आईच ती तिचं काय करावे गुणगाण सर्वांसी कवेत घेते काळे असो की गोरे। आईच्या स्मृतीस लाख लाख दंडवत🎉🎉🎉 मनाला चटका लावणारी श्री वामन निंबाळकर यांची कविता प्रतीमा जी, तुमच्या धीरगंभीर वाचनामुळे ही कविता सुहृदयी माणसाच्या आरपार जाऊ शकते।
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽
@ravindraranjekar61862 ай бұрын
भावुक करून गेली ही रचना ,ऐकतांना गलबलून येत, ह्रदयस्पर्शी सादरीकरण. मातृदिनाच्या निमित्ताने वात्सल्याचा स्पर्श लाभला .खुप धन्यवाद.
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@user-te9iq6ex4o2 ай бұрын
ताई, कविता अप्रतिम आहे. आजच्या मातृदिन यासाठी तुम्ही ही वेगळी आणि हृदय स्पर्शी कविता निवडली. आणि कविता वाचन तर इतके मनाला स्पर्शून जाते की कविता ऐकताना बंद डोळ्यांसमोर साक्षात मोळी आणणारी आई, तिची वाट पहात असणारी ती मुलं उभी राहिली. तुमचा आईसाठी झालेला कातर स्वर ऐकणाऱ्या प्रत्येक आईला आणि तिच्या मुलांना ही आर्ततेने मायेची साद घालत आहे. खुप खुप धन्यवाद प्रतिमा ताई 🙏🙏🙏🙏 माया कुलकर्णी पुणे
@pratimajagtap15512 ай бұрын
खूप खूप धन्यवाद 🙏🏽😊
@vijayasonawane96842 ай бұрын
खूप छान
@Bharati_belhekar2 ай бұрын
Khup chan
@user-gf7bo1kl9l2 ай бұрын
मनाच्या तळाशी काहीतरी ढवळून वर यावं अशी कविता आणी सादरीकरण ❤❤❤
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@meerajoshi95572 ай бұрын
अंतर्मुख करणारी कविता! सुरेख.
@pratimajagtap15512 ай бұрын
Thank you.😊
@meenalaghate82732 ай бұрын
अप्रतिम वाचन.... कवितेसारखे भावस्पर्शी
@pratimajagtap15512 ай бұрын
धन्यवाद 🙏🏽
@yashashreepunekar69192 ай бұрын
किती हृद्य... पोटात तुटतं.....🙏🙏 शेवट तर फारच लागते....