गरिबाला ८ लाख बिल,नितीन नांदगावकर डॉक्टरला असा धरला,हॉस्पिटलने पूर्ण बिल माफ केलं!माज जिरला Hospital

  Рет қаралды 2,705,658

VIRAL IN INDIA

VIRAL IN INDIA

4 жыл бұрын

सकाळी ११ वाजता फ़ोन आला जयवंत अनंत कदमजी गरीब रिक्षा चालक होते ८००००० आठ लाख कुठून आणि कसे भरणार १,७५,००० एक लाख पंच्याहत्तर हजार भरून झाले होते . आठ लाख भरा आणि बॉडी न्या ....
मदत करा आम्हांला .....
मी त्यांना सांगितले की मला २ तास द्या मी येतो तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये सांगून ठेवा मी येतोय जे काही होईल ते समोरासमोर होईल ....
हॉस्पिटलमध्ये जेंव्हा गेलो तेंव्हा तेथील सिक्युरिटीजचा आवेश आणि दादागिरी बघत असताना हिरानंदानी हॉस्पिटलचे CEO DR .SUJIT CHATTERJEE अक्षरशः अंगावर धावून आले ...
पैसे तो देने पड़ेंगे ..... त्यांची देहबोलीतून गर्व ,माज आणि गुंडागर्दी सारखं वागणं पाहिलं आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आणि रिक्षाचालकाचे पार्थिव घेऊन आलो ते ही एकही रुपया न भरता ....जनतेच्या पाठीशी उभा राहणारच .
सुधारा हॉस्पिटलच्या मालकांनो नाहीतर प्रत्येक ठिकाणी मी तुम्हांला दिसणारच गोरगरीब जनतेसाठी ..... #HUMANITY
Dr. Sujit Chatterjee ,C.E.O of
LH HIRANANDANI HOSPITAL......
KINDLY KEEP YOUR ATTITUDE IN YOUR POCKET.....
SHOW SOME HUMANITY IN THIS PANDEMIC.
STOP LEVYING EXORBITANT UNNECESSARY CHARGES !
I highly #RESPECT all you Health Workers and My #SALUTE to all...
Hospitals are place for treatment and not "LOOT" !
MY DEEPEST CONDOLENCES TO THE AUTORICKSHAW DRIVER...🙏
whose dead body we brought with due RESPECT and did the Funeral Rites..
The payment of Rs. 1,75,000/- was paid but they were not handing the dead body till the payment of Rs.8,00,000/- was cleared. Which the authorities have told me they will Recover Anyhow... My Only Request is SHOW HUMANITY AND NOT A
MY WARNING TO EACH AND EVERY HOSPITAL #BUSINESS MEN...STOP THIS
OR I'LL REACH OUT FOR THE JUSTICE OF MY PEOPLE .
And My Respect for all Health #Workers will always be there .....
#Barshi #Doctor #Hospital #UddhavThackeray #StayHome #Withme #AjitPawar #Tv9Marathi #ABPMajha #MarathiAunty #Marathi #RajThackeray #MNS #NitinNangaonkar #WHO #WHOIndia #Mumbai #Dadar #RajThakre #MarathiManus #CEO #Hospital #Lockdown #AdityaThackeray #RashmiThackeray #AjitdadaPawar #SharadPawar #NCP #BJP #Fadnavis #Nandgavkar #NitinNandgavkar #NanavatiHospital #LilavatiHospital #BMC #KDMC #Thane #AvinashJadhav #MNS #RajuPatil #NaviMumbai #Pune #Satara #Kolhapur #Nashik #Nagpur #Solapur #Baramati #PimpriChinchwad #Osmanabad #Dance #MarathiMulgi #MarathiVideo #LatestVideo #WHO #WHODoctor #India #RealHumanity #Sangli #Aurangabad #Nagar #Ahmednagar #Barshi #InspirationalVideo #IAS #IPS #Army #UPSC #MPSC #Teacher #LiveVideo #Maharashtra #MarathiPeople #PuneCity #Pune एबीपी माझा #BBCNewsMarathi #KetakiChitale #RajThackeraySpeech #NitinNandgaonkarVideo #Live #MarathiNews #MarathiNewsChannel
Indian Council of Medical Research
Rajesh Tope World Health Organization
Don't Forget to SUBSCRIBE to our KZbin Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► KZbin : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : teamviralinindia@gmail.com
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Пікірлер: 14 000
@VIRALININDIA1
@VIRALININDIA1 4 жыл бұрын
*फक्त पैशासाठी गरिबाला डॉक्टरांनी त्रास देणं योग्य आहे का? आपले मत काय ?* *नितीन नांदगावकर यांच्या मुळे आज गरिबाला न्याय मिळाला...त्यांच्याबद्दल आपले मत* *कमेंट मध्ये लिहा*
@sanjaynimone6901
@sanjaynimone6901 4 жыл бұрын
सरबरोबरनयाय मिलाला
@archanawaghmare648
@archanawaghmare648 4 жыл бұрын
@@sanjaynimone6901 super man
@sagarachyugatala4090
@sagarachyugatala4090 4 жыл бұрын
one nambhar
@santoshkhemnar5733
@santoshkhemnar5733 4 жыл бұрын
Very nice nandgavkar saheb
@akshaysangale4806
@akshaysangale4806 4 жыл бұрын
nice sahib
@manoharpatil3903
@manoharpatil3903 3 жыл бұрын
राजकारणी नेत्या पेक्षा अशा भावांची गरज आहे या देशाला सर I salute you
@vlogsroyals_jay1869
@vlogsroyals_jay1869 5 ай бұрын
Great dada
@dr.balkavisuranje9133
@dr.balkavisuranje9133 4 жыл бұрын
असा नेता असावा जो सामान्य माणसाच्या मदतीला धाऊन जातो. सलाम आपणास, तुम्ही न्याय मिळवून दिला.
@truelove8347
@truelove8347 3 жыл бұрын
गावरान भाषेत सांगायचे म्हणजे तुम्ही डायरेक्ट फाडली भाऊ सलाम आहे तुमच्या कार्याला..👍👍👌
@Theengineers2110
@Theengineers2110 Жыл бұрын
नितीन सर तुम्ही आमदारकी ला उभा राहा , तुम्ही नक्की आमदार होणार, तुमच्या साठी मी माझं काम सोडुन दिवस रात्र प्रचार करेल. We love you....u r king!!
@officer195
@officer195 4 жыл бұрын
आयुष्यात असे शीण फक्त चित्रपटात पाहीले होते. आज पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहीले. धन्यवाद सर.. खरच अंगावर शहारे आले.. या पुढे ही असेच सामान्य माणसाच्या हाकेला धाऊन याल हिच अपेक्षा. 🙏
@rajdharpol7705
@rajdharpol7705 2 жыл бұрын
Fine बाळा नांदगावकर साहेब. गरीब लोकांचे आशीर्वाद मिळतील. धन्यवाद साहेब
@vishalraje5387
@vishalraje5387 Жыл бұрын
जय महाराष्ट्र, एखाद्या गरिबान कडून एवढे पैसे घेणाऱ्या डॉक्टर लोकांना साहेबांनी योग्य
@sharanjamadaronlyone3167
@sharanjamadaronlyone3167 4 жыл бұрын
सगळ्यांना गार करणारे आपले 💪💪 नितीन नांदगावकर साहेब 🙏🙏 गरीबांना न्याय मिळून देंनार 👌👌 साहेब 👍👍👍 💯💯💯👍👍👍👍👍👍👍
@jayashrimaragaje9032
@jayashrimaragaje9032 3 жыл бұрын
सलाम सर🙏🙏
@sumanmane6763
@sumanmane6763 3 жыл бұрын
👍ग्रेट सर.तुमची गरज आहे आजच्या काळात.बरेच गरीब लोकांची अशी अवस्था आहे.
@harishchandralondhe7943
@harishchandralondhe7943 Жыл бұрын
,सलाम आहे नितिन नांदगांवकर साहेब,गरीबा साठी मशीहा,गुंडासाठी गु़ंड आहे जशास तसेच वागले तरच न्याय मिळतो, न्यायालयातील न्यायापेक्षा रस्त्यावरचा न्याय खरा
@tejasjadhav5678
@tejasjadhav5678 3 жыл бұрын
खरंच नितीन दादा तुंम्हाला खूप आयुष्य लाभो आई जगदंबेचा आशिर्वाद सदैव तुंमच्यासोबत राहो❤
@alishaprakashawale4818
@alishaprakashawale4818 4 жыл бұрын
साहेब.. तुमची गरज अख्या महाराष्ट्राला आहे.. हेच मी 2 दिवसाआधी आस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापुर मध्ये केलय... हमाल कुटुंबाला खुप त्रास करत होते दिला दणका मग.. तुमचं आदर्श..घेऊन सलाम
@prashantgadade1710
@prashantgadade1710 3 жыл бұрын
अश्या नितीन नांदगावकरांसारखे खरे मराठी वीर पुत्र या महाराष्ट्राच्या मातीत हजारो, लाखोंच्या संख्येने जन्माला आले पाहिजेत! नितीन नांदगावकर साहेब तुम्हाला माझा मानाचा मुजरा!
@vikassurve7841
@vikassurve7841 3 жыл бұрын
साहेब खरच आज तुमच्यासारख्या माणसांच्या गरज आहे. आज तुम्हीच सामान्य जनतेच्या पाठी उभे राहून हा भ्रष्टाचार समूळ उखडून टाकावा. जनता तुमची आभारी राहील.
@FactBB555
@FactBB555 3 жыл бұрын
साहेब तुम्ही खरच खूप गरबंची मदत करतात .सलाम तुमच्या कर्तुत्वाला🙏🙏
@AshokSharma-ji4nj
@AshokSharma-ji4nj 4 жыл бұрын
नीतिनजी सर् आप ग्रेट हो भगवान आपको शक्ति दे जय महाराष्ट्र
@vikrantghag5547
@vikrantghag5547 4 жыл бұрын
खूप छान ह्याला म्हणतात वाघ. इतकी लूट चालवली आहे सगळीकडे ह्यावर कोणीही बोलत नाही, पण अख्या मुंबईत फक्त एकच वाघ आणि मर्द आहे असे मी म्हणेन, आताच्या कोणत्याच आमदार , खासदाराच्या दम नाहीय इतकी डेरिंग शिल्लक नाही, फक्त पगार घेतायत आणि मलई खातायत. नितीन जी तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा 🙏मनापासून आभार
@shwetaraikar9006
@shwetaraikar9006 Жыл бұрын
सामान्य जनतेला लूटायची कामे चालू आहेत . तुम्ही खूप छान न्याय दिला . सॅल्यूट सर .
@pradeepgaikar5844
@pradeepgaikar5844 11 ай бұрын
जगात अजुनही अशी माणसं आहेत असे कुठे तरी वाटत सलाम हर🙏
@pradeeppadate782
@pradeeppadate782 3 жыл бұрын
नितिन नांदगांवकरजी मनापासून सॅल्यूट! बाळासाहेबांच्या मावळ्यांमध्ये हा आवेश असाच असायला हवा. आणि तो जेंव्हा जनतेच्या कल्याणासाठी वापरला जातो तेंव्हाच तो खर्‍या अर्थाने योग्य ठरतो. मनःपूर्व अभिनंदन .
@dattamhatre2458
@dattamhatre2458 3 жыл бұрын
Lay bhari sir
@vishwajeetsadake7692
@vishwajeetsadake7692 4 жыл бұрын
मी मराठी महाराष्ट्र माझा 🙏 बरेच जणांना अद्दल दाखवायला पाहिजे अशा लोक जे लुबाडतात फसवतात त्यांना बाळासाहेब नांदगावकर पोहचले म्हणुन Salute asha manuskitlya mansanna
@Abhijeet21774
@Abhijeet21774 3 жыл бұрын
या महाराष्ट्राला वसंतजी तात्या मोरे , नितीनजी नांदगावकर आमदार निलेशजी लंके यांसारख्या नेत्यांची खूप गरज आहे ज्या लोकांना असे वाटते त्यांनी लाईक करा..👍
@parshuramtundulwar4636
@parshuramtundulwar4636 3 жыл бұрын
अन्याय होणार नाही याची काळजी घेणारे नांदगावकर यांना मानाचा मुजरा.अश्या माजलेल्या लोकांना अश्या प्रकारे धडा शिकविला पाहिजे, आज सर्व ठिकाणी सामान्य लोकांना माज आलेल्या चा जाच। सोसावा लागत आहे.अश्या प्रकारे धावून येणारे देव माणूस आहे
@pravinchalke6025
@pravinchalke6025 4 жыл бұрын
सर खरच तुमचा आभिमान आहे आहमला
@user-ys6ix4ls9i
@user-ys6ix4ls9i 3 жыл бұрын
खरच नितीन भाऊ तुम्हाला मनापासून सलाम. मेलेल्या माणसाकडुन सुद्धा पैसे लुबाडताय लाजा वाटल्या पाहीजे हॉस्पिटल वाल्याना
@ashwinihankare2254
@ashwinihankare2254 3 жыл бұрын
बर म्हातारऱ्या माज उतरवलात सर 👌👌
@SahilKhan-yg7mc
@SahilKhan-yg7mc 3 жыл бұрын
खरा सिंहा , जे गोर गरीबांसाठी अनेकांशी दुश्मनी घेउन आपला जिव धोक्यत टाकतो,,, सलाम भाऊ मी तुमचा मोठा फेन आहे
@pritisavangade8382
@pritisavangade8382 3 жыл бұрын
नितीन सर तुम्ही ग्रेट आहात.तुम्ही गोरगरीब जनतेसाठी मदत करता हे पाहून खूप आनंद होतो.जय महाराष्ट्र
@akshaykale8292
@akshaykale8292 4 жыл бұрын
साहेब अभिमान आहे तुमचा ❤️
@bk.p.sawant1594
@bk.p.sawant1594 3 жыл бұрын
एकच नंबर साहेब धन्यवाद तुमचे ,गरिबाला न्याय देणारे देवदूत आहात तुम्ही जय शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे 🚩🙏🚩👍👌👌👌💐
@santoshghadge8978
@santoshghadge8978 3 жыл бұрын
सलाम नांदगावकर साहेब
@vivekradke7758
@vivekradke7758 4 жыл бұрын
नितीन सर तूम्हाला आई भवाणी ऊदंड आयूष्य देवो
@seemathombare4443
@seemathombare4443 3 жыл бұрын
भाऊ खुपच पुण्याचे काम करत आहात देव तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हि सदिच्छा
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 3 жыл бұрын
नितीन भाऊ तुम्ही चांगले काम करीत आहात. जय महाराष्ट्र.
@S.S.S2241
@S.S.S2241 2 жыл бұрын
नादंगावकर साहेब खरंच अभिमामन 👌वाटला तुमचा त्या गरिबाला मदत केली आणि तुम्ही बऱ्याच वेळा मदत करत असता गरीब लोकांना तुमचे मनापासून आभार. I m पुणे येरवडा 🤝👍🏻
@devidasbhoir8926
@devidasbhoir8926 4 жыл бұрын
You are so great Saheb आपल्यासारखा देवमाणूस महाराष्ट्राला लाभला हे आमचं भाग्य
@nitinahire_7
@nitinahire_7 3 жыл бұрын
Nitin Sir..I salute you!! गर्व आहे मला..मी मराठी असल्याचा..
@kirandahiwadkar7525
@kirandahiwadkar7525 3 жыл бұрын
Well done.....हे खरे समाजकारण....बेबीच्या देठापासुन ओरडणांरा राजकारण्यापेक्षा तुमच्या ओरडण्याला लाखो सलाम🙏🙏🙏🙏
@shilpalife18
@shilpalife18 3 жыл бұрын
Khupach chan support dada... tumcha sarkha lokanchi hya Maharashtra la khup garaj ahe ... Garib janata la tumche sahyog karne khupach chan ...salute tumahala 👍🏻
@vickybirhade7299
@vickybirhade7299 4 жыл бұрын
पक्ष कुठला ही असो पण काम मात्र उत्तम असायला हवे सर गुड जॉब सॅल्यूट जय महाराष्ट्र
@pramodkate3793
@pramodkate3793 4 жыл бұрын
Good job sir. Garv ahe aamhla.
@user-db4nr2me5r
@user-db4nr2me5r 4 жыл бұрын
शिवसेनेत अशा माणसांना लोकप्रतिनिधी होण्याची संधी जास्तीत जास्त मिळायला हवी ।
@ravipalav3463
@ravipalav3463 4 жыл бұрын
एकदम मनातलं बोला भावा
@gajananpunde9260
@gajananpunde9260 10 ай бұрын
नांदगावकर साहेब,आपल्या कार्याला सलाम.आज सर्वांना आपल्या सारख्या नेत्याचिंच गरज आहे,कारण राजकीय नेत्यांचा काय खेळ चालला आहे,त्यामुळे जनता हैराण आहे,कोकांकडे पाहायला कोणालाच वेळ नाही,कृपया असेच कार्य करत राहा,आपणास त्याचे आशिर्वाद नक्की मिळतील.👌👌👌👌👌👌👌
@haqkiawaz24x7
@haqkiawaz24x7 3 жыл бұрын
अश्या लोकांचा माज असच जिरावला पाहिजे.. एक नंबर नितीन भाऊ
@bhaveshkadam9582
@bhaveshkadam9582 4 жыл бұрын
साहेब तुम्ही देवाचे दूत आहेत या भु तळावर जय महाराष्ट्र साहेब
@sudhiryerunkar2979
@sudhiryerunkar2979 4 жыл бұрын
अक्खा महाराष्ट्र तुम्हाला सलाम करतो,
@ravipalav3463
@ravipalav3463 4 жыл бұрын
एकदम मनातलं बोला भावा
@AshishKumar-oe6zf
@AshishKumar-oe6zf 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र
@siddhimhatre2836
@siddhimhatre2836 3 жыл бұрын
Well said brother 👍 totally agree with you
@vishallandage4693
@vishallandage4693 4 жыл бұрын
नितीन नांदगावकर साहेबांना एक सल्युट बनतो... ह्या व्यक्ती जुन्या सिनेमा सारखं गुंडांची मस्ती जिरवतो आणि गोर गरीब व्यक्तींना मदत करतो...
@umarsolkar8061
@umarsolkar8061 3 жыл бұрын
सर तूमी real hero आहेत... 👌👌 जय महाराष्ट्र
@satishbatunge2600
@satishbatunge2600 3 жыл бұрын
नितीन दादा तुम्ही गोरगरिबांना खूप मोठा आधार आहात, हे डॉ.लोक जनतेला लुटून तर खातात, तुमच्या गब्बर शेर ची नक्की गरज आहे आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसाला. समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने तुमच्या या कार्याला सलाम
@ganeshdolse5364
@ganeshdolse5364 3 жыл бұрын
खुप चांगलं काम करताय साहेब तुम्ही अभिमान आहे आम्हाला तुमचा
@sachinmule4643
@sachinmule4643 4 жыл бұрын
नाद खुळा साहेब ... सलाम तुमच्या कामाला .. तुमच्यामुळेच आज गरीबाला किंमत आहे.. लढत राहा साहेब 🙏🙏💪💪
@rajkamble6456
@rajkamble6456 4 жыл бұрын
साहेब तुम्हाला नमन करतो..🙏🙏🙏🙏 आणि असल्या डॉक्टरांना असचा धडा शिकवला पाहिजे..
@pbbhosale9
@pbbhosale9 3 жыл бұрын
Salute Saheb Garibanche ya duniyat koni nahi .
@ramgawas-fy7fb
@ramgawas-fy7fb 10 ай бұрын
असाच एक वाघ पाहिजे महाराष्ट्राला आपल्या जय महाराष्ट्र
@g.v.k1091
@g.v.k1091 4 жыл бұрын
सर देवाकडे मी हीच प्रार्थना करेंन तुमचा सारखी माणसे या जगात सर्वत्र असावी.
@bhagwatsonawane3481
@bhagwatsonawane3481 4 жыл бұрын
जय महाराष्ट्र साहेब ! मला आज तुमच्यात खरा देव दिसला ! मी तुम्हाला वंदन करतो
@ratnakaryadav2003
@ratnakaryadav2003 3 жыл бұрын
जय महाराष्ट्र... सर तुमच्या सारखे देव माणसं गरीब माणसांना जीवन जगण्याची ताकद देतात खरंच सलाम तुमच्या कार्याला.... 🙏🙏
@ronynikalje4485
@ronynikalje4485 3 жыл бұрын
#आम्ही शिवराय यांचे मावळे आम्हाला नाही कोणाची भीती.... लव यू नितीन भाऊ ❤️
@ravindragalphade7853
@ravindragalphade7853 4 жыл бұрын
देव मानसात आसतो हा व्हिडीओ पाहल्या वर समजले समाजाला गरज आशा देवासारख्या मानसाची love you sir,❤️❤️🙏🙏🙏
@pareshtayade7278
@pareshtayade7278 3 жыл бұрын
खरच सर तुमच्या सारख्या माणसाची देशाला गरज आहे....गरिबांचे नेते आहे सर तुम्ही ....
@navgiresomnath4626
@navgiresomnath4626 10 ай бұрын
सॅल्यूट आहे नितीन सर तुम्हाला
@ashokbhapkar2466
@ashokbhapkar2466 Жыл бұрын
प्रत्येक शहरात प्रत्येक गावात नितीन नांदगावकर सारख्या माणसाची गरज आहे तुझ्या कार्याला मनापासून त्रिवार मुजरा जय महाराष्ट्र
@rakeshkumarkadale8902
@rakeshkumarkadale8902 3 жыл бұрын
खुर्ची वर बसुन कोणी काही पण करेन पण तुम्ही जनते त जाऊन प्रश्न सोडावता म्हंणुन तुम्ही खरे हीरो आहात
@bhushangunjal9449
@bhushangunjal9449 4 жыл бұрын
साहेब तुमच्या सारख्या माणसांची गरज आहे महाराष्ट्र तुम्हाला अणि तुमच्या कार्याला सेल्युट
@gautamkharat4636
@gautamkharat4636 3 жыл бұрын
गरिबांचे मायबाप यमाच्या तावडीतून एका गरिबांची सुटका आपन केली धन्यवाद
@omrajeshinde99
@omrajeshinde99 3 жыл бұрын
नितीन सर तुमच्या कार्याला खूप खूप सलाम गरीबांचा वाली झालात तुम्ही
@pradeeprana7235
@pradeeprana7235 4 жыл бұрын
Ek number salute dada salute khupach bhari
@rushikeshbhosale0206
@rushikeshbhosale0206 4 жыл бұрын
असेच मदत करा साहेब गरीब लोकांना.
@riyazkasar1901
@riyazkasar1901 3 жыл бұрын
ऐसा अक्षय कुमार film मे कर सकता हैं, but this man is real life hero salute. Security gaurd should behave like security guard not as authority.
@studykattapoint4362
@studykattapoint4362 4 жыл бұрын
आजून,, नितीन नांदगावकर यांच्या रूपाने... माणुसकी जिवंत आहे खरंच खूप छान सर गरज आहे तुमच्या सारख्या व्यक्तींची.....😊☺️1☺️😊
@ravipotey9792
@ravipotey9792 3 жыл бұрын
Nitin ki you are a great person I shalut you 1000/ time
@ravipotey9792
@ravipotey9792 3 жыл бұрын
Sorry nitinji
@savitachudnaik6544
@savitachudnaik6544 4 жыл бұрын
मस्त हे सगळं पाहून खूप बरं वाटलं कुणीतरी आहे गरीबांच्या बाजूने खूप छान
@dnyaneshwarkahane3424
@dnyaneshwarkahane3424 3 жыл бұрын
अभिनंदन आदरणीय नांदगावकर आपले कार्य सामान्य जनतेला देवासमान आहे धन्यवाद
@ejazshaikh8888
@ejazshaikh8888 3 жыл бұрын
Saheb I salute u 🙏🙏 खरच साहेब आज् च्या काळात महाराष्ट्राला आपली खूपच
@spdighe8548
@spdighe8548 4 жыл бұрын
नितीन नांदगावकर करत साहेब आपल्या सारके नेते ची समजा गरज आहे गोरगरिबांना साठी प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करुन न्याय मिळवून देण्यासाठी जटनारे आमचे साहेब नितिन नांदगावकर साहेबांना सलाम
@prashantkamble4374
@prashantkamble4374 4 жыл бұрын
shivya khallya tyani tya pb bhaiyachya
@vj6907
@vj6907 4 жыл бұрын
नितीन नांदगावकर सारखे लोकच फक्त समाजाला पुढे नेऊ शकतात...सलाम तुमच्या कार्याला नितीन नांदगावकर सर💐💐💐
@krishnakhandre1442
@krishnakhandre1442 3 жыл бұрын
ज्याच्या रक्तात हिंदुत्व आणि कर्तुत्व आहे आशा नितीन साहेब आला माझा मानाचा मुजरा आणि जय हिंद अशा वीर पुत्राची गरज आहे या महाराष्ट्राला
@rajukadre7231
@rajukadre7231 3 жыл бұрын
Khup chan dada ......mi tumcha मनापासून अभिनंदन करतो ....khup छान वाटलं जर तुम्ही आमच्या पाठीशी उभे आहेत तर आम्हला जनतेला काही ghabrnychi garaj nhi....gad blees you dada 🙏
@snavinthakare4389
@snavinthakare4389 3 жыл бұрын
गरिबांसाठी असा एक डॉक्टर असावा सर्व सेवांसाठी नितीन दादा खूप खूप धन्यवाद
@kishorsali1530
@kishorsali1530 4 жыл бұрын
सांगतात की रॉबिनहूड होता पण त्याला कोणी पाहिले नाही पण खरो खरचा रॉबिनहूड आपल्या मुंबईत नितीन नांदगावकर आहे ज्याचा आम्हा भारतीय लोकांना गर्व आहे
@hanmantsawant6188
@hanmantsawant6188 2 жыл бұрын
वा नितीन साहेब आसेच गरीबा साठी काम करा भरभरून आशिवाद मिलतील जर महारासटृ राज साहेब ठाकरै की जय
@dhanrajpare9084
@dhanrajpare9084 3 жыл бұрын
माझे मनापासून सलाम आहे 🙏 ( नितीन साहेबांना ) गरीबांचे कैवारी आज पर्यंत गरिबाला अशी आणि ऐवढी " मदत " कोणीही केलेली नसेल अशीच साथ राहूद्या ( नितीन साहेब ) हमेशा जय शिवराय - जय महाराष्ट्र 🙏🙏🙏
@shantaramtale1694
@shantaramtale1694 3 жыл бұрын
असे लोक पुष्कळ निर्माण झाले पाहिजेत. एक सैल्युट आपणास. आम्हाला तुम्हचा अभिमान आहे.
@Ar31793
@Ar31793 4 жыл бұрын
पक्ष कोणताही असो, असा माणुस प्रत्येक ठिकाणी असावा. साहेब आम्ही आवाज उठवायला बघतो, पण काही लोक दाबतात आम्हाला.
@pramodpetkar3088
@pramodpetkar3088 3 жыл бұрын
नितीन भाई नमस्कार आपला आवाज माणुसकी चा आवाज महाराष्ट्राचा आवाज जय महाराष्ट्र जय भारत
@ramfate5480
@ramfate5480 Жыл бұрын
खरा वाघ नितीन दादा जय महाराष्ट्र
@sunilbhandwale4737
@sunilbhandwale4737 3 жыл бұрын
सलाम मनापासुन सलाम श्री नांदगावकर साहेबांना.. अनेक बाबतीत सामन्यांची पिळवणूक केली जात आहे.. पुन्हा एकदा सलाम.. सर योग्य धडा शिकावलात..
@palashpuri8203
@palashpuri8203 4 жыл бұрын
Good job sir... Really proud of your work....
@bharatpund3260
@bharatpund3260 3 жыл бұрын
ओके सर धन्यवाद असे वाटते की आपण आपल्या देशात परत एकदा शिवाजी महाराजांचा वारसा पुढे चालत आहेत धन्यवाद सर
@Manoj-tm8ht
@Manoj-tm8ht 11 ай бұрын
Real job sir तुमच्यासारख्या आहेत म्हणून maharastra salamat ahe
@ShriSadgurukrupa66497
@ShriSadgurukrupa66497 4 жыл бұрын
सर तुमच कार्य बघुन तुम्हाला अयुष्यात एकदा तरी भेटून तुमचे आभार मानावे अस वाटत आहे
@r.t.channel
@r.t.channel 4 жыл бұрын
तुमच्या कामाला सलाम आहे नादंगावकर साहेब
@manishagrawal9765
@manishagrawal9765 3 жыл бұрын
नितिन दादा कृपया ओषधंची कला बजरी करण्या वर कारवाही करावी ही माझी नम्र विनंती आहे
@artivilas6694
@artivilas6694 3 жыл бұрын
सर तुम्ही गरीबाचे देवदुत आहेत असेच गरीबांना पाठिबां दया परमेश्वर तुमच्या नेहमीच पाठिशी राहिल
@suryakanttolmare581
@suryakanttolmare581 3 жыл бұрын
मला वाटते एकटे नांदगावकर साहेबांनी आशा वेळी स्वता जाऊन गरीबांना मदत करता खूप खूप आयुष्य मीळो या देवदुता सारखे गरीबांच्या संकटात धावून मदत करतात धन्यवाद सर आसे देवदुत जिल्हा नव्हे तर तालूका पातळीवर तयार व्हावे म्हनजे खेड्यातील लोकांना त्यांच्या खूप गरज आहे एवढेच त्य ईष्वर चरनि प्रार्थना पुन्हा पुन्हा धन्यवाद सर
@pradipuikey5645
@pradipuikey5645 3 жыл бұрын
नितिन सर आपल्या मधे देव पाहिला श्री संत गाडगे बाबा चा आशिर्वाद तुमच्या पाठीशी असो
@varshapawar-kalbhor7989
@varshapawar-kalbhor7989 Жыл бұрын
जय महाराष्ट्र राज्यातील मुंबई नगरीला अशा शिवसैनिकांची गरज आहे हे पुन्हा शिवसैनिकांनि दाखऊन दिले आहे
@newmaharashtravoicenews119
@newmaharashtravoicenews119 3 жыл бұрын
Khup chan vatla
@ramakantvakade1144
@ramakantvakade1144 4 жыл бұрын
आज आठवले आमचे बालसाहेब ठाकरे ,नितिन नादगवाकर साहेब यांच्यया रूपात
@ajayshindeofficial.3893
@ajayshindeofficial.3893 3 жыл бұрын
सलाम भाऊ तुमच्या कार्याला. शब्द आपुरे पडले तुमच्या कौतुकाला..🙏🙏
@vijaygodbole6399
@vijaygodbole6399 3 жыл бұрын
सॅल्यूट या सैनिकाला
@akshaykasle5345
@akshaykasle5345 Жыл бұрын
खरा वाघ नितीन दादा 🔥🔥🔥🔥🔥
@rushikeshpatil5360
@rushikeshpatil5360 4 жыл бұрын
नांदगावकर सर खरंच तुमचा खूप अभिमान वाटतोय मला...♥️🙏💪👑
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 19 МЛН
БОЛЬШОЙ ПЕТУШОК #shorts
00:21
Паша Осадчий
Рет қаралды 9 МЛН
QANAY - Шынарым (Official Mood Video)
2:11
Qanay
Рет қаралды 829 М.
LISA - ROCKSTAR (Official Music Video)
2:48
LLOUD Official
Рет қаралды 104 МЛН
ENHYPEN (엔하이픈) 'XO (Only If You Say Yes)' Official MV
4:46
HYBE LABELS
Рет қаралды 16 МЛН
Iliyas Kabdyray ft. Amre - Армандадым
2:41
Amre Official
Рет қаралды 895 М.
Jakone, Kiliana - Асфальт (Mood Video)
2:51
GOLDEN SOUND
Рет қаралды 4,7 МЛН