गावाकडचा पूर्वीचा मार्ग🏠🛣| Forest Route Of My Village|गावाकडच्या पायवाटा🧗‍♂️🤗🤗|

  Рет қаралды 72

दोन गावाकडच्या गोष्टी

दोन गावाकडच्या गोष्टी

11 ай бұрын

गावाकडचा पूर्वीचा मार्ग🏠🛣| Forest Route Of My Village|गावाकडच्या पायवाटा🧗‍♂️| पायवाटा गावाकडच्या🤗🤗|
मित्रांनो पूर्वी आपण सर्वजण गावाकडे चालत पायवाटेने प्रवास केलेला आहे, पण सध्या रोड रस्ते झाल्यामुळे या जंगलातल्या पायवाटा हल्ली नष्ट होत चालल्यात.कमी वेळात जास्त अंतर जाण्यासाठीचे हे शॉर्टकट असायचे आणि मुख्य मार्गही.निसर्गाच्या सानिध्यात चालत जाता जाता प्रवासाची मजा काही औरच असायची आणि प्रवासाचा थकवा ही कधी जाणवत नाही.
या व्हिडिओच्या माध्यमातून मी एक गावाकडच्या पायवाटा दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तुम्हाला आवडल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका .तुमच्याकडेही अशा पायवाटा अजूनही चालू आहेत का हे सांगायला,कमेंट करायला विसरू नका.
______________•••••______________
Music:Piano and Strings
Musician:MarkDee
__________________________________
#youtubeshorts
#viral
#kokan
#kokanacha_nisarga
#enjoylife
#jeet_kavankar
#kokanatlya paywata

Пікірлер
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 30 МЛН
A teacher captured the cutest moment at the nursery #shorts
00:33
Fabiosa Stories
Рет қаралды 57 МЛН
What it feels like cleaning up after a toddler.
00:40
Daniel LaBelle
Рет қаралды 93 МЛН
Live Hypnosis Show on News Nation | Harman Singh Mind Healer
26:46
Harman Singh Motivational Speaker
Рет қаралды 515 М.
Baking Fresh Village Bread: A Timeless Tradition from Our Home
32:09
My Rural Life
Рет қаралды 1,5 М.
घोडा पाय धरून उचलणाऱ्या एका वीराचा दुर्दैवी अंत
18:47
मराठेशाही-प्रवीण भोसले
Рет қаралды 2,3 МЛН