2 жыл бұрын
जोगणी हा शब्द अण्णाभाऊसाठे यांच्या फकिरा या कादंबरीत आलेला आहे ,यावर काही माहिती मिळेल का?
@rajshinde7709
@rajshinde7709 2 жыл бұрын
बिडू ने सत्य सांगितले नाही. ...चिस्ती ..अजमेरचा दर्गा आणि तामिळनाडू येथील यरवाडी दर्ग्याचा इतिहास संशोधक करून सत्य सांगा. कारण असे अनेक पिर हिंदू चे धर्मातंर करण्यासाठी कुप्रसिद्ध आहेत.
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
मला वाटतं "धर्मांतर" करणे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ज्याला आपल्या धर्मात न्याय मिळाला नसेल, ज्ञान मिळाले नसेल किंवा दुसऱ्या धर्माची शिकवण त्या व्यक्तीस जास्त भावली असेल तो "धर्मांतराचा" मार्ग स्वीकारतो!
@Homelander20
@Homelander20 2 жыл бұрын
@@siddheshchavan2642 dharma ha private matter ha concept kai 400 varshpuvi navhta. Saglyat jast muslim population, bunkar, dhobi, bagwan, julaha ahe....ani hya jaati asprushya navhtya. Afghani ani pathan he 100% buddhist hote mg buddhism ne kai anyay kela tyanchyavar
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
@@Homelander20 hopeless!!! "बुद्ध" धर्मावर मुस्लिमांसोबत, हिंदूंनी देखील अतिक्रमण केलं! पण तो संपला का???
@Homelander20
@Homelander20 2 жыл бұрын
@@siddheshchavan2642 uttar deta ala nahi ki faltu badbad karaychi....hushar🤣🤣
@karanarjun2989
@karanarjun2989 2 жыл бұрын
@@siddheshchavan2642 Buddha agodar te pan Hinduch hote samajal ka
@ImSanjuDeepa
@ImSanjuDeepa 2 жыл бұрын
लोकांना Emotional blackmail करुन धर्मांतर करण्यासाठी वापरलेली एक पध्दत खाण्याचे आणि दाखवायचे दात वेगळे
@IndianRouter
@IndianRouter 3 ай бұрын
😂😂 हिंदू लोकांना कायम कमी पडलेलं असत... म्हणून अश्या पिर बाबांच्या मागे lagtat😂😂😂
@Atul_Gurav_0137
@Atul_Gurav_0137 2 жыл бұрын
शांततेचा मार्ग कोंबडी कापून असतो का ?????? सहज पडलेला प्रश्न ?
@MrsA308
@MrsA308 6 ай бұрын
Ho ka mag devi devta la bakra ka lagto
@SamAshtekar
@SamAshtekar 2 жыл бұрын
शहा दावल मालीक बाबा यांच्या बदल माहिती सांगा मी खूप अभ्यास करून माहिती घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र यश आले नाही यांचे मूळ स्थान नाशिक जिल्यात अंतापुर ताराबाद येथे उंच डोंगरावर आहे मुख्य म्हणजे या पिराच्या मंदिरात हिंदू मुस्लिम हे लोक दर्शना साठी जातात ह्या भिडू साठी एवढा त्रास ह्या व व्हिडिओ बनवा
@akshaymalode8090
@akshaymalode8090 2 жыл бұрын
ही पण एक नाथपंथीय साधूंच्या समाध्या आहेत. झोळी फावडे हे फक्त नाथ संप्रदाय वापरत होता
@akshaymalode8090
@akshaymalode8090 2 жыл бұрын
तिथे यात्रेत एक पुस्तक मला भेटले होते मी ते विकत आणले. त्यात सविस्तर माहिती आहे. हे एक मुस्लिम अतिक्रमण आहे.
@krishnatkhatke4023
@krishnatkhatke4023 6 ай бұрын
सांगोला ...अकलुज रस्त्याच्या कडेला सांगोला जवळ 52 पिर आहेत त्याची माहीती द्या
@mahendrajoshi3020
@mahendrajoshi3020 Жыл бұрын
नमस्कार सर आमच्या गावच्या घरी एका विहिरीवर एका कोनाड्यात एक देवाची हातात झेंडा ,कमंडलू आहे , डोक्यावर टोपी ऊपरणे आहे , त्याला आमची आजी शेंदूर लावते नारळ फोडते , जेवणाचा नैवेद्य दाखवते , दिवा लावते , तिथ पिंपळाच झाड आहे , त्याला पीर म्हणतात ते काय याची माहिती द्या
@ariphshaikh7147
@ariphshaikh7147 2 жыл бұрын
Very nice video sir..keep it up 🙏
@tusharshinde1785
@tusharshinde1785 Ай бұрын
पीर बीर काही नाही नाथाची ठाणी आहेत सर्व. याच सुफी लोकांनी सर्वात जास्त लोकांचे धर्म बाटवले 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
@mayur1222msg
@mayur1222msg 2 жыл бұрын
पीर म्हणजे नवनाथांपैकी गोरक्षनाथ 🙏
@SK-ge3vi
@SK-ge3vi 2 жыл бұрын
He barobar vatat nahi.
@omkarsupekar2008
@omkarsupekar2008 2 жыл бұрын
गप्प बस रे. नवनाथ संप्रदायाचा अपमान करु नको. दत्तगुरु मोठे आहे. आणि त्यांचा संप्रदाय खूप महान आहे. श्री स्वामी समर्थ.
@mayur1222msg
@mayur1222msg 2 жыл бұрын
@@omkarsupekar2008 नाही आम्ही तर गोरक्षनाथांना पीर मानतो ,
@pune9956
@pune9956 2 жыл бұрын
@@omkarsupekar2008 बरोबर आहे तुमच💯💯💯
@rttagro
@rttagro 2 жыл бұрын
Very nice information.
@samadhangaikwad2258
@samadhangaikwad2258 2 жыл бұрын
हजारो वर्ष जुना नाही, 1400 वर्ष जुना आहे दादा
@Sanatanbharatsanstha
@Sanatanbharatsanstha 2 жыл бұрын
जागो सनातनी
@Sanatanbharatsanstha
@Sanatanbharatsanstha 2 жыл бұрын
खरा तो एकची धर्म सनातन धर्मा
@SandipPatil-gy4sw
@SandipPatil-gy4sw 2 жыл бұрын
नाथ पंथियांची पुजा ठिकाणावर अतिक्रमण झाले आहे.
@nishant98613
@nishant98613 2 жыл бұрын
4 वेळा अपक्ष निवडून आलेले आणि 100 वेळा रक्तदान करणारे शेतकऱ्यांचे एकमेव आमदार बच्चू भाऊ कडू यांचा इतिहास सांगा.✌️
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz 2 жыл бұрын
Aata to Mumbai madle bnagle lapvnyat busy ahe
@ravirajnimbalkar5778
@ravirajnimbalkar5778 9 ай бұрын
खूप माहिती युक्त...!👌✅😊
@karanpalhal2137
@karanpalhal2137 2 жыл бұрын
Dada content ek number ahe
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 2 ай бұрын
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩 महाराष्ट्रात पवित्र असा वारकरी संप्रदाय आहे त्यांच्याविषयी व्हिडिओ बनवा माहीती सांगा संताची महती सांगणारा व्हिडिओ तयार करा.
@akrampathan84
@akrampathan84 Жыл бұрын
Aaj pan महाराष्ट्राच्या कुठल्याही गावा मध्ये जावा जिथे पिर ची दर्गाह आहे तिथे सर्व लोक गुण्या प्रेमाने सर्व सण साजरे करतात, शहरात ac ऑफिस मध्ये बसून गाव समजणे थोडे अवघड आहे.थोडा अभ्यास केलात तर कळेल भारतात सामान्य लोकांना काही ही पडलेली नाही धर्माची. ते तर सगळ्या धर्मांना मानतात.
@uditkamble6736
@uditkamble6736 6 ай бұрын
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड मोहरम संदर्भात माहिती घेऊन एक व्हिडिओ तयार करण्यात यावा ही विनंती आहे बोलभिडूच्या सर्व टिमला युट्यूबवर देखील व्हिडिओ आहेत
@pritimandlik2013
@pritimandlik2013 2 жыл бұрын
हिंदू धर्मात पण गुरु च स्थान देवापेक्षा मोठ आहे
@pranavrode8063
@pranavrode8063 2 жыл бұрын
Amhi hindu ahot asla naka sangu amhala jyane amhi soft influence hou . जय श्रीराम🧡 ✨
@bhaveshpatil5519
@bhaveshpatil5519 Жыл бұрын
Application please😊?
@ytjigar
@ytjigar 2 жыл бұрын
प्रत्येक जण माथा नाहि टेकवत . काश्मिर फाईल मधी दाखवलंय ते कोण आहेत .
@sunilkhadilkar7161
@sunilkhadilkar7161 2 жыл бұрын
jo allah la maanato to ajun konalahi maanat nahi... to sufi asala tari islam cha pahila kalma padhato... 'la ilaha ilalla mohmammad ur rasool allah... mhanache allah shivay ajun konihi poojaniya nahi (shiva, durga, ganapati, ram krishna etc..konihi poojaniya nahi) aani mohammand ha tya allah cha shevatacha nabi rasool messenger aahe... mhanaje tyachya nantar ya jagat konihi allah cha rasool nahi ... mhanajech je mohammand saangun kela aani karun gela te aani keval tech anukaraniya aahe.... hee islamic vichardhara co-existence shikavat nahi... aani saara problem ha ya vichardhare tach aahe... konatahi musalmaan aso shiya sunni sufi 72 firaqyatil konihi.. sarv jan ha pahila kalma padhatat... .. hindu ni ashya theekani jau naye... aaj paryant moorkhapana karat hotat , aaj pasun karun naka...
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
काश्मीर फाईल्स झालं आता गुजरात फाईल्स पाहा...
@siddheshchavan2642
@siddheshchavan2642 2 жыл бұрын
@@sanket_narode 😊😊😊
@vilasgaikwad9356
@vilasgaikwad9356 Жыл бұрын
अकबराच्या राजवटीपासून हिंदू मध्ये पिराच पूजन करण्यास सुरुवात झालेली आहे शककर्ते शिवराय पुस्तक वाचा म्हणजे सत्य काय ते कळेल.
@swapnilsandbhor2068
@swapnilsandbhor2068 2 жыл бұрын
माझ्या गावाला पण pir baba chi मजार आहे आम्ही सहपरीवार यात्रेनिमित्त येऊन दर्शन घेत असतो पण आम्हाला येवढा इतिहास माहित नव्हता! मुस्लिम बांधव त्या मजरीवर namaz अदा वर्षातून एकदा करतात हिंदू त्या मजार वर पूजा करतात यात्रेच्या एक दिवस आधी.
@khedkaramit007
@khedkaramit007 2 жыл бұрын
आपण हिंदूंचा त्याच्याशी काही संबंध नाही, त्यामुळे हे थांबवा। तुमचे मुस्लिम बांधव मंदिरात माथा टेकवायला येतात का विचार।
@ramandetergentpowder9516
@ramandetergentpowder9516 2 жыл бұрын
मूर्ख माणसा होश मध्ये ये जरा..याचे परिणाम खूप वाईट आहेत. Karauli sarkar search karun बघ कधी तरी.. कसा डंडा खालून वर् पर्यंत घातला आहे सर्वांच्यात् हे कळून चुकल
@swapnilsandbhor2068
@swapnilsandbhor2068 2 жыл бұрын
@@ramandetergentpowder9516 Chutiya बनवायचं धंदे बंद कर आधी karauli, jhangirpur दिल्ली ani gujarat madhe जे riots aahe tyacha abhyas kar ani yevdha hindu karat aahe tar chatrapati Shivaji Maharaj mananare loka ahot jithe saglya dharmacha adar kela jato bhamtyancha nahi. amchya गावाची pratha ahe hindu muslim tumchya ghari theva.
@Homelander20
@Homelander20 2 жыл бұрын
@@swapnilsandbhor2068 ashach hindu pratha swikarnarya muslim lokanna khara islam shikvayla Tablighi jamat chi sthapana zaliye. Tablighi ne jawalpas 90% target complete kelay. Bhaarpur muslim lokanni ganpati aarti la yena band kelay 10 varshat
@ramandetergentpowder9516
@ramandetergentpowder9516 2 жыл бұрын
Yacha अर्थ तु पूर्ण बेहोश आहेस.. बेटा होश येईल त्या वेळी मी सांगितलेल आठवेल..
@Balaji-r7h
@Balaji-r7h Жыл бұрын
जय श्री राम🚩🚩🚩🚩🚩
@gvs2317
@gvs2317 2 жыл бұрын
Ase vatate ki bolbhidu he peaceful community che fan zale ahe
@LakhanGaikwad-sb5eu
@LakhanGaikwad-sb5eu 6 ай бұрын
सुफी संतांनी सर्वात जास्त भारतामध्ये धर्मांतरण केले
@AsifShaikh-wu5iq
@AsifShaikh-wu5iq 2 жыл бұрын
Good information।।
@maheshgadewad2624
@maheshgadewad2624 2 жыл бұрын
आमच्या येथील हेलसवाडी ता मंठा जिल्हा जालना पीराचा दर्गा खुप प्रसिध्द आहे मोहरम ला सवाऱ्या असतात पर जिल्हातुन भाविक येतात . (हिंदू मुरलीम व सर्व धर्माचे ऐक्य घडून येते)
@eknathpatil4099
@eknathpatil4099 2 жыл бұрын
आमच्या कडे पण पीराच थंडग होत अगोदर कही राजकीय लोक मतांसाठी तिथे पीर मजार बांधा म्हणून बोलू लागले काही मुलांनी मिळून दिल दगड फोडायचे सुरुंग लाऊन उडवून त्यात कही सेक्युलर डोक्याच्या नेत्यांने दिली मुलांनवर केस करून गावातील लोकांनी सांगितलं आपण हिंदू असून हे पिराच दगड कस आलं आपल्या गावात मुलांनी बरोबर केल तेव्हा त्या सेक्युलर नेत्यांने केस मागे घेतली नाही तर हिंदू गावात उगाच एक दगडी पीर जन्माला आला असता म्हणून हिंदूनो एक व्हा हे पीर मुस्लिम चे असतात तिकडे जाऊ नका आपली मंदिर काय कमी नाहीत तिकडे जा दर्शन करा 🚩🙏
@akshaymalode8090
@akshaymalode8090 2 жыл бұрын
अहो पूर्वी ते नाथ संप्रदाय समाधी स्थळ होते ते आता पीर बनले. म्हणून पूर्वीपासून हिंदू तिथे जातात.
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Quilt Challenge, No Skills, Just Luck#Funnyfamily #Partygames #Funny
00:32
Family Games Media
Рет қаралды 55 МЛН
Bhagat Singh: The Revolutionary Who Ignited India's Freedom Struggle
5:03
Facts By Spparsh (FBS)
Рет қаралды 119