जिल्हाधिकारी ,सीईओंसोबत रांगणागड सर|Monsoon Trek to Ranganagad

  Рет қаралды 93,247

Konkani Ranmanus

Konkani Ranmanus

3 жыл бұрын

सन्माननीय जिल्हाधिकारी श्रीम. के. मंजू लक्ष्मी (I.A.S.) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री प्रजित नायर (I.A.S) सिंधुदुर्ग ह्यांनी रान माणूस टीम सोबत रांगणागड चा पावसाळी ट्रेक अनुभवला .. रांगणा गडावर वृक्षरोपण केले..
शाश्वत पर्यटनाच्या संकल्पनांवर भविष्यात प्रशासनासोबत काम करण्या विषयी खूप छान मार्गदर्शन मिळाले..
❤️🙏
खरच सांगायला आनंद वाटतो की ज्या ग्रामीण तरुणांना घेऊन आम्ही इतके दिवस पर्यटन करतो आहोत त्या तरुणांचे कौतुक करीत भविष्यात तळ कोकणातील निसर्ग संपदा अबाधित ठेवून शाश्वत पर्यटन संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सहकार्य करू असा विश्वास दिला...
प्रशासन आपल्या कामाची दखल घेते तेव्हा आत्मविश्वास अजून वाढतो...
उपस्थित प्रशासकीय अधिकारी :
श्रीम. के. मंजू लक्ष्मी (I.A.S.)
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग
श्री प्रजित नायर (I.A.S)
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
श्रीम. सृष्टी चौरसिया नायर (I.R.S.)
असिस्टंट इन्कम टॅक्स कमिशनर पुणे
01. गणेश ओटवणेकर
स्विय सहायक, मा. मु.का.अ.
02. कन्हैया फाले
परिचर
03. गणेश कदम
परिचर
04. सिताराम तांडेल
परिचर
05. अशोक पवार
वाहनचालक
काही क्षणचित्रे आपल्यासोबत share करीत आहे...
लवकरच रांगणा ट्रेक चा व्हिडिओ देखील upload करू
#mtdc #maharashtratourism #sindhudurg #ecotourism #ranmanus
www.konkaniranmanus.com
!!EXPLORE HEAVENLY KONKAN
ᴋᴏɴᴋᴀɴɪʀᴀɴᴍᴀɴᴜꜱ@ɢᴍᴀɪʟ.ᴄᴏᴍ
Fʙ: / konkaniranmanus
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
/ konkaniranmanus

Пікірлер: 305
@pritisawant6947
@pritisawant6947 3 жыл бұрын
हॅलो प्रसाद, एक दिवस तू सुध्दा कोकण पर्यटन अशा एखाद्या संस्थेचा 'CEO' असशील. तुझ्यात खूप काही चांगलं करण्याची क्षमता आहे. आम्ही सगळे तो सुवर्ण दिवस पहाण्याची वाट पाहू. तुझ्या live session madhye तुला शेती करण्याची इच्छा आहेस असं म्हणाला होतास, शेती करणारा सीईओ असू शकतो हे दाखवण्याची धमक आहे तुझ्यात.
@yaminikharade6257
@yaminikharade6257 3 жыл бұрын
रांगणागड ची सफर खूप छान माहिती दिली आहे🙏👉👌👌
@govindgawde26
@govindgawde26 3 жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज ची पुण्याई कोकणाच भाग्य. खुप च झान पर्यटनाची नवीन ओळख ही तुझ्या आणि तुझ्या मुळे होऊ शकते. संवर्धन ना बदल ची माहिती खुप छान ते आम्ही सर्वांनी जपणे महत्त्वाचे आहे . आम्हाला गर्व तुझ्या बद्दल. ये-को-आ-आ-. जय महाराष्ट्र.
@sudarshannaik5859
@sudarshannaik5859 3 жыл бұрын
रांगणागड पाहून खरोखरच स्वर्गीय निसर्गाचा आनंद पाहता आला . धन्यवाद , आपल्या सर्वांना .
@LokshahirachiSahityaCharcha
@LokshahirachiSahityaCharcha 3 жыл бұрын
खुपच सुंदर, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासारख्या जबाबदार व्यक्तीनी अशाप्रकारे ट्रेकला आल्यामुळे त्या ठिकाणच्या काय अडचणी आहेत. आणखी काय करणे गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात येतं. याचा फायदा नक्कीच होईल. अभिनंदन मीत्रा प्रसाद.
@ranjitpatil6609
@ranjitpatil6609 3 жыл бұрын
खरा जीवनाचा आनंद तु घेतोस भावा,,, आम्ही सगळे पैशाच्या पाठी धावणारे खक्चर आहोत असेच मरून जाऊ,,
@jayshreebhalerao9046
@jayshreebhalerao9046 3 жыл бұрын
सुरूवातीचा नजरा काय सुंदर होता 🥰🥰 डोंगरांच्या पायथ्याशी ते गाव किती अप्रतिम दिसत होते. आमचा राणमाणूस असेच यशाचे शिखर गाठो हि ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला खुप खुप शुभेच्छा 🥰👌👌👌👍🙏
@vijaypawar5192
@vijaypawar5192 3 жыл бұрын
रानमाणसा तुला ह्या कोकणी माणसा कडून खूप खूप शुभाशिर्वाद. तू अंगिकारलेल्या ह्या व्रतात तुला भावी आयुष्यात भरपूर यश मिळो आणि तुझी खरा खुरा *कोकण सुपुत्र* म्हणून ओळख होवो अशी मी आई तुळजाभवानी ला प्रार्थना करतो.....
@bhagyashrigawade8132
@bhagyashrigawade8132 3 жыл бұрын
Khup chan. Video Kadhi sampu naye. Asa vatat hot. Amhala video baghatana khup chan vatal.
@ramsawant7652
@ramsawant7652 3 жыл бұрын
येवा कोकण आपलाच आसा 🌴 प्रसाद! तुझ्या पेक्षा मला जास्त आनंद झालाय, कारण तूझ्या सारखं मलाही वाटतं होतं कि तु जिकाही मेहनत घेतोस पर्यटनाच्या प्रसारासाठी त्याचं खऱ्या अर्थाने चीज झाले. आत्ता मागेवळून पाहू नकोस. 👍👌👆 अजून बरेच बोलायचं होतं.असो. 🙏
@deepalimhatre2823
@deepalimhatre2823 3 жыл бұрын
सृष्टीचा हा अप्रतिम नजारा समोर असल्यावर आयुष्यात आणखी काय हवं? , प्रसाद तू उदगारलेलं हे वाक्य हा ट्रेक बघताना आणि हे अप्रतिम निसर्गरूप बघताना राहून राहून माझ्या मनात येत होतं.. अजून खूप काही बोलावसं वाटतयं पण मग ती कंमेंट नसून निबंध होईल म्हणून थांबते... खूप खूप धन्यवाद प्रसाद 👌
@deepalimhatre2823
@deepalimhatre2823 3 жыл бұрын
हिरवे हिरवेगार गालिचे.. सौंदर्य खुलले पहा तळ कोकणाचे.. नभातून बरसती जलधारा.. दाट धुक्याला जणु बहर आला.. मंत्रमुग्ध मन झाले सर्वांचे.. बघूनी दृश्य ह्या रांगणागडाचे..
@dnyanesh.15
@dnyanesh.15 3 жыл бұрын
माझे गाव माणगाव. आंबेरीच्या नदीवरचा पूल दर वर्षी भरतो. रांगणागडाच्या पायथ्याथी असलेलं नारूरचं देऊळ हे आमचं कुलदैवत. हा व्हिडीओ पाहताना गावी गेल्याचा भास झाला.
@harshaldicholkar4419
@harshaldicholkar4419 Жыл бұрын
खुप सुंदर. आणि प्रशासनाला कोंकण ओळख करून दिलीस तू, अभिनंदन
@prasadwadekar7252
@prasadwadekar7252 2 жыл бұрын
अतिशय सुंदर नजारा. गारगोटीहून कडगाव पाटगाव इथून जाता येते.👌👌
@vchandekar1
@vchandekar1 3 жыл бұрын
पाउसाचा, आणि नदीचा खेळता आवाज आणि पक्षीयांची कळकळ मनाला अति प्रसन्न आणि संतुष्ट करतात ।
@chetankhatu2564
@chetankhatu2564 3 жыл бұрын
स्वर्गीय सुखाच्या प्रवासात कधी काही गरज भासली तर जरूर कळव भावा 👍👍🎉🎉
@sanketpatil3927
@sanketpatil3927 3 жыл бұрын
येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल🙏🙏🚩
@shaileshkadam9814
@shaileshkadam9814 2 жыл бұрын
रांगणा किल्लाची आज मन भारावून टाकणारी पावसामध्ये दृश्य पाहण्यास मिळालं..खूप मोठं भाग्य आपल कोकणात जन्म झाला आपला आणि गड किल्ले लाभले. प्रसाद अशीच रान माणसांची भटकंती चालू ठेवा..डोळ्यातील टिपले हे निसर्गरम्य वातावरण निघून जाणार नाही..😍👑⚔️
@anjaligadgil9524
@anjaligadgil9524 3 жыл бұрын
दादा, फक्त अप्रतिम ...तुझ्या व्हिडीओ मुळे या स्वर्गीय कोकणचे दर्शन झाले. डोळ्याचे पारणे फिटले.अतिशय स्तुत्य उपक्रम आहे.तुझ्या पुढच्या वाटचाली साठी अनेक शुभेच्छा.
@sandeeppatil1309
@sandeeppatil1309 3 жыл бұрын
पावसाळ्यातील किल्ले रांगना तुमच्यामुळे बघता आला ....सुंदर 👍👌
@orcusgaming9664
@orcusgaming9664 3 жыл бұрын
महाराज असते तर शाबासकी दिली असती👏🏻👏🏻👏🏻
@sachinjoshi5511
@sachinjoshi5511 3 жыл бұрын
प्रसाद, खुप सुंदर ट्रेकचा व्हिडीओ झाला आहे. सृष्टी चा हिरवा शालू मन मोहरुन टाकतो. छायाचित्रण अप्रतिम आहे. जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी कौतुकास पात्र आहेत. त्यांना पाहून सुखद, आश्चर्याचा धक्का बसला. तुझ्या हातून असेच कोकण दर्शन घडो ही परमेश्वरा कडे प्रा र्थ ना !!!
@sunitawani129
@sunitawani129 3 жыл бұрын
विलक्षण निसर्ग! धुक्याची चादर आणि हिरवाईचा शालू... ह्या शब्दांचा शब्दशः अर्थ सांगणारा कोकण निसर्ग! व्हिडीओमध्ये बघतानाही मन प्रसन्न टवटवीत झालं! अप्रतिम... अप्रतिमच!👌🏻
@kavitajoshi6698
@kavitajoshi6698 3 жыл бұрын
Tumchya viedo mule punha ekada college chya vishwat neun theval. 1995 madhye srm college madhye astana pradhyapak dalvi siran mule amhala ha gad pahila milal. Tevha amhi December madhye gelo hoto. Tevha payvat hoti. Ani tya payvatene gad sar kartana majja ali hoti. Khup mast vatal ani khar mhnje ase gad kile pavsat pahave. Karan nisarg adhikach khulat asto pavsat . Veg vegli ran ful pahayla milata. Khup mast zala video
@sanketgamare6158
@sanketgamare6158 3 жыл бұрын
विहंगम नजारा पहायला मिळाला अतिशय सुंदर vlog. स्वतः जिल्हाधिकारी मॅडम यांनी रानमाणसासोबत ट्रेक करून कोकणच्या विहंगम नजऱ्याचा आस्वाद घेतला यापेक्षा मोठी गोष्ट कोणती असू शकते, तुमचं काम असंच सर्वत्र पसरत राहो आणि तुम्ही रानमाणूस म्हणून पाहिलेली सर्वी स्वप्ने पूर्ण होवो.💐
@kiranshinde7430
@kiranshinde7430 3 жыл бұрын
खुप छान भावा मन सुखानं भरल
@radhey_sk
@radhey_sk 3 жыл бұрын
खुप छान ... त्यानिमित्ताने रांगणागडाकडे जाणारा जो रस्त्ता आहे त्याची अवस्था तरी समजेल... व काहीतरी सुधारणा होतील..... बाकी तूम्ही आपल्या कोकणासाठी लय भारी काम करतात तेका शुभेच्छा💐💐💐💐
@rajeshrewale8380
@rajeshrewale8380 3 жыл бұрын
खूपच छान बघताना मातीचा सुगंध जाणवत होता😊😊👍
@smitaharmalkar9793
@smitaharmalkar9793 3 жыл бұрын
काय मस्त!! हिरवागार निसर्ग!! व्हिडिओ पहातानाही डोळे निवले. चढायला किती वेळ लागेल? सरकारी अधिकाऱ्यांचेही कौतुक. कामाच्या धबाडग्यातून वेळ काढून तुझ्या सोबत हा ट्रेक केला.
@santoshsawant7559
@santoshsawant7559 3 жыл бұрын
खूप सुंदर प्रसाद, असाच पुढे जा आयुष्यात.👍👍
@sunitarane9652
@sunitarane9652 3 жыл бұрын
प्रसाद नेहमीप्रमाणे अति सुंदर. तुझ्या मुळे आम्ही घरी राहून एवढे छान निसर्ग सौंदर्य अनुभवू शकतो. Thanks.
@pankajvartak9145
@pankajvartak9145 3 жыл бұрын
Abhinandan Ase zillaadhikari sarvatra havet
@snehalt4548
@snehalt4548 3 жыл бұрын
Khup khup sundar shabdh aapure aahet 👌👌👌👌👌👍👍
@vinodsatpute2673
@vinodsatpute2673 3 жыл бұрын
खुप सुंदर 👌👌👌
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Жыл бұрын
Apratim. Khoop. Sundar..
@vibhakadam7424
@vibhakadam7424 2 жыл бұрын
Prasad khup bhari kam kartos god bless you
@cahrumayekar2936
@cahrumayekar2936 3 жыл бұрын
व्वा खूप खूप सुंदर आहे हे सर्व दाखवून खूप मोठे काम केले धन्यवाद🙏
@cahrumayekar2936
@cahrumayekar2936 3 жыл бұрын
Speechless god bless you
@sagarparab6159
@sagarparab6159 3 жыл бұрын
फारच सुंदर छायाचित्रण , त्याचबरोबर सुंदर शब्दांकन आणि त्याच बरोबर तुझ्या भारदस्त आवाजातील सादरीकरण . मी स्वतः कोकणचा असूनही कोकणातील बऱ्याच माहीत नसलेल्या पर्यटन स्थळांची माहिती केवळ तुझ्यामुळेच आम्हाला मिळते . धन्यवाद 👍👍👍
@varshadudwadkar4411
@varshadudwadkar4411 3 жыл бұрын
अप्रतिम👏✊👍 सुंदर😍💓 निसर्ग मलाही जावेसे वाटते...
@smitat2444
@smitat2444 3 жыл бұрын
फार फार सुंदर govt officer चे खूप कौतुक आणि त्या बरोबर तुझे ही
@rahultamanekar1638
@rahultamanekar1638 3 жыл бұрын
प्रसाद सर तुम्ही छान काम करा आहात कोकणी जीवन म्हणजे काय त्याची प्रचिती कुठे नि कशी चांगली येऊ शकते हें पण विस्तृत स्वरूपात मांडता आहात लोकांनालोकांना
@vikramchormale2676
@vikramchormale2676 2 жыл бұрын
मित्रा फारच सुंदर👍👍👌👌
@tejaskeer5238
@tejaskeer5238 3 жыл бұрын
खूप छान vlog zala
@aishwaryakorgaonkar7201
@aishwaryakorgaonkar7201 3 жыл бұрын
Khopch sunder asa ha pravas 👍
@deepamore7603
@deepamore7603 3 жыл бұрын
खूप अप्रतिम आहे Rangana गड आणि परिसर🏞⛰🌴🌳..खूप सुंदर आहे हा ट्रेक..video पाहून खूप आनंद झाला.. Thank you प्रसाद..
@e-learningwithrupali9901
@e-learningwithrupali9901 2 жыл бұрын
प्रसाद खूपच छान तुझ्या व्हिडिओ मुळे मला रांगणागड छानपैकी पाहता आला धन्यवाद 🙏
@oosamatemrikar7335
@oosamatemrikar7335 2 жыл бұрын
Khub sundar proudly feel kokni🌹😊🥰❣🇮🇳
@leenavinchurkar7651
@leenavinchurkar7651 3 жыл бұрын
निसर्गरम्य वातावरण आणि उत्तम निवेदन तुमचे मराठी भाषेवरील प्रभुत्व जाणवते 👍👍
@richardtravels2160
@richardtravels2160 2 жыл бұрын
खूप छान ट्रेक.. खूप चांगल्या पद्धतीने सांगितली.. गॉड ब्लेस यू ऑल..
@ujwalamejari9030
@ujwalamejari9030 3 жыл бұрын
तुम्ही खूप भाग्यवान आहात. आमचं सावंतवाडी त घर आहे. पण मोती तलाव सोडून आम्ही काही पहिलाच नाही. तुमच्या मुळे हे स्वर्गीय सुख अनुभवले. खूप खूप धन्यवाद . 🙏🙏
@vaishalipawar3067
@vaishalipawar3067 Жыл бұрын
Khup chan aahe vlog
@tanujamodak6003
@tanujamodak6003 3 жыл бұрын
प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबतचा रांगणागडावरील हा प्रवास कौतुकास्पद आणि खूपच सुंदर, कोकणी रानमाणसांसोबत शाश्वत पर्यटनाची हि संकल्पना अशीच विकसित होवो हि सदिच्छा 🤗👌👍
@geetabhandekar1918
@geetabhandekar1918 3 жыл бұрын
अतिसुंदर व्हिडिओ
@rekhamparab2064
@rekhamparab2064 3 жыл бұрын
खूप सुंदर . गडावरची हिरवळ बघून मला ही हिरवे हिरवे गार गालिचे कविता आठवली. 🙏👍
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 3 жыл бұрын
Khupach sunder video mitra, hats off you
@ruchaa..
@ruchaa.. Жыл бұрын
Dada you are inspiring many of us !
@amolkkinhikar8559
@amolkkinhikar8559 Жыл бұрын
किती सुंदर महिती देतो दादा तु खुप खुप शुभेच्छा तुला
@shubhamdalvi8044
@shubhamdalvi8044 3 жыл бұрын
Kay boluch shakat nay bhari सर्वांनी जास्तीत जास्त share आपण आशा प्रकारे मदत करू शकतो
@pramodgawade7948
@pramodgawade7948 3 жыл бұрын
Great,प्रशासन सहभाग घेतं आहे,आनंद वाटला.
@sunitajoil9971
@sunitajoil9971 3 жыл бұрын
खूप सुंदर निसर्ग पाहायला मिळाला
@anantnadkar2326
@anantnadkar2326 3 жыл бұрын
Good . You have travelled with this Executives is good experience to you and might be given rural problems to develop this area by you. It is better tomorrow future to us. Find such new video.
@amolbhosale8818
@amolbhosale8818 3 жыл бұрын
Amezing भावा....दुसरा ट्रेक तुझ्याबरोबर
@deepaksarode3764
@deepaksarode3764 3 жыл бұрын
फारच सुंदर प्रशासकीय अधिकारी यांचा सोबत ऐतिहासिक गडाची पावसाळी सफर 👍👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
@kiranbhatkantivlog3072
@kiranbhatkantivlog3072 3 жыл бұрын
स्वर्ग म्हणजे काय तर कोकण 👌 खुप छान 👍
@satyawanshelte1832
@satyawanshelte1832 3 жыл бұрын
नितांत सुंदर असा व्हिडिओ!!! आपल्या सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी सुध्दा आपल्या सोबत आल्या हा आपला सन्मानच!!!!
@suhasinisatam7952
@suhasinisatam7952 Жыл бұрын
अप्रतिम 👌👌👌
@dhananjaysawant9168
@dhananjaysawant9168 3 жыл бұрын
Jilhadhikari mam aani CEO saheb aapan kadhi bhet dyayala nighalat ekhadya thikani tar krupa Karun konalahi sangu naka ki tumhi shaskiya aadhikari aahaat mhanun. Tar aani tarach tumhala khari paristithi kalel. Baki aapala bhau Prasad Gawade che video mhanaje ek parvanich asate viewers sathi. Prasad bhava you are the gem of KOKAN. Please keep it up bro. Baki Yewa KOKAN aaploch aasa. Bindaast Yewa.
@jayashreeyadav6025
@jayashreeyadav6025 3 жыл бұрын
हाय प्रसाद, खुप सुंदर सफर घडवलीस रांगणा गडाची 👌🏻💐 👍🏻
@marutilad5420
@marutilad5420 3 жыл бұрын
खूप सुंदर व्हिडीओ, आभार. मी अनेकदा किल्ले रांगणा येथे मुक्काम केला आहे. --इंजि.एम.टी. लाड,गारगोटी
@sidpatekar8406
@sidpatekar8406 3 жыл бұрын
अतिशय सुंदर video दादा मी दोन वेळा रांगणागडाची ट्रेक केली पण पावसाळ्यात नाही गेलो या वर्षी नक्की जाणार
@prashantkatkar6290
@prashantkatkar6290 3 жыл бұрын
रांगणा गड हा तर कोल्हापूर जिल्हा मध्ये येतो..
@mangeshgawde911
@mangeshgawde911 3 жыл бұрын
प्रसाद, छान, धाडसी आणि निसर्गाची जवळून ओळख करून देणारा व्हिडियो आहे...👌 जिल्हाधिकारी आणि त्यांची टिम यांचे विशेष कौतुक.... पर्यटनाला अधिक प्रोत्साहन आणि चालना मिळेल... 👍
@sumeetbhavnani7279
@sumeetbhavnani7279 3 жыл бұрын
Khub Chan Vlog Prasad Dada. It's so Good to see a District Collector taking the Initiative to see such Ancient Places and some plantation. Am sure she also would have enquired from you on the deforestation of the sayadri region and steps to be taken for a mass plantation drive. Kalji Ghya
@marutigalave8094
@marutigalave8094 2 жыл бұрын
Wow khup chan
@ketanchavan5879
@ketanchavan5879 3 жыл бұрын
Mast nature nice video prasad 👍1m lavkar hotil
@samidhasawant453
@samidhasawant453 3 жыл бұрын
Pharach sundar. Beyond imagination. Tumachya Team is salam. Ani tya saglya gavkaryanahi salam. Collector ni visit keli tyane nakkich paryatan kshetrala phayada hoil ashich sadichha.
@vidyagawade3347
@vidyagawade3347 3 жыл бұрын
रांगणांगड 👍👍...all team members 👏👏
@nilimajadhav7780
@nilimajadhav7780 3 жыл бұрын
व्हिडीओ नेहमी प्प्रमाणे मस्त च....आम्हाला तुझा खुप अभिमान आहे
@siddheshtopare1859
@siddheshtopare1859 3 жыл бұрын
प्रसाद भावा असेच सुंदर कार्य करत राहा खूप मोठा हो, माझ्या शुभेच्छा
@mrudulamohite1239
@mrudulamohite1239 3 жыл бұрын
Khup sunder video dada
@sangeetanaik2842
@sangeetanaik2842 3 жыл бұрын
Tumhala khoop khoop shubheccha....
@ashishdeodhar2209
@ashishdeodhar2209 3 жыл бұрын
अप्रतिम अदभूत नजारा, धन्यवाद भाऊ
@dayanandkesarkar1468
@dayanandkesarkar1468 Жыл бұрын
Adabhut,,kills,nice,tracking
@bhannat_bhatkanti
@bhannat_bhatkanti 3 жыл бұрын
खूप छान प्रसाद भावा... कोकणी रान माणूसच्या माध्यमातून कोकण खऱ्या अर्थानं explore होतंय.त्यातून जर इको टुरिझम चांगल्या प्रकारे रुजलं तर अजून छान काम होईल. 👍👍👍
@kanchanrao675
@kanchanrao675 3 жыл бұрын
PRASAD AS USUAL APRATIM.YOU WERE LUCKY TO GET JILHADHIKARI TO TREK WITH.VERY SURPRISINGLY SHE WAS SO YOUNG FOR A CHANGE.HOPE THAT SHE DOES HER BEST TO PRESERVE THE HISTORICAL PLACES N NATURE TOO.HOPE SHE WILL SUPPORT YOUR INITIATIVE.
@samikshabagwe834
@samikshabagwe834 3 жыл бұрын
Khup sundar
@sawantsawant3061
@sawantsawant3061 3 жыл бұрын
अतिशय सुंदर. कोकणचं सौंदर्य अप्रतिम. व्हिडिओ as usual छान. 👌👌
@shivajinalawade6128
@shivajinalawade6128 3 жыл бұрын
Great Prasad, we are proud of you. This is need of hours for kokan tourism
@archanakharat6808
@archanakharat6808 3 жыл бұрын
दादा अप्रतिम खूबसूरत कोकणचे सौंदर्य आहे पाहून प्रेम होते निसर्गावर इतके सुंदर आहे मन मोहून जाते 👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷
@ajaybharane173
@ajaybharane173 3 жыл бұрын
अविस्मरणीय 👌👍👌👍
@pankajkalambate4278
@pankajkalambate4278 3 жыл бұрын
हॅट्स ऑफ तुला अप्रतिम कोकण
@namdevbhise2860
@namdevbhise2860 3 жыл бұрын
खरच भावा एक नंबर नजारा होता एक नंबर विडियो
@shrikantsalvi9400
@shrikantsalvi9400 3 жыл бұрын
सुंदर निसर्ग व निसर्गप्रेमी जिल्हाधिकारी, नक्कीच कोकण विकासाला प्राधान्य देतील. व्हिडिओ मस्तच! 🙏
@vidyabankar6634
@vidyabankar6634 3 жыл бұрын
Awesome.. 👍👍👌😍सर्व काही शब्दांच्या पलीकडे... 🙏🙏
@vinodbondarde8393
@vinodbondarde8393 3 жыл бұрын
अपितम भावा तु अाम्हाला सुंदर कोकण दाखविल्या बद्यल .
@ravishankerpise3624
@ravishankerpise3624 3 жыл бұрын
खुपच छान
@atharvjoshi.5495
@atharvjoshi.5495 3 жыл бұрын
Thank you very much for this amazing trekking video
@govindkhedkar7822
@govindkhedkar7822 3 жыл бұрын
आपल्यामुळे आम्हाला आनंद मिळतो.खूप खूप धन्यवाद.
@user-tj9ez1gu7u
@user-tj9ez1gu7u 3 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन भावा आणि शुभेच्छा . विडिओ बद्दल काय बोलू, नेहमी प्रमाणे मस्त😊
@007vmj
@007vmj 3 жыл бұрын
Prasad, this is amazing. Government official allowing you to join with them that stands you out from all others. Best wishes as always.
@srushtijadhav6070
@srushtijadhav6070 3 жыл бұрын
अरे प्रसाद आमी पण जातव पांग्रड गावातून आमच्या. तिकडून खूप किचकट वाट हा.. पण एकदा गडावर पोचला की सगळा त्रास विसराक होता.
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 7 МЛН
Playing hide and seek with my dog 🐶
00:25
Zach King
Рет қаралды 31 МЛН
Жалко эту собаку 😥
0:34
Awesome Cuts
Рет қаралды 3,9 МЛН
19 июля 2024 г.
0:20
мишук круглов
Рет қаралды 4,6 МЛН
When an RV meets a zombie outside #rv
0:21
campingWorld
Рет қаралды 19 МЛН