सामान्यांसाठी ही माहिती खूप मोलाची आहे.एक विनंती करतो, की दुय्यम निबंधक कार्यालयात अधिकारी सहकार्य करत नाहीत. सगळे नोंदणी व्यवहार हे दलालामार्फत करावे लागतात. सर्व कायदेशीर फिस भरून आपण नागरिक स्वतः या कार्यालयातील कामे कशी करू शकतो यावर चर्चा करता येईल का?
@lifejivanbachhav1746 Жыл бұрын
ह्याच्या वर एक सोपी गोष्ट होऊ शकते
@deepakjagtap76389 ай бұрын
1 No. Videos ..very usefull...
@mohanadsul35272 жыл бұрын
सर, तुम्ही जी माहिती दिली ती बरोबर आहे पण Free Search 1.9 या tab वरून खरेदीचा दस्त download करता येत नाही, तर फक्त Index 02 पाहता येतो. खरेदी दस्त जर download करायचा असेल तर Paid Service tab मध्ये जावे लागेल.
@santoshpatilbangale39242 жыл бұрын
अतिशय लाभदायक माहिती धन्यवाद बीबीसी
@gopalsingdaberao4527Ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत सर
@_Travelindia_3 ай бұрын
जमीन मालकाचा addres कसा माहित करायचा
@pravinmore252 жыл бұрын
Thanks Srikanth, Thanks BBC Marathi, Good information
@srm10082 жыл бұрын
भाऊ, इंडेक्स २ आणि खरेदीखत यातला फरक माहित आहे का तुम्हांला?
@nitch16412 жыл бұрын
BBC news all round performance 👍 kadakkk 👍👍❤️
@snehaltergaonkar65362 жыл бұрын
Very nice information give to public Sub Registrar
@sudheershinde2364 ай бұрын
Original dast office madhun nela ki nahi kashe baghave sopa upay suchva sir Also not finding dast online for 1991
@ejazkureshi97 ай бұрын
1987 cha bhetat nahiye
@omprakashpuri75872 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली 👌👌👍✌️
@shivshankarnetam217510 ай бұрын
Thank you very much.
@sanobarjavedshaikh2506 Жыл бұрын
जमिनी ची आकारबंद ओनलाइन पाहता येइल का
@vitthalpathade87142 жыл бұрын
भारी आहे माहिती 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
@aavesh.bagwan Жыл бұрын
He dast aani kharedi khat same aste ka vegle
@akshayjoshi2812 Жыл бұрын
आधी दाखवत असलेले दस्त आता दाखवत नाही. जो दस्ता आधी मला सापडला आता तोच नंबर टाकून ही काहीच दाखवत नाही साईट बोगस आहे
@amitprabhale6749 Жыл бұрын
Sir 1954 salatil bhade karar kasa pahaycha
@akshaychougule5503 Жыл бұрын
चूक. 1985 पासूनचे इंडेक्स 2 फक्त मुंबईसाठी अव्हेलेबल आहेत. दस्त वेगळा आणि इंडेक्स 2 वेगळा
@KishanDas-ju3np8 ай бұрын
website is full of bugs....please make this website more user friendly.