Рет қаралды 110,362
गेले ९ १० दिवस आई आणि मी भात कापणी मध्ये व्यस्थ होतो. आता सर्व कामे झाली तर छान वाटे आहे. आज म्हटले आईसोबत छोटीशी पार्टी करावी. गावठी कोंबडीचे चिकन बनवायचे ठरले. घरातीलच एक कोंबडी कापली. आईने मस्त चुलीवरचा झणझणीत रस्सा आणि चिकन सुक्का बनवले. रात्रीच्या जेवणाचा मस्त बेत झाला
#ChickenSukka #ChickenGravy #ChickenCurry #ChickenRecipe
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटा दाबायला विसरू नका.
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
KZbin : / kokankaravinash
Telegram : t.me/KokankarAvinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiKZbinr #MarathiVlogs