धन्यवाद सर आपण शेतकरी बांधवांना भुमिअभिलेख खात्याबाबत विडीओ बद्दल मार्गदर्शक करण्यासाठी उपक्रम हाती घेतला त्याबद्दल आपले आभारी आहोत.
@sanketdeshpande9242 Жыл бұрын
धन्यवाद तन्मय सर.आपण खूप मौल्यवान माहिती देत आहात.कायद्याप्रती,कायदेशीर प्रक्रिये प्रती लोकांना जागरूक करत आहात शिक्षित करत आहात.तुमचे खूप खूप आभार!🙏
@sagargandhale122111 ай бұрын
महत्वाची माहिती मिळाली.धन्यवाद सर.
@gosavishubham85137 ай бұрын
सर आजोबांनी विकून शिल्लक राहिलेली जमीन नवे कशी करता येईल व मुद्दा कोणाकडे मांडावा
@jivansagargovindabawane183220 күн бұрын
सेतू मध्ये जा आफिडिवहीत करा, त्यामध्ये वारसाची नावे टाका, व नंतर ते वारसपत्र तुमच्या गावातील पटवाऱ्याला द्या. तुमची जमीन तुमच्या नावाने होते, पटवऱ्याला खाऊ चे पैसे द्यायला विसरू नका, म्हणजे काम फास्ट होईल
@atulgunjal4022Ай бұрын
सर आम्ही जमीन विकली 36 सर्वे नंबर मधी आणी ते मागतात 35 मधी पण ज्याच्या नावावरची जमीन विकली त्यांच्या नावावर 35 सर्वे नंबर जमीन नाही काय करावे लागेल
@vijaykumargidde1162 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे...👌👌👌👌👌
@sagargaikwad64083 жыл бұрын
Sir you are telling very important information very simply.God bless you.
@itsmerajkumarmate Жыл бұрын
अप्रतिम 👍👍
@ambadaskshirsagar91383 жыл бұрын
खूप खूप छान माहिती धन्यवाद सर
@paragpatil30353 жыл бұрын
खूपच उपयुक्त माहिती...
@HemaSagade-tr3nu17 күн бұрын
कोणताही उतारा मिळवण्यासाठी पैसे द्यावे च लागतात संपूर्ण फेरफार मिळतच नाही त्यासाठी पैसे शिवाय कागद पत्रे मिळत च नाही काय करता येईल
नमस्कार सर माझ्या आजोबांची कोकणात जमीन आहे पण त्यांचे नावा चा सातबारा मिळत नाही त्याचे भाऊ चुलत भाऊ वारलेत त्याच्या मुलांची नावे आहेत पण आजोबांचे नाव कसे मिळेल 1960 साला पूर्वीचे कसे सापडेल
@user-lc2ls5bh9g4 ай бұрын
Sir ajobanchi jaga ahe, ti mulani vikalele ahe tyat ajobanche nav kami n karata vikali ahe. Ani jyani jamin ghetali ahe tyani courta kadun kharedi ahe. Tya sathi kay karave lagel
@urday-m3s Жыл бұрын
Sar maj khredi aahe pan 7/12 mdhe nav etr hkat aahe khredi 1996 salchi aahe mla bhogvatdarla anayche aahe ty sathi mla kay krve lagel
@SanjayGambreАй бұрын
गट व सर्व्ह म्हणजे काय, म. ज.म. अधिनियमात कोठे नमूद केले आहे
@vilasrokade7676 Жыл бұрын
सर जुन्या फेरफार शेरा मध्ये 5/24 हिस्सा असे लिहिले आहे. परंतु जमीन 4/24 आहे सातबारा उताऱ्यावर.
@yuvrajgawade5842 Жыл бұрын
Sir aamche phaltanche mojni office madhe surve numberche kagdpatr phatle ahet ashe sangtat kay karave
@NileshRajput2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आणि तुमचं बोलणं ही समजत
@santoshjare71803 жыл бұрын
खूप छान माहीत दिली आहे. सर
@vijaybhurbhure7717 ай бұрын
धन्यवाद सर मला सर्वे नंम्बर चे 1960 पुर्विचा रेकार्ट कसा मिळेल व सातबारा याच्या रूपाने मिळेल की। इतर नावाने कोटे मिळेल.
पोट खराब बी107/2 मधून ग न 107/1 मधे दुरूस्ती करायची आहे. कसी करावी 3.13गुठं कृपया कळवावे.धनयवाद.
@kishorjadhav5814 Жыл бұрын
Jar gat no. Jagevar eka thikani aani PMRDA map var dusrikade disat asel tr kay karave
@pramodsakpal2422 жыл бұрын
नमस्कार आमचा CT सर्वे नंबर 112 असून मला या मिळकतीत पोट हिस्सेदार आहेत की नाही कसे समजू शकेल???
@mohanmali39532 жыл бұрын
Bhumi abhilekh record madhile akarbanda vishy savistr mahiti.akar Banda ya Varun Kay samjhte. Bhumi abhilekh kadil 9(3)9(4)yachyavaril khate nbr badal akteikarn yojne nantr badal hou shkato ka khat nbr smbhndhi savistr mahiti pathav plz.
@nandinijoshi5768 Жыл бұрын
Useful information 🙏
@prakashbhonsle811110 ай бұрын
धन्यवाद सर, खुप उपयुक्त माहिती दिली. लँड अँलिनेशन मधील नमूद सर्व्हे नंबर ब्रिटिश सरकारच्या काळात केंव्हा तरी बदललेले होते का ❓ कृपया ही माहिती देणेस विनंती आहे.
@musabnachan85293 жыл бұрын
अक्षरी सर्वे नंबर / गट नंबर OR Pardi Number nakki kaay aste aani jar Pardi Number war City Survey number aasla ke manjhe doosre cha ghar cha kabjaa asla tar te kasa sodave
@pramodmohite429 Жыл бұрын
Sir juna गट नंबर लां नवीन गट नंबर मिळालेला तो कुठे शोधावा
@davidkini7614 Жыл бұрын
नमस्कार, एखाद्या ठीकाणची जमीन वीकायची असल्यास ,सर्वे नं. एकच आहे,पण हीस्सा नं.अलग आहे,आणी समोरची पार्टी सर्वे करण्यासाठी सही देत नसेल तर गटबुक नवीन करावे लागते का ? कींवा उपाय सांगा, विनंती
@click2gyan Жыл бұрын
जुना सर्वे नंबर कसा कडवा सर आणि नवीन सर्वे नंबर आहे पण मला १९७४ पर्यंत ७/१२ ऑनलाईन मिळाले त्याचा पुढे नाही कसे काढावे palzz reply
@shankargawali6520 Жыл бұрын
सर जमिनीचे एकत्रीकरण झाले पण जमीन सातबारा मध्ये आली नाही तर काय करावे
@vib2822 жыл бұрын
Sir yamadhe ekach Jaminiche juna survey number khodun dusra sarvey number devu shaktat ka. Ase aslyas mag junychya juna survey number kasa shodhava. Please sangu shakal ka
@krushnagholap98462 жыл бұрын
Sir amche bhuke ne amche sathe hadpale ahet ame June 7/12 survey number hamala mahit nahi hami te survey number kase sudhave
@banasimakare43785 ай бұрын
साहेब सर्वे नंबर वरशेतपुसतकावर क्षेत्र कमी झाले आहेत आणि ते गट नंबर वर लागले असतील तर काय करावे?
@balusonawane72122 жыл бұрын
Aaplya jaminicha gat number dusryachya naavar badal zalyas kay karave
@MP-eq8fx9 ай бұрын
mala 9-3 9-4 sathi survey number magitala hota office madhe.
@amitprabhale67492 жыл бұрын
Sir सिटी सर्वेच्या फाइनल प्लॉट नंबर वरुन सर्वे नंबर कसा मिळेल
@PathPurava3 жыл бұрын
साहेब मी नऊ तीन नऊ चार च उतारा कडण्यासाठी दिला होता पण सदर भूमी लेख कार्यालयातून ती मिळत नाही फाटले आहे अशी करणे देत आहेत कृपया मी काय करू सांगावं
@kumodmane40273 жыл бұрын
Sir ekhadya jameenicha junya survey mo. Varun navin survey no.ani hissa no. Kay ahe he kase kalate
@deepakmalve55362 жыл бұрын
Sir mojnila no taklela pan gatbookch record nahi tr kasa survy karaycha
@chintamannangare9888 ай бұрын
सर भुमीअभिलेख कार्यालयाकडून गावठाण्याचा सर्वे करताना गावठाणातील एखादे जुने घर पडले असेल परंतु तो मालक बखळ पट्टी भरत असेल तर ती जागा त्या मालकाला मोजनी करुन त्याचे नावे होईल का.
@Bhaiya-o8w2 ай бұрын
सर्वे नंबर आहे आपल्याकडे मग सर्वे नंबर वरून गट नंबर कसा मिळवता येईल याची माहिती द्याल का थोडीशी सर.
@bharatshelar38682 жыл бұрын
सर ग्रामीण भागात घर बांधकाम करण्यासाठी प्लॉट एन ए करण्यासाठी सूट देण्यात आली आहे हा तुम्ही सांगितलेल्या मे 2007 मध्ये परिपत्रक निघाले आहे परंतु मी नेटवर चेक केले सापडले नाही कृपया परिपत्रकाचा दिनांक सांगता येईल का
@anjaliwaghulkar9978 Жыл бұрын
मला एक प्रापर्टी खपेगी करायची आहे तयासाठी मला तुमच्याबरोबर बोलता येट्स का
@SahilPatil-rm1ty5 ай бұрын
Saheb 7/12 nava varun nabar kasa milavaycha saheb
@sarikanivalkar78352 жыл бұрын
Mala सर्वे क्रमांक शोधायचा आहे
@harshalkothawade91832 жыл бұрын
aho sir practically jar vido banavala tar nakki kalel karan tumchi bhasha ahe pan evdh spashtikaran lokanna kalat nahi tyapeksha practically jar sangitala asat ki gat no varun cts no kasa milel tar changalya padhatine samajale aste karan nusti ghokampatti karun kalat nahi nemke tumhala kay sangayache ahe te
@bhushanmalvankar96693 жыл бұрын
७/१२ var panjoba che nav aahe, tar mala aata maze nav lavayche aahe ७/१२ var tar kay procedure aahe, pahile mala mazya vadilanche nav ७/१२ var lavave lagel ki direct mala maze nav lavta yeil ka? Kase? Procedure kay aahe?
@gorakhtalekar70323 жыл бұрын
सर, एकत्रिकरण योजनेच्या ९(३)-९(४) मध्ये एकर, गुंठे चे हेक्टर,आर मध्ये रूपांतरित करताना चुक झाली असेल तर ती दुरुस्ती करण्याचा अधिकार कोणास आहे, तालुका उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक,उपसंचालक भुमी अभिलेख , जमाबंदी आयुक्त आणी संचालक भुमी अभिलेख की जिल्हाधिकारी,विभागीय आयुक्त प्रदेश की इतर कोणी
@sampatshinde41393 жыл бұрын
9(3)आणि9(4)उतारा म्हणजे जमीन एकत्रितकरण योजनापत्रक होय.
@subhashkhatake43122 жыл бұрын
साहेब आम्हास सर्वे नंबर शोधायचं आहे
@MrSaurabh_Official_2 жыл бұрын
सर नमस्कार 🙏🏻 मी भूमिअभिलेख कार्यालयामध्ये मोजणी साठी अर्ज केलेला होता पण मला भूमिअभिलेख कार्यालयामध्ये गट क्रमांकाचा सर्व्हे नं नाही मिळाला सर्व्हे नं कुठे मिळेल सर थोडं मार्गदर्शन करावे...
@vaishalipatil6532 жыл бұрын
गट हिसायान मध्ये पोट खराबीची नोंद चुकीची दुरुस्ती करायची आहे ...त्या साठी काय करावे
@rajangade3379 Жыл бұрын
Sir, sarve no.varun gat no.kasa kadhava
@kiranwaje5937 Жыл бұрын
नमस्कार सर सर्वे क्रमांक वरुण गट क्रमांक कसा ओळखावा
@dr.govindraogadekar6611 Жыл бұрын
सर वाट्नी पत्रननुसार गट विभागणी झाली नाही काय करावे
@laladhopare4770 Жыл бұрын
एखाद्या गटाला सर्वे नंबर पडला नसेल तर काय करावे आणि एखादा गट रिकामा असेल तर त्याला गट नंबर टाकता नवीन कृपया माहिती द्या सर
@ruhsikeshbhosale676311 ай бұрын
सर गट ना 131'132'133'आणि माझा 134गट आहे 133 परेत रस्ता आहे तर मला रस्ता भेटेल का तहसिलदार कड निकाल आपल्या बाजु लागला समोर परत अपिल केल आता प्रांत कड आहे तर रस्ता भेटेल का लवकर कळवावे धन्यवाद
@attitude3933 Жыл бұрын
सर सर्वे नंबर मधील गट बंद पडला आहे त्यासाठी काय करावे लागेल
@ranveerthakur86883 жыл бұрын
सर NA प्लॉट ची प्रत कशी
@rupalisarode82410 ай бұрын
माझा गट नंबर नकाशात दिसत नाही मला सव्ही भराची आहे कशी भराची माहीती देना सर
@sarikanivalkar78352 жыл бұрын
Sir 7/12 no.aani sarvey no ekch asto ka ki vegle astat
@kaushalyanavghane82894 ай бұрын
नमस्ते सर माझ्याकडे माझ्या सासऱ्यांच्या नावे असलेले गट क्रमांक मला मिळाले आहेत 1930 सालचे माझ्या सासऱ्यांनी जमीन विकलेली नाही तरी आता ती जमीन दुसऱ्या च व्यक्तीच्या नावे दिसत आहे 7/12 या वर तर आता मी काय केले पाहिजे
@KiranPatil-e5n Жыл бұрын
सर गट नंबर वरून सर्वे नंबर कसे काढायचे
@nusratquraishi42095 ай бұрын
Kai tari site ahe kha
@m.r.shaikhmjpudgr22413 жыл бұрын
Serve no kadhi padun suru zale aahet
@shrikrishnakanade61152 жыл бұрын
माझा गट नंबर 218 आहे भुमिअभिलेख कार्यालयामध्ये सर्वे नंबर 49 चा 31 चा आहे एकत्रीकरण हा नंतरही 49 चा 31 असच आहे परंतु तहसील कार्यालयात सातबार्यावर ती 49 चा 28 असा आहे भुमिअभिलेख मध्ये 31 तर तहसील कार्यालयात 28 असा सर्वे नंबर आहे कायदेशीर कोणता व तो कसा दुरुस्त करता येईल याची माहिती मिळावी एक नम्र विनंती
@amitharishchandre20072 жыл бұрын
Dhanywad Sir
@TheGdfgfgfgf2 жыл бұрын
गटवारी म्हणजे काय
@ravisuryawanshi34182 жыл бұрын
नंबर बांध स्वतंत्र मालकीचा असतो. की नंबर बांधाच्या अलिकडील व पलिकडील दोघा शेतकर्याचा सामाईक नंबर बांध असेल.
@navalkumar9315 Жыл бұрын
सर्वे नंबर आणि गट क्रमांक वेगळे असतात काय
@sanjyasawant29898 ай бұрын
Nice
@shaikhayubali66992 жыл бұрын
सर माझा जुना गट नंबर 1278 आहे त्याचाच नवीन गट नंबर 179 आहे तर 1278चा 179 गट क्रमांक कसा झाला ते कशात पहायला मिळेल
@vishalpathare48923 жыл бұрын
Can we purchase green zone land 9.5 guntha
@santoshtayshete7633 Жыл бұрын
छान ❤️
@laladhopare4770 Жыл бұрын
एखाद्या गटाला सर्वे नंबर पडला नसेल तर आणि तो गट रिकामा असेल तर ते कोणाचा आहे ते कसे कळनर
@ankushjadhav16942 жыл бұрын
How to get City survey no of a plot which is having survey noon 7/12
@salimshaikh-hx5ve3 жыл бұрын
जुन्यातले जुने 1989 चे खरेदीखत कुठे मिळेल सर
@sampatshinde41393 жыл бұрын
आपण येथे जमीन विक्री व्यवहार केले जाते ते दुय्यम निबंधक कार्यलयात अर्ज करून खरेदी खत मिळुन शकतो.
@monishpatil41893 жыл бұрын
sir, एकत्रीकरण ताबे पावती बद्दल विडिओ बनवा , आणि ताबे पावतीची माहिती कुठे भेटेल ते पण
@dipakjaymatajimahajan1766 Жыл бұрын
Ok
@dipakjaymatajimahajan1766 Жыл бұрын
Sar tade pavati kute betel
@shriramlive80782 жыл бұрын
Nagar bhumapan kramank kasa milvava
@jivansagargovindabawane18322 жыл бұрын
सरजी, एका संस्थान ची जमीन शोधायची आहे, आम्हाला संस्थांनाची शेती असलेले गावाचे नावं आणी सर्वे नंबर एव्हडेच माहित आहे, सर्वे नंबर वरून शेतीचा सातबारा काढला असता, त्या सातबारावर शेती कमी दाखविलेली आहे आणी धारक म्हणून दुसऱ्या लोकांची नावे आहेत, त्यामुळे मला असे वाटतं आहे की सर्वे नंबर बदलला असावा, पण नझुल ऑफिस वाल्यांनी असे सांगितले की, सर्वे नंबर कधीच बदलत नसतो, मी शेती कशी शोधू
@gajananmaharaj76643 жыл бұрын
Sir, lay out mhanje kay?
@hemantkajale8764 Жыл бұрын
Thanks sir
@vitthalsuvarnakar71272 жыл бұрын
Sarkari jamin navat kashi karaychi
@adi-a2z9972 жыл бұрын
Sir 9/3 9/4 utare kuthe bhetatat
@Samartrader2 жыл бұрын
Thank you sir
@navnathdale90083 жыл бұрын
Nava Varun 7 12 utara kaadu shakto ka
@user-ki8og3ce1p Жыл бұрын
सर माझ्या आजी ची जमीन आहे. ती आता ह्या जगात नाही..माझ्या मामा मावशी आणि आई ने वारसा लाऊन घेतला आहे पण त्यांना जामीन कुठे आहे ते माहीत नाही तर जमीन कशी शोधावी...
@Damedot-Epiphany2 ай бұрын
Online Gaav cha nakasha bghun gat number kothe dakhvat ahe tr bgha
@vishalpathare48923 жыл бұрын
Please reply I am waiting for your guidance
@nitinsuryawanshi13873 жыл бұрын
भूमी अभिलेख मध्ये ही सर्वे नंबर मिळत नसेल तर काय करावे
@santoshlonagre89372 жыл бұрын
Mo no taka saheb
@MahendraJadhav-df8cx9 ай бұрын
❤ सर तुमचा नंबर मिळेल का माझ्या गट सर्व कर्माक 1/2आहे पण
@TanmayKetkar9 ай бұрын
व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498
@ajitdhumal68562 жыл бұрын
Good
@rohits1888 Жыл бұрын
सर मिळकत क्रमांक बदलतो का? व गट क्रमांक पण बदलतो का?
@murharigiri28852 жыл бұрын
सर जमीन गट नंबर अदला बदल झाले असतील तर काय करायचे 🙏
@सुर्यरावसुर्यराव2 жыл бұрын
अदलाबदलीचे खरेदीखत
@ShivaKumar-ok6ov2 жыл бұрын
Dear sir. I am shivakumar.R .Hiremath From Terani maharashtra Ghat number kadun survey number la naav kase lavaicha pls Sangana Give u r contact no
@sanjanakedar64682 жыл бұрын
vadilanchi jamin kuthe kuthe aahe mahit nahi sarve no pn mahit nahi