"घाटवाट" माळशेज ची|Jungle Trek To Old Malshej Ghat

  Рет қаралды 90,294

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

घाट वाट माळशेजची ह्या व्हिडिओतून
आजपर्यंत तळ कोकणचे निसर्गसौंदर्य उलगडणाऱ्या रान माणूस चा उत्तर सह्याद्रीतला Drifters ट्रेकिंग क्लब सोबतचा हा जंगल प्रवास आपण पाहणार आहोत...
मित्रहो गेले १०दिवस मी ठाणे - नाशिक - पुणे परिसरातील सह्याद्रीतल्या गावांमध्ये इथल्या स्थानिकांसोबत फिरतो आहे..
कोकणा सोबतच इतर महाराष्ट्रात देखील पाहण्यासारखे आणि अनुभवण्या सारखे खूप काही आहे.. निसर्ग संवर्धन आणि शाश्वत पर्यटन ह्या विषयावर इथल्या स्थानिकांनी सुरू केलेले काही मॉडेल्स आणि गड किल्ल्यांचे treks ह्या विषयावरील व्हिडिओ लवकरच चॅनल वर येतील..
Drifters club India
For Upcoming Tours and Treks,
Follow : drifters_club_i...
Visit our Facebook page : / drifterstrekkingclub
For Other Inquiries,
Contact : Yash Jage ( +91 9892936789 )
aalsi_ghumakkad...
Follow KONKANI RANMANUS
Fʙ: / konkaniranmanus
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
/ konkaniranmanus mi

Пікірлер: 276
@keshavmodi9215
@keshavmodi9215 3 жыл бұрын
लोकमत ला बातमी दाखवायला सुद्धा भाग पाडलस भावा.....proud of u 💕
@smitaredkar8565
@smitaredkar8565 3 жыл бұрын
हो बरोबर आहे 👍🏼👍🏼Facebook ला जवळ जवळ 2.4k comments आहेत भावाला 👌
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 2 жыл бұрын
खूप खूप छान
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 2 жыл бұрын
👌👌
@vijaykadam3897
@vijaykadam3897 3 жыл бұрын
खतरनाक ड्रोन शॉट ओपनिंग !!👌🏼👌🏼
@eneshvideos1310
@eneshvideos1310 3 жыл бұрын
उत्तम व्हिडिओज असतात तुझे. तू आमच्यासाठी कोकणातला टारझन आहेस. 👍👍👍👌👌
@ashwinibhand2504
@ashwinibhand2504 3 жыл бұрын
किती छान आहे कोकण मला खूप आवडतं अप्रतिम सौंदर्य आहे
@vijaymhatre9535
@vijaymhatre9535 3 жыл бұрын
वेलकम टू माळशेज घाट 💐💐 नाईस व्हिडिओ ब्रो 👌❤️
@nandushinde3718
@nandushinde3718 2 жыл бұрын
प्रसाद तुझे कोकण आणि तळकोकणातील निसर्गसुंदर स्थळांप्रमाणे आपल्या सह्याद्रीच्या कुशीतील अनेक स्थळे आणि लोकजीवन तू दाखवतो आहेस तुझ्या कार्याला सलाम... आमच्या पर्यटन तालुका जुन्नर नगरीत तुझे खूप खूप स्वागत ......
@makarandghorpade6364
@makarandghorpade6364 3 жыл бұрын
प्रसाद भावा तळकोकणातून डायरेक्ट वर, तळकोकणातुन खाली कधी जातो आहेस सांग... भविष्यात तु तुझ्याकडे येणाऱ्या पर्यटकाला केरळ पर्यंतच कोकण खास तुझ्या शैलीत दाखवणार यात काही शंका नाही(तुझ ecotourism खाली पर्यंत(केरळ पर्यंत) वाढाव हीच आशा..😊👍बाकी video शुट नेहमीपरमाणे अप्रतिम. .❤👌👌👌 @trekking lovers❤ 1)अशा असंख्य घाटवाटा सह्याद्रीत आहेत... घाटवाटा म्हणजे काय तर , जो सपाट प्रदेश आहे तो जिथे संपतो म्हणजेच घाटमाथा (पुणे,सातारा,सांगली,बेळगाव.............................मधील "पश्चिमेकडील भाग" जो संपून पुढे सह्याद्री लागतो (सह्याद्री पर्वतरांग) आणि पुन्हा सपाट प्रदेश म्हणजेच समुद्रकिनाऱ्या लगतचा भाग (ठाणे,रायगड,रत्नागिरीत,सिंधुदुर्ग,गोवा.....) हा प्रवास आपण ज्या वाटेने करतो त्या वाटेलाच घाटवाटा म्हणतात..."थोडक्यात काय तर घाटमाथ्यावरून जी वाट सह्याद्रील दरया-खोरया पार करून पुन्हा कोकणातल्या समुद्रालगतच्या माथ्यावर येते त्या वाटेला आपण घाटवाटा म्हणतो..." 2)ट्रेकिंग हे कधीही एक दिवसाच नसाव... कमीत कमी 3-4 दिवसाच असाव... घाटवाटा या नुसत्या चालून उपयोग नाही तर त्या वाटा जगता यायला हव्यात..."थोडक्यात काय तर सह्याद्री म्हणजेच स्वर्ग तेथील जीवन आपण अनुभवायला हव." 3)"सह्याद्री वाचवा कोकण वाचवा" महाबळेश्वर- रायगड चा वरचा सह्याद्री विकला जाऊन सह्याद्री(स्वर्ग) हळू हळू भकास होतोय. "थोडक्यात काय तर सह्याद्रीतील रानमाणसांच्या जमिनी विकत घेऊन तिथे सिंमेट काँक्रिट ची जंगले उभा रहात आहेत हे कुठेतरी थांबायला हव". 4)trekking lovers साठी काही places In Satara- ओल्ड महाबळेश्वर to अर्थारसेट point to चंद्रगड फोर्ट. In Satara dist- मकरंद गड to रासाळगड to सुमारगड-out khed taluka माझ्या आवडीचा 5 days(जंबो ट्रेक)👇 In Satara dist,पाटण ता. हेल्वाक-भैरवगड-पाठारपुंज-चांदोली-प्रचितगड-श्रुंरगारपुर- out संगमेश्वर ता. In kolhapur dist. मलकापूर-पावनखिंड-विशाळगड- साखरपा In kolhapur dist. बर्कि-अनुसकुरा-out राजापूर ता. My favourite 👇 In kolhapur dist. गारगोटी ता. पाटगाव-रांगणागड-गोठस/नारूर-कुडाळ ता. Out पाटगाव ,मठगाव-अनजीवडे-शिवापुर-मनोहरमनसंतोष गड- गोतवेवाडी- कुडाळ ता. Out In kolhapur dist. चंदगड ता. झांबरे-इसापुर-पारगड-कुंभवडे-हनुमंत गड In karnataka my favourite 👇 कॅसलराॅक-अनमोड-कवेशी-दूधसागर out Goa. #अशी खुप काही अजुन स्वर्गीय सुंदर places आहेत सह्याद्री आणि कोकणच्या... ठराविक बद्दल मी लिहल आहे.... यावर जेवढ सांगेल तेवढ कमी आहे. मग करा planning next trekking च. आणि मला ही सांगा... 😊 काही details आणि information हव्या असतील तर.आपलाच एक मित्र सांगलीकर🙏 टिप- जे tiger recived placess आहेत त्यासाठी forest permission असावी लागते. सोबत वाटाड्या(स्थानिक वाट दाखवणारा रानमाणूस असावाच लागतो)😊
@narayanbodke2269
@narayanbodke2269 3 жыл бұрын
आज दादा ला भेटलो❤️ खूप छान भेट झाली❤️ love you dada❤️ keep shine always ❤️ God bless you ❤️
@vinitadas7485
@vinitadas7485 3 жыл бұрын
अप्रतिम शिवाय दुसरा शब्द नाही. कणखर देशा, राकट देशा, दगडांच्या देशा, जय महाराष्ट्र देशा!
@laxmanmemane2544
@laxmanmemane2544 2 жыл бұрын
जुना माळशेज घाट प्रवास खुप सुंदर निसर्गने नटलेला आहे.👌👌👌 आम्ही हा ट्रेक केला आहे. रानमाणुस धन्यवाद😘💕😘💕😘💕
@Transformation.Information
@Transformation.Information 2 жыл бұрын
मला तर स्वतः ट्रेक केलंय असं वाटलं. खूप खूप धन्यवाद आपले. असेच काम करा.
@madhukarrikame9
@madhukarrikame9 3 жыл бұрын
प्रसादजी शुभ प्रभात काय बोलायचे तुम्हांला कोकण मोगली की कोकणातील टारझन आता तुम्ही पक्ष्याची भाष्या शिकून घ्या आणि रानातील pakshynjawal सवांद साधतानाचा व्हीडिओ तुमच्या चाहत्यांना followers ना पाठवा ur class ऑफ its own amazing marvellous aflatoon lage raho u talented young मान god bless you लोकांना आनंद देणाऱ्यांच्या पाठीशी दैवी शक्ती नेहमीच पाठीशी असतें धन्यवाद 🌹🙏
@gouriphatak2012
@gouriphatak2012 3 жыл бұрын
नेहमीप्रमाणे खूपच सुंदर व्हिडिओग्राफी... ड्रोन शॉट्स अप्रतिम... बॅकग्राऊंड चा साऊंड ट्रॅक म्हणजे सोने पे सुहागा... अंतर्मुख करायला लावणारं पार्श्वसंगीत 🌹💯👌👍💞❣️♥️
@jyotiraut4157
@jyotiraut4157 2 жыл бұрын
खूप छान वर्णन. वर swimming सुद्धा. You have inspired me to do it.Thank you.
@yuvraj-tupe
@yuvraj-tupe 3 жыл бұрын
खूप छान आहे ट्रेक आनी तुझी फोटो ग्राफी 👍🙏
@NDND-kf1xo
@NDND-kf1xo 2 жыл бұрын
नाईस माळशेज दादा
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
Khup sundar..... Parsad Nice View ...Video.... Wow
@virajwete7983
@virajwete7983 3 жыл бұрын
Classic classic classic Net Geo level drone shoot bhai ❤️💚💙
@ajatbhandi2139
@ajatbhandi2139 2 жыл бұрын
Awesome bhava kiti sundar aahe sarva ❤️
@swapnilagiwale6078
@swapnilagiwale6078 3 жыл бұрын
छान व्हिडिओ मी मुरबाडला राहतो माळशेज घाट खूप वेळ पाहिलाय पण हा भाग कधी पहिला नाही मस्त तुमचे व्हिडिओ नेहमी पाहतो
@sujatagawand9985
@sujatagawand9985 3 жыл бұрын
फार छान व्हीडिओ पहायला मजा आली
@nikhilchavan8821
@nikhilchavan8821 3 жыл бұрын
Nic 😍😍😍😍
@swaradesai7472
@swaradesai7472 2 жыл бұрын
Drone shot jabardast.. jabardast video... aaplya aamboli ghata pramanech malshej ghat video pn khupch bhari. Waiting for next vlog
@mayurmalbhare9090
@mayurmalbhare9090 3 жыл бұрын
Khup mst 1 number 👌👍
@vishalsonawane1276
@vishalsonawane1276 3 жыл бұрын
जय हो 🙏धनगर बाबा ..🙏 ज्यानी रस्ता दाखवला
@rupeshnar2492
@rupeshnar2492 3 жыл бұрын
दादूस लय भारी असा विडिओ
@Traveller_Abhimanyu
@Traveller_Abhimanyu 3 жыл бұрын
1 no. 👍
@arunkadam2844
@arunkadam2844 3 жыл бұрын
तुमच्या अशाच Trek ची वाट बघत होतो जबरदस्त Trek
@KokaniSugran
@KokaniSugran 3 жыл бұрын
निसर्गाचं रक्षण म्हणजे पाण्याची बचत करणं कारण पाणी निसर्गाचा एक घटक आहे. 💚 @ KOKANI SUGRAN
@Kokankanya5761
@Kokankanya5761 Жыл бұрын
छान
@rahuljagtap7552
@rahuljagtap7552 3 жыл бұрын
Mast dada
@omprakashnaik5074
@omprakashnaik5074 3 жыл бұрын
सर्वात beautiful ट्रेक व मला जास्त आवडलेला व्हिडिओ
@anilsagvekar209
@anilsagvekar209 3 жыл бұрын
सुरुवात भारी होती ड्रोन शॉट 1 no येणार आहेस माहीत असत तर नक्कीच ट्रेक ला आलो असतो छान व्हिडीओ
@ni3awachar
@ni3awachar 10 ай бұрын
Well Explained 😊
@akashkarke1002
@akashkarke1002 2 жыл бұрын
Mast re dada .....Nice storytelling also 🔥
@krishnaalhat1694
@krishnaalhat1694 3 жыл бұрын
भाऊ तुझा पुराबद्दल माहीतीचा विडीवो खुप व्हायरल झाला आहे मिडीया दाखवत आहे👍👍
@shantanirmale9109
@shantanirmale9109 3 жыл бұрын
प्रसाद तुम्हाला इकडे बघुन खुप आनंद झाला. तुम्ही नेहमी सुचना देता आज ऐकताना कसं वाटँ. तुमचा अनुभव कसा होता.
@purvatambe7455
@purvatambe7455 3 жыл бұрын
Mast. Khup sundar trek. Thrilling
@kirankulkarni509
@kirankulkarni509 Жыл бұрын
great trek
@_sachin_patil_10
@_sachin_patil_10 3 жыл бұрын
Ek num dada super ❤️😘😍
@paragchawathe8934
@paragchawathe8934 3 жыл бұрын
सुंदर आमच्या जवळ येवढा सुंदर निसर्ग आहे माहीत नव्हते
@AmetraGhag
@AmetraGhag 3 жыл бұрын
amazing trek video dada..........❤️
@snehaparekh8502
@snehaparekh8502 3 жыл бұрын
Mesmerising nature's beauty 😍✨
@buntisurve5380
@buntisurve5380 3 жыл бұрын
Mst video hota
@ushamhatregujar1541
@ushamhatregujar1541 3 жыл бұрын
Khup Chhan abhinandan 👌👍🙏🏻
@yatinashar3854
@yatinashar3854 3 жыл бұрын
Kubh saras Prasad.......mast
@prathameshthakur5442
@prathameshthakur5442 3 жыл бұрын
Khup chan bhava❤️
@gautamishinde2951
@gautamishinde2951 3 жыл бұрын
💖💖👌👌khup Sundar
@vidyagawade3347
@vidyagawade3347 3 жыл бұрын
👍drone 📷 ची कमाल .. excellent 👏👏
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 жыл бұрын
खरच,तु कोकणातील टारझन आहेस.तुझे video छान वाटतात.
@MrWelcome83
@MrWelcome83 3 жыл бұрын
Excellent
@padmajaparab6172
@padmajaparab6172 3 жыл бұрын
Khup sundar👍👌
@keshavmodi9215
@keshavmodi9215 3 жыл бұрын
Just wow.... It's amazing 🙌💙💜💛
@prashantmhatre3643
@prashantmhatre3643 3 жыл бұрын
Superb trekking and ultimate drone shots...
@ganeshshelavaleGS1318
@ganeshshelavaleGS1318 3 жыл бұрын
Chan video dada khup chan ...
@archanakharat6808
@archanakharat6808 3 жыл бұрын
अप्रतिम डोंगर दऱ्या धबधबा आणि नदी अतिशय सुंदर पाहून मनमोहक झाले दादा धन्यवाद 👍👍
@ashokranmal
@ashokranmal 3 жыл бұрын
Amazing video ❤️ very good naration 💕
@shubhamshirole3360
@shubhamshirole3360 3 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य 🌱🍃💚❣️ सुंदर द्रोन शूट केलय राव... ✨
@ashokvalunj1101
@ashokvalunj1101 3 жыл бұрын
Apratim najara. video pan chan mahiti purn.👍👌
@savideos1234
@savideos1234 3 жыл бұрын
Super video.Mast khup chaan🙏🙂
@riahirlekar8690
@riahirlekar8690 3 жыл бұрын
Amazzing video dada
@Yogesh-mh11
@Yogesh-mh11 3 жыл бұрын
अप्रतिम प्रसाद....
@rahulsawaratkar9446
@rahulsawaratkar9446 3 жыл бұрын
अजून एक भन्नाट व्हिडिओ ❤️❤️
@ganeshmestry3226
@ganeshmestry3226 3 жыл бұрын
Sundar mittra video bhari asatat tuze 👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌
@mayurmeher8560
@mayurmeher8560 3 жыл бұрын
Bhawa tu Ek no ahe yaar
@atulkhiste9345
@atulkhiste9345 3 жыл бұрын
अप्रतिम सौंदर्य
@Hemantshivbhakt
@Hemantshivbhakt 3 жыл бұрын
Mast hota trek navin mahiti aani navin thikane mahit jhaali.. 🙏🙏🙏
@ramsawant7652
@ramsawant7652 3 жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा 🌴🦈🐟🥭 प्रसाद! तुझं आमच्या ठाण्यात स्वागत 🙏 आजचा जो विडिओ ड्रोन द्वारे पण दाखवलास त्यामुळे जास्त मजा आली. धन्यवाद 🙏
@rmvlogs1764
@rmvlogs1764 3 жыл бұрын
Khuppach sundar trek dada... Maz gav Saralgaon 🤩
@archii4455
@archii4455 3 жыл бұрын
❤️❤️❤️❤️ जबरदस्त drone
@travelwithsupriyayogesh
@travelwithsupriyayogesh 3 жыл бұрын
खूपच सुंदर व्हिडिओ एकदम बेस्ट.
@Studio77Mumbai
@Studio77Mumbai 3 жыл бұрын
जबरदस्त व्हिडीओ, मस्त अनुभव, अजून येउदेत ...
@aajkayspecial296
@aajkayspecial296 3 жыл бұрын
Khup sundar.. mastach..
@tinasoureen2595
@tinasoureen2595 3 жыл бұрын
Looks heavenly , awesome video, many thanks 🙏 🙏🙏🙏
@vikrantdhaygude.
@vikrantdhaygude. 3 жыл бұрын
Video बघताना खूप आनंद मिळाला 👍
@asrapte
@asrapte 3 жыл бұрын
Amazing video guys ❤️
@gauri6563
@gauri6563 3 жыл бұрын
Apratim video 👌👌drone che chitran khupach avarnaniya 👌👌
@prempp2
@prempp2 3 жыл бұрын
Very Nice & Refreshing..... 👌👌
@xtreemblink
@xtreemblink 3 жыл бұрын
खूपच सुंदर.... 👍
@ameyadighe3561
@ameyadighe3561 3 жыл бұрын
terrific introductory shots of this video
@jshailesh7619
@jshailesh7619 3 жыл бұрын
खूप सुंदर होता हा vlog, काळु वॉटर फॉलचे ड्रोन शूटतर अप्रतिम धन्यवाद कोंकणी रानमाणूस आणि ड्रीफटर क्लब...! 👌👍🤗
@deepakjadhav5556
@deepakjadhav5556 3 жыл бұрын
खूपच सुंदर आहे... कोकण.. I like it.
@Storyonmountains
@Storyonmountains 3 жыл бұрын
माहितीपूर्ण व्हिडिओ दादा👌👌
@smitachavan3655
@smitachavan3655 3 жыл бұрын
Drone shot खूप छान मस्त. तुझे व्हिडीओ च खूप भारी. 👌👌
@abhijeetkarande109
@abhijeetkarande109 3 жыл бұрын
अतिशय सुंदर
@luckeyr8640
@luckeyr8640 3 жыл бұрын
सह्याद्रीच्या कुशीत जन्म झाला हे आपलं भाग्यच ❤️🤟
@surekhakulkarni613
@surekhakulkarni613 3 жыл бұрын
Amazing 👍.... The best shot when r u take it fr river crossing..... Varun allelya waterfall trail superb......
@maxx00757
@maxx00757 3 жыл бұрын
Welcome to malshej.... Mast experience hota treak cha
@rahulgage7293
@rahulgage7293 3 жыл бұрын
खरचं नावाला शोभेल असं काम करतोस. दादा ग्रेट.
@Amruta1437
@Amruta1437 3 жыл бұрын
Shabdat sangata n yenare saundarya👌🏻👌🏻👌🏻 te fakt tithe jaun anubhavnyasarkhech aahe👍🏻 beautiful vdo and drone shot 👌🏻👌🏻👌🏻
@archanadhumma7591
@archanadhumma7591 3 жыл бұрын
Beautiful view😍.....wht a marvelous video....missed my college days of tracking🤗
@pravinbhojane89
@pravinbhojane89 3 жыл бұрын
Aapla Malshej 😍😍😍🤩. Thanks for covering and wonderful information 👏🏻🙏🏻🙏🏻
@amss488
@amss488 3 жыл бұрын
Khop chann 👍.. Keep exploring our beutiful Konkan
@sureshtawde1585
@sureshtawde1585 3 жыл бұрын
छान प्रसाद मस्त👌👌👍👍🌹🌹💐💐💐
@kiranwaykos4747
@kiranwaykos4747 3 жыл бұрын
दादा खरंच खूपच छान...
@vinayr017
@vinayr017 3 жыл бұрын
❤️Jabardast🤩
@rahullifevlogs3744
@rahullifevlogs3744 3 жыл бұрын
जबरदस्त ... 👍
@silviyadsouza3912
@silviyadsouza3912 3 жыл бұрын
It's a amazing adventure ❤️😍stay safe prasad nd your team..
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 3 жыл бұрын
Aajcha video ekdam mind blowing ani tyala char chand lavle te dron shot ne kharech mitra ashya sunder chitrikarnala ekch mhanavese vatate .... Zakassss.... Zakassss... Zakassss.... Zakassss....
@prashantmodak9422
@prashantmodak9422 3 жыл бұрын
मित्रा तुमच्या कामाला मनापासून सलाम
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 9 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 81 МЛН
Malshej Ghat | Kalu Waterfall Trek | Maharashtra Tourism | Manish Solanki Vlogs
24:11
Что делать ЕСЛИ у  Вас Живёт Монстр?
0:36
ИЗЮМЕР
Рет қаралды 2,8 МЛН