असं नाही..... याबाबत स्थानिक कार्यकर्ते व सर्व पक्षाचे जागरूक पदाधिकारी यांनी मतदार यादी प्रसिद्ध होताना जागं रहावं लागतं..... आता तहान लागल्यावर.....शासनाच्या नावाने.....ठो....ठो... करून काही उपयोग नाही... हे....बघा. निवडून कोण पण येऊ दे. 🌱🌱 शेतकरी जगला व टिकला पाहिजे 🌱🌱