जितेंद्र आव्हाडाचे, शिशूपालाप्रमाणे १०० अपराध आता भरले आहेत.
@sunilnikam96537 ай бұрын
महाराष्ट्र मध्ये योगीजीं सारखा कडक मुख्यमंत्री आणि गृह मंत्री पाहिजे
@lariago.15027 ай бұрын
आव्हाड नावाचा माजलेला रेडा
@shailajasalagare57597 ай бұрын
सुप्रिया श्रिनेत वर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे
@ppc40617 ай бұрын
ह्या चाप देण्यासाठीच सर्वत्र मला भाजप पाहिजे.❤
@kshatriyahindusthani43047 ай бұрын
जसा चालू गुरू तसा लबाड चेला गुरूचा गरुर नाही गेला चेल्याचा माज वाढला 😂😂😂😂
@opticalindustries68077 ай бұрын
अराजकता पसरवणे हा पवार गटाचा एक कलमी कार्यक्रम आहे,त्यात आव्हाड अग्रेसर असतात
@ramgotarne31007 ай бұрын
आव्हाड वर कारवाई झालीच पाहिजे
@seelaumhel87687 ай бұрын
Yes
@sushamanaik99977 ай бұрын
सरकारच्या विरोधात हवा तयार करण्यासाठी जे लोक अशा पद्धतीने अपप्रचार करतात त्यांच्यावर त्वरित कारवाई व्हावी . ह्या क्रूर माणसाने तर एक व्यक्तीला बेदम मारहाण करून त्याची दुर्दशा केली होती , त्यावर पण अजून काहीच कारवाई नाही ..... हे दुर्देवी आहे .
@TwinsProGaming7 ай бұрын
फडणवीस यांचे जिवलग मित्र आहेत ते 😂
@sushamanaik99977 ай бұрын
@@TwinsProGamingहे अजिबात पचनी पडत नाहीये . पण तसं असलं तरी , गुन्हा करणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे तिथे मैत्री आड येता कामा नये .
@seelaumhel87687 ай бұрын
Kharach ahe
@rajangurjar21837 ай бұрын
होणार सुद्धा नाही. भारतीय न्यायालयात लवकर निकाल आला तर जागतिक आश्चार्य समजाव.
@babulalkatre15207 ай бұрын
खर तर ग्रुहमंत्रीच बदलायला हवेत एवढया थंडपणा मुळेच महाराष्ट्रा कायदा सुव्यवस्था बिघडली अाहे
@dhananjayharidas21677 ай бұрын
ह्या जैतुद्दिन वर लवकरात लवकर कारवाई करून त्याला शासन व्हावे ही अपेक्षा. लयं बिल झालयं त्याचं....
@aditigosavi8637 ай бұрын
Kel
@dinkarnagare-l1w7 ай бұрын
हा या वेळेस आमदार होणार नाही. शरद पवारांची चमचे गिरी करण्यातच याला बरे वाटते.
@prakashdesai51257 ай бұрын
सुशिलजी, अश्या अफवा पसरणं हा मोठा अपराध असून, यांना वेळीच दणका का दिला जात नाही...
@savitajade98247 ай бұрын
मणीपूरच्या मतदान केंद्रावरचा तो तथाकथित व्हिडिओ दाखवून जितेंद्र आव्हाडांचा हा प्रयत्न हे दुसरं तिसरं काही नसून, चार जून पासून ईव्हीएमच्या नावानं जी अखंड अशी सामुदायिक रडारड सुरू करायची आहे त्याची ही रंगीत तालीम आहे. 😛😝
@avinashhonrao63057 ай бұрын
न्यायालय या व्यक्ती बाबत खूपच हळवी आहे, कारण नको त्यात नाक खूपसणारी न्यायव्यवस्था अशा लोकांना काहीच शिक्षा देत नाही, आता करमुसे प्रकरण कधी तडीस जाणार देव जाणे
@chetankhandave10727 ай бұрын
ह्या जितुद्दीन वर कोणतीही कारवाई होणार नाही कारण महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना कार्यकर्ते मतदार ह्यांच्या पेक्षा जीतुद्दीन सोबतचे व्यक्तिगत संबंध जास्त महत्त्वाचे वाटतात.
@rameshpawar62407 ай бұрын
आव्हाड हा सतत जप फुले शाहू आंबेडकरांचा करतो आणि कृती मात्र कसाबची..ही त्याची विकृती आहे..
@a..12017 ай бұрын
टरबूज हा नराधम अण्णाजी दत्तो प्रभुणीकर सारखं करतो त्याला काय शिक्षा द्यावी हत्तीच्या पायी कि कडेलोट त्या अण्णाजीला शंभूराजे नी हत्तीच्या पायी दिल या अण्णाजी कोणती शिक्षा देणार 😂😂
महाराष्ट्र सरकारने आता योगी आदित्यनाथ फाॅर्म्युला महाराष्ट्रात अमलात आणावा...जमत नसेल तर घरी बसावे..
@user-y6h9v7 ай бұрын
१००% सत्य
@mohanirajmulay49797 ай бұрын
म्हातारपणी पण असेच शिक्षण शरदराव पवार देत आहेत
@aniljoshi32257 ай бұрын
अशी कामे केली की यांच्या सर्व सरकारी सवलती बंद कराव्यात
@kishorgavandi60777 ай бұрын
🎉❤🎉 आवारावर गुन्हे दाखल करून फासावर लटकावे. कारण त्यांचा अति होतोय.
@manishkale65347 ай бұрын
Thanks to Manipur government...
@surendragawas31837 ай бұрын
मोठ्या लोकांना शिक्षा करायला व्यवस्था पो. यंत्रणा, वि. पक्ष , न्यायालय घाबरतात का ? कायदा सर्वांना समान आहे का?
@vikasnispatdesai76317 ай бұрын
हा खटला मणिपुर मध्येच चालवा . या भ . . . . ला मणिपुर ला जाऊन जाऊन ढाळ लागली पाहिजे . देवा भाऊ भाऊ म्हणुन जोपर्यत मी तुझ्या पाठिमाग ऊभा आहे तो पर्यत किमाल महाराष्ट्रात तरी काही होणार नाही
@arungogte14727 ай бұрын
फडणवीस,तुमचा मवाळ pnaaa पूरे करा. असा मवाळ गृह मंत्री नको.
👌अश्या लोकांना देश सोडायला सांगसावे. अन्यथा हद्दपार करावे.
@subhashkanawaje76437 ай бұрын
एवढे बिथरलेत इंडी आघाडीवाले सत्ते साठी कोणत्याही थराला जातील
@Varsha-l2u7 ай бұрын
आपल्या मनात काय वाईट आहे हे शरद पवार, आणि आव्हाड ते जनतेसमोर मांडतात.
@ramchandrazagade11847 ай бұрын
कसले वेडपट लोक महाराष्ट्रातील राजकारणात आहेत..
@sudhabhave46307 ай бұрын
वेडपट नाही अतिशहाणे
@madhusudanmokashi81827 ай бұрын
स्वतःला अती शहाणे समजणारे महाराष्ट्रात अनेक आहेत . हेच शहाणे महाराष्ट्राचं वाटोळं करत आहेत .
@madhusudanmokashi81827 ай бұрын
सरकार मधे दम नाही म्हणुन ह्या माणसावर कारवाई होत नाही . असल्या नेभळट पणा मुळे सरकार वरचा विश्वास उडत चालला आहे .
@madhukarborade25577 ай бұрын
या विश्लेषणामुळे महाराष्ट्रातील मतदार योग्य ती काळजी घेतील ही अपेक्षा. मतदारांना सावध केले बद्दल खूप धन्यवाद. जय श्रीराम.
@spartaautube7 ай бұрын
करमुसेंवर अत्याचार करनार्यांची सरकारने आई करावी ही नम्र विनंती !
@dattakulkarni60387 ай бұрын
हे मुंब्र्यात शक्य आहे.
@suchitra55817 ай бұрын
Pune jilhyat pn ahet kahi mahabhag😇😇😇🤣🤣😇
@sanjaythengdi23937 ай бұрын
Ha Phadnavis फार सरळ आणि गरीब माणूस आहे. तो या जितु वर कारवाई करणार नाही . जितु ची मस्ती चालू राहील.
@chhayapansare52997 ай бұрын
धन्यवाद कुलकर्णी साहेब 🙏🙏🙏
@Vijay-G.7 ай бұрын
सर्व गोष्टींचे मूळ एकच आहे. की मी आणी माझे या भोवती फिरणारी हिंदू समाजाची संकुचित बुद्धीमत्ता, आणी माझे कोणा वाचुन काही अडत नाही, हा माज हे च या दूर्बल अवस्थेतला कारण आहे.
@sanjaykambli3707 ай бұрын
हो आव्हाडांचा डाव काही प्रमाणात यशस्वी झाला. कारण उभाठा गटाच्या शिवसैनिकांनी हा व्हिडिओ फार जोमाने समाज माध्यमांवर पसरविला.
@sanjaeykelkar33207 ай бұрын
मा कुलकर्णी 🙏 भारतीय नागरिकांना आव्हाड काय विचारांचे आणि मानसिकतेचे आहेत हे चांगलेच माहिती आहे,त्यामुळे त्याच्यावर व्हिडिओ करून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नका त्याऐवजी सविधाना नुसार आव्हाडा वर कठोर कारवाई झाल्याचा व्हिडिओ दाखवा कारण याचा खरा आनंद मा बाबासाहेब आंबेडकर यांना होईल🙏
@kashinathchavan96757 ай бұрын
कठोर कारवाही झाली पाहिजे
@reductioadabsurdium95607 ай бұрын
आव्हाडांना त्यांचे क्रिकेट संघटने मधले मित्र वाचविण्यास समर्थ आहेत.समझने वालो को इशारा काफी है.
@vedangkulkarni39437 ай бұрын
त्याला उचलत का नाही तेच समजत नाही
@sudhir42747 ай бұрын
ह्या सर्व नतदृष्ट वर फक्त केस होते व सगळ शांत होत. दुर्दैवाने हेच सरकार कुणाचं ही असो असच होते. राऊत आव्हाड सारखे चालू आहे.
@shamishkatdare55637 ай бұрын
“जीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही” ही म्हण या व्यक्तीला परफेक्ट लागू पडते किंवा या माणसासाठीच तर ही म्हण बनवली नसेल ना????
@prakashchavan13987 ай бұрын
ह्यांना सामान्य जनतेने केलं तर सरकार त्याना अटक करते. ह्यांचं काय ह्याच उतार सरकारनं द्याव ही इच्छा
@user-y6h9v7 ай бұрын
खरंच आहे. सरकार शेपूट का घालतय? येथे योगीच हवेत.
@arungogte14727 ай бұрын
कर्मुसे प्रकरणात याला आत मध्ये टाकायला भीती वाटते का सी एम ना
@ravibokhare47027 ай бұрын
😭😭😭काहीही होणार नाही. पूचाट सरकार जितूद्दीनला घाबरते कारण तुम्ही- ओळखलंच.😢😢😢
@prakashdusing3077 ай бұрын
SK... हि याची चूक नाहीये,, आईं बापाची चूक आहे, याचं नाव जैत्तुद्दिन च पाहिजे..
@Beke-kg5li7 ай бұрын
आव्हाड कधी कधी माओवादी वाटतात.
@user-y6h9v7 ай бұрын
नेहमीच आहे.
@mohan17957 ай бұрын
तो ईसीस समर्थक आहे.. 😱👎
@user-ux3zq8di5f7 ай бұрын
जिहादी आणि माओवादी मित्रच आहेत.
@prakashmorde25187 ай бұрын
स्वतःलाच प्रसारमाध्यमांमध्ये सतत चर्चेत ठेवण्यासाठी
@piyuwankhede41147 ай бұрын
सुशांत सिंग राजपूत आणि दिशा चे प्रकरण कधी काढणार आहेत सुशील जी मी खूप वाट पाहत आहे
@TwinsProGaming7 ай бұрын
चार जुन नन्तर 🙏
@user-y6h9v7 ай бұрын
आत्ता खरी संधी होती सुशांत दिशाला न्याय देण्याची
@laxmikantlamkanikar38637 ай бұрын
जय श्रीराम सुशिलजी. नेहमी प्रमाणेच बातमी व विश्लेषण यथार्थ तरी सडेतोडपणे मांडलेत त्याबद्दल धन्यवाद. या भाडखाऊ जित्तुद्दिनचं बुड कुणीतरी लाल करण्याची तर वेळ आली नाही ? तसं करणाराला परमेश्वर बळ देवो. जय महाराष्ट्र.
@Ppp-h9o9e7 ай бұрын
आवहाडवर कारवाई होत नाही तयावरू सरकार आणि नयायालय आवहाडला घाबरते हेच सिधद होते.
@antypg54867 ай бұрын
नेहमीप्रमाण तुमच्या माध्यमातून खरी माहिती समजली.
@arungosavi52617 ай бұрын
कारवाई होत नाही म्हणून ........ अशांची ताकद वाढली आहे.
@URMAN337 ай бұрын
Great Analysis 💯
@PrabhakarSalunkhe-cu3dv7 ай бұрын
सुशीलजी, या महाभागांवर काही कायदेशीर कारवाई का केली जात नाही.यांच्या वर अशी कारवाई जाहीर पणे व्हायला हवी.आणि त्यांना झालेली शिक्षा पण जाहीर झाल्या पाहिजेत.
हे सगळं करणाऱ्यांना, आम्हा मतदारांना आणि कदाचित तुम्हालाही खात्री आहे की काहीही होणार नाही. आज पऱ्यंत जसं चाललं आहे तसंच पुढं चालणार. अजुनी मोगलाईच चालू आहे. न्याय कुठं असतो?
@rahulphapale4077 ай бұрын
किमान एका कुटुंबास एक कुटुंब असे कर्तव्य मानुन जास्तीत जास्त मतं राष्ट्रहित समर्थक पक्षांकडे वळवण्यात यशस्वी होऊया...आता नुसतं मतदान जागृती करणं, आपापलं मतदान करणं पुरेसं नक्कीच नाही 🙏🚩
@rajendramhapankar15617 ай бұрын
आव्हाड म्हणजे इथला केजरीवाल.
@366UnSuppotedFile7 ай бұрын
Kejariwal = UDHAV THAKRE 😅..
@radheshamkothekar14524 ай бұрын
मतदार संघातील जनतेने आता त्यांची जागा दाखवून देण्याची वेळ येत आहे तेव्हा जनतेने लक्षात ठेवावे..
@nandi82217 ай бұрын
भाऊंच्या राघोबादादा प्रकरणात ध चा मा करणारी आनंदीबाई होती गोपीकाबाई नव्हती . गोपीकाबाई विश्वासराव च्या आई होत्या.
@الحمدللہآنچللہ7 ай бұрын
हे तर आमचे मामूजान आहेत ......
@mohanraokulkarni96887 ай бұрын
🕉 यांच्या सारख्यावर व्हिडीओ करून विनाकारण वेळाचा अपव्यय आहे कारण यांच्यावर कार्यवाही होणे अशक्यच आहे 🕉👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
@parshuramdesai7497 ай бұрын
Authorities must take action against Avhad in Karmuse case.Enough is Enough
@narendrakumartalwalkar5977 ай бұрын
या आव्हाड च्या पार्श्वभागावर लाथ घालून महाराष्ट्रा बाहेर घालवा, शिंदे साहेब .....!! एक विनंती आहे.....!! 🙏🙏🙏
आपल्या वतीच्या, अनुकूल लोकांमध्ये तोंडाने भुंकून टाळ्या मिळविण्याची सवय झाली आणि आपण बोलतो ते बरोबर असल्याचा भ्रम झाला. त्यामुळे स्वतः फसला.
@dhananjaydeshpande84017 ай бұрын
Karmuse prakarani ajun kuthe punishment zaliy. Justice for Karmuse
@anilamberkar97557 ай бұрын
जय हिंद
@mohanirajmulay49796 ай бұрын
आता Dhangekar आहे मदत करणार म्हातारा करतो त्याला पुढे
@sudhirshirodkar36747 ай бұрын
सरकारचं अत्यंत खोटारडेपणाने व बुद्धिपुरसकरपणे जे प्रतिमाहनन करतात त्यांच्यावर सरकार गंभीर गुन्हे का दाखल करत नाही हा सर्व देशप्रेमी नागरिकांना पडलेला गहन प्रश्न आहे.
@santoshpatil443427 ай бұрын
😢😢भुसनाळं कायदे व्यव्स्था, व नेभळट यंत्रणा हे साधारणच आहे
@alkabhave89237 ай бұрын
जितुद्दीन च्य ा आयवाजी समान्य मानस ने असे केले असेते तर ते केव्हाच गजा आड गेला असता.गृहमंत्री काय करतत.
@jaywantlawand63797 ай бұрын
सुशील जी आम्हास “रासप” राष्ट्रीय समाज पक्ष” महादेवजानकरांचा.आपल्या काकासाहेबांच्या पक्षाचा शॅार्ट फॅार्म “राशप-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार” पक्ष मानल बुवा.नसत्या उचापती चा वसा रडत राऊत घेतला अस दिसत आहे.निवडणुकीच्या रणधुमाळीत बर अलग पण छान भाष्य केलयं.
@satyamaivijayate7937 ай бұрын
अंशा केस मधे सहा महीने ज़मानत नको
@vijayvadabhat63667 ай бұрын
श्री सुशिलजी कुळकर्णी, तुम्ही नेहमीप्रमाणे पुन्हा आव्हाडांवर व तत्सम व्यक्ती वर गुन्हे दाखल झाल्याचे सांगितले व सांगत राहाता पण ह्या कुणावरही कधिही कार्यवाही होत नाहीत, तुम्ही असले उद्योग कां करता?
@manoharghadi48967 ай бұрын
भाजप प्रणित महाराष्ट्र सरकार आव्हाड यांचे काहीही वाकडे करू शकत नाही. कारण सरकार मधे आव्हाडाचे बरेच मित्र इथे बसले आहेत.
No action will be taken by govt....hope not as usual.... Need some strong action......
@vickylotus59357 ай бұрын
Only Modiji.
@dilippatil39097 ай бұрын
गुन्हा दाखल. होतो पण कार्यवाही होत नाही. काय म्हणायचे याला?
@pralhadhindalekar12607 ай бұрын
Dhanyawad-Namaskaar
@TwinsProGaming7 ай бұрын
घडा भरत आलाय आता 🙏
@vikasnispatdesai76317 ай бұрын
याचे 100 अपराध भरले असे म्हणतात .परंतु लोकांना हे माहीत नाही आजच्या जमान्यातला श्रीकृष्ण हा देवेंद्र फडणवीस च्या अवतारात आहे .त्यामुळे .कलियुगामध्ये 100 चे १००० झालेले असायला पाहिजेत त्याच्या नंतरच त्याला शिक्षा होईल .
@user-y6h9v7 ай бұрын
श्रीकृष्ण हे मा. मोदीजी आहेत. फडणवीस हे मुळमुळीत वाटतात. गृहमंत्री असून देखील शेपूट घालतात. खेद वाटतो पण १००% खरी गोष्ट
@ajagtap9767 ай бұрын
राम कृष्ण हरी ll
@bhanudasbhavsar9717 ай бұрын
सुशील, जी,या,मानसाला,वकीली,ची,सनद,कशी,मीलाली,
@Swaruppatange7 ай бұрын
आव्हाडला डिपार्टमेंटने चांगले चोपले पाहिजे देशामध्ये आगी लावण्याचे काय परिणाम होतात ते त्याला कळेल