घराचं नंदनवन करणारी स्री असते दोघं पती पत्नी कष्ट करणारी असली तिथं काय कमी नसत झोपडी पण स्वर्ग असते👌👌🙏
@prashantmarathe1152 жыл бұрын
किती विलक्षण सुख आहे या नैसर्गिक जीवनात 👍👌🙏🌻🌺🌹🌷
@dhangarijivan2 жыл бұрын
👍🙏
@vilasautadeoksrji57553 жыл бұрын
सडा सारवण...मस्त ...जुन्या आठवणी ताज्या झाल्या ...काळाच्या ओघात ह्या सर्व गोष्टीं हळूहळू लुप्त होत चालल्या आहे.....!
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@rekhaparekar39183 жыл бұрын
व्हिडिओ खूपच महिती पूर्ण झाला आहे आम्ही गाई आणि म्हशी chaya शेणा नी घर अंगण सरवतो मेंढी chya शेणाचा वापर पहिल्यांदा बघितला शेण मऊ आहे काडी कचरा काही नाही. अतिशय निर्मळ वाटलं.
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏👍
@maliniwani2076 ай бұрын
पहिल्यांदा मेंढ्यांच्या लेंडीचे सारवण पाहिले, खुप छान व्हिडिओ, बानाई चा हात दुखतो म्हणून घरचे शेतात काम करुन देत नाही तरी बानाई तु काय कमी काम करते का तरी चेहरा वर कीती आनंद आणि समाधान, खुप छान सारवले, ❤❤
@priyakolekar20193 жыл бұрын
या मेंढ्यांच्या शेनाला मोषा म्हणतात.नागपंचमीला नागाचे चित्र काढताना पण याने सारवतात.रांगोळी काढताना पण सार्वतात.
@प्रियाठिळक3 жыл бұрын
अरे भाऊ एकच नंबर खूप छान असतं सारोली जागा रोग होत नाही अशा जागेत राहिलं ना कुठलेही दुखणं होत नाही
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏👍
@kamalkhobragade90423 жыл бұрын
मेंढीच्या शेणानं सडा सारवण केलेलं प्रथमच पहिल आम्ही गाई व म्हशीच्या शेनानी सरवतो छान थंड वाटते
@satwashilasadaphule70942 жыл бұрын
मला खूप आवडते सार्वायला मी गावी सारवण केले आहे सरपण गोळा केले शेंगा खुरपले आहे मला आवडते सगळे करायला
@vishalkadam14023 жыл бұрын
Mazya lahanpni gavala aaji sagal ghar gayichya shenane sarvaychi aata kakya nay sarvat gharala ladya lavlyat Khup mast zala video chulutlya rakhadichi rangoli kada chan vatel
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏👍
@rammahamuni97716 ай бұрын
आयुर्वेदीकंच आहे.❤
@bhartiwaghmode58463 жыл бұрын
धूळदेवाच्या नावानं चांगभलं जय मल्हार दादा 🙏
@simeachatina5671 Жыл бұрын
दादा आणि वहिनी दोघी या छान राहतात आणि तूम्ही झोपडीत राहणारा हा प्रकार फार आवडतो आणि जागा सारवण घुबड आवडते आणि दोघी घूब कष्ट करतात
@samuelalmeida13793 жыл бұрын
मेढींच्या शेणानं सारवणं होतं हे प्रथमच माहित झालं. आणिक काय बोलू. विलास औताडे म्हणाले तसं हे सडा संमार्जन आता कालौघात लुप्तच होत चाललं आहे ना! आठवणी जाग्या होतात, पण कुठेतरी अंतरी गलबलूनही येतं हो. ते लहानपणीचे ते दिवस किती मोलाचे होते ते शब्दात नाही हो सांगता येणार! तुम्हचं हे सध्याचं जीवन अर्थात जगणं पाहून तेवढंच समाधान वाटतं. पण हे ही खरं की, आजच्या काळातलं तुम्हचं हे जगणं काही सहज साध्य नाहीय.अपार कष्टाचं आणि तेवढंच जिकिरीचं आहे हे मान्य ही आहेच. शेवटी काय,तर धनगर हा त्याच्या व्यवसायाचा राजाच तर आहे! तसाच निसर्ग राजा सुध्दा.आणि खंडोबा जो जगाचा राजा आहे, तो तर तुम्हचा सांगाती आहे. जय मल्हार.......
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@patilbagomase97115 ай бұрын
Kiti chan Saravale Banaine Good
@nilimashah7691 Жыл бұрын
खूप छान खरंच जुनं ते सोनं फरशीमुळे आजार वाढले आम्ही घरं सारवली आहे
खूप छान ताई स्वच्छतागृह ठेवण्यात अभिनंदन ताई भाऊ तुम्हाला
@ashwiniajgaonkar3117 Жыл бұрын
Shabda yogya waprave. Swachhatagruh mhanje toilet. Tumhala bahutek gruhswachhata ha shabda hava hota. Aso
@namdevbichkule37503 жыл бұрын
लय भारी व्हिडिओ 👌👌👌👌
@yogeshchavan37513 жыл бұрын
येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏
@snehathakur27172 жыл бұрын
Banai ak number👍👍
@poojaphakatkar20573 жыл бұрын
खुपच छान मस्तच....
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@suvarnakarande35456 ай бұрын
आम्ही लहानपणी सडा सर्व केलेलं आहे,खूप प्रसन्न वाटते,रोज चुलीला चूल पोतेरा करायचं आणि चुलिजवलच थोडंसं सर्वयच त्याला कुडवा मोडणे म्हणायचं ,आठवणी जाग्या झाल्या ❤
@vaibhauroman28753 жыл бұрын
लय भारी आहे
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Banaine khupachchan sarvle shenane sarvtat he mahit hote.
@SwatiNade88833 жыл бұрын
मला तूमचे video खूप आवडतात
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@Priyaa..07053 жыл бұрын
Kharch khup Chan..!!! Jay malhar Dada ani vahini
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@sagarkahandal76272 жыл бұрын
खूप छान वाटतं वातावरण बघून
@jaimatadi26913 жыл бұрын
Khup Chan aahe video bhava 👍
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@amrutaukarande91263 жыл бұрын
Khupch Chan Sarvle Kaku ni. 👍🚩🕉️🔱🙏🇮🇳
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@santoshvavale65503 жыл бұрын
Dada khup bhari jivan jagta tumi
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@rajbawaskar31653 жыл бұрын
Khup chan video 👌👌🙏🙏
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@rameshmainddharurkar19163 жыл бұрын
भारीच सर
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@yfhch12353 жыл бұрын
Mast mahiti saghitli dada👌
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@nitinkedare31282 жыл бұрын
Khup Mastaa 👍😊
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@surekhahase17823 жыл бұрын
खूप भारी वहिनी
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@tractorlover33363 жыл бұрын
जय मल्हार
@rameshnarayankale37353 жыл бұрын
लहानपणाची आठवण करून दिली सिधुभाऊ. खूप उबदार जमीन राहते सारवल्याने. 🙏
@dhangarijivan3 жыл бұрын
👍🙏
@md95543 жыл бұрын
दादा तुमचे सर्व व्हिडिओ खूप छान असतात. 👌😊
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@rinamandavakar39893 жыл бұрын
Dada mala tumche video khupch aavdat.👌👌happy rakhshbandhn dada
@bapukolekar46083 жыл бұрын
जय मल्हार.
@shukleshwarhoke64683 жыл бұрын
खूप छान 👌
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏🙏
@panduurang553 жыл бұрын
जय मल्हार भाऊ 🙏💐
@dhangarijivan3 жыл бұрын
🙏
@varshashelar17753 жыл бұрын
Vahini kiti hushar ahe sarv kamat ...khup changala valan lavley vahini chya aai vadilani mhanun etaki chan ani nigutine sarv kam karat aste