"खूपच अभिमान वाटतो! तुमची माहिती आणि सिद्धांत खूपच उत्कृष्ट आहेत. गणपती बाप्पाच्या महत्त्वाचे स्वरूप समजून घेण्याबद्दल एक वेगळा दृष्टिकोन मिळाला."👌👍🙏
@rajeshgade19674 ай бұрын
स्तुत्य व माहितीपर विडियो साठी मनःपूर्वक धन्यवाद..!
@eknathpagar98714 ай бұрын
माहिती : भाषा भान शब्द उदगम बहुअर्थक अर्थ प्रचिती पुराणकथा उत्तम💐
@shilpaparabrecipes7234 ай бұрын
खूप नवीन म्हणी आणि त्या मागचा छान अर्थ समजला.
@rajuaunoor83144 ай бұрын
Adarniya madam khupach chhan padhatine mandle ahe
@santoshrane63195 ай бұрын
मॅडम खूपच छान पद्धतीने समजावले तुम्ही
@sachingore72405 ай бұрын
Thank u madam
@sachingore72405 ай бұрын
Khas karun je ganeshachyache bhakt ahet
@sachingore72405 ай бұрын
Vina madam tumhi ji mahiti deta ahet ti sumpurn bhavi samajyasathi khoop mahatwapurn ahe
@vijayatelang85034 ай бұрын
Mahiti changali ahe Gokarna Mahatmyat te shivling nasun Atmaling ase ahe. Maze he awadate channel ahe.
@draupadichithaali.20205 ай бұрын
माफ करा.....आपल्या या माहितीला थोडी पुरवणी जोडावीशी वाटते.... 1)कोणत्याही कार्याला आरंभ करताना कोंकणात नारळ फोडून आरंभ करतात...तसेच कार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून नारळाची पूजा करतात...जेव्हा एखादे काम सुरू होतानाच विघ्न वा अडचण येते तेव्हा मालवणीत 'गणेशपूजेकच कुसको नारळ' असे म्हणतात... 2)जेव्हा एखाद्याच्या पैशांनीच त्याचा सत्कार केला जातो तेव्हा तेव्हा गणपतीची सोंड झरवंन गणपतीक निवेद अशीही मालवणी म्हण आहे