मी या घटनेचा तीव्र निषेध करते.आरोपीला शिक्षा ती ही कठोर झालीच पाहिजे पुन्हा एकदा स्त्रियांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या नीच प्रवृत्तीला ठेचून काढन गरजेचे आहे .
@santoshkhade664713 күн бұрын
या घटनेच्या मागे कोनाचा तरी दबाव आहेआणी पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याचे उत्तर समाजासमोर द्याव