छान आहेत अन्नदान करणे आवश्यक आहेत जिथे अन्नदान होते घरात सुख शांती मिळते परमेश्वर ची कृपा असते हे कार्य क्रम केलेच पाहीजेत जय महाराष्ट्र
@maheshkulkarni7864 Жыл бұрын
मटण जबरदस्त झालंय! वाढण्याची पद्धत ही नवीन वाटली ! तुम्हा दोघांचे ही मन पूर्वक अभिनंदन .
@ushapokale3220 Жыл бұрын
न
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@ParthChavan-rc1vx6 ай бұрын
❤ @@ushapokale3220
@hemantnavale3545 ай бұрын
@@ushapokale32201😅
@pandurangnalawade82143 ай бұрын
, nbjIO!ⁿⁿ@@ushapokale3220q
@TalatSurve-rh1eh11 ай бұрын
Hi my dear sir kaise ho ap good work great beautiful cooking thanks
@praveenaditi927810 ай бұрын
Hyderabad ki biryani
@bhagwanmalusare17303 ай бұрын
खुप छान बनवलं मटण आणि मस्त वाटल तोंडाला पाणी सुटलं गावची आठवण झाली यात्रा असते तेव्हा अस बनवतात खूप छान बनवलं ताई अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी बनवा
@tanajisalunkhe75810 ай бұрын
हे तर लय भारी आहे.
@ravindrashete9797 ай бұрын
खूप छान असे मटण इकडे मुंबई पुणे भेटत नाही हॉटेल धाबे वाले लोकांना शिळे. फक्त मसाले दार.. आणि खुप दिवसाचे गरम करून देतात ... खुप छा न पद्धत विशेष आभारी आहे.....
@vasantbharde5723 Жыл бұрын
Khup chan.nimitta kay hot kasha sathi.bola wale jewayalaa
@padmajasalve8401 Жыл бұрын
दादा आज काय विशेष आहे ,एवढे मटन तयार करून गावजेवण घातले ,आनंद वाटला
@suvarnaadsul25556 ай бұрын
Dada vahini khup masth dakvli resipi aata kiti janach jevn karych asel tr vahini chi resipi bajunch karnar .
@GavakdachiTaste6 ай бұрын
धन्यवाद 🙏
@dilipjoglekar6621 Жыл бұрын
Very very very, entetsting like all the best
@sulbhapradhan4928 Жыл бұрын
खूपच छान मटण स्वादिष्ट आणि रूचकर
@ravindragavane38204 ай бұрын
Nad khula plastic tube not use take precautions.
@ajitnerale21714 ай бұрын
मस्त 👌🏽
@sushantsuryawanshi809511 ай бұрын
कारभारीन बाई छान रेसिपी आहे 👌👌👌👌👌
@hamughadage13274 ай бұрын
कधी येऊ खायला आम्ही 😋😋😋
@ravindragavane38204 ай бұрын
Nice 👍
@divyanisarts2010 Жыл бұрын
एक नंबर..
@sheeppallife Жыл бұрын
जय मल्हार भावा तू आमच्या जातीच्या पद्धतीत अतिशय स्वादिष्ट जेवण केल्याबद्दल अभिनंदन 😊
खरच खूप छान वहिनी तुमची रेसिपी आवडली मला एक no वहिनी ❤👌😋
@vrushalibhoite9026 Жыл бұрын
मस्तच झालाय कार्यक्रम..पन कशाचे जेवण होते?
@nandinipatil7452 Жыл бұрын
Khup mastch
@ganeshmore857 Жыл бұрын
खूप छान ताई साहेब असेच नवीन नवीन जेवण पद्धती सांगा 🙏🏻
@Ravankilankapintu5 ай бұрын
खूपच छान
@sangitachechar6551 Жыл бұрын
खूप छान
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@atmaramthawal580811 ай бұрын
Nice recipe
@deepakkumarnimje804610 ай бұрын
दोघाचे फार फार अभिनंदन 👌👌👍
@devendrapatil9832 Жыл бұрын
माउली ..... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@latakamble4977 Жыл бұрын
Gaonan padhaticha dangari rassa bhaji sukhe bakaricha aaswad sarwani getalela video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@namdevkarmankar6520 Жыл бұрын
Khup mast
@Nk-hi1kt11 ай бұрын
लई भारी
@GavakdachiTaste11 ай бұрын
धन्यवाद 🙏
@nitinbichukaleBichukale Жыл бұрын
Aami Dhangar aahe proud of dhangar
@neetachaudhari8627 Жыл бұрын
Matan khup Chan jhal
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@NiteshNaik-l4o11 ай бұрын
रसा केलाय कि अंघोळीला पाणी गरम 😂😂
@DhammshilKamble-f5q8 ай бұрын
Dada Vahini Chan zakas party
@nandinipatil7452 Жыл бұрын
😮khup mast
@geetanjalivaidya7984 Жыл бұрын
जबरदस्त मस्त बेत आहे
@bharatipaunikar6899 Жыл бұрын
Mast pan mala tumchi banavinychi paddhat amchyakadvhyapekasha vegadi vatli pan khup chaan banavale tumhi vahini itka jasti banavayala khup mehanat karavi lagte
@vaishaligadade1589 Жыл бұрын
दादा आमच्याकडे असेच वाढतात सेम
@dattatrayakore8 күн бұрын
दादा वहिनी नंबर एक झालंय बरका झकास आपल्याला पठल
@GavakdachiTaste7 күн бұрын
धन्यवाद 🙏
@rahuladhav570 Жыл бұрын
नाद करयचा नाय
@vijayadeshmukh9231 Жыл бұрын
Khupch chhan pn kaay programme hota.
@meghachougule4287 Жыл бұрын
Dada vahini khup chaan Kharch annedan he shresht daan ahe ...he tumhi saglyana dakhvun delat Dev nehmi tumchya pathishu asu det he mazy Ganpati bappa chya charni prathna 🙏....
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
Aaj just kashasathi khelo ek number mutton recipe❤❤
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@atmaramthawal5808 Жыл бұрын
Lay bhari
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@prakashshelar2737 Жыл бұрын
खूप भारीच जेवण झालय एक नंबर दादा
@vinodjagtap1651 Жыл бұрын
एकदम कोल्हापूर स्टाईल पार्टी❤❤🎉🎉 खूप छान बनवलात जेवन वहिनी🙏🙏
@letssing9990 Жыл бұрын
मजा आली बरका❤
@vaishalitambare8484 Жыл бұрын
दादा वहिनी 40 लोकांचं मटण ची रेसिपी प्रमाण द्या ना प्लीज दादा
@vishaljagtap3042 Жыл бұрын
मस्त बेत 👍
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@sanmeshjadhav7752 Жыл бұрын
सुकं मटन करून काय फायदा त्याची चव पन कळणार नाही
@NG-hj7zt Жыл бұрын
लई भारी जेवण 😊
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@countdownsanket4021 Жыл бұрын
Jabardast ❤️☝️
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@sdj876911 ай бұрын
प्लास्टिक टब स्व यपाकात वापरु नये
@NiteshNaik-l4o11 ай бұрын
आमच्या आगरी पद्धतीने मटण बनवतो ते कुठल्या हॉटेल ला सुद्धा मिळणार नाही आणि बनवू शकणार नाही
@VisionCropScience-eo2wt Жыл бұрын
खुप छान
@ujwalanaidu6224 Жыл бұрын
Mi sudha asach matan kari banwate khup chchan all the best sunbai
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@nandamohite1209 Жыл бұрын
खूप छान मटण रेसिपी 👌👌
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@seemadevkar1948 Жыл бұрын
Dawaca karikram hota kaa
@pravinapurekar1376 Жыл бұрын
अहो दादा रस्सा ताटातच वाढणार होता तर सुक्क मटण कशाला केलं.मस्तपैकी फक्त मटणाचा रस्साच करायचा ना उगाच वहिनीला त्रास. आणि वाटीने रस्सा प्यायची मज्जाच वेगळी असते.😊
@sanmeshjadhav7752 Жыл бұрын
बरोबर
@bharatipaunikar6899 Жыл бұрын
Itka chaan chulivarch maton baghun tondala Pani sutala
@somnathkumbhar5163 Жыл бұрын
Mast video dada
@sadashivraut3684 Жыл бұрын
काय पैलवान. राव मी काय जास्त खाल्ल आस्त व्हय. 😂😂😂 एकदम मस्त आणि छान. तुमच्या चैनलला खुप खुप शुभेच्छा.
@apsin160 Жыл бұрын
😊 o Kanda bhasha tume konche gawache ahes dada
@dsnvm7115 ай бұрын
Your recipe use Home made your masala price
@supriyabansode7503 Жыл бұрын
Nice 🎉
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@bhaktichavan283 Жыл бұрын
Mutton ekdam bhari Ani jabardast jhale aja cha video khup chhan vatala Vahini ekdam bhari ahe tumhi ektu ne banavale Jevan ekdam bhari 👌👌👌👌👌👌
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏
@mamdakinipatil259 Жыл бұрын
😋👌 ताई ,भाऊ छान च ...पण मला तुम्हाला भेटायचे आहे का तुम्ही येताय माझ्याकडे मला भेटायला.... मी सिनीयर सिटीजन आहे मला जमणार नाही. तुम्ही आलात तर बर होईल ....
@GavakdachiTaste Жыл бұрын
हो नक्की येऊ 👍🙏
@VikasKakade-jf4bq Жыл бұрын
Lai nhangaree
@countdownsanket4021 Жыл бұрын
Intro And Editing 1 no jabardast zala😊👌
@GavakdachiTaste Жыл бұрын
धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल 🙏 नक्कीच आपल्या कार्याला प्रोत्साहन मिळेल. आपण आपल्या सर्व रेसिपी लाईक व कमेंट करत आहात. असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्यावर राहूदे 🙏