आंघोळीसाठी पाणी- गार की गरम ? काही नियम, स्नान करण्याचे फायदे/bath benefits/ Routine care

  Рет қаралды 43,373

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Dr Tushar Kokate Ayurved Clinic

Күн бұрын

आंघोळ करण्याचे सुद्धा काही नियम असतात. आयुर्वेद हे फक्त वैद्यक शास्त्र नाही, तर ते जीवन जगण्याचे विज्ञान आहे. म्हणूनच जीवनातील प्रत्येक बारीक सारीक गोष्टीमध्ये सुद्धा आयुर्वेद आपले शास्त्रीय मत व्यक्त करतो. स्नान करणे हा दिनचर्येचा भाग आहे. या स्नानाचे काय फायदे असतात या विषयावर तसेच अंघोळ करताना पाणी गार घ्यावे की गरम या नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावर या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे. तसेच काही महत्त्वाचे नियम सुद्धा सांगितले आहेत.
व्हिडिओमध्ये या गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत-
#bath
#dailyroutine
नहाने का पानी
नहाने का सही तरीका
ठंडा या गरम पाणी
आंघोळीचे नियम
गार पाणी vs गरम पाणी
आंघोळ करण्याचे फायदे
त्वचा विकार आणि स्नान
प्रकृती आणि स्नान
वातप्रकृती आणि स्नान
केसांचे प्रॉब्लेम्स आणि अंघोळीचे पाणी
दृष्टी आणि अंघोळीचे पाणी,
डोळ्यांचे आरोग्य आणि अंघोळीचे पाणी
sweating
skin , hair problems
skincare
haircare
eyesight
Dr Tushar Kokate
9960209459

Пікірлер: 57
@vikrampatil4517
@vikrampatil4517 23 күн бұрын
छान माहिती ऋतुमानानुसार आंघोळीमध्ये काय बदल करावे कृपया माहिती द्यावी. 🙏
@pokeopening7489
@pokeopening7489 4 ай бұрын
फारच चांगली माहिती आहे. आभारी आहोत.
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!!
@vithalshinde6701
@vithalshinde6701 18 күн бұрын
खूप तुम्ही प्रामाणिकपणे छान माहिती देतात डॉक्टर आजकाल असं कोणी देत नाही....👏🏻🌺😆🌺👏🏻🌺👏🏻🌺
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 18 күн бұрын
खूप खूप धन्यवाद🙏🙏 ही माहिती आपल्या परिचितांना, मित्र-मैत्रिणींना तसेच आपल्या ग्रुपला पाठवा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा मिळेल.
@sekhe7384
@sekhe7384 4 ай бұрын
खूप महत्वाची माहिती दिलीत Dr..खूप खूप धन्यवाद..असेच छान छान video करत राहा..आम्हाला आवडेल, आयुर्वेद समजून घ्यायला..
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@dvmuley2338
@dvmuley2338 3 ай бұрын
दैनंदिन अंघोळीचे महत्व अतिशय सोप्या भाषेत व छान पद्धतीने सांगितले त्याबद्दल धन्यवाद
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद🙏
@BhikajiMane-t1f
@BhikajiMane-t1f Ай бұрын
Tumche videos chan aahet namaste
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!🙏🙏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 ай бұрын
🙏जर वातप्रधान पित्त प्रकृती असेल तर कोणत्या पाण्याने आंघोळ करावी?🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
सहन होईल इतपत कोमट पाण्याने अंघोळ करावी, धन्यवाद!
@morevishal.9921
@morevishal.9921 3 ай бұрын
धन्यवाद sir❤ खूप छान माहिती मिळाली आणि गरजेची वात असणाऱ्यांना 😊
@vijayanikam8358
@vijayanikam8358 3 ай бұрын
सर आपण खुप छान माहिती दिली अप्रतिम बोधप्रद धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद!
@prakashawate9563
@prakashawate9563 4 ай бұрын
खूप छान माहिती, धन्यवाद🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद!!🙏
@manojarekar3048
@manojarekar3048 4 ай бұрын
Namskar guruji, uttam mahiti dili, aabhar 💐👌✌️👍🙏💯♥️
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@chhayajadhav2555
@chhayajadhav2555 4 ай бұрын
छान माहिती दिली ❤
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे. ही माहिती इतरांनाही पाठवा. धन्यवाद!
@ushatari8292
@ushatari8292 3 ай бұрын
Thanks doctor for very good information
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@358army
@358army 4 ай бұрын
खूप छान माहिती दिलीस सर अशीच माहिती देत रहा 🙏🙏🙏🙏🙏🙏🩺👌👌👌👍
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
नक्कीच ! खराखुरा आयुर्वेद जाणून घेण्यासाठी दिवसातून एकदा आपल्या या चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद!
@sunilmasalkar4263
@sunilmasalkar4263 3 ай бұрын
डॉ, साहेब मी शेतकरी आहे, दिवसभर मी कामकरतो तर माझ्या अंगाला घाम येतो व घामाचा वास येतो त्यावर उपाय सांगा,
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
यासाठीचा उपाय या व्हिडिओमध्ये सांगितला आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा, धन्यवाद!
@NandiniShinde-v4h
@NandiniShinde-v4h 26 күн бұрын
Chanch
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 26 күн бұрын
धन्यवाद🙏🙏🙏
@vitthalbhutekar4712
@vitthalbhutekar4712 3 ай бұрын
धन्यवाद सर
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
🙏🙏🙏
@adv.najira.inamdar5627
@adv.najira.inamdar5627 3 ай бұрын
Very nice information
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
धन्यवाद! Stay connected, keep watching!
@vijayakadam3384
@vijayakadam3384 Ай бұрын
Diabetes baddal sanga
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic Ай бұрын
या विषयावर लवकरच एक व्हिडिओ येईल. धन्यवाद!
@yashwantsanap9741
@yashwantsanap9741 3 ай бұрын
Nice
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
Thanks🙏🙏
@ankushtijare1020
@ankushtijare1020 3 ай бұрын
सर मला खूप जास्त प्रमाणामध्ये घाम येतो कुलर पंखा बंद चालू असला तरी मला खूप प्रमाणामध्ये घाम येतो यावर उपाय काय आहे
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
@vanketKendre
@vanketKendre 4 ай бұрын
💐💐👍👍
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
🙏🙏
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 ай бұрын
🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 4 ай бұрын
Dr. वातासाठी तिळाचे तेल पोटातून घेतले तर चालेल की नाही? जर चालणार असेल तर प्रमाण कसे & किती?🙏🙏
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
तुमच्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा, धन्यवाद!
@shubhamGamerkatta
@shubhamGamerkatta 4 ай бұрын
🎉
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
🙏🙏
@kanchanshinde7237
@kanchanshinde7237 4 ай бұрын
Body madhe burning hot aslyas tyasathi khi upay asel tr sanga
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
पित्त, उष्णता? काय काय त्रास होतात? उपाय काय?: kzbin.info/aero/PLWLVUUxp3ijVaNxDTn8cRXF-AWEvGwL4g
@naykubhabdari711
@naykubhabdari711 4 ай бұрын
प्रत्येक ऋतूमध्ये नदीत पोहायला जाने योग्य आहे का?
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
गार पाणी आंघोळीला घेण्याच्या बाबतीत जे सूत्र आहे तेच इथे सुद्धा लागू पडेल. तसेच पावसाळ्यामध्ये नदीला पूर आलेला असताना पोहायला जाऊ नये असा एक सर्वसामान्य संकेत आहे . अर्थात धाडसी खेळ म्हणून काही लोक अशा वेळी पोहायला जातात तो त्यांच्या सवयीचा भाग आहे. धन्यवाद! Do Share & Subscribe! Keep watching!
@rushikadam5723
@rushikadam5723 4 ай бұрын
Sir tach dukhivar upay sanga sir please
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 4 ай бұрын
टाच दुखी चे कारण काय आहे? ती कशाने दुखत आहे ? यावर उपाय अवलंबून असतील. धन्यवाद! Stay connected, keep watching!
@balnathugale2379
@balnathugale2379 4 ай бұрын
0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00 0:00
@baysaaherkar5075
@baysaaherkar5075 3 ай бұрын
आमची आई ला थंडी त सुध्दा थंडी लागत नाही आणि ऊष्णेत अंगावर खाज येते तर काय करावे लागेल
@drtusharkokateayurvedclinic
@drtusharkokateayurvedclinic 3 ай бұрын
येथे सविस्तर हिस्टरी घेऊन मग उपाय सांगणे फायदेशीर ठरेल. धन्यवाद!
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 54 МЛН
Blue Food VS Red Food Emoji Mukbang
00:33
MOOMOO STUDIO [무무 스튜디오]
Рет қаралды 37 МЛН
GTA 5 vs GTA San Andreas Doctors🥼🚑
00:57
Xzit Thamer
Рет қаралды 31 МЛН
大家都拉出了什么#小丑 #shorts
00:35
好人小丑
Рет қаралды 91 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 54 МЛН