चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.१८७|| Chandal Choukadichya Karamati episode No.187

  Рет қаралды 2,691,855

Gavran Films Production

Gavran Films Production

Күн бұрын

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
🖥फेसबुक :- / gavranfilms
📸Instagram :- / gavran_films_productions

Пікірлер: 3 500
@sandipbalajibagaldosti6193
@sandipbalajibagaldosti6193 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या टिम च्या वतीने विष्णू भारती यांचे पुनरागमन झाले याबद्दल त्यांचे व संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन
@AmhiDhangar
@AmhiDhangar Жыл бұрын
आजचा एपिसोड मधे पाटील यांची एन्ट्री एक नंबर होणार आहे खरंच सर्वजन रविवार ची आतुरतेन वाट पाहत असतात कोण कोण रविवार ची वाट पाहत असते त्यांनी लाईक करा♥️😂🤣🤣🤣😍
@gopipawar673
@gopipawar673 Жыл бұрын
सुभाषराव यांचे सासरे प्रत्येक एपिसोङ मध्ये आसावे कारण मी आज खुप नाराज होतो ज्या वेळी एपिसोङ बघितला खुप हासलो खरच आज तुमंच्या कार्याला सलाम 🙏🙏
@sunildhake9989
@sunildhake9989 Жыл бұрын
ह्या वर्षातील सर्वात सुन्दर एपिसोड...खुप आवडला,, सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.. सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन
@vishnutakik7875
@vishnutakik7875 Жыл бұрын
💯💯💯💯
@kirangaikwad8168
@kirangaikwad8168 Жыл бұрын
100% लय भारी एपिसोड 👌👌👌
@sangrammali8680
@sangrammali8680 Жыл бұрын
​@@kirangaikwad8168 59:37
@aniketshirke4304
@aniketshirke4304 Жыл бұрын
💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@kishoradale3386
@kishoradale3386 Жыл бұрын
Welcome back one and only🎉❤ चांडाळ चौकडीचा बुलंद आवाज 🎉❤ माननीय श्रि.विष्णूभारती सरांना मानाचा मुजरा 🙏🙏💐💐💐❤️💞💖
@santoshraut7843
@santoshraut7843 Жыл бұрын
सुभाष रावचे सासरे आणि रामभाऊ चे सासरे यांच्यातील संवादाने अकषरशः डोळ्यातून पाणी आले हसु हसु. खुपचं धमाल भाग आजचा. सर्व कलाकाराचे खुप खुप आभार..!!
@familymemory3614
@familymemory3614 Жыл бұрын
सुभाष रावांचे सासरे प्रत्येक एपिसोड मध्ये दिसावेत ही अपेक्षा. 👌एवढा बेस्ट अभिनय करतात ना ते अगदी natural Actor/Fantastic 👌
@manishadarekar3533
@manishadarekar3533 Жыл бұрын
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@Nagesh30982
@Nagesh30982 Жыл бұрын
माणसाकडे सहनशीलता असावी तर सुभाषराव सारखी..... आणि स्टाईल असावी तर रामभाऊ सारखी 🌹🌹🔥🔥🔥लावालावी करावी तर बाळासाहेब सारखी 🔥🔥🔥मराठी वेब सिरीज चे त्रिदेव 🙏🙏🙏
@tulshidasshinde1097
@tulshidasshinde1097 Жыл бұрын
वासुदेव हरी मस्त मालिकेला शोभेल अशी भुमिका.मनपूर्वक. अभिनंदन. 🎉🎉
@HSC_IT
@HSC_IT Жыл бұрын
पाटील आले अन सुभाषाराव चे सासरेनी हसून हसून डोळ्यातून पाणी काढले ... रेगुलर रोल असावा त्यांना पण .. अजून जान भरतील कार्यक्रमात😊
@PATILx143
@PATILx143 Жыл бұрын
💯
@a.vtondse3377
@a.vtondse3377 Жыл бұрын
💯
@ganeshpujari599
@ganeshpujari599 Жыл бұрын
Super🎉
@rahuljadhav9658
@rahuljadhav9658 Жыл бұрын
💯
@ganeshmande9069
@ganeshmande9069 Жыл бұрын
​@@a.vtondse3377नज 😊
@hemantpawar3206
@hemantpawar3206 Жыл бұрын
जुन्या कलाकारांचा अभिनय अप्रतिम आहेच आणि नवीन कलाकार सुभाषराव यांचे सासरे , पाटोळे वायरमन यांच्यामुळे अजून रंगत आली आणि पाटील आल्यामुळे तर संपूर्ण भागाला चार चाँद लागले🙏
@amitshinde6256
@amitshinde6256 Жыл бұрын
आज पर्यंत सगळे भाग बघितले पण आजच्या भागात बघून हसून हसून् डोळ्यातून पाणी आल😂😂😂
@rutujawaje3607
@rutujawaje3607 Жыл бұрын
वायरमन पाटोळे यांचा अभिनय सुद्धा खूप छान वाटतो... सगळ्या टीम ला शुभेच्छा 🎉😊
@rahulyelave1455
@rahulyelave1455 Жыл бұрын
@Tanvi1833
@Tanvi1833 Жыл бұрын
वायरमन आणि सुभाषराव यांचे सासरे खूप सुंदर भूमिका.. पहिले कलाकार तर बेस्ट acting करतातच. बेस्ट episode
@adv.ganeshbharatlokhande1997
@adv.ganeshbharatlokhande1997 Жыл бұрын
जबरदस्त कॅरॅक्टर निवडलं आहे सुभाषराव चे सासरे म्हणून 😂😂 छान कॉमेडी केली त्यांनी , खूप हसलो , 😂😂 सर्व टीम चे आभार विशेषतः सुभाषराव चे सासरे म्हणून ज्यांनी काम बघितलं त्याचे खास करून आभार🙏🙏
@vijaysawant1631
@vijaysawant1631 Жыл бұрын
सुभाषरावच्या सासऱ्याची भूमिका एक no. होती. हसून हसून डोळ्यात पाणी आलं. One of the best episode😂 Episode of the year🎉🎉🎉
@surajmirajkar5429
@surajmirajkar5429 Жыл бұрын
शेवट 😂😂😂😂😂
@yashughade5053
@yashughade5053 Жыл бұрын
Ho💯💯💯💯
@manojsatav7533
@manojsatav7533 Жыл бұрын
Ekach 😂😂😂nambar 😂😂😂
@bhairavhajare7608
@bhairavhajare7608 Жыл бұрын
आपलया बेबसेरिज मधे भरती करुण घ्या सुभाषराव यांचे सासरे यांना कायमचे खुपच छान अभिनय 👌👌👌👌
@fatherson5019
@fatherson5019 Жыл бұрын
पिंन्टया
@sachinkhawale9268
@sachinkhawale9268 Жыл бұрын
सुभाषराव यांचे सासरे.. यांची भूमिका खूपच छान आहे.. जरा वेगळच पहायला मिळाले.. त्यांचा विसरभोळा स्वभाव..😂 खरचं खुपच छान.. त्यांना प्रत्येक भागात घ्या..😊
@rahulgopalghare
@rahulgopalghare Жыл бұрын
सर्व episode पाहिले पण हा पाहुन जेवढा हसलो तेव्हडा नाही हसणार जिवनात कधी परत धन्यवाद चांडाळ चौकडीच्या टीमचे 🙏🙏
@sonalibabasahebsonawne4418
@sonalibabasahebsonawne4418 Жыл бұрын
मस्त आहे हा भाग येवद्या एपिसोड मधुन
@amargaming546
@amargaming546 Жыл бұрын
बाबो पाटिल आलेत होय...😍❤‍🔥
@shivarkrushi2422
@shivarkrushi2422 Жыл бұрын
Hoy na babo
@omkarkumbahrofficial3634
@omkarkumbahrofficial3634 Жыл бұрын
Babo mast😅
@shivarkrushi2422
@shivarkrushi2422 Жыл бұрын
@@jalindarshinde4508 dhian chak
@rohinilakhanshinde8776
@rohinilakhanshinde8776 Жыл бұрын
बाबव
@nitinjamdar8217
@nitinjamdar8217 Жыл бұрын
हा एपिसोड नसून एक सिनेमा वाटला सुभाष राव यांच्या सासूबाई सेमटूसेम ललिता पवार वाटत होत्या आणि बाळासाहेबना कमांडर गाडी खूपच सोभून दिसत होती.. त्यामुळे हा एक ओल्ड सिनेमा वाटत होता...👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@ganeshgaiikwad
@ganeshgaiikwad Жыл бұрын
आयला सुभाषरावं चे सासरे एकच नंबर. पिंट्या, पप्पू, बंट्या 😂😂😂😂😂 अजून एखाद्या एपिसोड मधे यांना घ्या...आजवर चा सगळ्यात जास्त हसून हसून पोटात दुखायला लावणारा एपिसोड आहे🙏
@prakashbaviskar7805
@prakashbaviskar7805 Жыл бұрын
पाटील साहेब आपण आले खुप छान वाटले व तुम्हची तबेत चांगली राहो हि आई तुळजाभवानीला प्रार्थना व पुढील कार्यक्रमास हादिॅक शुभेच्छा 💐💐💐
@Shivrudra143
@Shivrudra143 Жыл бұрын
आजपर्यंतचा सगळ्यात जबरदस्त एपिसोड होता हा. बलराम पाटिल यांनी चार चाँद लावलेत. अध्यक्षाच्या सासऱ्यानी तर 5 चाँद लावले.❤🎉🎉❤
@rahulkumbhar2776
@rahulkumbhar2776 Жыл бұрын
पाटील सरांचे एन्ट्री खूप जबरदस्त होती सुभाष रावांच्या सासऱ्यांनी पण खूप छान काम केले. पिंट्या, शकुनी, राजा😂😂😂👍👍 असेच आमचे मनोरंजन करत राहा.
@dhanuindore4131
@dhanuindore4131 Жыл бұрын
कोण कोण पाटील यांची अभिनयाची वाट पाहत होत.. त्यांच्या साठी लाइक करा❤
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 Жыл бұрын
तुमच्या टीमला मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.तुमची पण मैत्री कायमस्वरूपी अशीच टिकून राहो व आम्हाला नवनवीन करामती पाहायला मिळो हीच मनापासून मनःपूर्वक अपेक्षा.आज बलभीम पाटलांची एन्ट्री झाली व करामतीत खरया अर्थाने जान आली.
@vishaldahitankar1751
@vishaldahitankar1751 Жыл бұрын
सुभाषराव चा सासरा जोमात अन सुभाषराव कोमात 😂😅 खरंच एक नंबर episode होता खूप मस्त ❤❤❤
@nikhilkhambayat7871
@nikhilkhambayat7871 Жыл бұрын
सुभाषरावच्या सासऱ्याची भूमिका खूप मस्त आजचा episode खूप खूप आवडला Thank you 😊
@ygartandcraft2580
@ygartandcraft2580 Жыл бұрын
आजच्या भागामध्ये सुभाष राव यांचे सासरे व सासू यांच्या भूमिका मस्त होत्या
@BhimashankarGurav-vt5oo
@BhimashankarGurav-vt5oo Жыл бұрын
खुप छान एपिसोड आहे हसुन हसुन पार वाट लागली सुभाषरावांच्या सासर्यानी पण छान काम केले आहे चांडाळ चौकडी च्या सर्व भागापेक्षा ह्या भागाने हसुन वाट लावली 🫡🫡🫡🫡🫡🫡 सर्व कलाकार दिग्दर्शक ह्यांना मनापासून धन्यवाद कुठुन सुचतं असलं छान छान एपिसोड बनवायला पण चांडाळ चौकडी च्या करामती टीम चे अजुन एकता आभार मानतो कारण मराठी गावरान भाषा विनोद, गावाकडील वातावरण टिकुन राहिले
@santoshmahadevmanearag4419
@santoshmahadevmanearag4419 Жыл бұрын
सुभाषरावच्या सासऱ्यांनी हसवून हसवून डोळ्यात पाणी आणलं राव.... लय भारी एपिसोड...❤❤❤
@gautamimakhare3152
@gautamimakhare3152 Жыл бұрын
सुभाषरावांचा सासरा एक नंबर कॉमेडियन घेतले आहेत चांडाळ चौकडी च्या टीम मध्ये मॅच झाले आहेत. पाटलांचे पुनरागमन झाले खूप आवडले. संपूर्ण टीम चे मनापासून अभिनंदन. आज हसून हसून आमच्या डोळ्यात पाणी आले 😂,💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌👌👌👌👌
@surajnirmal1090
@surajnirmal1090 Жыл бұрын
एकदम अप्रतिम, कडक, खलास, जबरदस्त, एपिसोड सुभाष रावांचा सासरा पुढच्या एपिसोड मध्ये पाहिजेत राव❤🔥🔥♥️
@tusharkalekar3188
@tusharkalekar3188 Жыл бұрын
खरा किंग मेकर आला आता खरं माझ्या खूप आनंद झाला आणि बाळासाहेबअध्यक्ष रामभाऊ आपणा सर्वांना विनंती आहे आपल्या पाटलांना खूप जीव लावा खूप खूप शुभेच्छा❤❤❤❤
@पोल्ट्रीमाहिती
@पोल्ट्रीमाहिती Жыл бұрын
सुभाष रावांचा सासरा भारिय ... कोणा कोणाला हे पात्र आवडलं 🤔
@नादभजनाचा-ग1त
@नादभजनाचा-ग1त 11 ай бұрын
! हसून हसून वेड लागायची पाळी
@santoshrajguru9239
@santoshrajguru9239 Жыл бұрын
खूप च भारी आजचा episode आतापर्यंत चा सर्वात भारी खूप हसलो सर्व टेन्शन विसरायला लावलं एका तासात खूपच छान 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@amarkshirsagar594
@amarkshirsagar594 Жыл бұрын
आजचा एपिसोड खूप छान होता खूप दिवसांनी हसलो असेल मन मोकळ्या पणानी तंडाचे सासरे चे तर खूप करामती होते .... पुढील एपिसोड ला खूप शुभेच्छा...........all family बाळासाहेब ..रामभाऊ...अमीर.....पाटील...
@AslamShaikh-vq8sk
@AslamShaikh-vq8sk Жыл бұрын
सुभाषरावचा सासरा पण ग्रेटच आहे एक नंबर लय भारी❤😂🎉😅😊
@roshangaikwad9755
@roshangaikwad9755 Жыл бұрын
खूप छान अभिनय केलाय सुभाषराव चा सासरे बुवा नी....तुमच्या टीम मध्ये शोभत आहे
@amitjawale-ui1vo
@amitjawale-ui1vo Жыл бұрын
सर्वात हसवणारे सुभाष राव चे सासरे त्यांना पण प्रतेक एपेसोट मध्ये ग्या 😂😂😂
@shravanmusic
@shravanmusic Жыл бұрын
ज्यांच्या अभिनयाने पावसाळ्यात ही उडतो भुरोळा ! करामतीच्या बलभिम पाटीलाचा नादच खूळा. !!
@prakashjadhav1740
@prakashjadhav1740 Жыл бұрын
तुमच्या वेब सिरीज चा नाद करायचा नाही अतिशय सुंदर
@prakashjadhav1740
@prakashjadhav1740 Жыл бұрын
अतिशय सुंदर
@sonalibabasahebsonawne4418
@sonalibabasahebsonawne4418 Жыл бұрын
सुभाष राव चे सासरे प्रत्येक येपीसोड मढ़े आले पाहिजे कोना कोना ला अवडेल सुभाष राव चे सासरे प्रत्येक येपीसोड मधे अलेले ❤❤❤❤😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@vilashandal2056
@vilashandal2056 Жыл бұрын
Hiii
@mahadevpandhare7258
@mahadevpandhare7258 2 ай бұрын
❤GOOD NIGHT ❤😊😊
@sonalibabasahebsonawne4418
@sonalibabasahebsonawne4418 2 ай бұрын
@@mahadevpandhare7258 good night
@vaishalik4186
@vaishalik4186 Жыл бұрын
Grand Entry पाटील 🔥🔥🔥 नाद नाय करायचा चांडाळ चौकडी च्या करामतीचा ✌️✌️🔥🔥
@navanathnikam7218
@navanathnikam7218 Жыл бұрын
अखेर प्रतीक्षा संपली आपल्या सर्वांचे लाडके तरुण तडफदार कलाकार विष्णू भारती सर ( बलभीम पाटील) यांची एन्ट्री झाली त्यांचे सर्व चांडाळ चौकडीच्या करामतीच्या प्रेक्षकांकडून मनापासून अभिनंदन ❤❤🙏🙏👌👌👍
@sandipkale6273
@sandipkale6273 Жыл бұрын
एकदम सुपर डुपर एपिसोड सादर केला.पाटील परत सिरियल मध्यें आल्यामुळें सगळया रसिक आनंदी झाले आहेत.सुभाषरावचे सासरे इतका छान अभिनय सादर केला.खुप छान 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏
@dhananjay15
@dhananjay15 Жыл бұрын
तुमच्या सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन... सर्वांचा अभिनय भारी होता... खूप हसलो राव तुमच्यामुळे...thanks all of u
@NavnathUrsal
@NavnathUrsal Жыл бұрын
चांडाळ चौकडी हवीहवीशी वाटणारी आहे.एकदम भन्नाट आहे.पाटील आल्यामुळे फारच मजा आली.मस्त एन्जॉय केला एपिसोड.सुभाषराव आणि सासरे बुवांनी आज मस्त ब्यआटइंग केली.👍🙏💐
@RNgs-ho5ui
@RNgs-ho5ui Жыл бұрын
सर्व टीम अचूक टाईमिंग उत्कृष्ठ अभिनय खुप खुप शुभेच्छा चांडाळ चौकडी च्या टीम ला पुढील वाटचालीसाठी रामभाऊ चे जेवण करताना आमटी मला पेयाची होती खुप हसलो राव हसून हसून दोनदा पोटात कळ निगाली
@mahendramemane4916
@mahendramemane4916 Жыл бұрын
आत्ताशी कुठतरी पाटलांमुळे चांडाळ चौकडीची चौकट तयार झाल्यासारखं वाटतंय. खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्व टिमच. आम्हा सर्वाना खळखळून हसवल्याबद्दल 😂😂👍👍
@chetanfulare7497
@chetanfulare7497 Жыл бұрын
पाटील आले खूप आनंद झाला. सुभाष रावांचे सासरे यांची भूमिका पण खूप छान होती. त्यांना पण पुढच्या एपिसोड मध्ये अभिनय करू द्या सासरवाडीत धोंडे जेवण खायला गेलेल्या सुभाष रावांचे चांगलीच फजिती झाली. आजच्या एपिसोड खूपच विनोदी होता मी खूप हसलो हसून हसून माझी पण फजिती झाली.
@nileshbhusare-nh9li
@nileshbhusare-nh9li Жыл бұрын
रामभाऊ चा आभिनय म्हणजे महाराष्ट्रा ला खळ खळून हासवनारा 😀😀😁😁😀😀वा!!राम भाऊ वाह!!!येक नंबर तुमच्या सारखा कलाकार सध्या महाराष्ट्रा नाही..!
@raghavr6838
@raghavr6838 Жыл бұрын
एकदम जबरदस्त एपिसोड,अध्यक्षांच्या सासर्यांचे पात्र संपूर्ण भागात भाव खाऊन जातयं...छोट्या ला मिस केल आज
@sandipjadhav3544
@sandipjadhav3544 Жыл бұрын
पाटील पुन्हा एकदा वेब सिरीज मध्ये आल्याबद्दल पाटलांचे आणि सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन आणि खास करून सुभाषराव यांचे सासरे यांनीदेखील खूप छान भूमिका केली पण ज्यांनी धोंडे जेवणाची बातमी बाळासाहेबांना दिली ते वायरमन जेवायला आले नाही
@rahulgawade1056
@rahulgawade1056 Жыл бұрын
सुभाषराव यांच्या सासऱ्याची भूमिका एकदम उत्तम सर्वांचीच उत्तम असते पण या भागात त्यांची भूमिका मस्त ❤
@MRMore-pm7fh
@MRMore-pm7fh Жыл бұрын
सुभाषरावांचे सासरे एक नंबर 🤣👍🏻 रात्री एकटाच हसत होतो 🤣😂 डोळ्यांत पाणी आलं हसून हसून 😂❤️
@ganeshdhavale7710
@ganeshdhavale7710 Жыл бұрын
पाटील is back ✌️🎉🎉💐🤝👌💪🇮🇳🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳🇮🇳 संपूर्ण टीमला 🎉🎉जय हिंद जय महाराष्ट्र 🚩
@santoshdodke5808
@santoshdodke5808 Жыл бұрын
😅😮😮😮😮😅
@santoshdodke5808
@santoshdodke5808 Жыл бұрын
ज्ञ जर र रे ऐन औ 😢😢😮😮 42:00
@rohanpatil8777
@rohanpatil8777 Жыл бұрын
सुभाषराव 4-5 डोक्याच्या सासऱ्याचा येडा जावई..... खतरनाक....सासरा अक्टिंग खतरनाक....हसून हसून पोट दुकाय लागल राव😂😂😂😂
@hunterxgaming4248
@hunterxgaming4248 Жыл бұрын
आज डोळ्यात पाणी आले 😂😂खूप सुंदर एपिसोड झाला.सासरे 1नंबर😂😂
@samadhanautade9940
@samadhanautade9940 Жыл бұрын
महिला कलाकारांमध्ये सर्वात उत्कृष्ट कलाकार सुवर्णा ताई . 🎉🎉 एकच नंबर 🎉
@umeshlonkar3057
@umeshlonkar3057 Жыл бұрын
सगळेच कलाकार जीव तोडून काम करतात यात कोणीच कमी नाही.... सर्वांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा🎉
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
एक नंबर भाग घेतला आहे
@balasahebwaghmode-vt3jn
@balasahebwaghmode-vt3jn Жыл бұрын
रामभाऊ ाळासाहेब नंतर पाटोळे नंबर एक कॉमेडी करणारे कलाकार😂😂😂
@rahulghodke7041
@rahulghodke7041 Жыл бұрын
या वर्षातला सगळ्यात छान भाग..😊 सुभाषराव आणी त्यांच्या बायकोचा सहज सुंदर अभिनय.....खूपच छान....आण्णा पण भारीच...😊
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
@Kids_star143
@Kids_star143 Жыл бұрын
सुभाषराव यांचे सासरे आणि आण्णा एक नंबर😄👌
@nathajigangarde1988
@nathajigangarde1988 Жыл бұрын
Big respect chandal chaukatichya karamati all acters ❤️
@pksarkarvlogs
@pksarkarvlogs Жыл бұрын
खुप हासलो आज एकदम भारी भाग होता . धन्यवाद असेच हसवत रहा .🙏🙏😂😂😂😍😍🥰
@tanajighadage6545
@tanajighadage6545 Жыл бұрын
सुभासराव चे सासरे व अण्णांची जुगलबंदी एकदम बेस्ट
@komal97437
@komal97437 Жыл бұрын
देवा 🤣🤣🤣🤣🤣 माझ हसुन हसुन पोट दुखते आहे 😂 सुभाष राव सासरे कमाल आहेत तुमचे 🤣
@avi_king_1212
@avi_king_1212 Жыл бұрын
Ha ka
@vilashandal2056
@vilashandal2056 Жыл бұрын
Hiii
@labdoglaturcitymaharashtra1691
@labdoglaturcitymaharashtra1691 Жыл бұрын
सुभाषराव च्या सासऱ्याचा कॅरेक्टर एकदम परफेक्ट खूप हसलो अण्णा आणि सुभाषराव चे सासरे😂😂😅😅
@deepinside184
@deepinside184 Жыл бұрын
पाटील हे डायरेक्ट हॉंगकॉंग वरून आमच्या सर्वांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्रात आपल्या मातीत सुखरूप परत आले त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व आभार 💐 ❤🎉 🥳
@dagduwaghmare8698
@dagduwaghmare8698 Жыл бұрын
नविन कलाकारांचे पण खूप छान अभिनय आहे सुभाष रावं यांचे सासरे
@pravinkale4989
@pravinkale4989 Жыл бұрын
पाटलाची झलक सबसे अलग. पाटील आले म्हणजे चार चांद लागतील.आता वेबसीरिजला.पाटलामध्ये पहिल्यासारखीच अनर्जी आणी उत्साह दिसतोय.सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.
@दिलीपजावळेकर
@दिलीपजावळेकर Жыл бұрын
सुभाष गावचे सासरे 😂😂😂😂😂 खुप सुंदर अभिनय .एपीसोट सुप्पर डुप्पर सर्व टीमला हार्दिक अभिनंदन असाच.फूल कॉमेडियन एपीसोट बनवा 👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏🥰🥰🥰💞💞💞💞
@shobhabhujbal3220
@shobhabhujbal3220 Жыл бұрын
Nice apisod
@sampatkhutal8637
@sampatkhutal8637 Жыл бұрын
लय हासलोय आज खूप भारी झालं आजचा धोंड्याच जेवण 😂😂😂😂😂😂 ३वेळा पाहिलाय सकाळी पासून हा एपिसोड 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 गोळी घ्यावी लागेल आज 😂😂😂
@aravindpandit8060
@aravindpandit8060 Жыл бұрын
पाटील साहेबांची झकास एंट्री अभिनंदन 🌹
@gurupawar7621
@gurupawar7621 Жыл бұрын
नाद करा पण चांडाळ चौकडी च्या कलाकारांचा कुठ... खरच खूप आनंद होतो. अशा कलाकारांची गरज आहे आपल्या देशाला.. हास्याचे बादशहा..
@anillondhe4256
@anillondhe4256 Жыл бұрын
Welcome back विष्णू भारती सर आणि चांडाळ चौकडी यांचे देखील खूप आभार लय भारी मज्जा आली एपिसोड बघून
@sachinbhangre1676
@sachinbhangre1676 Жыл бұрын
गावाकडची साधी माणसं त्यातून निर्माण होणारी निरागस कॉमेडी सुरवाीपासूनच कलाकारांना तोड नाही tv show cha दर्जा ❤
@ajgamer426
@ajgamer426 11 ай бұрын
😊😊❤खुपच छान एपिसोड❤😊😊
@mahadevsatpute2573
@mahadevsatpute2573 Жыл бұрын
आख्या महाराष्ट्रात एकच नाव .....रामभाऊ❤...रामभाऊ❤❤...रामभाऊ❤❤❤
@mahavirzol9553
@mahavirzol9553 Жыл бұрын
😂😂 सासरे पाटील एक नंबर ......❤️ U all खूप छान झाला एपिसोड
@umeshus45
@umeshus45 Жыл бұрын
खुप छान भाग घेतला आहे
@bhagwatchavan3056
@bhagwatchavan3056 Жыл бұрын
ज्यांना ज्यांना पाटील सर येण्याचं आनंद झाला त्यांनी like kra
@VaibyaaSurvase
@VaibyaaSurvase Жыл бұрын
चांडाळ चौकडी च्या करामती मध्ये स्वागत आहे बलभीम पाटील साहेबांच welcome to back old king 👑🥰😍
@MK24NEWSCHANNEL
@MK24NEWSCHANNEL Жыл бұрын
लय भारी... एखाद्या मालिका, चित्रपटापेक्षा चांडाळ चौकडीच्या करामती वेब सिरीज एक नंबर...
@winners9394
@winners9394 Жыл бұрын
एकच नाव - गावचा पाटील एका एकाला तावडीत गाठीन. पाटलांना बघून खूप आनंद झाला🎉🎉🎉
@yashpawar954
@yashpawar954 Жыл бұрын
Thankyou so much karamti team you made my life happening as I am leaving away from my family in America I was in depression due to some things going in my life but your content and your videos gave me happiness and the smile on my face I appreciate your work specially balasaheb rambhau and subhashrao even my Maushi is acting as balasahebs wife great work karamati team Thankyou from the bottom of my heart love jai maharashtra jai shivray❤️🙏
@annasogavli271
@annasogavli271 Жыл бұрын
असाच एक इथून पुढे असाच एक एपिसोड बनवा खूप सुंदर आहे
@nileshbedre8830
@nileshbedre8830 Жыл бұрын
सुभाषरावंचे सासरे खूपच छान अभिनय करतात ह्यांना आत्ता पर्यंत समोर का नाही आणले. त्यांना विसरभोळे पानाच्या acting मधेच ठेवा. जसे अण्णा रामभाऊ चे सासरे म्हणून भूमिका करतात त्या प्रमाणे. 👌👌👌👌👌👌
@Chaitanyawaghmode990
@Chaitanyawaghmode990 Жыл бұрын
चांडाळ चौकडीच्या करामती च्या टिम च्या वतीने विष्णू भारती यांचे पुनरागमन झाले याबद्दल त्यांचे व संपूर्ण टीम चे हार्दिक अभिनंदन...
@apawar3155
@apawar3155 Жыл бұрын
🙏आजचा भाग म्हणजे लाखात एक झाला मनापासुन सांगावेसे वाटते ही वेबसीरीजला अजुन असेच खुप यश मिळो हीच मनोभावे प्रार्थना 👏
@shubhamsvlog1721
@shubhamsvlog1721 Жыл бұрын
खूप दिवसांनी आज चांडाळ चौकडीच्या करामती पाहून पोट दुःखे पपर्यंत हसायला आले😂😂😅
@maheshpawar7426
@maheshpawar7426 Жыл бұрын
पाटील आल्यामुळे ह्या कार्यक्रमात मजा झाली❤❤
@royalpatil3016
@royalpatil3016 Жыл бұрын
खुप छान episode होता सुभाष राव चे सासरे खूपच भारी होते
@AmhiDhangar
@AmhiDhangar Жыл бұрын
खूप महिन्यांनी पाटील येतायत आता तर जबरदस्त कॉमेडी होणार आहे अहं अहं.......😂😂😂🤣♥️
@SunilDhotre-bx8pm
@SunilDhotre-bx8pm Жыл бұрын
या सिरीज दुसरा भाग करावा
@sunilshinde6935
@sunilshinde6935 Жыл бұрын
😜☺☺ खुपयच सुंदर अभिनय सर्वांचा हसुन हसुन पोट दुखतय राव 😂😂 पाटलांची वापसी सुंदर आणि सुभाषरावांच्या सासर्यांचा अभिनय खुपच सुंदर
@karangadade5743
@karangadade5743 Жыл бұрын
एक नंबर एपिसोड 😅😅😅😅😅😅😅सुभाषराव रामभाऊ बाळासाहेब आणि सुभाषराव चे सासरे 😅😅😅😅 खूप मजा आली असून आसन पोट दुखायला लागले तुमच्या सर्व टीमचे कौतुक करेल तेवढे कमीच आहे तुमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा वाटचालीस ❤♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kiranpawar9407
@kiranpawar9407 2 ай бұрын
गणा मस्त माणुस आहे, always favourite
@krushnamohite940
@krushnamohite940 Жыл бұрын
सर्वांचा अभिनय तर भारीच आहे.... सुभाष राव यांचे सासऱ्यांचा अभिनय पण fantastic 😍.... इथून पुढही त्यांना असूद्या....सर्वांना सलाम....❤
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 25 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 34 МЛН
How to whistle ?? 😱😱
00:31
Tibo InShape
Рет қаралды 16 МЛН
黑的奸计得逞 #古风
00:24
Black and white double fury
Рет қаралды 25 МЛН