घर असावे घरासारखे . .

  Рет қаралды 289

Prativishwa : एक श्रवणोत्सव

Prativishwa : एक श्रवणोत्सव

4 ай бұрын

विमल लिमये यांची कविता, 'घर असावे घरासारखे'. सा. डॉ. प्रतिमा जगताप.

Пікірлер: 19
@user-bl8wh3ho9b
@user-bl8wh3ho9b 3 ай бұрын
यावेळीही खूपच अर्थपूर्ण आणि मनाच्या कप्प्यात घर करणारी कविता निवडलीत. आजच्या घडीला घराघरांचे दिसणारे विदारक चित्र आणि सत्य मनाला हेलावून टाकते. विमल लिमये यांची ही कविता समाजाला सुंदर संदेश देऊन जाते.उंबरठ्यावर भक्ती जपण्यास सांगते.👍👍 आपल्या मृदू आणि कोमल स्वरातून सादर केलेली कविता मनाला हेलावून गेली. सादरीकरणाबद्द्ल शतशः धन्यवाद!!🙏 आपला रसिक श्रोता श्याम कुलकर्णी
@rameshmane4917
@rameshmane4917 3 ай бұрын
उत्तम, लोकप्रिय कविता आणि सादरीकरणही छानच. आदरणीय mam सुंदर मालिका सुरू केलीय.
@meerajoshi9557
@meerajoshi9557 3 ай бұрын
अतिशय सुंदर अजरामर प्रासादिक कविता आणि सादरीकरण खूप सुरेख!
@meenalaghate8273
@meenalaghate8273 3 ай бұрын
फारच सुंदर कविता...... खूप छान अर्थ उलगडून सांगितलात
@ashwinijoshi81
@ashwinijoshi81 3 ай бұрын
खूप सुंदर कविता आणि सादरीकरणही तितकंच सुरेख मॅम 👌👌
@ravindraranjekar6186
@ravindraranjekar6186 3 ай бұрын
विमल लिमये यांची ही कविता वास्तू कशी असावी याच शास्त्रच आहे.संकृती,संस्कार आणि समन्वयाचा वारा ज्या घरात वाहतो आहे तो खरा निवारा. कवितेच ऊतम सादरीकरण ,आणि मागील घर कौलारू ही मस्त.
@ommjere5821
@ommjere5821 3 ай бұрын
खरोखर, आपल्या सादरीकरणाने लिमये ताईंच्या अतिशय सुरेख अर्थपूर्ण भावपूर्ण शब्दांचे आमच्या मनात घर निर्माण झाले. 👌👌 'नात्यातली ओढ, प्रेम, जिव्हाळा, भक्ती, संस्कार, आनंद, शांती' अशा सगळ्या मूल्यांचा परिचय करून देणारे घर!!
@SatishLothe-vg7tt
@SatishLothe-vg7tt 3 ай бұрын
कविता खरंच कालजयी आहे.. आज तर अशी कविता बैठक खोलीत/दिवाणखान्यात फ्रेम करून लावली पाहिजे.. तुमचे सादरीकरण उत्कट होते. शुभेच्छा.
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 3 ай бұрын
खूप खूप सुंदर ताई ❤❤❤
@nalinivarangaonkar2880
@nalinivarangaonkar2880 20 күн бұрын
खूपच गोड उलगडून सांगितलेस वाह ❤
@chandrakantchinchole422
@chandrakantchinchole422 3 ай бұрын
खुपच सुंदर ताई, जळगाव आकाशवाणी केंद्राची आठवण झाली,आपला आवाज बर्याच दिवसांनी ऐकून बरे वाटले ताई.
@dr.ravindrava.632
@dr.ravindrava.632 3 ай бұрын
छानच❤घराला घर घर नसावी.
@omshirishdattopsak7171
@omshirishdattopsak7171 3 ай бұрын
Apratim
@hrudhaysparsh7810
@hrudhaysparsh7810 3 ай бұрын
खूपच छान मॅडमजी
@ravindramorankar8466
@ravindramorankar8466 3 ай бұрын
छान.
@nalinibhujbal899
@nalinibhujbal899 3 ай бұрын
खरे आहे
@AjitKumthekar-lg2je
@AjitKumthekar-lg2je 3 ай бұрын
छान 👌
@ushaapte5499
@ushaapte5499 3 ай бұрын
🎉साधी सरळ अर्थ पूर्ण🎉
@pratimajagtap1551
@pratimajagtap1551 3 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
आ हा रिमझिम के ये गीत . . पाऊस विशेष.
4:38
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 165
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 10 МЛН
Happy 4th of July 😂
00:12
Alyssa's Ways
Рет қаралды 68 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
00:40
MrBeast
Рет қаралды 149 МЛН
सुट्टी विशेष १
4:16
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 274
जागतिक मातृदिन विशेष!
5:12
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 261
'मृग' ग. दि. माडगूळकर यांची कविता.
4:42
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 1,1 М.
भेटी लागे जीवा . . रचना : संत तुकाराम.
4:09
Prativishwa : एक श्रवणोत्सव
Рет қаралды 312
Sigma girl and soap bubbles by Secret Vlog
00:37
Secret Vlog
Рет қаралды 10 МЛН