Sudip Dada जेव्हा जेव्हा कमिटीने तुम्हाला शर्यत प्रमोशनसाठी बोलावते त्यावेळीच आम्हाला खात्री असते की मैदान हे व्यवस्थित होणार कारण हि शर्यत ठिकावी म्हणून तुमचे व इतर अनेक जण खूप परिश्रम घेता ज्यामुळे सर्व मैदान घरबसल्या पाहता येते धन्यवाद दादा 🙏🙏
@sanglikarsudip11 күн бұрын
🙏❤️❤️🥰 आभारी आहे संतोष दादा
@santoshpatil8061-i6k12 күн бұрын
एक नंबर व्हिडिओ झालं आहे सुदीप दादा..बंडा भाऊ यांनी गाडी चांगली हाणली पण गाडी एकच होत होती..त्यामानाने इतर मैदानाला बंडा bhvu गाडी हाणतात तशी गाडी हाणली नाही....बाकी ...दानवाड काळ आणि प्रमोद दादाचं मॅटर बेज्या चांगले पळाले...❤
@daulatpatil253Күн бұрын
Ek no video dada❤❤
@DarshanGhodeswar11 күн бұрын
हिंदकेसरी गाडीवान रूपेश पाटील आणि हिंदकेसरी गाडीवान बंडा भाऊ गुंडेवाडी ❤