ताई खरोखरच तुम्हाला ऐकलं आणि रोज एक तरी एक व्याख्यान ऐकते खूप काही मिळतं तुम्ही खूपच जवळच्या वाटता,एकून खूप छान वाटत.. धन्यवाद ताई.
@sunandasohoni96532 жыл бұрын
मोबाईल नसता तर तुमची कशी भेट झाली असती ! तुम्हाला पाहतोय, ऐकतोय....धन्य वाटतं! खरोखर!! पुढच्या योजनांसाठी शुभेच्छा! ⚘⚘
@preetamdhupkar36622 жыл бұрын
अक्षरशः डोळ्यांत पाणी आलं ताई....इतकं प्रेम लोकं तुमच्यावर करतात ..कारण तुम्ही खरोखरीच त्या पात्रतेच्या आहात 🙏🙏 इतक्या मोठ्या उंचीवर असूनही इतक्या विनम्र आहात..भरून पावलो आम्ही...अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो🙏🙏
@anjalishastri4442 Жыл бұрын
Apratim विद्या विनयेन शोभते हे तुमच्या बाबतीत अगदी खरे आहे
@sachintilak15782 ай бұрын
आपण जन्म घेतला, आम्हाला अमृत पाजण्यासाठीच,खरे धन..श्री ... लेले... और हम ... जरूर लेंगे🚩धन्यवाद माऊली धन्यवाद 🚩
@arunathosar526310 ай бұрын
धनश्रीताई ,आपला ग गप्पांचा कार्यक्रम पूर्ण ऐकला .निमकरांच्या सुयोग सभागृहात खूप वर्षा पूर्वी एक कार्यक्रम ऐकला होता ,यू ट्यूबला ही ऐकते काही कार्यक्रम. ज्ञानाचे भांडार ,आईबाबा आजोबांचे संस्कार ,कुटुंबातील साथ शिक्षकांचा उत्तम प्रभाव यामुळे लखलखीत सोनं आहात.पाय जमिनीवर आहेत ते यामुळेच. मला माध्यमिक शाळेतून रिटायर्ड होऊन दहा वर्ष होतील.विद्यार्थ्यांचे प्रेम आजही तितकेच अनुभवायला मिळते आहे. साधेपणा ,अखंड ज्ञानाचा झरा असाच वाहत राहो या शुभेच्छा कायम आहेत.
@satz200153 Жыл бұрын
धनश्रीताई लेले तुमचे व्याख्यान ऐकणे ही एक मेजवानीच असते. आजच्या पिढीपर्यंत सकस,चांगले,हितकर विचार पोहोचविण्याचे, बिंबविण्याचे सत्कृत्य तुमचेकडून असेच अनवरत सुरू राहो हीच सदिच्छा !!
कान तृप्त मन तृप्त फक्त आनंद किती गोड आहात धनश्री, आपल्या संस्कृतिचे स्त्रीधन=धनश्री! रसिक वाचक संस्थेचे मन:पूर्वक आभार!
@rajeshbhamare71912 жыл бұрын
So nice mam
@sumansulakhe7886 Жыл бұрын
dhanashritai u r simply great. we all r very much proud of u i just cannot express my feelings but i wish to take ashish of u . God bless u. thank u ss.
@shreerangjoshi47538 ай бұрын
एकसारखे ऐकत राहावे असे वक्तव्य. धन्यवाद. अशाच प्रकारचे कार्यक्रम दाखवावेत
@sunandasambrekar2072 жыл бұрын
पाठ करून घ्यायचा वसा आजोबांकडून मिळालेला...किती अचूक वापरता ताई⚘️
@supriyajoshi59452 жыл бұрын
धनश्री ताईंचे बोलणे, भाषण अतिशय ज्ञानपूर्वक, रसाळ आणि सात्विक असते. त्यांना नेहमीच साष्टांग नमस्कार. 🙏
@anujamandavkar5142 жыл бұрын
धनश्री ताई खूपच रंगतदार कार्यक्रम झाला. तुमची ओघवती भाषा आणि हसतमुख चेहरा आणि वेगवेगळी उदाहरणे यामुळे जवळ जवळ दोन तास कसे गेले कार्यक्रम पाहण्यात ते कळलेच नाही. खूप chhan आणि खूप खूप धन्यवाद ताई🙏
@ashokbuchake3835 Жыл бұрын
आपण आपले नाव खऱ्या अर्थाने धन्य केले आहे. जय जय धनश्री! जय श्रीराम.
@jayshreesatokar7492 Жыл бұрын
लेखिका, निवेदिका, वक्ता, प्रवचन, किर्तन किती वेगवेगळे प्रकार लिलया हाताळता आपण ...!!! एका व्यक्तिने किती भूमिकांना न्याय द्यावा आणि आपला ठसा उमटवावा. खरचं आपल्या ज्ञानाला, विचारांना, शालिनतेला शत-शत प्रणाम🙏🌹🌷
@GaneshVelankargcfilms952 жыл бұрын
मी सिंधुदुर्ग मध्ये राहत असल्यामुळे धनश्री ताईच्या कार्यक्रमाला प्रत्यक्ष जाता येत नाही पण youtube वर त्याचा निश्चित आस्वाद घेतो . मला अशी एक गोष्ट जाणवली कि अश्या कार्यक्रमांना तरुणांची उपस्थिती जवळपास नसतेच..कि ज्या तरुण पिढीने ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. खाद्य पदार्थांप्रमाणेच श्रद्धा - भावना - विश्वास या तिन्ही जीवनावश्यक गोष्टी आहेत कि आजच्या तरुणांना स्पर्श हि करून जात नाहीत ,असे मी पाहिलं आहे आणि अनुभवलं हि आहे . अश्या दिशाहीन झालेल्या भरकटलेल्या तरुणांना अश्या कार्यक्रमातून दिशा दाखवणं एक मोठं आव्हानच आहे .आणि याही पेक्षा अत्यंत वेदना देणारी गोष्ट म्हणजे पालकांना सांगितलं तर " खरं आहे " इतकंच म्हणतात आणि सोडून देतात .धन्यवाद आपल्या सर्वांना " शुभदिपावली "
@sunitimahale1785 Жыл бұрын
Great Great Great 👏👏👏😘😘😘🙏🙏🙏I have become your fan.
@seemajoshi13962 ай бұрын
खूप छान अभ्यास,आणि विचार ऐकून खूप छान वाटते,रोज एक व्हिडिओ aikte
@nayanatantak4615 Жыл бұрын
हेच खरे संस्कार आपले आहेत.
@commonsense87892 жыл бұрын
धनश्री ताई आणि ठाणेकरांचे मनापासून अभिनंदन. धनश्री ताईंचे रामरक्षेवरील विवेचन हे पहिल्यांदा युट्युबर पाहिले आणि तेव्हापासून न चुकता त्या ज्या विषयावर बोलतात ते ऐकावेसे वाटते.
@hemangitonape70672 жыл бұрын
ओघवती भाषा धनश्री ताई धन पैसा संपत्ती श्री लक्ष्मी लेले ले ले ताईच्या जिभेवरील सरस्वती ले. ले
@mangalathatte9878 Жыл бұрын
😊
@vidyatawde5613 Жыл бұрын
खूप छान माझ्या सुद्धा दोन तास घेतले रात्री तीन ते पाच पर्यंत
@shraddhajoshi41142 жыл бұрын
धनश्री ताई.तुम्ही देखील खूप मोठ्या आहात.आमच्या साठी साक्षात ईश्वरी देणगी.अवतार.
फक्त नत मस्तक! सुरू झालं.आणि संपलं लगेच! असं वाटलं,मंत्रमुग्ध!! किती नम्रता आहे बोलण्यात!.☺️
@vandanamulay92012 жыл бұрын
अतिशय प्रभावी व ओघवते बोलणे, त्यामागचा अनुभवलेला बोधप्रद प्रसंग खूप काही सांगून जातो.तुमचे बोलणे ऐकतच राहावे असे वाटते.
@-FYSCIH-MayankKubal Жыл бұрын
खूप सुंदर कार्यक्रम आहे मी प्रथमच पहिला मा.धनश्री लेले यांची नव्याने ओळख झाली. खूप धन्यवाद. 🙏🙏🎉🎉
@sadhanabaldota5319 Жыл бұрын
धनश्री ताई साठी एकच उपमा रत्नाच्या योग्यतेची माणस❤
@jyotivaidya56262 жыл бұрын
मँडम नेहमी प्रमाणे तुमचे अनुभव हे श्रवणीय होते च,ऊत्तम मेजवानी होती. धन्यवाद. असे ऊत्तम कार्यक्रम युट्यूबवर सतत यावेत यासाठी शुभेच्छा.
@jyotishevale670 Жыл бұрын
धनश्री ताई तुमचं पहिलं व्याख्यान सटाण्याला ऐकलं आणि मग मी you tube सर्य करून ग_ गप्पांचा कार्यक्रम ऐक ला खूप समाधान वाटलं आनंद मिळाला धन्यवाद धनश्री ताई व आयोजकांचे
@madhuraharidas91292 жыл бұрын
धनश्री ताई तुमचे प्रत्येक व्हिडिओ ऐकणे ही एक पर्वणी असते मला तुमचे व्हिडिओ खूप खूप आवडतात असं छान बोलत राहा
@mugdhavaidya82842 ай бұрын
इतकं प्रेम मिळायला खरंच खूप भाग्य लागत...कुणाला कशाचे वेड लागेल सांगता येत नाही...पण मला तुमच्या मधाळ वाणीच वेड लागलंय , धनश्री ताई....माझी आई म्हणायची नुसतं ऐकू नये..ग्रहण करावं...तुमचा शब्द नी शब्द ग्रहण करण्या सारखा आहे....तुमची प्रत्यक्ष भेट व्हायचा योग यावा..ही मनापासून ईच्छा आहे...तुम्हाला खूप प्रेम.....तुमच्यासाठी काहीतरी करायचा योग आला तर दुधात साखर
@leledhanashree2 ай бұрын
नक्की भेटू कधीतरी
@prachimankar85872 жыл бұрын
Dhanshree Tai tumcha karykram pahun khup chan vatal. Kahi tri Navin ekayla ani anubhvayla milal. Kharch khup sunder apratim..
@radhikakulkarni61742 жыл бұрын
अतिशय आनंद देणारी गोष्ट म्हणजे तुम्हाला ऐकणं..... आम्ही वाट बघतो सतत तुम्हाला या माध्यमातून ऐकता यावं .......
@shwetasawant46122 жыл бұрын
खूप खूप अप्रतिम सुंदर छान सौ. धनश्री लेले ताई तुमचे व्याख्यान सतत ऐकत रहावे असे वाटते धन्यवाद 🙏🙏
@snehalkhambete80042 жыл бұрын
अप्रतीम गप्पा.खूप सुंदर,प्रेरणादायक.आपली जीवनकथा सांगीतली आहे आपण.खूप आवडली.धन्यवाद.
@anildeshpande80382 жыл бұрын
छान कार्यक्रम आहे धनश्रीताई .....
@jyotishiwalkar9116 Жыл бұрын
खूप छान अनुभव, अप्रतिम शेयरींग, अतिशय नम्रतेने कथन केलेले सुरेख प्रसंग.
धनश्रीताई खूपच सुंदर. न थांबता बोलतच राहिलात. खूप छान ! असे वाटले की हे संपूच नये !! Hats off to you दोन वर्षांपूर्वी आपण लोकसत्ता मध्येसुद्धा एक शनिवार वगळता लेख लिहित होता तेही मी मनःपूर्वक वाचत होतो
@dr.vaishalijadhav-more11932 жыл бұрын
अप्रतिम,धनश्री ताई... तुमच्या वाणीत गोडवा,ओठावर हसू... असे छान गोड रूप तुमचे ....आणि त्यात या मधुर वाणीने हे ज्ञान ऐकणे म्हणजे काय योग.... आमचे भाग्य....,,
@alkabaste2064 Жыл бұрын
धनश्री ताई आज 'धनाची मधुर मेजवानी' मिळाली. कान तृप्त. खुप खुप शुभेच्छा.
@sunandawagh85122 жыл бұрын
Khupch chhan youtube var aapalya mule aekata aala
@sharwariphadke9325 Жыл бұрын
ताई... तुमचा प्रसन्न चेहरा आत्मविश्वास पूर्ण आवाज यात खूप ताकद आहे. मन भरून येते. दहा मिनिटे फक्त वेळ होता माझ्याकडे पण सगळी कामे टाकून एका बैठकीत पूर्ण vdo ऐकला. खरच उत्तम शिक्षिका आहात तुम्ही. धन्यवाद
@vasantijoglekar89612 жыл бұрын
खूप खूप काही अतिशय सुंदर मिळाले! मनापासून धन्यवाद!
@vidhyabarge1502 Жыл бұрын
Khuup chan program,Aprateem🙏
@bhushanpadhye2403 Жыл бұрын
अप्रतिम मांडणी धनश्री ताई.
@anjalikane43206 ай бұрын
तुमचे प्रवचने भरपुर ऐकली शब्द शैली सोपी व छान आहे अजुन अजुन ऐकायला आवडते.
@mrunalgore5846 Жыл бұрын
वा वा तुमचं बोलणे ऐकतच रहावे असे वाटते..तुमचं ज्ञान किती सखोल अभ्यास पूर्ण असतो. सांगण्याची हातोटी खुप खुप छान .अतिशय आवड निर्माण करणारे 👌👌🙏🙏
@archanavaidya25632 жыл бұрын
Dhanyawad channel team . We could enjoyed this.
@suvarnadabak53702 жыл бұрын
धनश्री ताई नेहमीप्रमाणे सुंदर, तुमचा कुठलाही कार्यक्रम ऐकायला सुरवात केली की थांबवत नाही, non stop ऐकलं. अप्रतिम
@deepakdhonde65612 жыл бұрын
वा ! ह्या खरोखर शब्दांपलीकडीलच गप्पा !! त्याचं वर्णन करण्यापेक्षा गप्प राहणंच बरं !
@archanathakar78172 жыл бұрын
..
@pallavikulkarni9463 Жыл бұрын
अप्रतिम धनश्री ताई.
@premalapimplikar52362 жыл бұрын
? धनश्री ताई खूप छान गप्पा
@manishasonawane6402 жыл бұрын
Khupch sundar. अगदी मंत्रमुग्ध करणारे 😊🌹
@vishakhalic78599 ай бұрын
खूप छान वाटले, आज सकाळी हा कार्यक्रम ऐकायला सुरु केले, सकाळची उपासना करायची होती, पण ऐकता ऐकता वेळ कसा गेला कळलेच नाही. पण आज उपासना करून हे समाधान मिळते, तसेच मनाचे समाधान वाटले.
@truptipednekar21566 ай бұрын
अप्रतिम ❤❤❤ God bless you.🙏
@vilaskarande75022 жыл бұрын
किती सुंदर ,मला खूप आवडतं यांच seepch
@कवीनरेंद्रघाटे2 жыл бұрын
👌👌👌Gggggrrrrreeeaaat ! Stationmaster Minds the Train ! Schoolmaster Trains the Mind !! 😀👏👏👏👏👏
@freebk1612 жыл бұрын
धनश्री ताई, मला वाटतं साक्षात सरस्वती देवीचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर आहे . तिने ओंजळीने नाही तर घागरीने तुम्हाला ज्ञानधन दिलं आणि तुमच्या माध्यमातून ती समाजाला ज्ञानीच नाही तर समाजप्रबोधन करत आहे. किंबहुना सरस्वती देवीने यासाठीच तुम्हाला या जगात आणलं. ही ज्ञानगंगा अखंड सुरु राहील यात शंका नाही तुम्हाला, तुमच्यातील सरस्वतीदेवीला माझा साष्टांग नमस्कार तुमची भेट लवकरच होवो हीच माझ्या देवतेकडे प्रार्थना आयोजकांचे लाख लाख आभार
@bharatikulthe2837 Жыл бұрын
खुप सुंदर ताई बोलताय नमस्कार🙏🙏
@MsLeenaB2 жыл бұрын
फार फार स्तुत्य उपक्रम आहे... 👌🏻👍🏻
@alkanagarkar64622 жыл бұрын
नेहमी प्रमाणे फारच सुंदर.
@ashadonde8845 Жыл бұрын
धनश्री खूप खूप छान, शुभेच्छा
@umasalvi76432 жыл бұрын
आज खूप दिवसांनी खूप चांगले ऐकायला मिळाले धनश्री ताई. अगदी एका बैठकीत बसून, उठावेसे वाटलेच नाही. तुमच्या बोलण्यातच गारूड आहे. अशाच बोलत रहा.
@vaishaliphatak8296 Жыл бұрын
झाले बहू!होतीलही बहू!परंतु या सम हाची. आपल्याला पाहून असच म्हणाव लागेल.धनश्रीताई.आपली प्रतिभा खळाळत्या झर्या प्रमाणे अशीच वाढती रहावी.हिच परमेश्वराजवळ प्रार्थना!
@amoghdeodhar91742 жыл бұрын
धन्यवाद 🙏 आपले श्री ज्ञानेश्वरी वरचे निरूपण सुध्दा सुंदर.रविवारी रेडिओ वर ऐकून. समर्थ सदन येथील प्रवचने .🙏👌
@sushamakulkarni2162 жыл бұрын
खूप मस्त गप्पा रंगल्या.आपले शिस्तबद्ध बालपण आणि आईचे मिळालेले मार्गदर्शन या विषयी खूप छान सांगितले.आपण कशा घडलात याचे कुतुहल शमले.मला नेहमी आपल्या पाठांतराविषयी अप्रुप वाटायचे,त्याची मुळे किती खोलवर आहेत हे ऐकून आपल्याविषयीचा आदर जास्तच उंचावला!एका रात्रीत विदुषी होता येत नाही,त्यासाठी आई,आजोबा यांची मेहनत व आपली मुलं संस्कार,विचार यांनी मोठी व्हावीत ही तळमळ आजच्या तरुण पिढीसाठी आदर्श आहे!💐
Outstanding command on speech.everybody got sanjivani frm u r speeches
@rachanakulkarni66362 жыл бұрын
Apratim Dhsnshritai
@jayashreechatuphale2526 Жыл бұрын
खुप छान धनश्री ताई, किती छान बोलता तूम्ही, ऐकतच बसावे असे वाटते, मन शांत, आनंदी होते तूमचा आवाज खूप गोड आहे ❤
@milindsutar32152 жыл бұрын
धनश्रीताई, तुमचा आवाज पहिल्यांदा ऐकला आणि वाटलं की खुप उशीर झाला तुमचं ऐकायला
@Surila_Swarang. Жыл бұрын
अप्रतिम. ज्ञानेश्वरी, दासबोध यावरील निरूपण ऐकायला आवडेल. खूपच ओघवती भाषा आणि मधाळ वाणी.... फक्त ऐकतच राहावं इतकं सुंदर
@saritamedhekar98632 жыл бұрын
इतकी सुरेख मुलाखत घेतल्याबद्दल रसिक वाचक संस्थेचे मनापासून आभार धनश्रीताईंबद्दल काय बोलायचं ज्ञानाचा महामेरू किती नम्र असावा ह्याच मूर्ती म्हणतो उदाहरण म्हणजे धनश्रीताई मनापासून धन्यवाद